पाहा पंढरीच्या वारीत डॉक्टर काय म्हणतात? ऐकून तुम्हाला भारी वाटेल | पंढरीची वारी | पाऊलवाटा

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • आजही वृद्ध वारकरी पंढरीच्या वाटेवर असताना अगदी सशक्त असतात. याचं कारण एका तरुण डॉक्टरांनी अगदी सहज पद्धतीत सांगितले आहे. हे पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच भारी वाटेल.
    पंढरीच्या वाटेवरील प्रसंग
    पंढरीच्या वारीतील एक प्रसंग
    पंढरीच्या वारीतील गमती जमती
    पंढरीची वारी दाखवा
    पंढरपूरची वारी दाखवा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
    #pandharpur #pandharichivari #santDnyaneshwar #palkhisohala #palkhi2024 #paulvata #पाऊलवाटा

Komentáře • 440

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 Před měsícem +694

    ,🙏🙏आजीनां साक्षात दंडवत 👏👏👏माउली माउली ,माउली माउली रुपतुझे

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Před měsícem +201

    🙏 आजी तुम्हाला दंडवत🙏💐 माऊली तुम्ही १०० वर्ष जगा आशाच पंढरीच्या वारिला जाणार आहात माऊली उंदड आयुष्य लाभो तुम्हाला🙏🙏 श्री विठ्ठल विठ्ठल🙏🚩🚩🚩🚩

    • @user-kb9mm8hw5e
      @user-kb9mm8hw5e Před měsícem +3

      आगदी बरोबर आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @dattatraylende9946
    @dattatraylende9946 Před měsícem +103

    नैसर्गिक साधे रहाणे व कष्टमय जीवन माऊलीचे पाहून नविन पिढीने धडा घ्यावा. धन्य धन्य माऊली!!😅

    • @stepinstyle92
      @stepinstyle92 Před měsícem +1

      Ka, junya pidhine pan ghetla tar bighdtay ka😅

  • @Arya-pv9ij
    @Arya-pv9ij Před měsícem +303

    आजीच्या कपाळी सौभाग्याचा टिळा भरला पांडुरंगा तुझ्या वारकरी भक्तांचा मेळा बोला जय जय पांडुरंग हरी

  • @pragatipowar5463
    @pragatipowar5463 Před měsícem +31

    ❤आजीनां साक्षात दंडवत ❤
    तुम्ही आसीच वारी करा 100 वर्षे
    आनंदी रहा ❤❤❤❤❤

  • @user-eu3oj2ne8l
    @user-eu3oj2ne8l Před měsícem +120

    धन्य धन्य.. माऊली जगाची आई जगदंबेची अखंड कृपा आहे ना धन्यवाद मित्रांनो ❤❤❤

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před měsícem +45

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कष्ट घेतले की सर्व मनोकामना चांगले काम करत राहा

    • @PurushottamKute
      @PurushottamKute Před měsícem +1

      विठ्ठल हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल आजी छान आहे आणि सुंदर पण खूप छान छान आहे आजीबाई छान आहे 💕💞💓💗💖💝😀💯😁💋💃😄💥🤴🖖😘😘🚩😍🥰❤️🫳🫴

  • @sheelasawdekar2928
    @sheelasawdekar2928 Před měsícem +16

    ❤ आजी उड्या मारीत नाही.
    ती बसफुगडी खेळते .
    याला बसफुगडी म्हणतात.
    आम्ही लहानपणी फुगडी आणि बसफुगडी खूप खेळायचो.
    गावाला कोजागिरी पौर्णमेच्या टिपूर चांदण्यात (रात्री ) दहा पंधरा दिवस महिला व मुलींचे खेळ चालायचे . झाडाला झोका बांधायचे मी तर माझ्या आई सोबत उंचच उंच झोका घ्याची खूप मज्जा यायची सकाळचे चार कधी वाजायचे कळायचं नाही आणि महिला घरातील काम करून शेतात निघून जायच्या...
    पुरुष मंडळी चांदण्याच्या प्रकाशात मसालेयुक्त दूध पिण्यासाठी उकळण्याचे काम करीत....

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 Před měsícem +1

    👍👍🌺विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हो श्री माऊली👩‍👧‍👧🌺👌👌🙏

  • @Kesar_Deep
    @Kesar_Deep Před měsícem +82

    शत शत प्रणाम आजींना 😊❤

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před měsícem +28

    राम कृष्ण हरी माऊली ला

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Před měsícem +6

    दूपारी झोपा काढणे आणि तास न तास टीवी पाहाणे सिरीयल बघून तसे वागतात म्हणून आजी सारखे तब्बेत नाही सलाम आजींना ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jayshritaware5586
    @jayshritaware5586 Před měsícem +6

    Aajila khup khup ayushya labho.🙏👍Jay jay Ram krushan Hari Mauli.

