Eknath Khadse | पुन्हा मंत्रिमंडळात जाण्याचा उत्साह राहिलेला नाही- एकनाथ खडसे | नवी दिल्ली ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2019
  • Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 335

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd Před 5 lety +85

    एकनाथ खडसे एक कर्मठ नेता. आणि बहुजन नेतृत्व असे डावलले जाणारच. कारण हे कुणाच्या खांद्यावर किंवाउपरे नाहीत. ते लोक नेता आहेत आणि रहातील. जय जिजाऊ.

    • @sumedhsonawane48
      @sumedhsonawane48 Před 5 lety

      Bahujan nhit te , bhujana sathi khich kel nhi,

    • @adtechno7537
      @adtechno7537 Před 5 lety +3

      बहुजन च आहेत ते म्हणून तर ब्राह्मणांनी दुर केले त्यांनी

    • @sumedhsonawane48
      @sumedhsonawane48 Před 5 lety

      @@adtechno7537 bahujan asun ky upyog kadhi tri fule shahu ambedkar yanche naw tri ghetle ahe ka yani, hey pn rss walech

  • @kiranbhongalebaramathi2709
    @kiranbhongalebaramathi2709 Před 5 lety +78

    मराठा दलित ओबीसी साठी फक्त क्रांग्रेस राष्ट्रवादी मनसे भाजप मध्ये फक्त ब्राह्मण मोठा होनार

    • @abhinavhake2426
      @abhinavhake2426 Před 5 lety +3

      Only VBA

    • @arvindkhillari5937
      @arvindkhillari5937 Před 5 lety

      Barobar ek no.

    • @kiranbhongalebaramathi2709
      @kiranbhongalebaramathi2709 Před 5 lety

      @@abhinavhake2426 मला बहुजन समाजाचा डॉ बाबासाहेब आंबेडकराचा अभिमान आहे वंचित बहूजन आघाडी प्रंकाश आंबेडकर साहेबानी पंक्ष काढला त्या बद्दल ही माझे चांगले मत आहे पण भांवा आपल्या एकत्र येऊन लढायला हवे

    • @babasahebpatilushir1272
      @babasahebpatilushir1272 Před 5 lety

      Ani congress madhe daji bqhin ani gandhi gharanech hotil

    • @kiranbhongalebaramathi2709
      @kiranbhongalebaramathi2709 Před 5 lety

      @@babasahebpatilushir1272 क्रांग्रेस चे गांधी घराणे काढताय त्या गांधी घरातील 2लोकांनी आपले प्रांण गमवले पंतप्रधान असताना

  • @mangeshmore6637
    @mangeshmore6637 Před 5 lety +87

    नाथाभाऊ मानल तुम्हाला याला म्हणतात निष्ठावान नेता

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 Před 5 lety +103

    खडसे साहेब अगदी योग्य बोलले

    • @pramodpatil5416
      @pramodpatil5416 Před 5 lety

      नाथा भाऊना खरा विरोध व संपविण्याचा कट करनारे गिरिष महाजन व भा ज प मधिल लोक आहेत

  • @avadhutdere5614
    @avadhutdere5614 Před 5 lety +72

    पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा,
    वेश्येला मणीहार,
    उद्धवा आणि देवेंद्रा अजब तुझे सरकार !!

    • @ankitpudke7273
      @ankitpudke7273 Před 5 lety +1

      Avadhut Dere अशा। माणशाला। घरी। पाठवा

  • @aamchtharlay.1049
    @aamchtharlay.1049 Před 5 lety +106

    लाचार लोकांनी शपथ घेतली

  • @ankushghuge1261
    @ankushghuge1261 Před 5 lety +71

    आज गोपिनाथ मुडे असते तर हे झाला नसते एकनाथ भाऊ

  • @nitinsonar5768
    @nitinsonar5768 Před 5 lety +26

    तब्बल बारा खात्याचा कॅबिनेट कारभार सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव एक यशस्वी विरोधी पक्षनेता राज्याचे लोकनेते एकनाथराव खडसे यांची खास मुलाखत पाहिली आणि त्यांच्या भावना लक्षात आल्यात खरंच अन्याय हा झालाच आहे त्यामुळे सरकारने त्याना न्याय देणे अपेक्षेत होते पण तसे झाले नाही

