Nikhil Wagle Original is live शिंदे सरकारची बनवाबनवी?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024

Komentáře • 381

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 Před 2 dny +96

    शिंदे सरकार खरच बनवा बनवी कर ते हे खरंच आहे
    निखिल सर तुम्ही जनतेला जागरूक करता तुमचं खूप खूप आभार ❤
    जय महाराष्ट्र 🙏

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 Před 2 dny +148

    काय विनोद आहे बघा गेल्या महीन्यापूर्वी जो माणूस आपल्या स्वतःच्या बहिणीला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडत होता तोच माणूस आज महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी लाडली बहना ही योजना सुरू करत आहे.😂😂😂😂

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Před 2 dny +14

      हा सवःताचया बहीनीचा झाला नाही तो महाराष्ट्र राज्यातील महीला बहीनीचा काय होणार? 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @babumulik
      @babumulik Před 2 dny +6

      बेकारी यांना दिसत नाही पण यांना वारकरी दिसतात हे सरकार आहे काय ?

    • @babumulik
      @babumulik Před 2 dny +3

      सरकारची हीमत असेल तर त्यानी बेकाराना काम देण

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 Před 2 dny +3

      कमेंट ऑफ द डे, फारच छान.

    • @ravindrakadu9834
      @ravindrakadu9834 Před 2 dny

      अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Před 2 dny +48

    विश्वा्मभर चौधरी वागळे साहेब संग्राम पाटील हेमंत देसाई प्रशान्त कदम पोखरकर आशिष जाधव मुक्ता कदम शिंदे यांनी खूप मेहनत घेऊन विरोधकांना मदत केली त्याचे फळ लोकसभा ला मिळाले विधानसभेला अशीच जण जागृती करून पक्ष फोड्याना राज्यातून हद्द पार करावे हि महाराष्ट्र मधील लोकांची इच्छा पूर्ण करावी हि सर्व शेतकऱ्याची आपणास विंनती आहे गद्दार पैकी एकही निवडून येता कामा नये हीच संधी आहे गद्दार लोकांना श्रद्धांजली अर्पण करायची

    • @nnnj4679
      @nnnj4679 Před 2 dny

      वरील सर्व लोकांच्या हातात सत्ता दिल्यास खरचं राज्यातील चिञ बदलेल

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Před 2 dny +61

    अवैध सत्ताधारी हे दिल्ली, गुजरात चे हुजरे व लाचार आहेत.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 2 dny +128

    शिंदे नाही तर हे चिंधी सरकार आहे.अश्वासनांची खैरात वाटून मतदान होत नाही मतदार जागरूक आहे.महाराष्ट्राचे अहित पहाणारे सरकार.

    • @saritachoudhari9002
      @saritachoudhari9002 Před 2 dny +8

      फक्त खैराती वाटत आहेत

    • @balasahebrode5100
      @balasahebrode5100 Před 2 dny +5

      @@saritachoudhari9002 आपलंच आपल्याला देत आहेत जणु यांच्या बापजाद्यांच्या सातबाऱ्यात पिकविलेल्या मालाच्या पट्टीतून देत आहे एव्हढी मोठी बातमी.

    • @jayshivray387
      @jayshivray387 Před 2 dny +1

      अरे हे तर काहीच नाही मविआ पण अशीच आश्वासन देईल मॅनिफेस्टो मध्ये .

    • @sachinkadam5292
      @sachinkadam5292 Před dnem

      NDA सरकार हटवा भारत देश वाचवा

    • @PanduragPatil-fm6wv
      @PanduragPatil-fm6wv Před 23 hodinami

      ❤q​@@balasahebrode5100

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Před 2 dny +43

    अप्रतिम विश्लेषण साहेब . जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @aarifsayyad7726
    @aarifsayyad7726 Před 2 dny +112

    ह्या सरकार ने जनतेला कितीही गाजर दाखवले तरीपण त्यांना येत्या निवडणुकीत जनता बांबू दाखवणार आहे

