Vijaysinh Mohite Patil धैर्यशील मोहिते पाटलांसाठी मैदानात, पहिल्यांदाच बोलले | Madha Lok Sabha
Vložit
- čas přidán 3. 05. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#VijaysinhMohitePatil #Madhaloksabha #dhairyasheelmohitepatil
शरद पवारांची धैर्यशील मोहिते पाटलांसाठी अकलूजमध्ये सभा झाली. यावेळी पहिल्यांदाच धैर्यशील मोहिते पाटलांचे काका विजयदादा बोलले.
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते विजयसिंह मोहिते-पाटील
@@mr.xyz1924 रणजित निंबाळकर किती उपटली मतदारसंघाच्या विकासासाठी किती उपटली ते सांग गुलामा
@@mr.xyz1924भाजपचा पाळीव
Pani ahe ka pyayla ?
दैवत आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब ♥️
देशाचे लोकप्रिय नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब तसेच मा श्री विजय सिंह मोहिते पाटील हे ऐतिहासिक विजय मिळवणारच ही काळया दगडावरची रेष आहे
माळशिरस तालुक्यातील जनतेचं दैवत ओन्ली विजयसिंह मोहिते पाटील
एक लाख मतांनी भैय्या साहेब येणारच
आमचे दैवतं
गोरगरीब जनतेचा जानता राजा
आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील
दैवत....आदरणीय दादा
अजित दादांनी खत्तरनाक राजकारण केलं आणि आज हे दिवस आलं . पण हेच राजकारण त्यांचच अस्तित्व पणाला लावून गेलं आहे
कोण काय बोलतंय... कुणाचंच काय कळत नाही 😊
Yenar yenar tutari
किंगमेकर विजय दादा
काय जोडी आहे .तू बोललेल मला कळणार नाही..मी बॉलला तुला कळणार नाही.....लय भारी...
विजयसिंह मोहिते पाटील दादा❤💯💯
Only Ranjitdada Nimbalkar ✌
🙏🙏🙏
आमचे दैवत ❤
Amuche daivat vijay dada
Mohite patil❤
Only निंबाळकर 💪💪
Gharat amdar pn pahije ani khasdar pn
किंग मेकर रणजित नाईक निंबाळकर
Tutari
रणजीत नाईक निंबाळकर
गप शमण्या
पहिल्यांदा आवाज ऐकला
Only Pavar saheb
Saheb aata aaram kara wun Aahe.dusaryala sandi dhya.
संधी देण्याच्या लायक कोणीच नाही, आणि साहेब election ला उभे राहत नाहीत
Tutari fakat ani fakat
बस झालं आता गप्पं बसणारं नाहि.. तुतारी फुंकली आहे आणि वाजली हा आवाज ऐकू गेला दिल्लीत... एकच नारा... मोहिते पाटील. बाकी काय नाय.
Only BJP❤❤❤❤❤
मोहिते पाटील विजय हा
😂😂😂
भाजप
महाराष्ट्राचं वाटोळे केलंय त्याच्यासाठी टाळ्या वाजवताय त्यांचाएवढं दुर्दैव नाही
मोदी महाराष्ट्रचं वेटोळे केल कुत्रा
काय वाटोळं केलं
मोदींनी देशाचं वाटोळे केलंय
Ky watlo kela
रणज्या निंबाळकरानी माढा मतदारसंघाची वाट लावली
Yevdh durdiva vijay mohite ni putayan sathi pahilyanda bole ts vijay sugar sumitra path sunstha solapur DCC bank ..hya varti pn bolaych hot jara ... 😂
टॉप 10 खासदार श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा भाजप हे 4 लाख मतांनी विजयी होणार आहेत
4 lakh matanni harnar🤣🤣..shetkarynchi haay lagnr ahe tyala. Manus chngla ahe pn baju kharab nivdli 👎👎👎😡😡😡modi ch karyakram honr👎
Only BJP✌✌✌🚩🚩🚩🚩🚩
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
शेट
शेट्ट
मोहिते पाटील ❤❤❤❤
मोहिते पाटील