  • @DJ-dq5mq
    @DJ-dq5mq Před 5 lety +78

    नाथाभाऊंवर पक्षाकडुन कुठेतरी अन्याय होतोय....पण कितीही अन्याय झाला तरी पक्ष सोडणार नाही ही आपली भुमिका खुप काही सांगुन जाते साहेब... काळजी करू नका साहेब....आज ना उद्या न्याय हा होणारच🙏🙏

    • @user-dp2vl1dh1i
      @user-dp2vl1dh1i Před 5 lety

      Dadasaheb Jadhav एक दिवस येईलच नाथाभाऊ पुन्हा उभे राहतील ! पुर्ण शक्तीने !

    • @ravindrawaghmode6665
      @ravindrawaghmode6665 Před 5 lety

      Lalkrushn khadase

    • @semmytt372
      @semmytt372 Před 5 lety

      @Shriram Mokashi
      तुझ्या आईवर चढलेले का????

    • @kiranbhongalebaramathi2709
      @kiranbhongalebaramathi2709 Před 5 lety

      फक्त सता गेल्यावर खडसे वर येतील कारण सता आल्यावर ब्राह्मण असतात

  • @dadasahebpatil3704
    @dadasahebpatil3704 Před 5 lety +16

    भाजप हा बहुजनांचा पक्ष नाही, मात्र बहुजन यांना सत्तेवर बसवतो ही शोकांतिका.....

    • @satishmadavi7140
      @satishmadavi7140 Před 5 lety +1

      एकदम सत्य बोलतात दादा...

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Před 5 lety +82

    नाथाभाऊ आता स्वाभिमानी स्टँड घ्या नाहीतर तुमचा पण अडवाणी करतील

  • @kalpeshpatil604
    @kalpeshpatil604 Před 5 lety +9

    खडसे साहेबांना मुख्यमंत्री करा, ते महाराष्ट्रात भाजपा चे ज्येष्ठ नेते आहेत खरंतर पक्ष मोठा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

  • @sagarkothule6017
    @sagarkothule6017 Před 5 lety +58

    विखे पाटलाच कस झालय जिथे भेटेल भेळ तिथे करायचा खेळ

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 Před 5 lety +6

    मुंढे साहेबांना नंतर खडसे हे 1 महाराष्ट्रातील भाजप चे निष्ठवाण कार्यकर्ते आहेत आता 1 जण बाकी आहे फक्त

  • @oracleenterprises7748
    @oracleenterprises7748 Před 5 lety +32

    Moti shokantika ahe ...nathabhaunver khup annay kela bjp ne..

  • @afsarthakur1905
    @afsarthakur1905 Před 5 lety +10

    Aknath Khadse Saheb great answer

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 Před 5 lety +6

    नाथा भाऊ खरच मानलं तुम्हाला. भुजबळ,राणे,राज ठाकरे यांनीही असाच विचार केला असता तर ? झाकली मूठ सव्वा लाखाची राहीली असती.

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 Před 5 lety +4

    अनैतिकतेचे धडा शिकवणारा चावट बापट चालतो जो म्हणे वाया गेला नाथाभाऊ म्हणत होता नाथाभाऊ मनसे किंवा बाळासाहेब आंबेडकर बरोबर जावं

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 Před 5 lety +13

    ऐक बार दिल से नाथा भाऊ फिरसे

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Před 5 lety +24

    हा पक्ष वाया गेलेला लोकांचा आहे खंरा मानुसच बाजुला ठेवला

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 Před 5 lety +18

    लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब....असते तर खडसे तुम्हाला वार्यावर सोडलं नसत

    • @digambarmule2313
      @digambarmule2313 Před 5 lety

      ramanand karad tes kahi zal naste as tula ug vatte mitra

    • @kiranbhongalebaramathi2709
      @kiranbhongalebaramathi2709 Před 5 lety +1

      गोपिनांथ मुढे आसते तरी काही झाले नसते तिथे ब्राह्मण शिवाय कोनाचे काही चालत नाही

    • @ramanandkarad2311
      @ramanandkarad2311 Před 5 lety

      kiran bhongale देवेंद्र फडणवीस मुंडे साहेबांचा गाडीचा दरवाजा उघडला होते.... मुंडे साहेबांचे फाईल सांभाळायला... होते.. मुंडे साहेब प्रदेश अध्यक्ष असताना नितीन गडकरी नागपूर चे जिल्हा अध्यक्ष होते... समजलं असेल तुम्हाला

