हरकुळ गावचे पर्यटन झाले सुरु।नक्की कस असणार पर्यटन नक्की पहा😍।पत्याला मिळाला मोठा मासा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • Thank you for watching this video ❤️
    For tourism enquiries contact us on whts up :-9326918018
    Email Id:-rasamtelefilms01
    Insta I’d:-goshta_kokanatli

Komentáře • 1,4K

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Před 2 lety +91

    लोकं म्हणतात गावात काय आहे...
    अनिकेत रासम आणि गोष्ट कोकणातली टीम ने हे वाक्य चुकीचं ठरवलं...
    आई पावणादेवी च्या आशीर्वादाने हरकुळ गावात पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होणार ह्यात शंका नाही.
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भावा!
    ❤️❤️❤️👍👍👍

  • @mandarmahadik8767
    @mandarmahadik8767 Před 2 lety +18

    अनिकेत बघुन खर आनंद झाला मराठी माणूस आपल्या कोकणातल्या मातीतल्या मावळ्यांना घेऊन उभा राहिला आई भवानी देवीचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी राहिल

  • @ganeshlondhe215
    @ganeshlondhe215 Před 2 lety +106

    एक नंबर, भन्नाट, हैराण करणारा video होता अप्रतिम संकल्पनांचा पाऊस म्हणेल मी......खूप मजा येणार आहे.... लवकरच भेटू.

  • @yuvrajbhosale.01
    @yuvrajbhosale.01 Před 2 lety +29

    Few things you can add in future once income starts:
    Life jackets for boating
    Dustbins at all tourist points
    Dos and don’t board for tourists
    Mobile Washrooms at river point and on island
    Benches for sitting at river point & few more places
    Trekking routes (like they do in Kerala)

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Před 2 lety +69

    अनिकेत, तुझ्यामुळे, प्रसाद गावडे आणि कोकणच्या ईतर यूटयूबर्समुळे कोकण पर्यटनाला चालना मिळणार आहे...👌👌👌👍

  • @minalbait8046
    @minalbait8046 Před 2 lety +53

    खरच छान उपक्रम आहे पर्यटकांसाठी हरकुळ अतिशय सुंदर गाव आहे. आम्ही नक्की येणार
    गाव बघण्यासाठी. गोष्ट कोकणातील टीम ला
    हार्दिक शुभेच्छा.

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 2 lety +51

    अनिकेत तु हरकुल गावाला पर्यटन स्थळ बनवून दाखवले. लय भारी राव.

    • @rajeshkandar1795
      @rajeshkandar1795 Před 2 lety +1

      क्या बात है, फक्त आपले मोबाईल नंबर द्या

    • @user-np9rb8un4z
      @user-np9rb8un4z Před 2 lety +1

      खुप छान 👌👌

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 Před 2 lety +2

    अनिकेत तू व तूझे मित्र हरकुल गाव नक्की पर्यटनस्थळ म्हणून कराल, आमचे आर्शिवाद आहेत.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 2 lety +62

    अनिकेत दादा तु बोलल्या प्रमाणे पर्यटनाचा शब्द खरा करुन दाखवत आहे.हरकुळ गाव खरोखर जगाच्या नकाशावर दिसावे हीच पावना देवी चरणी प्रार्थना. नमस्कार सर्वानाच.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před 2 lety +2

      Thank u

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 2 lety +2

      अनिकेत तुझी सर्व स्वप्न पुरी होणार,आणि तुझ्याबरोबर तुझ्या सर्व मित्रांचेही भले होणार .कारण तुझा हेतु फार चांगले आहे.देव भले करो.

    • @prakashkumbhar694
      @prakashkumbhar694 Před 2 lety +2

      @@asmitabandkar8407 नमस्कार.

