ताई तुमची मिक्सर विना आंब्याच्या रसाची पद्धत खूप आवडली आणि ती कामी पण आली . माझ्या माहेरी यात्रा होती आणि पावसामुळे दोन दिवस लाईट नव्हती पाहुण्यांसाठी आमरस करायचा होता मी तुमच्या पद्धतीने आमरस बनवला आमरस पण छान झाला आणि करण्याची पद्धत पण सगळ्यांना आवडली Thank you 😊आणि अश्याच छान छान रेसिपीज बनवत रहा ❤❤👍

😊🙏🙏🙏
Very nice and easy recipe. Tumhi khoop chaan explain karta. Thanks
गुळांबा ची रेसिपी आवडली.खूप छान आहेत ❤❤❤❤👍
Tq tai havi asleli recipe dakhavlya baddal😊😊
Khupch Chan recipe Tai
खुप छान..........👌👌👌
ताई मी शेव भाजी करून पाहीली खूप छान झाली होती
Sundar aprtim
एक किलो कैरीचे लोणचे योग्य प्रमाणात सांगा थोडेसे गोड आणि तिखट
Khup mast
Tai murmba khopch chan zhala mi pan kart asty. Aata asach karun. Baghan🎉🎉🎉🎉🎉
ताई तुम्ही cureskin ची ट्रिटमेंट कशी घेतली होती
mast 😊❤
थँक्यू ताई मला हीच रेसिपी हवी होती ❤
Mastमला फिरणी रेसिपी पाहिजे होती 😊
👌🏻👌🏻
good morning tai😊
मी अशाच पद्धतीने केला होता तरी पण त्याला बुरशी आली कशामुळे बुरशी आली असेल
त्याचे दोन-तीन कारणे असू शकतात
1)पाक कच्चा राहिला असेल
2) त्यामध्ये पाणी गेले असेल कोणत्या
3) भांड्यामध्ये स्टोअर केला होता
🤩🤩🤩
First like ❤
👌👌🙏😅
ताई खूप छान गुळबां झाला ताई पण खडे मसाले टाकत नाही पण विलायची टाकते
एकदा मी टाकले आहे ते खडे मसाले टाकून बघा 🙏😊
Nice recipi 🌹👌🏻👌🏻
Oil use kele tar chalel ka
Nahi chalat
Fridge madhe thevaycha ka
Nahi
😋😋💯💯👍👍👌👌💯💯🙏🙏
Frige बाहेर राहतो का चांगला.
Ho