  • @vaishuskitchen395
    @vaishuskitchen395 Před měsícem +9

    हो डॉक्टर बरोबर आहे राम कृष्ण हरी 🙏 माउली 🚩🚩

  • @VijayBhonde-om2wp
    @VijayBhonde-om2wp Před měsícem +1

    राम राम आजी विठू माऊली तुला सुखात ठेव

  • @anitakot6213
    @anitakot6213 Před měsícem +33

    या माऊली कल्याण आटाळी च्या आहेत
    जय हरी विठ्ठल❤❤

    • @jeevansanjeevanee426
      @jeevansanjeevanee426 Před měsícem

      मी पण अटाळी गावची आहे

    • @Pbk67
      @Pbk67 Před měsícem

      कुठे आहे हे गाव ?

  • @govinddeogirikar
    @govinddeogirikar Před měsícem +6

    माई तुला साष्टांग दंडवत माऊली

  • @user-dh5ft7jy7n
    @user-dh5ft7jy7n Před měsícem +9

    Khar aye dada👍👌

  • @WORKOUT00786
    @WORKOUT00786 Před měsícem +1

    very nice grandmother's... hardwork is really good for health...,🤞

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Před měsícem +11

    अहो डॉक्टर साहेब, ह्याला उड्या मारणं म्हणत नाही, हा फुगडीचा प्रकार आहे, बस फुगडी म्हणतात ह्याला, आजीबाईंना सलाम 👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @rahulmane7628
    @rahulmane7628 Před měsícem +7

    माऊली आजीसाठी माझी बहीण चालता फिरता होऊ दे हीच माझी प्रार्थना तुझ्या घरी

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 Před měsícem +2

    ❤ श्री स्वामी समर्थ आई माऊली कोटी कोटी प्रणाम चरणी नतमस्तक झाली आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार दादा 🌹🌹👍

  • @bhausahebtodmal1171
    @bhausahebtodmal1171 Před měsícem +1

    जय हारी आजी तुम्हाला कोटी कोटी कोटी प्रणाम करतो पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन याआजी ला रुधड आवीश लाभो हीच पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो धन्यवाद ❤

  • @chandrakantchopade1882
    @chandrakantchopade1882 Před měsícem +12

    बरोबर 👌जय विटू माऊली 🙏

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 Před měsícem +1

    विठ्ठल माझे शरीर विठ्ठल माझा सर्व भाव विठ्ठल विठ्ठल राखमाई 🙏🌺🙏🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏

  • @user-sk5cl1zl4r
    @user-sk5cl1zl4r Před měsícem +3

    🙏🙏👌👌👌 खुप छान कीर्तन दादा 💐💐💐 राधे राधे जी 💐💐

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 Před měsícem +4

    आज्जी आणि डॉक्टर यांना दंडवत ❤

  • @alkag6796
    @alkag6796 Před měsícem +3

    क्या बात है 👌👌डॉ. साहेब 👍

  • @anitalohkane2214
    @anitalohkane2214 Před měsícem +5

    अगदी बरोबर,कष्ट याला समानअर्थी शब्द व्यायाम आहे ,हे कळलं त्यालाच कळलं ,नाहीतर लोकं फोरव्हिलरमधे फिरणे ,बेडवल कृत्रिम हवेत तासनतास लोळणे म्हणजे आराम ही पूर्ण चुकीची संकल्पना डोक्यात घेतात.

  • @pramodtawade2994
    @pramodtawade2994 Před měsícem +1

    Ram krishna Hari mauli 🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @pratikshashinde490
    @pratikshashinde490 Před měsícem +3

    Ram krishna hari👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️💞💞🙏🏻🙏🏻

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před měsícem +1

    अगदीं सोळा आणे खरं आहे रामा! जय श्रीराम!

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 Před měsícem +4

    भगवंत आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @prasadjayshriswamisamrthak7667

    माऊली माऊली माऊली जगाची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shubhashshinde-ku4pz
    @shubhashshinde-ku4pz Před měsícem +4

    आजींना साष्टांग दंडवत

  • @NehaPurao-xt9be
    @NehaPurao-xt9be Před měsícem +1

    आजी चे पाय धरायलाच पाहिजे, माऊली माऊली. आजी किती बारीक, गोरी पान आहे, आजी चरण स्पर्श करते. 🎉🙏🙏🌹👌

  • @vijayharsule2696
    @vijayharsule2696 Před měsícem +35

    माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @chetanlashkar400
    @chetanlashkar400 Před měsícem +4

    वा डॉक्टर साहेब 😊

  • @mayurlad2952
    @mayurlad2952 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤❤

