Laxman Hake | Exclusive | हाकेंच्या पाठीशी ओबीसी किती ? | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Komentáře • 244

  • @Ethenn555
    @Ethenn555 Před 2 měsíci +83

    तोंडात एक शिवी नाही.. अवाजवी मागणी नाही..
    अतिशय सुसस्कृत आणि सुशिक्षित व्यक्तीमत्व..👏👏

  • @Anandwari_jivanwari
    @Anandwari_jivanwari Před 2 měsíci +16

    ग्रेट थिंकिंग...व्हेरी Nice.

  • @adikhedkar5708
    @adikhedkar5708 Před 2 měsíci +97

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुर गुरल्या शिवाय राहत नाही ग्रेट हाके सर👍👍👍👍👍👍👍

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 Před 2 měsíci +22

    शिक्षण किती महत्त्वाचं असतं हा विडीवो पहायल्यानंतर समजतं!

  • @sudhakarnanaware1291
    @sudhakarnanaware1291 Před měsícem +6

    हाके साहेब आपणास नमस्कार व आपले खुप खुप धन्यवाद हाके साहेब आपल्या संयमास मानाचा मुजरा या मुलाखतीतून आपणास उघडे पाडण्याचाच pryas होता परंतु आपल्या सडेतोड व अभ्यासू उत्तराने समोरच्याची नाराजी झाल्याचे दिसून येते असो हाके साहेब आपणास एक विनंती आहे की या आपल्या पुढच्या प्रवासात मी कुठेही येवू देऊ नका म्हणजेच आपण सारे जय ओ बी सी जय शाहू फुले आंबेडकर

  • @sudarshangiram1576
    @sudarshangiram1576 Před 2 měsíci +13

    हाके साहेब एक नंबर अभ्यासू व्यक्तिमत्त्व 🎉

  • @DnyandevThorve
    @DnyandevThorve Před 2 měsíci +43

    धन्यवाद साहेब एक ओबीसी कोटी ओबीसी🎉🎉❤❤🎉🎉❤🎉

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 Před měsícem +16

    हाके साहेब मनापासून अभिनंदन कडक सन्मानाचा जयभिम अभ्यास पूर्ण विश्लेषण.

  • @mohanbabapandharemohanbaba5935
    @mohanbabapandharemohanbaba5935 Před 2 měsíci +14

    एकच नंबर हाके साहेब

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf Před 2 měsíci +38

    या महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या ओबीसी हा एकजूट ठेवून या अभ्यासु आणि कायदेशीर नेत्याला खंबीर साथ दिली पाहिजे एकजूट ठेवून आणि पुढे आले पाहिजे

    • @RajeshNawhate
      @RajeshNawhate Před 2 měsíci +3

      1. O. B. C. LAKH. O. B. C. ❤❤❤❤💯7

    • @maheshhake5301
      @maheshhake5301 Před 2 měsíci +3

      Jarrur bhai, support rahnarach Hake sahebala..

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 Před 2 měsíci +28

    सुज्ञ आणि तज्ञ नेता, उत्कृष्ट भाषाशैली, मुद्देसूद विषय मांडणी.

  • @RameshGaykawad-yv8zq
    @RameshGaykawad-yv8zq Před 2 měsíci +14

    जय मल्हार जय ओबीसीं ❤❤

  • @vikramsinhvagare391
    @vikramsinhvagare391 Před 2 měsíci +10

    म्होरक्या,🙏🙏🚩🚩

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 Před 2 měsíci +14

    किती आहेत ते महत्वाचे नाही जमा झाले तर अवघड होईल 🔥🔥

  • @ParmeshwarKautkar-qd4hg
    @ParmeshwarKautkar-qd4hg Před měsícem +6

    खूपच छान हाके सर धन्यवाद

  • @laxmansarode7859
    @laxmansarode7859 Před 2 měsíci +10

    Great 👍 abhyas ❤

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 Před 2 měsíci +10

    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे तो जो घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मा प्रा हाके सर

  • @nitinkendre6529
    @nitinkendre6529 Před 2 měsíci +37

    एक कमेंट माझ्या ओबीसी बांधवांसाठी ❤❤

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 Před 2 měsíci +33

    एकच पर्व ओबिसी सर्व. .....❤❤❤❤

  • @dinanathgadilwar7015
    @dinanathgadilwar7015 Před měsícem +5

    सगळे ओ. बी. सी. आपल्या सोबतच आहेत. आप आगे बडो हम सब आपके साथ है.