  • @SunilTikore
    @SunilTikore Před 2 dny +86

    सरकारला अमलात आणायची नाही योजना फक्त कागदावर आश्वासन देत

  • @SunilTikore
    @SunilTikore Před 2 dny +57

    या सरकारला नवीन रस्ता बनवून ठेकेदाराकडून कमिशन करायचा आहे

  • @Choukatli_por.
    @Choukatli_por. Před dnem +8

    निखील वागळे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हच्या सारख्या पत्रकारांना मानाचा मुजरा

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 Před 2 dny +23

    अजित पवारांनी ७० हजार कोटी रुपये गरीब जनतेला व शेतकऱ्यांना वाटावे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +20

    1500 रुपये नको. शेतीमालास हमीभाव हवा. नोकरी-रोजगार हवा. महागाईला उत्तर हवे. वाढलेल्या कर्जाला उत्तर हवे.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před 2 dny +19

    प्रत्येक मंत्री आमदाराकडून शंभर कोटी प्रत्येकी घ्या आणि महाराष्ट्र कर्जमुक्त करा

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s Před 2 dny +43

    मध्यप्रदेशनी केले पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कंटाळी आहे कधी एकदा घरी जाता असे झाले आहे आणि उध्दवजी बाळासाहेब ठाकरे येणार आणि काहीही बहीणा वगैरे नाही आता राहिले दोन महिने फेक आहे.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 Před 2 dny +10

    अप्रतिम विश्लेषण धन्यवाद,महाराष्ट्रातील विरोधी पक्षानी आवार्जून पहावा वआपली रणनीती ठरवावी.धन्यवाद.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 2 dny +18

    निवडणुका आल की पेट्रोल स्वस्त ,निवडणुका संपल्या की पेट्रोल महाग, जनतेला सर्व समाजातय् जनतेला काय करायच ते लोकसभेला दाखवून दिल आणि विधानसभेला हि दाखवून देणार

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Před 11 hodinami

      Arey dada yani petrol dijel varti 1rs kami keyl aani tumhi lok petrol swast zaley bolt aahat ary hey chor sarkar aahey hey kay janteyla madat karnar

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 Před 2 dny +35

    मध्यम वर्गातील लोकांना पुन्हा एकदा ठेंगा मिळाला
    तिकडे निर्मला बाई तर फक्तं धन्यवाद च देतात
    हे सरकार ही तेच करतं आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +15

    महाविकास आघाडीने लवकरात लवकर चांगला जाहीरनामा जनतेत घेऊन जावा.

  • @Sanchitsmyt
    @Sanchitsmyt Před 2 dny +14

    ग्रेट निखिल सर

  • @rapr8136
    @rapr8136 Před 2 dny +25

    या योजना प्रत्यक्षात कधीच येणार नाही

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před 2 dny +12

    अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 Před 2 dny +30

    शिंदे सरकारच आखेरचे आहे.

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 Před 2 dny +18

    मध्यप्रदेश मध्ये लाडली बहीण ही योजना निवडणुकीनंतर नवीन सरकारने बंद करून टाकली

  • @datta_lipne
    @datta_lipne Před 2 dny +31

    शिंदे साहेब तुम्ही पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला फसवले कारण तुम्ही घोषणा केली काल आणि पंधरा दिवस उरलेत पंधरा तारखेला संपायला म्हणजे जनता मेली ना आॅनलाईन मुळे एवढ नव्हते फसवाफसवी करायची

  • @santoshambulgekar1996
    @santoshambulgekar1996 Před 2 dny +15

    जनता ह्या जुमले सरकारला क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

  • @bofficial0909
    @bofficial0909 Před 2 dny +30

    अहो इथं सरकारच बनवाबनवी ने आलं आहे...

