नाॅन रिटण वाल कसा जोडावा,How to add a non-return wall,नॉन-रिटर्न वाल कैसे जोड़ें,देशी जुगाड

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2020
  • नाॅन रिटण वाल कसा जोडावा,How to add a non-return wall,नॉन-रिटर्न वाल कैसे जोड़ें,देशी जुगाड
    #देशीजुगाड #deshijugad

Komentáře • 98

  • @shetiratan
    @shetiratan Před 3 lety +2

    Vedeo फार हलविण्यात आले आहे bro गुड info 👍

  • @gayatrikhatke874
    @gayatrikhatke874 Před 4 lety +2

    लई भारी......... माहिती भाऊ

  • @divyangachidivyashakti8368

    धन्यवाद भाऊसाहेब

  • @subhashjagatap4091
    @subhashjagatap4091 Před 4 lety +1

    Nice

  • @vilasparade2537
    @vilasparade2537 Před rokem

    डबल मोटर व शिंगल फीलंटर जोडणी

  • @maheshbichukale3310
    @maheshbichukale3310 Před 3 lety

    4 inch pipe line

  • @vaibhavjadhav4700
    @vaibhavjadhav4700 Před 2 lety +1

    Taxmo 15 hp motor var video banwa monoblock Ani samarsebal sir

  • @vikasgawai7405
    @vikasgawai7405 Před rokem

    Chalu bhab karane vala wall

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 4 lety +2

    एकच नंबर कंपनी आहे माहीत छान दिली धन्यवाद भाऊ
    पाऊस पडला का भाऊ आता

  • @shriramdamugade6006
    @shriramdamugade6006 Před rokem

    10 hp water motor 5 inch pipe line are fitt.

  • @user-nt5yj9em8j
    @user-nt5yj9em8j Před rokem

    चाळीस फूट खोल विहीर आहे

  • @vijayanandbhosale2230
    @vijayanandbhosale2230 Před 3 lety +2

    अशीच व्हॉल्व सिस्टम केलीय पण फुटव्हॉल्व्ह ची टाळी अधांतरी राहिल्याने पाणी सोडतेय.

  • @WARRIOR-ic1mp
    @WARRIOR-ic1mp Před 2 lety

    Ani kiti hp chi motar lawayala pahije 4 inch pipe line ahe

  • @rajendrasalunke8703
    @rajendrasalunke8703 Před 3 lety +1

    10000 फुट पाईप लाईन साठी किती ऐरवाल वापरावे व किती फुटावर टाकावे व ऐकून खरच किती एईल ते सांगा नली किंमत सहित सांगा 3 ईद पाईप

  • @vikasgawai7405
    @vikasgawai7405 Před rokem

    Kaise basaye

  • @sureshghadge8965
    @sureshghadge8965 Před 3 lety

    Jyoti cha return valve changala ahe ka ball type ka flap type changala juni pipe line she navin takache ahet Don taku ka

  • @faruqjamadar3395
    @faruqjamadar3395 Před 3 lety

    Bhau papeline che pani kahi vela thambun chalte Kay karave

  • @navnathsawant4965
    @navnathsawant4965 Před 4 měsíci

    स्क्रू मधून लिकेज राहत का

  • @user-nt5yj9em8j
    @user-nt5yj9em8j Před rokem

    भाऊ थोडा चढ पण सुद्धा आहे

  • @dattatrydhumal840
    @dattatrydhumal840 Před 2 lety

    5"by6" nrv valve repair Karen ka take in Marathi or hind

  • @parmeshwarrewle8811
    @parmeshwarrewle8811 Před 2 lety

    छडी कुटु सवसत पडेल घेनया साठी

  • @tukaramkakade9167
    @tukaramkakade9167 Před 8 měsíci

    Aamchi 190 paip aahet chadhavar aahet tar 5 hp motarne pani jail ka

  • @ppatil6353
    @ppatil6353 Před 2 lety +1

    भाऊ 90 पाईप आहेत 3 इंची पाईप लाईन आहे
    7 केजी पाईप आहे 7 कि 10 मोटर चालू शकते

  • @arjunrathod8224
    @arjunrathod8224 Před rokem

    2 km मध्ये किती ritn wall बसवायला पाहिजे

  • @user-nt5yj9em8j
    @user-nt5yj9em8j Před rokem +1

    भाऊ 400 पाईप वर २० एकर शेती भिजवण्यासाठी किती इंची पाईप आणि किती एचपी ची मोटर वापरावी