  • @moreshwardhaigude6275
    @moreshwardhaigude6275 Před 2 měsíci +7

    खरंच खूप छान पद्धतीने ओबीसी समाजाबद्दल समजावून सांगितला आहे भविष्यामध्ये अशा चांगल्या नेत्याला चांगली साथ दिली नाही तर ओबीसी समाज सर्व संपून जाणार आहे सर्वांनी एकत्र या आणि आपले म्हणणे छान मांडणाऱ्या लक्ष्मण हाकेना साथ द्या

  • @dattamhaske4034
    @dattamhaske4034 Před 2 měsíci +23

    एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे

  • @parameshwargurme397
    @parameshwargurme397 Před měsícem +8

    हाके साहेब धन्यवाद आपल्या पाठीशी पुर्ण ओ बी सी ठाम आहे

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 Před 2 měsíci +19

    जय ओ बि सि

  • @PrakashHake-tc7nq
    @PrakashHake-tc7nq Před 2 měsíci +14

    जय ओबीसी

  • @ShriramDubukwad
    @ShriramDubukwad Před 2 měsíci +12

    जय ओ. बी. सी्. वाघा आम्ही आहोत पाटीसी आम्ही मेल्या आई चे दुघ पील नाही जय ओ. बी. सी्. 15:38

  • @Ram-ci6yv
    @Ram-ci6yv Před 2 měsíci +9

    Jay bhim

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf Před 2 měsíci +14

    आता महाराष्ट्र राज्यातील सर्व छोटे छोटे समाज एकजूट ठेवून राजकारणात पुढे आले पाहिजे एकजूट ठेवून जे नेते आपल्या साठी लढत आहेत त्याना खंबीर साथ दिली पाहिजे

  • @raje3403
    @raje3403 Před 2 měsíci +11

    Ek abhyasu netrutav haake saheb great ❤❤❤

  • @yashtavle8453
    @yashtavle8453 Před 2 měsíci +11

    जय ओ बी सी

  • @vijaybhandurge8100
    @vijaybhandurge8100 Před 2 měsíci +15

    ओ बी सी ला सर्व ओबीसीणी सात देणे जरुरीचे आह

  • @AnantShingde
    @AnantShingde Před měsícem +5

    हाके साहेब तुम्ही आमच्या साठी मंनजे o b c साठी देवं आहोत सर ❤❤❤❤❤❤❤

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před 2 měsíci +19

    हाके साहेब एकच नंबर खुलासा.

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 Před 2 měsíci +10

    Great hake sir

  • @appakute6084
    @appakute6084 Před 2 měsíci +9

    माधव विचार रुजवू आठरा पगड जातीला घेऊन जाणार नेता म्होरक्या हाके सर

  • @pawarsandip3180
    @pawarsandip3180 Před 2 měsíci +9

    Correct hake sir

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 Před 2 měsíci +57

    शाबास वाघा... लाखांना एकटा भारी ...
    माझी ओबीसी समजला विनंती आहे आपले हे रत्न जपून ठेवा , यांना साथ द्या
    जय ओबीसी
    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @Anandwari_jivanwari
      @Anandwari_jivanwari Před 2 měsíci +6

      हो...काळा ची गरज .

    • @user-wd7et2ws3i
      @user-wd7et2ws3i Před 2 měsíci +5

      Nkiich bhauu...... Full support hake साहेब ❤

    • @devytutee5649
      @devytutee5649 Před 2 měsíci +1

      Obc समाज नसून प्रवर्ग तो पण शासन तयार केलेला 🎉

    • @Ramesh-fu3fd189
      @Ramesh-fu3fd189 Před 2 měsíci +1

      👍🏻👍🏻

    • @SomanathKumbhar-eu9tm
      @SomanathKumbhar-eu9tm Před 2 měsíci +3

      प्रत्येक प्रश्नाचे योग्य समाधान फक्त हाके साहेब

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf Před 2 měsíci +24

    या महाराष्ट्र राज्य मध्ये अनेक छोटे छोटे ओबीसी समाज आहे जे आजपर्यंत सामाजिक आणि राजकीय पटलावर खूप दुर आहे म्हणून सर्वानी एकजूट ठेवून चांगल्या नेत्याला खंबीर साथ दिली पाहिजे आजपर्यंत अनेक समाजाचा वापरले गेले फक्त न घाबरता समाजकारण राजकारणी बनले पाहिजे

