Mother's Day song | देवा तुझी सावली आई माझी माऊली | मायवार गाणे | मातृदिनाचे मराठी गाणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #mothersday #krusachyakavita
    मायवार
    देवा तुझी सावली आई माझी माऊली
    धन्यवाद देवा तुला, आई मला लाभली ।। ध्रु ।।
    अंकुर मी तुझ्या पोटी, जाणे कसा वाढलो
    तुझ्या ठायी ग मी आई, जाणे कसा घडलो
    मला पोशीता पोशीता, अर्धी निम्मी जाहली ।। १ ।।
    तुझ्या कुशीत शिरता, दूर होई वेदना
    तुझा हात पाठी फिरता, स्वर्ग वाटे ठेंगणा
    तुझे प्रेम किती मोठे, जगी या समावेना ।। २ ।।
    मायवारच्या या दिनी, देवा प्रार्थितो तुला
    हिला सुखी ठेवण्याची,दे आम्हा तू प्रेरणा
    दे आशिष आईला तू, हीच मनोकामना ।। ३ ।।
    गीत संगीत - रेव्ह. लुईस शेळके
    Concept - Anchor: Dr Amit Tribhuvan
    Lyrics n Music: Rev Louis Shelke
    Music Arrangement: Nishant Dongare 🎹🎹🎸
    Singer: Mayur Borde and Smita Tribhuvan
    Video production: Natives Communications
    💐☝🏽💐🙏

Komentáře • 2