  • @riskyscamerboy9774
    @riskyscamerboy9774 Před 11 měsíci

    ear holl under ground pipela kuthe lavava

  • @dinusudame
    @dinusudame Před 3 lety

    रिटर्न walve कसा जोडायचा ते सांगा प्लिज आपल्याला निम्मं पाणी विहरीत सोडायच अन निम्मं वर घ्याच प्लिज सांगा

  • @m.d.channel4071
    @m.d.channel4071 Před 4 lety +1

    सर्वात स्वत आणि चागला नॉन रिटर्न वाल कोणता

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety +1

      १००० रू पासून सुरुवात होते १०००० रुपये पर्यंत तुम्ही तुमच्या बजेट नुसार घेऊ शकता हो तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे . आणखी कोणत्या विषयावर पाहीजेत का व्हिडिओ

  • @amarsatav2831
    @amarsatav2831 Před 3 lety

    राहुल बेदरे साहेब आपली चार इंची पाइपलाइन आहे चार इंची रिटर्न वाल लोखंडे आहे तरी तो रिटर्न वाल लाईट गेल्यानंतर पाईपलाईन रिकामी होते

  • @prashantpawar9435
    @prashantpawar9435 Před 3 lety

    4000 फीट दूरी पर पाइप लाइन डालना हैं कोनसे पाइप डाले

  • @devidassuryawanshi5802

    7000फुट पाईपलाईन आहे यर वाल कीती टाकावे सांगा

  • @kokatepradip2997
    @kokatepradip2997 Před 3 lety +1

    मला३इंच पाच हजार फूट पाईप लाईन करायची आहे तर इअर वाल किती व लोड वॉल किती अंतरावर व कुठे टाकावे ते मार्गदर्शन करावे व मोटार कोणती टाकावे व किती hp १० ki १२ .५hp

    • @user-nt5yj9em8j
      @user-nt5yj9em8j Před rokem

      शेत किती आहे भिजवण्यासाठी

  • @ankushnavasare2013
    @ankushnavasare2013 Před rokem

    रीटन.वलच्या.पुढे.पाईप.लाईनला.इयर.वाल.टकलातर.चालतो.का.शेस्कन.मगे.चिमटतो

  • @tukarambhor8241
    @tukarambhor8241 Před 4 lety +1

    पाईप लाईन दोन हजार फूट आहे पलयासटीकचा बाॅलचा वाल टाकून कटाळोय घरात दहा आहे टाळीचे तीन आहे पन पाणी काय धराना कवठे शिरूर पूणे

  • @jaresharad4689
    @jaresharad4689 Před 4 lety

    Dada mage peep lane 550 nale ahe pn kid kid paep futto paep 3enc motor 7,5 ahe

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety +1

      ५५० पाईप आहे का ५५० पाईप असेल तर ११००० हजार पुट झाले इतक्या लांब पाईप लाईन ३ इंची कशी काय केली लांब रनिंग असल्याने लिकेज होणार कमीतकमी ४किंवा५ इंची पाईप लाईन करायची

    • @aniljadhav2145
      @aniljadhav2145 Před 4 lety

      @@GavakadchiShetiएकदम बरोबर आहे राहुल दादा

  • @WARRIOR-ic1mp
    @WARRIOR-ic1mp Před 2 lety

    4600 ft paryant kiti air valve lagel bhava

  • @sanjaysadarao4519
    @sanjaysadarao4519 Před rokem

    भाऊ एअरवलं फक्त आणि फक्त एअर निगयला पायझेल आणि पाणी नाही निगयला पायझेल असा कोणता एरवलं आहे का 🙏🏻