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Před 2 dny +1

      बनवाबनवी चालली असती हे सरकार दगाफटका घात आघात चाटुगीरी विश्वास घात प़ळवापळवी गुजराती लोकांची हाहुजुरी महाराष्ट्राची अस्मिता वेठीस बांधून ऊधव बाळासाहेब ठाकरे सारख्या मानुस आजारपणात असतानाही घात आघात करून आलेल सरकार यांची परीस्थीती थोडयाच दिवसात धोबी का तुकडा न घर का न घाटका नक्की😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Před 2 dny +17

    कागद पत्र जमा करता करता ५ हाजार रुपये जातील आणी शेवटी काम होणार नाही महीलांनी या योजनेच्या नादी लागु नये

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 Před 2 dny +1

      १०० टक्के हे अधीकारी लाच मागतील व झेरॉक्स दुकान दारापासुन हफते घेतील वेडया लोकांची झेरॉक्स काढण्यासाठी वेडया केले आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 Před 2 dny +26

    महाराष्ट्र सरकार वर किती कर्ज आहे, ते सांगावे

    • @dinkarkamble5347
      @dinkarkamble5347 Před 2 dny +1

      Seven lack coti +

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Před 2 dny

      मिंधे, फडणवीस, अजित पवार यांना विचारले पाहिजे.

  • @rohidasnaik8994
    @rohidasnaik8994 Před 2 dny +19

    उद्धव सरकार नुसतच पाडल नाही,अवैधरित्या केंद्र सरकारच्या मदतीने पाडले व अवैधपणेच चालूही ठेवले.कोर्ट,सभापती,राज्यपाल,ईडी,ईसी,या सर्वानाच दावणीला बांधून,संविधान धाब्यावर बसवून.

  • @UddavDhas
    @UddavDhas Před 2 dny +16

    सरकारयेणारनाही‌कारण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं नाही

  • @user-je1yy4ek7i
    @user-je1yy4ek7i Před 2 dny +10

    सरकार पाडणारे व गद्दारी करणारे परत सत्तेत येऊ देणार नाही

  • @user-ql2hz5zi7c
    @user-ql2hz5zi7c Před 2 dny +22

    होणार काहीच नाही फक्त लोकांना कागदपत्र करण्यासाठी पैसे खर्च होतील

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Před 2 dny +8

    खरं बोलत आहेत साहेब गधार सरकार आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +12

    महायुती सरकारने 7 वर्षे जनतेला लुटले. मतांसाठी आमिष दाखवणार्‍या घटनाबाह्य भ्रष्टाचारी महयुती सरकारचा दणदणीत पराभव करा.

  • @vijaykore3156
    @vijaykore3156 Před 2 dny +13

    खरंच बनवाबनवी आहे

  • @deelipsatham8014
    @deelipsatham8014 Před 2 dny +15

    महाविकास आघाडीने 200 युनिट प्रयन्त वीज माफी योजना आमलात आणावी.

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Před 2 dny +15

    सर ‌सत्यपरिस्थिती‌‌ सुज्ञ नागरिकांनी आपण समजावून सांगता‌ या बद्दल धन्यवाद नागरिक योग्य तो निर्णय घेऊन आपलं मत योग्य ‌त्या उमेदवारांना ‌देतील‌ या बद्दल ‌शंका‌. नाही.

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 Před 2 dny +7

    तुम्ही या व्हिडिओमध्ये हा विषय घेतला याबद्दल धन्यवाद असंच रोखठोक बोलत रहा आम्ही तुमच्या सोबत

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +7

    महायुती सरकारमध्ये फक्त त्यांच्या आमदारांवच्या मतदारसंघात रस्त्यावर खर्च केला जातो. त्यातून आमदार आणि कंत्राटदारांचे भले होते. सामान्य माणसाला काहीही मिळत नाही.

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq Před 2 dny +11

    मतदार आता राजकरण समजून आहे, लोकांना कीतीही गाजर दाखवा काहीच उपयोग होणार नाही,

  • @navalkishorbhutada259
    @navalkishorbhutada259 Před 2 dny +8

    हे जे आपण कोट्यावधीचे आकडे सांगितले ते जनतेला कळत नाहीत हे आपल्याला चांगलंच माहित आहे म्हणुन सर्व आलबेल आहे.

