एकांती बैसोनि करी गुजगोष्टी। धरोनी हनुवटी बुझवित॥ नको बा मानु संसाराचा शीण। तुज एक खुण सांगतो मी॥ होणार ते होय न होणार ते न होय। सुख-दु:ख पाहे कर्माधिन॥ देव म्हणे चोख्या नको मानु शीण। तुज माझी आण भक्तराया॥
राम कृष्ण हरी 🙌🙌🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩कितीही दुःखाचा डोंगर कोसळले तरी या 10मिनीटात असे अद्वितीय सामर्थ्य देणारे शब्द आणि भारतातील अद्वितीय वारकरी रत्न सद्गुरू बाबा महाराजांचे अंतःकरणाला भिडणारा स्वर ,ज्ञानांजन घालून निजधन दाखवणारे ज्ञान 🙌🙌😥😥😥😥विठ्ठलमय विठ्ठलरूपी आत्मा 😥🙌🙌🚩🚩या अशा युगात हेच फक्त तारणार आहेत राम कृष्ण हरी 🌹🙏🙌🚩

महाराज, आपण चोखा महाराजांच्या अभंगावर कीर्तन केलं, वाटलं कुणीतरी आपल्या जिवाभावाचा आहे, चोखा महाराजांच्या अभंगावर कीर्तन करताना मी कुठल्याही महाराजांना आजतागायत पाहिलेलं नाही, कारण काय ? जातच ना ? एवढी भक्ती करूनही चोखा महाराज वंचितच आहे की नाही ? मग वारकरी संप्रदायात सुद्धा जातीयवाद आहे की नाही ?
महोदय, जातिवाद फक्त तुमच्या विचारांत आहे तो वारकरी संप्रदायात कधीच नव्हता आणि असणार नाही, फक्त आपल्या वैचारिक पातळी उंचावण्याची गरज आहे... इतर ही बरीचशी किर्तनं आहेत चोखोबांच्या अभंग आणि आयुष्यावर निगडित...🙏
@@dnyaneshwarbawage5018 महाराज, राग येऊ देऊ नका, मी आज 60 वर्षाचा आहे, मला लहानपणापासून किर्तन ऐकण्याचा नाद आहे, परंतु आजपर्यंत एकाही महाराजांनी चोखा महाराजांच्या अभंगावर कीर्तन केलेले पाहिलं नाही किंवा ऐकलं सुद्धा नाही, याचं कारण अगोदर सांगा, मग बोला ! विचार करण्याची पातळी वाढल्यामुळेच आम्ही हा सवाल करत आहोत !
@@harshuharshu142 केलंय महाराज केलंय, असे बरेच किर्तनकार आहेत ज्यांनी चोखोबांचे चरित्र वर्णन व त्यांच्या अभंगावर सुद्धा निरूपणं केली आहेत ती तुम्ही कदाचित ऐकली नसतील. तरीही जर तुम्हाला ऐकायची असतील तर मी काही किर्तनकारांची नावे तुम्हाला सांगतो, जे की चोखोबांच्या अभंग व चरित्र यावर किर्तन केली आहेत आणि अजून ही करतात... 1. ह.भ.प. बाळु महाराज गिरगांवकर 2. ह.भ.प गुरूबाबा महाराज राऊत 3.ह.भ.प. चारूदत्त आफळे बुवा 4. ह.भ.प रामराव ढोक महाराज 5. ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर इत्यादी... त्यामुळे पुर्ण पुरावा असल्याशिवाय उगाच वारकरी संप्रदायावर जातिवादाचा आरोप करणं बरोबर नाही... व ते तुमच्या सारख्या वयोवृद्ध माणसाला शोभत नाही.🙏
@@harshuharshu142 बरेच किर्तनं आहेत चोखोबांच्या जिवनावर आणि त्यांच्या अभंगांवर पण तुम्ही कदाचित ती ऐकली नसतील त्यामुळेच असं काहीतरी बोलत आहात. आणि उदाहरण च पाहिजे असेल तर ह.भ.प चारूदत्त आफळे बुवा, ह.भ.प बाळु महाराज गिरगांवकर, ह.भ.प. रामभाऊ राऊत बाबा, ह.भ.प रामराव ढोक महाराज यांची किर्तने ऐका... उगाच वारकरी संप्रदायात जातिवाद आहे असा काजळ नका उगाळू... 🙏

गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामझी राम कृष्ण हरी खूपच आठवण येते बाबा महाराज असे गायन होणे नाही
असा गुरू कीर्तनकार पुन्हा होने नाही....कोटी कोटी दंडवत.....