    • @digambarmule2313
      @digambarmule2313 Před 5 lety

      ramanand karad अरे भावा b.j .p fath modi mule sattevar aali aahe baki kona mule nahi

    • @digambarmule2313
      @digambarmule2313 Před 5 lety

      मणजे लोक हाथी पाहून गाढवाला मतदान करतात हे रिअल फॅक्ट आहे

  • @swapnildeore6826
    @swapnildeore6826 Před 5 lety +36

    देशात आडवाणी
    राज्यात खडसे आणी जळगावात ए .टी. पाटील

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 Před 5 lety +17

    नाथा भाऊ चिंता करू नका आम्ही आहोत तूमच्या सोबत wet and watch

  • @subhashpakhare8095
    @subhashpakhare8095 Před 5 lety +2

    नाथा भाऊ सारखा माणूस नाही .त्यांच्या मनात खुप राग हाय पण तो राजकीय नेते ना मनात लं सांगता येत नाही .पण निसर्ग कधी कुणाला माफ करत नाही .jजसं पेरलं तसे उगवणार 😢😢

  • @manojkhairnar4544
    @manojkhairnar4544 Před 5 lety +8

    राज्यातील बीजेपी चा पहिला खासदार एकनाथ खडसे नी निवडणून आणलाय.

  • @finnokranti2711
    @finnokranti2711 Před 5 lety +9

    भट बाम्हन कदीची बहुजनाना पुढे जाऊ देणार नहीं हे परत एक वेडा दिसून आल

  • @shivajipimple4114
    @shivajipimple4114 Před 5 lety +2

    खरा निष्ठावान लोकनेता

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 5 lety +3

    नाथाभाऊ... भाजप ची ज्यावेळी सत्ता जाईल... त्यावेळी तुमच्या सारख्या निष्ठावान माणसांची आठवण येईल !!!

  • @mayuparte8403
    @mayuparte8403 Před 5 lety +24

    नाथा भाऊ बाहेर पडा

    • @aamitgujar5302
      @aamitgujar5302 Před 5 lety

      The great man natha bhu

    • @ravik4700
      @ravik4700 Před 5 lety +1

      बाहेर पडले की बोंबाबोंब विधानसभेच्या निवडणुकीत परत भाजप आलं? नाथाभाऊ बसायला लागेल टाळ्या वाजवत

  • @GaneshJadhav-ct7ob
    @GaneshJadhav-ct7ob Před 5 lety +3

    बाकी काहि असाे पण ज्या सयमाने आपन पत्रकाराना जी मुलाखात दिलीत ती प्रामाणिक हाेती येवढेच बाेलावे लागेल👆🙏

  • @shridharmachutre5518
    @shridharmachutre5518 Před 5 lety +13

    साहेब पक्ष सोडा

  • @anirudhamore1641
    @anirudhamore1641 Před 5 lety +9

    नाथा भाऊ एक निष्ठेच फळ हे गोडच आसते तुमचा विचार नक्किच होईल

  • @shridharmachutre5518
    @shridharmachutre5518 Před 5 lety +4

    मस्तच सहेब

  • @theschoolshravan3573
    @theschoolshravan3573 Před 5 lety +7

    Nathabhai is the tiger of Maharashtra i salute for him.

  • @vikasghogre8397
    @vikasghogre8397 Před 5 lety +28

    O B C च्या नेत्यांची दाबायची काम सुरूआहे फडणवीस कडुन

    • @kishoraswale5829
      @kishoraswale5829 Před 5 lety

      ho

    • @amitjagtap243
      @amitjagtap243 Před 5 lety

      Munde sahebana pan zala shivsene t bhujbal na trass dila ani ata jankar athvale ye faqt chamche ahe t sattesathi lachar

  • @vikaspawar58
    @vikaspawar58 Před 5 lety +7

    राष्ट्रवादीत या

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 Před 5 lety

      व्वा
      ह्याला म्हणतात हिरा.
      एकनिष्ठ राजा.
      मंत्रीपद मिळाले नाही.
      तरी हा हीरो पार्टी बदल करत नाही.