  • @savitarokade153
    @savitarokade153 Před 2 dny +7

    या विश्लषणाची खूप गरज होती.मनःपुर्वक आभार.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +7

    20 वर्षांवरील मुलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +11

    नोकरी-रोजगार नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार बदला.

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk

    निवळ फसवाफसवी. अशी ही बनवाबनवी चालणार नाही. गद्दारा ना संपवणार जनता.स्वच्छ राजकारण अपेक्षित

  • @nareshmore2714
    @nareshmore2714 Před 2 dny +6

    वागळेसाहेब आपण निभि॔ड पणे विश्लेषण करता त्याबद्दल तुम्हाला जय महाराष्ट्र जय हिंद

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 Před dnem +2

    सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेल्या मिंधे सरकारच्या बनवाबनवीचा अगदी योग्य शब्दात समाचार घेऊन या तीनचाकी सरकारचा आपण खोटेपणा उघड केलात व महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर त्या त्या राज्यात महिलांनी विविध पक्षांना केलेल्या मतदानाच्या टक्केवारीची तपशीलवार माहीती माहीती दिलीत त्याबद्दल आपले आभार..

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 Před 2 dny +10

    शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले होते की यातील एक जरी हरला तर मी शेती करीन कधी शेतात जाणार

    • @maheshayare4027
      @maheshayare4027 Před 10 hodinami

      Dada ha dadiwala daru piun bhashn karto mhanun tychy lakashat rhat nahi to kay bola aahey tey tychawar phkat thankar vishawas theu shakatat

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +5

    20 वर्षांवरील मुलींना 1 रुपया मिळणार नाही.

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 Před dnem +3

    अगदी बरोबर विश्लेषण.... नितीन सर..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +5

    मोदी सरकार येण्याच्या अगोदर शेतीमालाला जे बाजार भाव होते, आजही तेच आहेत. मात्र उत्पादन खर्च 3 पट झालेला आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचा दणदणीत पराभव करा.

  • @deepakghag4679
    @deepakghag4679 Před 2 dny +6

    सर यांना विचारा गिरणी कामगारांच्या घराच काय झाल शिंदे साहेब विचारा ठाण्याच्या क्लस्टर योजनेच काय झाल

  • @shrisadgrukrupamukhawaswal1448

    🙏🙏 सन्माननीय श्री. वागले साहेब आपण आता गिरणी कामगारांना पण मुंबईतच मोफत घर मिळण्यासाठी पाठिम्बा द्यावा 🙏

  • @imrannadaf3457
    @imrannadaf3457 Před 2 dny +4

    छान विश्लेषण साहेब......

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala4515 Před dnem +3

    शिंदे मिंदे बिजेपी यांनी बनवाबनवी केली आहे बरोबर यांना महाराष्ट्र हद्दपार करूया जय भवानी जय शिवाजी

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 Před dnem +1

    निखिल जी तुम्ही जनतेला जागरूक करत रहा बाकी सर्व मतदार राजा आहेच 👍🏻येणारे दिवस उद्धव जी ठाकरे आणि महाविकास आघाडी चेच आहेत

  • @bukahrdpandu5757
    @bukahrdpandu5757 Před 2 dny +9

    निखिल सर,मी एक व्यवसाईक आहे आज सरकार जीएसटी च्या माध्यमातुन पैसे गोळा होतात ते सर्वसाधारण व्यक्तीकडुनच होतात ते जीएसटी कमी करावा. व्यवसाय करणारा जीएसटी भरतो ते आपल्या नफ्यातुन करत नाही तर तो सर्वात शेवटी ती वस्तू घेईल त्याला तो भरावा लागतो म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तीकडुनच जमा होतोय

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +4

    महायुती सरकारला नोकरी देणे आवडत नाही. कारण 1 तरुणास नोकरी देण्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करावा लागतो. त्याने फार तर 5 मते मिळतील. परंतु 6 लाख रुपये वर्षाला 33 कुटुंबांना दिले तर 165 मते मिळतील (=40×15000=600000). याला म्हणतात 'आवळा देऊन कोहळा काढणे).