जय जय गुरुमाऊली
🚩🙏राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏जय हरी विठ्ठला 🚩जय शिवराय 🚩जय महारष्ट्र 🚩जय सातारा 🙏जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🚩
छान सुंदर शांत मधुर आवाज
राम कृष्ण हरी 🙌🙌🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩कितीही दुःखाचा डोंगर कोसळले तरी या 10मिनीटात असे अद्वितीय सामर्थ्य देणारे शब्द आणि भारतातील अद्वितीय वारकरी रत्न सद्गुरू बाबा महाराजांचे अंतःकरणाला भिडणारा स्वर ,ज्ञानांजन घालून निजधन दाखवणारे ज्ञान 🙌🙌😥😥😥😥विठ्ठलमय विठ्ठलरूपी आत्मा 😥🙌🙌🚩🚩या अशा युगात हेच फक्त तारणार आहेत राम कृष्ण हरी 🌹🙏🙌🚩
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय जय गुरु माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 9:14
गेले दिगंबर ईश्वर विभुती l राहिल्या त्या किर्ती जगामाझी ll 😢😢
Jay jay ram krushna Hari
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
Ram Krishna hari mauli baba maharaj
बाबा महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
बाबा चरणी कोटी कोटी नमन राम कृष्ण हरी 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम. ❤❤
Ram krishan Hari mauli
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली
जय जय राम कृष्ण हरी,जय जय राम कृष्ण हरी ❤
हे गुरुमाऊली रामकृष्ण हरी
हि कृपा त्या भगवंताची आणि सद्गुरु माऊलीची
जय जय गुरुमाऊली
JAY RAMKRUSHNA !jay maulee"
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🙏
रामकृष्ण हरि.
Ram krishn hari 🌹
बाबा महाराज सातारकर
सर्व संतांना एकाच वेळी प्रगट करून चैतन्य निर्माण करतात
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
I Love Kirtan Pravchan .I love Baba Maharaj .❤I like It .❤
राम कृष्णा हरि
जय गुरुमाऊली
Jay guru baba
राम कृष्ण हरी माऊली
Ramkrishna Hari
**श्री हरी **
💕Ram Krishna hari 💕🥰🥰🥰🥰🥰💕
खूपच छान बाबा जी. ❤❤
राम कृष्ण हरी माऊली 👍🌹🙏🚩
राम राम राम.स्वर्गाला जावे सर्वांनी.कृष्ण कृष्ण हरी हरी.
राम कृष्ण हरी ❤😢
राम. कृष्ण. हरी
जय गुरू माऊली
😊@@maybolikatta
@@maybolikatta7:52 7:52 7:53
राम कृष्णा हरी
जय विठू माऊली जय गुरु माऊली
राम कृष्ण हरी
Koti koti Naman vandan .ase watate sarkh aikatach rahav kotya n koti wel
राम क्रीशण हरी
जय जय राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
जय हरी विठ्ठल
Ram Krishna hri 9:14
राम . कृष्ण हारी
🙏 जयजय रामकृष्ण हरी 🙏
Ram Krishna hari 💕
गेले दिगंबर ईश्वर विभुती,राहिल्या त्या किर्ती जगामाझी
जय हरि माऊली
जय जय विठू माऊली राम कृष्ण हरी
Ram krashna hari
राम कृष्ण हरी ❤
जय गुरुमाऊली
👋🏼👋🏼👋🏼👋🏼👋🏼
अभंग खूपच छान आहे राम कृष्ण हरी
राम कॄष्ण हरी
ll जय जय राम कृष्ण हरि ll
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🙏🏻🙏🏻🚩
Ram Krishna Hari 🙏🙏🚩🚩
Jay jay ram krishn hari 🌹
Ram krishna Hari mauli
Ram Krishna hari 💕🥰
Jay jay Ram Krishna hari ❤
राम कृष्ण हरी 💐💐
खुप छान महाराज
Kupch sudr
राम कृष्ण हरि
Jay Hari Vitthal mahuli 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹 16 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹
अमर भक्त
Ram krishan Hari
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
गेले दिगंबर जय गुरुदेव असे किर्तन व प्रवचनकार होणार नाही त
छान माऊली गायन
Very nice 🎉
जय हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏
हा अभंग छान आहे लिखित पाठवा
Ram Krishna Hari
Roz baghen ha video .I love you ❤
Ramkrishnahari
कोटी कोटी प्रणाम
रामकृष्ण हरी
जय विठू माऊली जय गुरु माऊली
खूप सुदंर, खूप सुदंर, समाधानयुक्त कीर्तन 🙏🙏🙏🙏
🙏🙏
लवकर लवकर येऊ द्या.....