  • @haribhaunarute8936
    @haribhaunarute8936 Před 2 měsíci +8

    पत्रकार बंधुंनो आपण किती पक्षपाती पणाचे प्रश्न विचारतात हे सर्व समाज आयकतोय बगतोय. जरांगे पाटलांचे मागणे संविधानाला धरून नाही तर ते झुंड गिरीचे आहे हे माहीत असूनही आपण आणि आपल्या सारख्या ठराविक मीडिया वाल्यांनीच लायकी माहीत असूनही जरांगेना मोठे केले होते.जे प्रश्न हके सरांना विचारत आहे तसे प्रश्न जरांगेणा ही विचार म्हणजे खरे सत्य समोर येईल.सुरवाती पासून शेवट पर्यंत किती भूमिका जरांगेनी बदलल्या ते झुंडगीरीचे आणि उद्धट पनाचे वर्तन आहे असे वाटत नाही का मीडिया वालेना.आणि हे सत्य आहे तर आपण ते खरच समझ्या समोर का आणत नाही.

  • @devendragainkar7688
    @devendragainkar7688 Před 2 měsíci +7

    हाके साहेब मुलाखती तील सुंदर विश्लेषण आहे.. जय जिजाऊ जय शिवराय...

  • @santoshkamble7290
    @santoshkamble7290 Před 2 měsíci +27

    गोरगरिबांची तळमळ असलेला नेता म्हणजेच लक्ष्मण हाके साहेब सलाम तुम्हाला

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 Před 2 měsíci +3

    Khup hushar ❤❤❤❤🎉🎉

  • @Ramesh-fu3fd189
    @Ramesh-fu3fd189 Před 2 měsíci +16

    हाके साहेब एक न्याईक योद्धा आहे 👍🏻👍🏻

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh Před 2 měsíci +24

    शिकलेला मानुस कधीही चुकुन बोलनार नाही जरांगे पाटिल यांचा संवीधान काय कळते,,,,,,,, हाके साहेब यांचा संवीधानाचा अभ्यास फार आहे,,,, संवीधान जिंदाबाद,,,

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 Před 2 měsíci +9

    proud of you Prof. Hake

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr Před 2 měsíci +23

    ओबीसीच हुशार नेतृत्व हाके सर

  • @user-eo9cf1xt3g
    @user-eo9cf1xt3g Před 2 měsíci +20

    ओबीसीचा ठाण्या वाघ एक सुशिक्षित नेतृत्व नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके सर

  • @BalajiBajgire-eg9hj
    @BalajiBajgire-eg9hj Před 2 měsíci +33

    18 पगड जाती एकजुटीने ताकत लावा

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 Před 2 měsíci +5

    संविधानुसार बोलणारा अभ्यासू हुशार तज्ञ ओबीसी समाजाचे हृदय. काळीज आत्मा असा माणूस प्राध्यापक लक्ष्मण हक्के सर.ओबीसी चा नेता

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s Před měsícem +4

    संपुर्ण ओबीसी समाज योद्धा हाके सरांन बरोबर आहे
    आमचा ओबीसी योद्धा उच्चशिक्षित आहे याचा आम्हाला अभिमान आहे
    जय ओबीसी जय ओबीसी❤❤

  • @sachinvitnor4813
    @sachinvitnor4813 Před 2 měsíci +13

    Prof. Hake sir... Tumcha amhala abhiman ahe... Obc che khare netrutva

  • @PrakashHake-tc7nq
    @PrakashHake-tc7nq Před 2 měsíci +29

    बहुजनांच्या ओबीसी चा कळप घेऊन लक्ष्मण हाके न्याय हांका साठी लडतोय जय ज्योती जय क्रांती जय भिम जय मल्हार

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 Před 2 měsíci

      Add गोपीनाथ कर

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 Před 2 měsíci

      हाकेला लहान करू नकोस

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 Před 2 měsíci

      जय भगवान हे पण म्हन

    • @mukundmundhe2980
      @mukundmundhe2980 Před 2 měsíci

      सारे ओ बी सी एक घेवून विचार कर

  • @mukundmundhe2980
    @mukundmundhe2980 Před 2 měsíci +10

    मोरक्या नाही तर
    हा आहे आमचा राजा

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 Před 2 měsíci +5

    नमस्कार जय महाराष्ट्र वाले यु टुब वाले तमाम महाराष्ट्रातील मिडिया वाल्यानो फक्त जो बोलेल ते इमान धर्माने सत्य माडत जा कोणाच शिक्षण काय तो कोणत्या जातीचा त्यापेक्षा त्याची गुणवत्ता काय तो अन्न खाऊन योग्य बोलतो का शेण खाऊन काय बोलतो ते पहा मी ऐक शेतकरी आणि कष्टकरी आणि ओ बी सी व् वंजारी