  • @marutisalvi3412
    @marutisalvi3412 Před 2 dny +3

    फारच छान. सुंदर माहिती.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +4

    15,000 पोलीसांच्या भरतीला 15,00,000 अर्ज येत आहे. अर्ज करणारे डॉक्टर, इंजिनिअर, MBA वाले सुध्दा आहेत. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकरी-रोजगार न देणार्‍या महायुती सरकारचा दणदणीत पराभव करा.

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 Před 2 dny

      महाराष्ट्रातल्या रोजगारावर परप्रांतीयांनी केलेला आक्रमण, कारखानदारांमध्ये ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे राजकीय लागेबांधे असणारे ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी परप्रांतीयांना संधी देतात, कारखानदारीत उत्तर भारतीय, आयटीमध्ये आंध्र तमिळ केरळा वाले, मराठी मुलांनी जायचं कुठं, विचार करा.

  • @hrishikeshpowar186
    @hrishikeshpowar186 Před dnem +1

    Thanks for keeping journalism alive.

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Před 2 dny +5

    वागळे सर हे सरकारी बनवाबनवी मधलं हाय

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +3

    छगन भुजबळ साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांनी OBC आणि मराठा समाजाची फसवणूक करु नये. दोन्ही समाजांना सामाजिक न्याय देण्यासाठी राज्यात जात आणि वर्ग निहाय जनगणना करणे आवश्यक आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन शिंदे-फडणवीस-पवार विरोधात जोरदार आंदोलन करावे.

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 Před 2 dny +2

    अप्रतिम विश्लेषण केले आहे सर.....

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb Před 2 dny +4

    बनवाबनवी नक्कीच

  • @sushims3942
    @sushims3942 Před dnem +2

    Brave Journalism by Nikhil Wagle

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Před dnem +1

    Nikhil saheb, Firstly, I give you a big SALUTE for anyalising the matters deeply and presenting it nicely.
    They know that these freebies will never be able to implement in three months and hence it was announced for garnering votes.

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 Před dnem +1

    साहेब प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे .

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk Před dnem +2

    NIKHIL WAGLE JI GREAT 👍 👌 🙏

  • @ganeshdhatrak-tx8cu
    @ganeshdhatrak-tx8cu Před dnem +1

    आदरणीय वागळे साहेब, आपण शिवसेनेची पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचे या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केस वर एक व्हिडिओ करावा ही विनंती

  • @KiranTekade-er2wx
    @KiranTekade-er2wx Před 2 dny +2

    मत देणार नाही

  • @mohitgode7946
    @mohitgode7946 Před dnem +2

    शेतकरी पीक कर्ज 2016-2017 कर्ज माफी चांगली झाली आणी ती उध्दव ठाकरे साहेबांनी केली आणि ते सत्तेत आल्यानंतर केली निवडणुकीच्या वेळी नाही केली आणि फडणवीसांनी कर्ज माफी नाही केली पुर्णपने चेंगड केली

  • @satishraokshirsagar6859
    @satishraokshirsagar6859 Před 2 dny +2

    निखिल वागळे साहेब आपण जे विस्तृत महायुती बद्दल सत्य परिस्थिती मांडता ते लोकांना पटते येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला भरघोस मते देऊन आघाडीची सरकार बनणार याला कोणीही रोखू शकत नाही कारण सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांना मानणारे जनता आहे

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před dnem +2

    वागळे साहेब जय महाराष्ट्र 🙏 हे सरकारच घटना बाहे 🥕🥕🥕🥕 सरकार हटाव महाराष्ट्र बचाव

  • @Vertigo8750
    @Vertigo8750 Před 2 dny +3

    खरे शेतीविषयक धान्य विक्री, msp etc etc साऱ्या गोष्टी राज्यांना कंट्रोल द्यायला पाहिजे कारण सेंट्रल गवर्नमेंट करातून पैसा कमवत असते. राज्यांना कंट्रोल देऊन शेतकऱ्याचा फायदाच होईल आणि परराज्यिय सेंट्रल गवर्नमेंट चां काहीही कंट्रोल राहणार नाही