    • @sarthakkadam2114
      @sarthakkadam2114 Před 2 lety

      अनिकेत दादा तूझ्या कडे फक्तं जेवणासाठी आले तर चालेल काय, कारण आम्ही कणकवली मध्ये राहतो,अमित दादाच्या हातचे जेवणजेवायचे आहे, तर तशी सोय असणार आहे का

    • @urmilashirodkar4243
      @urmilashirodkar4243 Před 2 lety

      @@goshtakokanatli ¹

  • @vinayparab1112
    @vinayparab1112 Před 2 lety +14

    मस्त तुमच्या या प्रयत्नाला बाप्पा यश देवो 🙏 फक्त निसर्गाची काळजी घ्या मुःख म्हणजे कचरा इतरत्र फेकू नका गाव सुंदर आहे त्याला तसाच ठेवून आपल्या गावतल्या मुलांना रोजगार मिळो काही चुकल्यास शमा असावी🙏

  • @shaileshsail9203
    @shaileshsail9203 Před 2 lety +48

    भावा मी भरपूर शेअर केलाय हा व्हिडिओ नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळेल कारण एवढी आपली टीम मेहनत घेते तर आलाच पाहिजे रिझल्ट

  • @atishpawar2454
    @atishpawar2454 Před 2 lety +9

    🙏🌷श्री स्वामी समर्थ 🌷🙏
    खरच पर्यटनासाठी जागा खूप छान आहे.अभिनंदन💐 अनिकेत तुला आणि तुझ्या टीमला आणि अमित दादा👍👌🤘

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Před 2 lety +14

    हरकुळ गावचे पर्यटन सुरु झाले त्याबद्दल तुझे अभिनंदन अशीच प्रगती करत रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Před 2 lety +4

    अनिकेत , इच्छा तिथे मार्ग हे तू व तुझ्या संपूर्ण टिमने खरं करुन दाखवले.. खूपच आनंद झाला. इतर पर्यटन स्थळांच्याप्रमाणे हरकुळ खुर्द कोकणातील सुंदर पर्यटन स्थळ म्हणून लवकरच ओळखलं जाईल ह्यात शंका नाही.. अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 2 lety +11

    पर्यटनाचा श्री गणेशा झाला खूप छान वाटल बघून राहयची सोय पण छान आहे जेवण तू सागितले छान झाले मुळात ते बघीतल्यावर कळले छान आहे बोटीग आवडली स्पेज्यागेट हव आवडला विडियो

  • @rohanmoharkar
    @rohanmoharkar Před 2 lety +6

    आनंद खूपच आहे की तुम्ही सगळे मिळुन नवीन उपक्रम राबवता आहेत याचं बरोबर एक विनंती की तुम्ही जे पर्यटन जे करवणार आहात ते निसर्गाचं भान ठेवूनच करा ☺️

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 Před 2 lety +22

    खुप भारी ना रे भावा अप्रतिम शब्द च नाही .आम्ही नक्की येऊ. तुम्हाला सगळ्यांना यश मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे.

  • @archanakalhapure9445
    @archanakalhapure9445 Před 2 lety +5

    दादा तू आणि तुझ्या टीमने हे पर्यटनाचे चे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होताना दिसते आहे तुला आणि तुझ्या टीमला स्वप्नपूर्तीच्या खुप सार्‍या शुभेच्छा त्यात तुझा आजचा ब्लॉग अप्रतिम सुंदर या ब्लॉग मुळे लवकरच हरकुळ खुर्द च्या पर्यटनासाठी वेटिंग लिस्ट असेल

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 Před 2 lety +12

    अनिकेत तु पर्यटन चालू केलेस तर हरकुळ गावातल्या लोकांना उत्पन्नाचे साधन मिळेल आणि त्या साठी तुला खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐💐🙏🙏

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 Před 2 lety +1

    अनिकेत !! 1.no . video बनवलास. वडे कोंबड्याची डिश बघून तोंडाला पाणी सुटले.. छान प्रकारे सगळे जेवण होते... 🏠 पण छान /मोठे आहे... अशीच आपल्या कोकणाची प्रगती होऊदेत..

