मुक्कामी उशिरा पोहोचतो व वेग वाढविल्यास लवकर पोहोचतो तर प्रवासाचे अंतर काढणे.| Vimp नवोदय प्रश्न

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 12

  • @anantdeodhar9769
    @anantdeodhar9769 Před 2 měsíci +1

    छान समजावून सांगितलंय.
    १. (50×36)÷(50-36)×(21÷60) या पायरीचे स्पष्टीकरण (म्हणजे असे का करायचे त्याचे कारण) द्यायला हवे असे वाटते.
    २. पर्यायी उकल:-
    गन्तव्य ठिकाणाला ठिअ नाव देउ. उदाहरणात व्यक्ती एकच आहे पण सोयीसाठी या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत असे समजू. व्यक्ती श्री50 ही 50 किमी /तास वेगाने प्रवास करते अन् व्यक्ती श्री36 ही व्यक्ती 36 किमी /तास वेगाने प्रवास करते. व्यक्ती श्री50 ठिअ ला पोहोचते तेव्हा व्यक्ती श्री36 जेथे आलेली आहे त्या ठिकाणाला ठिआ असं नाव देऊ.
    प्रथम ठिआ व ठिअ या ठिकाणातील अंतर काढू. हे अंतर व्यक्ती श्री36 (सहा + पंधरा =) एकवीस मिनिटात कापेल असे उदाहरणात दिले आहे. 36 किमी प्रतितास या वेगाने हे अंतर
    = (36 × 21) ÷ 60 = 12.6 किमी
    दिलेल्या माहितीनुसार या दोन व्यक्तींमध्ये (50 - 36 =) 14 किमी फरक 60 मिनिटांनी पडतो.
    म्हणून 12.6 किमी फरक पडण्यासाठी लागलेली मिनिटे
    = (12.60 × 60) ÷ 14 = 54 मिनिटे.
    व्यक्ती श्री60 या वेळेत ठिअ या ठिकाणाशी पोहोचली आहे.
    तिचा वेग ताशी 50 किमी आहे. या माहितीवरून
    आरंभस्थान ते ठिअ या ठिकाणापर्यंतचे अंतर
    = (54 × 50) ÷ 60
    = 45 किमी.
    {विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर = 45 किमी म्हणजेच पर्याय C}

  • @dnyaneshwarbudrukwad8591
    @dnyaneshwarbudrukwad8591 Před 8 měsíci

    छान

  • @baluwaghamare8716
    @baluwaghamare8716 Před rokem +3

    खूप छान सर

  • @SaritaKateriya-ll4sq
    @SaritaKateriya-ll4sq Před 9 měsíci

    Khup khup dhanywad sir Mala competitive exams made help hotey

  • @dattatidke3871
    @dattatidke3871 Před 8 měsíci

    खूप छान शिकवतात सर,मुलांना पण छान समजतंय, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना सुद्धा लवकर समजत नाहीत अशी गणित👌👌👍

  • @SaritaKateriya-ll4sq
    @SaritaKateriya-ll4sq Před 8 měsíci

    Sir tumhi khup chan shikvt sir video made jar ganitache 6 te 7 prakar kiva udaharn ghetale ter khup chan hoil ... thank you sir

  • @Ambition8046
    @Ambition8046 Před rokem

    खूप छान शिकवता सर 👍🏻👍🏻👍🏻

  • @akashjadhao1586
    @akashjadhao1586 Před rokem +2

    खुप छान सर स्पर्धा परीक्षेला सुधा महत्वाचं आहे व्हिडिओ धन्यवाद 👍👍

  • @babitakhandare2985
    @babitakhandare2985 Před 9 měsíci

    Nice lecturer sirji

  • @pranavpatane6084
    @pranavpatane6084 Před 3 lety +1

    सर स्कॉलरशिप ची परिक्षा 25एप्रिल ला आहे ना.

    • @55thnavodaya74
      @55thnavodaya74  Před 3 lety

      हो. पण तारखेत बदल सुध्दा होऊ शकतो