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 Před měsícem +3

    🙏🕉️🚩👏 श्री गणेश नमः माउली राम कृष्ण हरी विठ्ठल माउली जय हरी विठ्ठल माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माउली👏🚩🕉️🙏

  • @SomnathYadav-on2uh
    @SomnathYadav-on2uh Před měsícem +3

    खूप छान ❤

  • @MinalJK
    @MinalJK Před měsícem

    आजींना साक्षात नमस्कार.. माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे..!! ❤️🙏

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 Před měsícem +1

    पांडुरंग पांडुरंग राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🌹🌹🚩🚩🌹🙏 🙏🙏

  • @ushasworld6m
    @ushasworld6m Před měsícem

    माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shyamdakhore1321
    @shyamdakhore1321 Před měsícem +3

    🚩🚩Jay Jay Vithoba Rakhumai 🚩🚩

  • @ankitakubde5407
    @ankitakubde5407 Před měsícem +1

    Jay Jay panduranga H🙏🙏🙏🙏ari Vitthal pandurangachi kripa aahe

  • @RutikKadam-153
    @RutikKadam-153 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩

  • @chidanandpatil1057
    @chidanandpatil1057 Před měsícem +3

    Jay Hari Vitthala 🙏

  • @sudeshrajam1528
    @sudeshrajam1528 Před měsícem +2

    Jai Shree Vitthal Rukmini Ji Prasanna 🙏🥰

  • @shivnandavaidya
    @shivnandavaidya Před měsícem +3

    धन्य माऊली🙏🙏👌👌

  • @savitakalokhe9289
    @savitakalokhe9289 Před měsícem +5

    So cute aajjii,....Mauli mauli

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 Před měsícem +6

    जय हरी माउली 🚩🚩👍👌

  • @AbhishekPatil-uh6le
    @AbhishekPatil-uh6le Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माऊली😊

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Před měsícem +2

    माऊली ग्रेट माऊली विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भक्त नामात रंगला दत्त नामात रंगला टाळ मृदुंगाची धून टाळ मृदुंगाची धून

  • @lakhanbhosale74
    @lakhanbhosale74 Před 27 dny +1

    ❤❤राम कृष्ण हरि ❤❤

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vinayakshinde2369
    @vinayakshinde2369 Před měsícem +2

    फुगडी खेळती आहे. दादा माईंड युवर लैंग्वेज❤❤❤

  • @shirishshete-bm5ib
    @shirishshete-bm5ib Před 28 dny

    👌👌👌👌 अप्रतिम, आजींना मानलं बुवा! 👍👍

  • @ManishaRathod-ki8xx
    @ManishaRathod-ki8xx Před měsícem +2

    नाईस आजी ❤❤

  • @user-iy8yk2se9i
    @user-iy8yk2se9i Před měsícem

    खुप छान आजी,,❤धन्य माऊली❤🎉🎉🎉🎉🎉

  • @parshuramgawde2358
    @parshuramgawde2358 Před měsícem +1

    Ram Krishna Hari Jai Hari Vithal🙏

  • @kvbajirao5971
    @kvbajirao5971 Před měsícem +25

    माऊली माऊली

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 Před měsícem +12

    Jai Hari vitthal j🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 Před měsícem

    आजींचे गुडघे अजुनही उत्तम आहेत. सॅल्युट❤❤❤❤

  • @user-pv3rb4eb9i
    @user-pv3rb4eb9i Před měsícem +2

    जय हरी शेतकरी कष्ट करून सर्व जनतेला धान्य पुरवतो व सर्व काही पुरवतो आणि स्वतःचे शरीर सुद्धा मजबूत आणि साक्षात विचाराने आचाराने उद्याचे चिंता नाही कष्ट करायचे आणि जे असेल ते खायचं ते भाकर पहाटे 4:00 वाजता म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ आहे दिवसभर काम करून संध्याकाळी टेन्शन नो विचार झोपा शांत लागते आणि दिवसही शुभ जातो झाला कर्म सोडून जगतो त्याला जग्या म्हणतात जसा पशु समोर आलेला खायला लागतात तसे हे दोन पायाची पाशी खातात त्यांच्यात फरक तरी काय आहे आणि मग शुगर बीपी हे येणारच चला जाऊया पंढरीला युगे अठ्ठावीस विटेवरी उभा चला आता पंढरीला आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व माऊलीला भक्तांना हार्दिक शुभेच्छा

  • @meditation455
    @meditation455 Před měsícem

    नमस्कार माऊली 🙏🌸

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před měsícem

    आजीना साष्टांग नमस्कार. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @riteshjoshi5740
    @riteshjoshi5740 Před měsícem +1