  • @fatherofpakistan7658
    @fatherofpakistan7658 Před 5 lety +7

    एकनिष्ठ कट्टर माणूस

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s Před 5 lety +2

    भाऊ नं 1

  • @5469551
    @5469551 Před 5 lety +2

    वाईट होतय

  • @mangeshwaghmare9139
    @mangeshwaghmare9139 Před 5 lety +3

    लोकनेता

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 Před 5 lety +1

    आजची मुलं बापाला पोसत नाही तर सासरे पोसतात.... वा माझा महाराष्ट्र......वा. कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा.......

  • @user-vm5pu7vo1e
    @user-vm5pu7vo1e Před 5 lety +2

    गोपीनाथ मुंडे साहेबांची उणीव भासतेय ।।

  • @sachinasbi
    @sachinasbi Před 5 lety +13

    याला काय अर्थ आहे राव
    काल जे विरोधी पक्षात होते त्यांना आज मंत्रीपद

  • @dattapatil232
    @dattapatil232 Před 5 lety +4

    नाथा भाऊला काही मंत्री मंडळ मध्ये घेत नाही. त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करावा. थोडी इज्जत तरी मिळेल. पूर्ण आयुष्य BJP मध्ये राहून काय मिळाले. BJP सत्तेत आली आणि नाथाभाऊंना सतेच्या बाहेर ठेवले. सोडा हा पक्ष तुमच्या खूप अन्याय होत आहे.

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 Před 5 lety

      सर्वच पक्ष सारखीच आहेत.
      म्हणून पक्षापेक्षा स्वतः श्री. नाथाभाऊ याना केवढी मोठी
      इज्जत , इभ्रत आहे. थोडे काही झाले की, राष्ट्रीय पक्षांना सोडतात . आणि स्वतःच्या घरचा पक्ष काढतात. खडसे साहेब म्हणजे
      एकनिष्ठ राजा, खरा जाणता राजा होय.

  • @shivnarayandhakne8804
    @shivnarayandhakne8804 Před 5 lety +19

    नाथा भाऊ फडणवीस ला सतेचा माज आलाय

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 Před 5 lety +13

    प्रकाश मेहता ने भ्रष्टाचार केला बडो ले साहेबांनी काय केले त्यांना का राजीनामा द्याला लावला ?

  • @ibcnews7100
    @ibcnews7100 Před 5 lety +2

    ज्या पक्षाला आपण महाराष्ट्रात मोठे केले सायकलवरून आपण प्रचार केला पण आपल्यावर अन्याय का तुम्ही निष्ठा सोडून मराठा व कुणबी मराठा ओबीसी यांच्या आपल्याला पाठिंबा आहे तुम्ही पक्ष सोडा

  • @ibcnews7100
    @ibcnews7100 Před 5 lety +9

    नानाभाऊ आता तुम्ही काँग्रेसचे शिलेदार बना.

  • @amitsomshetti3264
    @amitsomshetti3264 Před 5 lety +2

    राधाकृष्ण विखे पाटील हे स्वार्थी घराणे हे काय पक्षनिष्ठ नाही, नेहमीच स्वार्थाचे राजकारण साधलेले आहे.

  • @Patilcreation77
    @Patilcreation77 Před 5 lety +1

    नाथाभाउ एक नंबर बोललात

  • @itsajinkya2440
    @itsajinkya2440 Před 5 lety +3

    निष्ठावंत =कुठयं रे त्या सतरंज्या😂😂

  • @rajudeshmukh7292
    @rajudeshmukh7292 Před 5 lety +1

    मुंडे, नाथाभाऊ, हे लोक ज्यानी पक्ष वाढ़वला त्यांनी चागले काम केले, त्यांना हे ब्राह्मण विसरले मनुन ओबीसी,मराठा नेते सावध रहा आणि आपल्या माणसाला साथ दया।

  • @user-cq7db9ij1o
    @user-cq7db9ij1o Před 5 lety +8

    नाथाभाऊ पक्षावर टीका करताना घाबरत आहेत ह्याचा अर्थ काहीतरी घोळ आहे.

  • @ravindrakuravade3158
    @ravindrakuravade3158 Před 5 lety +4

    स्क्रीन शॉट काधून ठेवा....BJPची अवस्था खूप भयानक होणार आहे......