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před 2 dny +3

    दोन महिन्याचा अर्थ संकल्प निधीची कुठलीही तरतूद न करता लोकांना चुना लावायचा फक्त पोकळ आश्वासन देऊन मतदारा समोर जायचा प्रयत्न पण लोक आता समजदार आहेत

  • @sanjayshendage8200
    @sanjayshendage8200 Před 2 dny +3

    सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे पण जनता इतकी दुधखुळे नाही विधानसभेला जनता इंगा दाखवून देईल 😂😂

  • @pranavff1495
    @pranavff1495 Před 5 hodinami

    "यापुढे आम्ही कोणताही पक्ष फोडणार नाहीत" हे आश्वासन दिलं असतं तर लोकांना सगळ्या आश्वासनावर कदाचित विश्वास बसला असता.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před 2 dny +2

    देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण असावे. प्रत्येक जात आणि वर्गास शिक्षण आणि होस्टेल (जेवणासह) सुविधा मुफ्त मिळावी.

  • @RameshKumavat-zu3du

    ❤ हे सरकार खरं तर आश्वासन देत आहे? परंतु ते ------त्याना वापरून तयार केलेले -- बोली जो ना तोली;उसको रिकामी 🏠🐈 खोली ""!!मा श्री निखिलजी वागळे साहेब फार समाधानकारक कारक सांगितले मी आपला आभारी आहे****जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना!!!!! 💐💐👌✌️❤❤

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk

    एकदा बेसिक चुकले की कोणतीही योजना कामी येत नाही.

  • @dnyaneshwarbhalerao4053
    @dnyaneshwarbhalerao4053 Před 2 dny +2

    सरकार जाणार

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 Před dnem +1

    Very important news sir nanade ta Kinwat

  • @prakashkadam1651
    @prakashkadam1651 Před 2 dny

    Thank you...

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Před 2 dny +1

    Right now

  • @user-nj5rh9bn3c
    @user-nj5rh9bn3c Před dnem

    वागळे साहेब नमस्कार राजकारणी लोक सत्ता मिळवण्यासाठी सवलती देत आहे आपले राज्य किती कर्ज मध्ये आहेत जबाबदारी आहे की नाही राज्यावर चा कर्ज कमी कसं होईल त्याचा विचार करून सवलती दिल्या पाहिजे या उलट तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे महागाई कमी केली पाहिजे याचा विचार करून राजकीय लोकांनी याचा विचार करून आपल्या राज्य कसे पुढे जाईल याचा विचार करणे गरजेचे आहे

  • @umeshmeshram1439
    @umeshmeshram1439 Před 2 dny +1

    खूप छान सर

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před 2 dny

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 2 dny +1

    आजपर्यंत च सर्वात बोगस कारभार गेल्या तीस महिन्यात झाला

  • @subhashkadam1590
    @subhashkadam1590 Před 2 dny +1

    Jai ❤ Maharashtra.

  • @ravirajbhange9219
    @ravirajbhange9219 Před 2 dny +1

    Exactly right 🎉

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 Před dnem

    चांगले विश्लेषण

  • @kalpeshkashinath5732

    योग्य शीर्षक

  • @shriramjadhavshriram7064

    ❤❤❤❤धन्यवाद सर🙏🙏

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 Před 2 dny

    वादा तेरा वादा,वादे पे तेरे मारा गया, बन्दा मैं सीधा सादा।😊

  • @DEEPAKSURI.DS2288-ul1ef

    Great analysis

  • @prakashgdane1186
    @prakashgdane1186 Před dnem

    Perfect Analysis !

  • @shyamsundarmalap3388

    अमर अकबर अँथनी सरकार आहे आपल्या महाराष्ट्राचा

  • @paragvaishampayan9501

    Appreciable well said

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 Před dnem

    आता या.विधानसभा मध्ये सर्व प्रस्थापीत नेत्यांचीं घराणेशाही उधळू
    न महाराष्ट्रात खासदार निलेश लंके सारखे उमेदवार निवडुन आणायचे 👍🏻