यडपट बागाईत दार १०० एकर जमीन | विनोदी प्रसंग | ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे | Dnyaneshwar M.Tambe

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 11. 2022
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय CZcams Channel वर
    तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
    आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    Mo:9075098220
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel
    " गजर किर्तनाचा "
    Don't Forget to SUBSCIRBE to our CZcams Channel गजर किर्तनाचा
  • Zábava

Komentáře • 14

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari Před 15 dny +1

    खूप छान प्रमाणं देउन किर्तन केलं.
    राम कृष्ण हरी.

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 7 měsíci +3

    आपले कीर्तन खूप छान आहे परंतु मित्रावरील जो किस्सा सांगितला त्याचं आध्यात्मिक महत्त्व जरी नसेल परंतु विनोद किंवा दृष्टांत म्हणून आपण तो सांगितला असेल परंतु एका विश्वासू मित्राचे आपल्या कीर्तनामध्ये आपण नाव घेतले नसले तरीही अपमान करणे कितपत योग्य आहे ते आवडले नाही कारण मित्रा मधील नातेसंबंध सर्वात जवळील असतात या नात्याला ठेच पोहचू शकते.

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Před 7 dny

    जय हरी माउली

  • @ashokyeole9142
    @ashokyeole9142 Před dnem

    Mazhya sarkha yedpat he khare bolalat

  • @ashokyeole9142
    @ashokyeole9142 Před dnem

    Only tamashya

  • @ashokyeole9142
    @ashokyeole9142 Před dnem

    Ha manus kharech kirtankar aahe ka ? ( Tamasgir bare)

  • @ganpatwaykar2294
    @ganpatwaykar2294 Před rokem +1

    कीर्तन संपुच नये, ऐकतच रहावे असे वाटते
    थोर आहेत महाराज.

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 3 měsíci

    जास्त कमाईला कमावणे नाही म्हणत ओरबाडणे म्हणतात

  • @shrirammache8547
    @shrirammache8547 Před 4 měsíci

    हि किर्तनाची पध्दत नाही.

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem

    विष्णुपंत पागणीसांना संत तुकाराम चित्रपटात तुकाराम ही भूमिका साकारल्यानंतर हीच अवस्था झाली

  • @user-bf7rl5kb1v
    @user-bf7rl5kb1v Před rokem

    😂😂😂😂😅😅😅😊

  • @nivruttigavate
    @nivruttigavate Před rokem

    😂😂😂😂