  • @prakashmore7198
    @prakashmore7198 Před 2 lety

    Bol cha wal ahe pani thambat nahi

  • @shayribestmostfullhdvideo7028

    कोणती मोटर सगळ्यात चांगली

  • @sachinwakale4519
    @sachinwakale4519 Před 2 lety

    मोटर किती hp व किती साइटच्या वापरल्य

  • @bhanuprakashchaudhary7958

    Aamhala 3500 foot pipeline takaiche. Tya sathi 5 inch pvc pipe chalel ka 15kg/20foot kinwa heavy lagel.
    Amchi motor 12.5hp with ३" Delivery ahe

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety +1

      हो करू शाकता भाऊ काही अडचण नाही १५kg पाईप नाही राव जास्ती जास्त ८kg पर्यंत मिळेल तुम्ही ३५०० फुटच करणार असाल तर ४kg सुधा वापरू शकता

    • @bhanuprakashchaudhary7958
      @bhanuprakashchaudhary7958 Před 4 lety

      @@GavakadchiShetilekin 20 foot ke pvc pipe ka weight kitna hona chahiye

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      ४kg 6kg वजन नसतं ग्रेड असते

  • @gopinathchandewad6832
    @gopinathchandewad6832 Před 4 lety +1

    . . motors panytli ahe ka warchi

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      वरची आणी पाणबुडी टोचिन

    • @dineshghuge1510
      @dineshghuge1510 Před 3 lety

      @@GavakadchiSheti वरची मोटर किती hp आणि पाणबुडी किती hp

  • @amarjadhav8541
    @amarjadhav8541 Před 2 lety

    नॉन रिटन व्हॉल्व नाही वापरला तर चालेल......?? त्याचे काही तोटे आहेत का...?

  • @bhanuprakashchaudhary7958

    Motor kiti hp chi ahe

  • @ankushanuse5366
    @ankushanuse5366 Před 4 lety +1

    तुमचे गाव कोणते आहे sir.

  • @indianone711
    @indianone711 Před 4 lety

    7 inch pipe chi price kiti ahe bhau

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety +1

      ७ इंच पाईप असते काय कसे काय पण विचारता 🙈🙈🙈🙈🤑🤑🤑

  • @gopinathchandewad6832
    @gopinathchandewad6832 Před 4 lety

    bahu mazie 6" pipe line ahe 3km hade 60 ahe 10 hp che 2 mortar atch varchi mag motor konti gyvi

    • @johnathanjesse8962
      @johnathanjesse8962 Před 2 lety

      You all probably dont give a damn but does any of you know a method to get back into an instagram account..?
      I somehow lost the password. I would appreciate any help you can give me

    • @fabianledger1666
      @fabianledger1666 Před 2 lety

      @Johnathan Jesse Instablaster ;)

    • @johnathanjesse8962
      @johnathanjesse8962 Před 2 lety

      @Fabian Ledger thanks so much for your reply. I got to the site thru google and Im in the hacking process now.
      I see it takes a while so I will get back to you later with my results.

    • @johnathanjesse8962
      @johnathanjesse8962 Před 2 lety

      @Fabian Ledger It did the trick and I now got access to my account again. I'm so happy!
      Thanks so much, you saved my ass !