  • @dsachin0210
    @dsachin0210 Před 5 lety +19

    Brahman janta party hi mhnje BJP ,

  • @ganeshjadhavpatil9451
    @ganeshjadhavpatil9451 Před 5 lety +1

    🙏 एकनाथ पा.खडसे एक निष्ठावंत....🎪🎪

  • @bala1041
    @bala1041 Před 5 lety +1

    साहेबांच्या निष्ठेला व विचारांना सलाम
    Bjp ने नक्कीच यांना मंत्री केले पाहिजे
    जे सध्या मंत्री मंडळात आहेत ते काय लय तांदळाने धुतलेले नाहीत निम्मे तर दुसऱ्या पक्षातून आयात केलेलेच आहेत

  • @laxmannirwal1874
    @laxmannirwal1874 Před 5 lety +21

    अशा जेष्ठ नेत्या चा अपमान केला

  • @rajeshkharade3557
    @rajeshkharade3557 Před 5 lety +1

    सतीच्या घरी बत्ती वेश्येच्या घरी हत्ती
    नाथाभाऊ तुसी,,, ग्रेट हो ,

  • @sainathlokhande1645
    @sainathlokhande1645 Před 5 lety +3

    लोकनेते नाथाभाऊ

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 Před 5 lety +4

    एक डाव भटांचा

  • @maheshdhuri215
    @maheshdhuri215 Před 5 lety +1

    good reaction by EK

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u Před 5 lety +2

    फक्त खडसे

  • @balasahebwaykar6728
    @balasahebwaykar6728 Před 5 lety

    बरोबर सर

  • @yogeshbhangire2680
    @yogeshbhangire2680 Před 5 lety +1

    दिलदार माणूस नानाभाऊ

  • @vijayandhale6816
    @vijayandhale6816 Před 5 lety +4

    साहेब

  • @krishnaholambe1725
    @krishnaholambe1725 Před 5 lety +2

    विखे-पाटील Congress मध्ये होते तेव्हा भ्रष्टाचारी होते, आता भाजप मध्ये आले कि धुतलेल्या तांदळासारखे झाले

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 Před 5 lety +2

    लवकर खडसेच...... आडवाणी झाले......😢

  • @deepakthegreatmanpawar5161

    brahman rahile aste tar na ....nathbhau mantri rahile astey

  • @mayurpatil7058
    @mayurpatil7058 Před 5 lety +1

    कट्टर नाथा भाऊ समर्थक

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Před 5 lety +1

    नाथाभाऊ उत्कृष्ट संसदपटू. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावे आता?

  • @nitinpatil3896
    @nitinpatil3896 Před 5 lety +1

    खडसे वर् अन्यायच ...ः फक्त एक | माणसामुळे अन्यायच

  • @dadachaudhary5369
    @dadachaudhary5369 Před 5 lety +1

    नाना भाऊ वर अन्याय झाला हे बरोबर नाही

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Před 5 lety +5

    Salam nathabhau thumhala🙏

  • @gksikhe2969
    @gksikhe2969 Před 5 lety +1

    खरी गोष्ट खड़कावर बी रुजवून पक्ष मोटा केला

  • @v.g.creation2120
    @v.g.creation2120 Před 5 lety

    खडसे साहेब हे अगदी खर आहे खडसे साहेबांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे ते भाजपचे निष्ठवान नेते आहे.शिवाय ते ओबीसी नेते आहे त्यांना बाजूला ठेवणे उचित नाही.त्यांना कमीत कमी संघटने मध्ये घेऊन त्यांना प्रदेशाध्यक्ष करावे.

  • @nileshpangarkar3022
    @nileshpangarkar3022 Před 5 lety +1

    फितुरांनी, लाचारांनी खडसे साहेबांचे विचार ऐका आणि स्वतःची लाज बाळगा...

