13. Vitthal Naam He Goad Re [ विठ्ठल नाम हे गोड रे ] | Shivrudranath ( Vitthal Mauli Gajar )

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Album - Shivrudranath
    By - Om Shiv Shambo Sangeet Vidhyalaya Merces
    Singer - Shambu Pilarnekar
    Lyrics - Mast. Sooraj Pinge
    Composition - Mast. Sooraj Pinge
    १३. विठ्ठल नाम हे गोड रे
    पायीं तुडवूनी तान्हे बाळक
    विठू चरणी लीन झाला संत गोरा कुंभार
    विठ्ठल नाम हे गोड रे विठ्ठल विठ्ठल म्हणा
    वैष्णवांचा हरी दिनांचा तू कैवारी
    विठू गजराने मंत्रमुग्ध झाली पंढरी
    चंद्रभागेच्या तिरी विठ्ठलाच्या नगरी
    पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    तव कृपेने रचिली ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी
    भक्ता हाके दळण दळी तू जनी घरी
    पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
    विठ्ठल नाम हे गोड रे विठ्ठल विठ्ठल म्हणा
    सावळ्या तू उभा युगे अठ्ठावीस विटेवरी
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    २१.०८.२०२०
    १४. घालिन लोटांगण
    Stay tuned!!!🔥🔥🔥🔥
  • Hudba

Komentáře • 27