    • @fabianledger1666
      @fabianledger1666 Před 2 lety

      @Johnathan Jesse no problem xD

  • @maheshbichukale3310
    @maheshbichukale3310 Před 3 lety

    आमचा valve बंद ahe काम det nhi उपाय सांगा

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 3 lety

      खोलून बघा काय झाले आहे

  • @sandeepkhansole964
    @sandeepkhansole964 Před 2 lety +3

    आम्ही ७२०० फूट पाइप लाइन केली आहे ४ इची, रिटन वाला पासून सहाशे फुटावर एक वाल आहे त्यानंतर 500 फुटावर एक वाला आहे यानंतर चारशे फुटावर वाल आहे परंतु या दोन्ही वालाच्या मध्ये छडी हवा पकडून चीपटी होत आहे तर काय करावे लागेल, भाऊ काहीतरी उपाय सांगा, पाईप लाईन गेल्यावर्षीच केलेली आहे परंतू त्या दोन वालाच्या मध्येच पाईप हवा पकडून तीन पाईप चीपटी झालेले आहेत एकदाच नाही एका एकाने

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 2 lety

      व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे 1 एअर वाल टाका

    • @sandeepkhansole964
      @sandeepkhansole964 Před 2 lety +2

      कुठे टाकावा

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 2 lety +1

      @@sandeepkhansole964 नाॅन रिटर्न पशी . व्हिडिओ संपूर्ण बघा

    • @sandeepkhansole964
      @sandeepkhansole964 Před 2 lety

      @@GavakadchiSheti । बघितला पूर्ण व्हिडिओ तिथेच टाकायचा का वाल

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 2 lety +1

      @@sandeepkhansole964 हो

  • @swapnilthombre6223
    @swapnilthombre6223 Před 3 lety

    मोटार कितिची आहे भाऊ

  • @samadhankhadare
    @samadhankhadare Před rokem +1

    दादा रिटर्न हॉल बॉलचा घ्यायचा का का खाली चा घ्यायचा

  • @pandurangngandhile95
    @pandurangngandhile95 Před 4 lety +1

    RaHulBhau mahiti thodi details det ja

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      व्हिडिओ संपूर्ण बघीतला का काय राहीले आहे सांगा चे

    • @pandurangngandhile95
      @pandurangngandhile95 Před 4 lety +1

      Ha non return valve nemka basvaycha kute ani ka

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      हे तर सळ्याना माहिती आहे जर व्हिडीओ मोठा केला तर बघात नाही

    • @pandurangngandhile95
      @pandurangngandhile95 Před 4 lety +1

      Bhaghtat.
      tu detail video banvat

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      बरं बरं

  • @kishordoifode736
    @kishordoifode736 Před 4 lety +1

    बखर कसा वेथायचा त्याचा व्हिडिओ बनवा

  • @user-hn4ko8oy9j
    @user-hn4ko8oy9j Před 4 lety +2

    भाऊ माझी चार इंची दोन किलोमीटर
    पाइपलाइन आहे या वर्षी आत्ता केली
    नवीन आहे .चाळीस पाईप झाल्यावर
    ओढा आहे जरा खोल आहे त्याच्या बाहेर
    पडल्यावर एअर वाल आहे त्याला लागूनच
    पाइपलाइन फुटत आहे काय कारण आसेल
    मला काय करावं लागेल कृपया सांगावं

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety +1

      ६ kg पाईप ओड्या पर्यंत वापरायला पाहिजे होती . पाईप पुरताना खाली वर पुरली आहे का एअर वाल काम करतो का पहा चांगल्या कॉलिटीचा एअर वाल बसवा . किंवा ओड्या पुरती ६ kg पाईप बसवावी

    • @user-hn4ko8oy9j
      @user-hn4ko8oy9j Před 4 lety +2

      6kg तर नाही टाकली सगळी 4kg आहे
      जैन कंपनीचा पाईप आहे
      तुम्ही म्हणताय तस एअर वाल ची उंची वाढवली
      गेली तर काम होईल का
      माझा 12.5 एच पी चा पंप आहे
      हेड मीटर मध्ये 62 मीटर आहे
      पाईप लाईन चं हेड हे 56 मीटर आहे

    • @GavakadchiSheti
      @GavakadchiSheti  Před 4 lety

      @@user-hn4ko8oy9j बघा एकदा करून