  • @rahulbhosale9556
    @rahulbhosale9556 Před 3 dny

    अतिशय सुंदर मुलाखात प्रत्येक मुद्दा चांगला मांडला मी भोसले पण हाके अगदी व्यवस्थित बोलत आहेत. हुशार व ज्ञानी व्यक्तीमत्व

  • @nareshhirve4721
    @nareshhirve4721 Před 2 měsíci +4

    हाके सर खुप छान

  • @dr.babasahebambedkarboysho1309
    @dr.babasahebambedkarboysho1309 Před 2 měsíci +3

    हाके साहेब, भविष्यात आपण obc समाजाला योग्य न्याय देणार याबाबत तिळमात्र शंका नाही. Obc समाज आपल्याकडे आशालभूत नजरेने पाहत आहे.

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je Před měsícem +3

    खरोखर हुशार आहे आमचे हाके साहेब

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Před 2 měsíci +7

    मुलाखत घेणारा जरांगेचा नातेवाईक दिसतोय पण हाके साहेबांना चॅलेंज करू नका तुम्हाला हाके साहेबांच्या एक टक्का पण नॉलेज नाही

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w Před 2 měsíci +4

    Very Good Hakesaheb...!

  • @user-eo9cf1xt3g
    @user-eo9cf1xt3g Před 2 měsíci +6

    पत्रकार साहेब आणि शासनाला ओबीसी साठी बजेट जाहीर करायला लावा नंतर कोणी खाल्ले याचा विचार करू

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 Před 2 měsíci +4

    Great ! Hake Sir.

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n Před měsícem +2

    जय ओ बी सी बहुजन पार्टी जय हाके साहेब

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Před měsícem +2

    जरांगेला आणि त्यांचा म्होरक्या ला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vilasvyavahare4637
    @vilasvyavahare4637 Před 2 měsíci +5

    All OBC are with Hake saheb

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 Před 2 měsíci +4

    कोर्टाचा निर्णय आहे की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तरी जरांगे म्हणतो की ओबीसी मधुनच घेणार त्याला प्रसाद कुथे असले प्रश्न का विचारत नाही

  • @user-wr7xh8it1o
    @user-wr7xh8it1o Před 2 měsíci +4

    महाराष्ट्र वो,बी,सी,किती आहेत हे एकञ आलावर समजेल.

  • @mininaththorat6095
    @mininaththorat6095 Před 2 měsíci +4

    एक निपक्ष अभ्यासु नेतृत्व.

  • @pramodkshirsagar2309
    @pramodkshirsagar2309 Před 2 měsíci +3

    आजच नायगाव येथे प्रा.लक्ष्मण हाके यांना भेटून शुभेच्छा दिल्या सातारा येथून भरत लोकरे, प्रमोद क्षीरसागर, मारुती जानकर, अशोक कदम,हणमंत गलांडे, उद्धव कर्णे समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या 🎉 ज्योती जय ओबीसी

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Před 2 měsíci +7

    हाके साहेब तुमच्या बोलण्यात चीना,दाना, संपवून टाकतो,बघतो तुझ्याकड,तुझा कार्यक्रमच करतो असे सुसंस्कृत शब्द नाहीत हे तुमच चुकतय

  • @madhukarshapane
    @madhukarshapane Před 9 dny +2

    Very good hake sir

  • @subhashshejul1008
    @subhashshejul1008 Před měsícem +2

    ओबीसी समाजाचे राजे सन माननीय हाके साहेब आपणास मानाचा मुजरा

  • @anandkhamkar9529
    @anandkhamkar9529 Před 2 měsíci +5

    ह्याला म्हणायचं सुसंस्कृत भाषा

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 Před 2 měsíci +6

    Jarange la kasle aahe Knowledge ??

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 Před měsícem +1

    जबरदस्त हाके साहेब मान गये..