  • @fakierovhal5829
    @fakierovhal5829 Před 5 lety +1

    नाथाभाऊ हे निष्ठावंत नेते आहेत

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Před 5 lety +4

    ब्लॅक मेलिंग चालु आहे bjp ची
    "एक तर पक्षात या नाही तर ED च्या केसेस होतील"
    राजकारणाची नीतिमत्ता घसरतेय आता राज्याला वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही,,,नाथ भाउ VBA मध्ये या

  • @dnyaneshwarbhukan8980
    @dnyaneshwarbhukan8980 Před 5 lety +2

    एकनिष्ठ नेता एकनाथ खडसे

  • @sanjaymane4334
    @sanjaymane4334 Před 5 lety +1

    खडसे साहेबांचे काय करणार

  • @ramprasadkute6170
    @ramprasadkute6170 Před 5 lety +1

    नाथाभाऊ ह्या भाजपचा एक दिवस राहुल गांधी होईल

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 Před 5 lety +1

    vjp ने चांगले प्रामाणिक मंत्रि ठेवले पाहिजे. जे जनहित साठि काम करतिल अशालोकांना मुख्यमंत्रि आदरणिय फडनवि साहेब करतिल अशि अपेक्षा आहे. "जय हिंद"🙏

  • @rajendrabade8041
    @rajendrabade8041 Před 5 lety +2

    Great sir,Mundhe sahebanchi univ janvate , Sir Satya pareshan hote pan parajit nahi ....

  • @dnyanusolanki1725
    @dnyanusolanki1725 Před 5 lety

    खरच नाथा भाऊ तुम्हाला मानल

  • @akashbadade5186
    @akashbadade5186 Před 5 lety +1

    Only Eknath saheb

  • @vaibhavtalekar2740
    @vaibhavtalekar2740 Před 5 lety +1

    फक्त नाथाभाऊ

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty Před 5 lety +4

    एकनाथ खडसे याना मंत्री पद द्यायला पाहिजेत होत

  • @satishdaund1767
    @satishdaund1767 Před 5 lety +2

    Fakt munde saheb ek sarvsamnyach netratav very very miss you saheb....

  • @MS-mj7pm
    @MS-mj7pm Před 5 lety +1

    The great nathabhau

  • @saurav2919
    @saurav2919 Před 5 lety

    साहेब तुम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करा.. तुमच्यावर अन्याय होतोय.. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे..

  • @somanathshimpi8511
    @somanathshimpi8511 Před 5 lety +1

    कोणी कितीही करो अपमान एक दिवस मिळेल समान

  • @SANDIP220
    @SANDIP220 Před 5 lety +1

    एकनाथराव खडसे म्हणजे आत्ताचे अनाजीपंत

  • @gauravcholke5437
    @gauravcholke5437 Před 5 lety +2

    पतीवरतेचा छळ

  • @user-vm5pu7vo1e
    @user-vm5pu7vo1e Před 5 lety +1

    निष्ठावान खडसे साहेबांना भाजपाने फसवले ।।

  • @hussainshaikh1483
    @hussainshaikh1483 Před 5 lety

    भाऊ तुम्ही मंत्रिमंडळ असले तर काय कोणाला आम्हाला कोणाला काहीच फरक पडत नाही
    भाऊ तुम्ही आमच्यासाठी मुख्यमंत्री आहात आहे आणि राहणार
    कोणी माईका लाल भाऊ ची बरोबरी करू शकत नाही
    ओन्ली नाथाभाऊ...... कट्टर समर्थक

  • @sanjayshinde915
    @sanjayshinde915 Před 5 lety +13

    मागील विधानसभा निवडणुकीत युती तोडण्याचे पाप केल्याचे फळ भोगतायेत खडसे

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 Před 5 lety +1

    वर अडवाणी....... आणि खाली खडसे साहेब..... गेम झाला राव...... बिंग गेम....

  • @amitjangam6880
    @amitjangam6880 Před 5 lety

    खडसे साहेब तुमचा आडवानि होञा च्या अगोदर काहि तो निर्णय घ्या मि काहि तुमचा समर्थक नाहि पन जे खडसे साहेब ह्या महाराष्ट्रात जशि तुमचि हवा होति ति हवा पुन्हा करा नाहि तर तुमचा आडवानि होनार आज गोपिनाथ मुन्दे साहेब असते तर तुम्हि ह्या महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री असता विचार करा साहेब कारन तुम्हि ह्या महाराष्ट्रचे एक चागले नेते आहात जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajudeshmukh7292
    @rajudeshmukh7292 Před 5 lety

    खडसे साहेब तुम्ही सच्चे नेते, धडक मानुस आहात, एकनिष्ट कार्यकरता तुम्ही मंत्री नसाल पण तुम्ही मोठे नेते आहात हे मात्र नक्की