Khup chan🎉
हा अभंग लिखित द्या छान अभंग आहे
एकांती बैसोनि करी गुजगोष्टी। धरोनी हनुवटी बुझवित॥ नको बा मानु संसाराचा शीण। तुज एक खुण सांगतो मी॥ होणार ते होय न होणार ते न होय। सुख-दु:ख पाहे कर्माधिन॥ देव म्हणे चोख्या नको मानु शीण। तुज माझी आण भक्तराया॥
Thankyou so much ❤❤❤❤
👌👌👌👌👌🙏🙏
रामकृष्ण हरी
अप्रतिम. असा आवाज आत्ता नाही, 😒 रामकृष्ण हरी
Ha abhang lihun taka please🙏🙏
Babamaharajnche kirtan ekl ki khup brr vatat .Js kahi pratakshy Pandurang bolato as vataty.🙏
😮😮 0:02
हा अभंग संपूर्ण पाठवा
🙏 Jay Jay Ram Krushna Hari 🙏
हां अभग कुमाता रचनाकार संत
भला करु नकेल काम धन्यवाद
अभंग लिहून पाठवा
अंभग सापडत नाही
महाराज, आपण चोखा महाराजांच्या अभंगावर कीर्तन केलं, वाटलं कुणीतरी आपल्या जिवाभावाचा आहे, चोखा महाराजांच्या अभंगावर कीर्तन करताना मी कुठल्याही महाराजांना आजतागायत पाहिलेलं नाही, कारण काय ? जातच ना ? एवढी भक्ती करूनही चोखा महाराज वंचितच आहे की नाही ? मग वारकरी संप्रदायात सुद्धा जातीयवाद आहे की नाही ?
Usa donga pari rasa nove donga kay bhulalasi varaliya ranga
महोदय, जातिवाद फक्त तुमच्या विचारांत आहे तो वारकरी संप्रदायात कधीच नव्हता आणि असणार नाही, फक्त आपल्या वैचारिक पातळी उंचावण्याची गरज आहे... इतर ही बरीचशी किर्तनं आहेत चोखोबांच्या अभंग आणि आयुष्यावर निगडित...🙏
@@dnyaneshwarbawage5018 महाराज, राग येऊ देऊ नका, मी आज 60 वर्षाचा आहे, मला लहानपणापासून किर्तन ऐकण्याचा नाद आहे, परंतु आजपर्यंत एकाही महाराजांनी चोखा महाराजांच्या अभंगावर कीर्तन केलेले पाहिलं नाही किंवा ऐकलं सुद्धा नाही, याचं कारण अगोदर सांगा, मग बोला ! विचार करण्याची पातळी वाढल्यामुळेच आम्ही हा सवाल करत आहोत !
@@harshuharshu142 केलंय महाराज केलंय, असे बरेच किर्तनकार आहेत ज्यांनी चोखोबांचे चरित्र वर्णन व त्यांच्या अभंगावर सुद्धा निरूपणं केली आहेत ती तुम्ही कदाचित ऐकली नसतील. तरीही जर तुम्हाला ऐकायची असतील तर मी काही किर्तनकारांची नावे तुम्हाला सांगतो, जे की चोखोबांच्या अभंग व चरित्र यावर किर्तन केली आहेत आणि अजून ही करतात... 1. ह.भ.प. बाळु महाराज गिरगांवकर 2. ह.भ.प गुरूबाबा महाराज राऊत 3.ह.भ.प. चारूदत्त आफळे बुवा 4. ह.भ.प रामराव ढोक महाराज 5. ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर इत्यादी... त्यामुळे पुर्ण पुरावा असल्याशिवाय उगाच वारकरी संप्रदायावर जातिवादाचा आरोप करणं बरोबर नाही... व ते तुमच्या सारख्या वयोवृद्ध माणसाला शोभत नाही.🙏
@@harshuharshu142 बरेच किर्तनं आहेत चोखोबांच्या जिवनावर आणि त्यांच्या अभंगांवर पण तुम्ही कदाचित ती ऐकली नसतील त्यामुळेच असं काहीतरी बोलत आहात. आणि उदाहरण च पाहिजे असेल तर ह.भ.प चारूदत्त आफळे बुवा, ह.भ.प बाळु महाराज गिरगांवकर, ह.भ.प. रामभाऊ राऊत बाबा, ह.भ.प रामराव ढोक महाराज यांची किर्तने ऐका... उगाच वारकरी संप्रदायात जातिवाद आहे असा काजळ नका उगाळू... 🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान महाराज
राम कृष्ण हरी
Jai गुरुमाऊली
राम कृष्ण हरी ❤
Ram Krishna hari 🌹
राम कृष्ण हरी.🙏
Jay Hari
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