  • @rk1oooswami893
    @rk1oooswami893 Před měsícem +3

    लक्ष्मण हाके साहेब आपण केवळ एक जंरागेचा वाफडलेला वारु आवरु शकाल असी मला खात्री वाटते

  • @deepakmasal3145
    @deepakmasal3145 Před 2 měsíci +2

    Jay ho.... ओबीसी

  • @narayanshendade1249
    @narayanshendade1249 Před 2 měsíci +2

    Jaybham

  • @dhanajipat7508
    @dhanajipat7508 Před 2 měsíci +2

    शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणार सच्या अनुयायी आरक्षणाचासंविधानिक मार्ग स्वीकारून न्यायची लढाई करणारा सच्चा ओबीसी नेता आहे.एवढ्या मोठ्या मुलाखती मध्ये थोडी सुद्धा बाजूला होवून चर्चा केली नाही.जय ओबीसी

  • @dattawaghmare7403
    @dattawaghmare7403 Před 2 měsíci +7

    Jay obc samaj jay obc nete

  • @Jayshreeram8828
    @Jayshreeram8828 Před 2 měsíci +14

    जरांगे आणि हाके यांना समोरासमोर बसवा 😅

    • @shegokarsw7885
      @shegokarsw7885 Před měsícem

      हाके हे अभ्यासू व्यक्ति आहे

  • @user-ys5jh4wz2h
    @user-ys5jh4wz2h Před měsícem

    खंरच अभिनदन हाके दादा च. सखोल. ज्ञान. योग्य । दिशा .

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Před měsícem +3

    एक मेंढपाळाच पोरग एवढ चांगले विश्लेषण करत आहे आणि दुसरीकडे जरांगे गटारगंगा

  • @balajitelange9044
    @balajitelange9044 Před měsícem +2

    जय ओबीसी
    माननीय श्री. लक्ष्मण हाके साहेबांना. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची पत्रकार घेताना हा पत्रकार माननीय श्री. लक्ष्मण हाके साहेबांना. नावघेवून बोला म्हणत आहे. या पत्रकाराला मनोज जरांगेच नाव माहीत नाही का. हे पत्रकार लोक समाजा समाजात भांडण लावत आहेत. आम्ही ओबीसी प्रवर्गातले आहोत. आम्ही माननीय श्री. लक्ष्मण हाके साहेबांच्या. पाठीशी ठाम पने उभे आहोत. जय ओबीसी

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 2 měsíci +1

    Gret obc 👍

  • @user-do3jt5ss7i
    @user-do3jt5ss7i Před 2 měsíci +3

    ❤❤❤

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Před 2 měsíci +13

    हाके मुळे ओबीसी एक झाले 😅😅😅

  • @user-mo4xf6tt9p
    @user-mo4xf6tt9p Před 2 měsíci +1

    Ek no hake साहेब

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 Před 2 měsíci +5

    नेमके OBC महाराट्रात नेमके 60% / 54% की आपण आडनावावरून राजकीय आरक्षणा साठी केलेल्या सर्वेप्रमाणे 37% नेमका OBC समाज किती ?

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 Před 2 měsíci +1

      जातनिहाय जनगणना झाल्यानंतर कळेल😂

  • @BalajiBajgire-eg9hj
    @BalajiBajgire-eg9hj Před 2 měsíci +3

    महाराष्ट्र न्यूज तू कोण आहेस तू विचारणारे प्रश्न मोठा😊

  • @dattamhaske4034
    @dattamhaske4034 Před 2 měsíci +3

    नवीन घर बांधून होईपर्यंत जुनं घर मोडत का कोन्ही

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf Před měsícem +2

    शिक्षण वाघणीच दुध आहे .गुरगुर ल्या शिवाय राहानार नाही.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 2 měsíci +2

    Obc jindabad 🇮🇳🇮🇳

  • @sunilparit4869
    @sunilparit4869 Před měsícem +2

    ❤ ओबीसींमधील जनता पाठीशी राहणार 🎉🎉

  • @vilaskharat8429
    @vilaskharat8429 Před 2 měsíci +1

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Před měsícem

    हाके यांच सुंदर व बरोबर विश्लेशण.

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Před měsícem +2

    या वेळेस गरीबातल्या गरीब ओबीसी उमेदवार निवडून देउ

  • @user-dz2he7po6e
    @user-dz2he7po6e Před měsícem

    हाके साहेब, या आपल्या सर्व ओबीसीनां, समजाउन सांगा,जेणे, करुन सर्वांनी, एकत्रित आले,तर, कुठंतरी निभाव लागेल, धन्यवाद

  • @Iwalepatil
    @Iwalepatil Před měsícem +1

    हाके पडळकर भुजबळ मुनगंटीवार हे गरीब भेटण्याचे नेते आहे आम्ही त्याच्या पाठी सीआहे

  • @vishalwagh6482
    @vishalwagh6482 Před 2 měsíci +3

    All obc