खूप कमी दिवसासाठी सुरु आहे चर्चगेट श्री सुंदराबाई हॉल मध्ये गार्डन वरेली | Gardan Vareli Churchgate
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- खूप कमी दिवसासाठी सुरु आहे चर्चगेट श्री सुंदराबाई हॉल मध्ये गार्डन वरेली | Gardan Vareli Churchgate
SALE ENDS ON Dt.26-06-2024)
Shri Sunderbai Hall, Shri Nathibai Thackersey Road, Opp. Maharshi Karve Road,
Behind Income Tax Office, Opp. S. N. D. T. College, Mumbai - 400020.
श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
:- Dm For Business Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.com
Whatsapp No. +91 91 3654 2943
Instagram: www.instagram....
😊 video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल.
मुंबई:- #aakshayekaamble
Thank you Dada I will definitely go😊
Thanku so much
Apratim video n Awesome collection 🎉🎉
धन्यवाद 😊
Tu video masta banavtos dada pan ha dakhavnara barobar navhta...thanyacha paach pakhadicha garden chya sale cha video ek number jhala👌👌❤️🙏🌹thanx dafa
हो तुम्ही बरोबर ओळखलं Thanku so much 😊😊😊
Nantar jo aala tyane neet dakhavlya saadya👍👍😊
हो खरं बोलें मला पण वाटलं बरोबर दाखवत नाही हे म्हणून मी बोलो चेंज करा
Very nice good work
Thanku 😊
Khup mehnat laagte dada video banvaayla..tula salaamach aahe🙏🙏🌹🌹😊
हो खरं खूप महिणत लागते धन्यवाद 😊
Video la khup pratisaad milo aani tumchi pragati hovo...swasth aani masta raha dada👍🙏🌹😊❤️asech nav navin video taakat ja👍😊
Nice collection
धन्यवाद 😊
अक्षय कालचा व आजचा गार्डन वरेली चा विडोओ खुप सुंदर कव्हर केलेस.कामगार पण दिवसभर थकत असणार ,शेवटी काय तेही माणुस आहे.असो.गेल्या वर्षी डोंबिवली इस्ट ला व या आधी कल्याण महावीर हॉल ला होता.तर प्लीज त्यांना विचारा इकडे सेल कधी असणार म्हणून.
वरेली यांच्या साड्या खुप छान असतात.अक्षय धन्यवाद🙏🙏
‼️🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏‼️
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप खूप धन्यवाद,
Dombivali la pan suru ahe Brahman Sabha hall tilak road Dombivali east.
@@deshmukhanand6401
खुप खुप धन्यवाद🙏🙏
वसई ला कधी सेल लागेल?
विरार वेस्ट मध्ये पण दुकान आहे तिथे पण सेल असणारे का?
आणि कधी आहे जरा सांगा ना
यांना विचारून सांगतो
Virar madhe nahi ya barshi . U can visit Borivali Bhatia hal
पार्ले येथील कधी आहे
पार्ले मध्ये नाही हे
Online pan sale kartat ka
नाही
नाशिक मध्ये पण sale लावणार आहेत का ते? 🤔
नाशिक मध्ये तर सध्या नाही लावणार आहे
खुप सुंदर साडया होत्या छान मुंबई बादरा ईस्ट मंगला निकाळजे
Nashik la 1 September pasun asel . Holiday plaza hotel Shalimar nashik