    Right 👍🏻 great

  • @nivruttitarate9594
    @nivruttitarate9594 Před měsícem +8

    😊💯Ho Agdi khar bol lat Dr.Saheb .... Efforts Is A Most Important Thing In Our Life 😌🥰.....राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩❤️ Ek No. Aaji😊 नवीन पिढीला प्रेरणा मिळेल तुमच्या कडून ❤️👍💯💯🚩🙏....आजी तुम्हाला साष्टांग दंडवत 👍🙏

  • @AjyaChudhary-mg4lc
    @AjyaChudhary-mg4lc Před měsícem

    ❤❤ राम कृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sonaafilms9860
    @sonaafilms9860 Před měsícem

    खरे आहे ,सकाळी 4.00 वाजता ❤

  • @nishantchavan6334
    @nishantchavan6334 Před měsícem

    ❤🌹🙏🌹जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय श्री राम🙏🌹🙏धन्यवाद🙏🌹🙏

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p Před měsícem +3

    रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली माऊली क्षीहारी क्षीहारी ❤🙏🙏🌹

  • @ranjanashinde8327
    @ranjanashinde8327 Před měsícem

    वा आजी देव तूम्हाला देव उदंड आयुष्य देवो

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 Před měsícem

    आजी माऊली माऊली माऊली इथेच दर्शन झाले ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-mx4yi7bp8x
    @user-mx4yi7bp8x Před měsícem +1

    आजी🙏🚩👏👏👏👏👏👏👏👏👏👏राम कुष्ण हरी 🙏

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Před měsícem

    That's the spirit🎉👌👌👍🏿👍🏿🙏🙏

  • @SantoshShinde-xs6yx
    @SantoshShinde-xs6yx Před 17 dny +1

    🚩धन्यवाद 🙏🙏

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Před měsícem

    जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @shailajapatil901
    @shailajapatil901 Před měsícem

    आजींना कोटी कोटी प्रणाम
    जय जय रामकृष्ण हरी

  • @laxmisakpal4189
    @laxmisakpal4189 Před měsícem

    ❤❤🙏🙏धन्य आहेत हाये वाद

  • @supriyahankare4011
    @supriyahankare4011 Před měsícem

    खुपच मस्त 😊 आजीकडून शिकण्यासारख आहे🫡

  • @shitaltadasam7044
    @shitaltadasam7044 Před měsícem +2

    सगळी माझिया विठू माउली ची कृपा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodkadam2106
    @pramodkadam2106 Před měsícem

    Ram krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ratnakarvanage9414
    @ratnakarvanage9414 Před měsícem +3

    माऊली माऊली माऊली पांडुरंग हरी

  • @madhrithopte7824
    @madhrithopte7824 Před měsícem

    Asacha sarwana sukhat thewa dewa🎉🎉❤❤❤❤

  • @reshmaparab5341
    @reshmaparab5341 Před měsícem

    आजी छान आणि सुपर आणि सुंदर आजी जगात भारी

  • @dnyaneshjadhav5012
    @dnyaneshjadhav5012 Před měsícem

    माय माऊली तुला नमस्कार

  • @shridharjunghari7138
    @shridharjunghari7138 Před měsícem

    जय हरि माऊली 🎉🎉

  • @user-ec2zk6fx8v
    @user-ec2zk6fx8v Před měsícem

    🚩जय विठु रखुमाई माऊली 🙏

  • @supriyakadam8563
    @supriyakadam8563 Před měsícem

    उडी नाही....बस फुगडी मस्तच घालतात आजी....❤❤❤

  • @sahilubhare5923
    @sahilubhare5923 Před měsícem

    Mauli Aai real line doctor ❤🙏🥰

  • @shilpabhide3750
    @shilpabhide3750 Před měsícem +1

    जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏👏🌺👏👏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Před měsícem

    Mauli Jay shree jay shree Hari Vitthal Koti Pranam Maharaj Gurudev Ki Jai Ho❤❤❤❤❤❤

  • @ranjeetjagtap685
    @ranjeetjagtap685 Před měsícem

    Dandwat pranam aajji❤❤

  • @ujwalagurav472
    @ujwalagurav472 Před měsícem

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @geetanjalijoshi4642
    @geetanjalijoshi4642 Před měsícem

    Aaji 1no.

  • @PrakashKakade-bk6ve
    @PrakashKakade-bk6ve Před měsícem +1

    राम कृष्ण हरी माऊली 👏👏👏👏

  • @yuvrajghevade3303
    @yuvrajghevade3303 Před měsícem

    माऊली माऊली माऊली 🙏

  • @prbkrishna6778
    @prbkrishna6778 Před měsícem

    ❤ राम कृष्ण हरी ❤