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před 2 lety +16

    वाह वाह अनिकेत जिंकलस
    खूप. अभिमान आहे तुझा आणि तुझा संपूर्ण टीम चा

  • @רותגיטקר
    @רותגיטקר Před 2 lety +8

    अनिकेत खरोखर मस्त गाव आहे तुमचं व्हिडिओ तर खुप लाजवाबच आहे जेवण तर बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे नक्कीच आम्ही तुमच्या गावाला येणार तुम्हा सर्वांना फार अभिनंदन👌👍😭

  • @shriramfofase200
    @shriramfofase200 Před 2 lety +19

    आम्ही पण येवु तुमच्या गावचे पर्यटन बघायला अनिकेत दादा आणी मालवणी जेवनाचा आस्वाद घेवु

  • @Kasal269
    @Kasal269 Před 2 lety +1

    कष्ट मेहनत जिद्द झोकुन द्यायची वृत्ति हे यशस्वी होण्यासाठी पाहिजेच,अनिकेत या पर्यटनाबरोबरच आम्बा काजू फणस यांची नर्सरी चालू करावी,कोकणातील इतर घरगूती पदार्थ ठेवावेत पर्यटकना निश्चित फायदा होईल व तुम्हाला आर्थर्जन ही होईल
    व्हडिओ आनी आयलंड एकदम झक्कास👍👍

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Před 2 lety +6

    अनिकेत तू हरकूळात पर्यटनस्थळ बनवले खुप सुंदर. Best luck all team. एक कोकण प्रेमी

  • @virajbaswant1352
    @virajbaswant1352 Před 2 lety +6

    Hats off to Amit da tyani khup ch proper management karun thevli ahe, villa ani kitchen chi. Tumcha Village tourism sathi All the best.

  • @sureshrane2795
    @sureshrane2795 Před 2 lety +33

    अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक.... पर्यटनासाठी...👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @rasammangesh
    @rasammangesh Před 2 lety

    सर्वात प्रथम अनिकेत तुझे आणि तुझ्या टीम चे अभिनंदन 🙏जे तू सांगितलेस ते तू करून दाखवले👍👍 हरकुळ गावातल्या माझ्यासारख्या बऱ्याच जणांना खरे हरकुळ गाव तू दाखवले hats of u dear.. जरी मी हरकुळ गावातला असलो तरी तुझ्याकडे पूर्ण परिवारासह पर्यटक म्हणून नक्की येणार.तुला आणि तुझ्या टीम ला मनापासून शुभेच्छा 🙏🙏

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 Před 2 lety +9

    छान विडीओ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुला दादा खूप छान प्रयत्न आहे आगे बढो पावणादेवीचेआशिवाॅद

  • @nitinmj31
    @nitinmj31 Před 2 lety

    अनिकेत आणि गोष्ट कोकणातली टीम चे हार्दिक अभिनंदन तुमच्या प्रयतांना यश येतेय हे पाहून खूप छान वाटले. मोठया ग्रुप ला राहण्याची उत्तम सोय आणि त्याच बरोबर खाण्याची एक नंबर सोयी आहेत.
    जवळ पास बोटींग, फिशिंग, ट्रेकिंग ची पण सोय केली आहेत ते खरच उत्तम आहे tourism च्या दिशेने.
    फक्त एकच खंत वाटते की जे पर्यटक कोकणातील राहणीमान बघायला येतात त्यांना गावातल्या घरात राहायला आवडेल जे जुन्या पद्धतीचे असावे व सोबत आधुनिक सोयी असाव्यात. परत हे ठिकाण गावा पासून खूप दूर आहे म्हणजे छोट्या फॅमिली साठी थोडे जिकिरीचे वाटू शकते. हे फक्त थोडे आपले माणूस म्हणून बोलावेसे वाटले म्हणून, बाकी तुमच्या प्रयत्नांना सलाम आणि शुभेच्या

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 Před 2 lety +33

    सगळ्यांचे अभिनंदन💐💐💐💐💐
    खूपच छान तयारी आहे👏👏👏👏
    यशस्वी भव:🙏🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 2 lety

      जेवण तर अतिशय चवदार ,बघुनच समजले.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 2 lety

      पाण्याची सोयकाय आहे.

  • @virupanti2191
    @virupanti2191 Před 2 lety +9

    Nagesh la bolvun ghe parat aata Mumbai varun. To important aahe tujya project madhe

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 Před 2 lety +35

    घासरगुंडी, झोपाळा, सिसॉ लहान मुलासाठी ठेवा. नाश्ता रसातल्या शेवया, मिसळपाव, शिरा, खरवस, चालेल.

    • @motherlydaughterlydeliciou8771
      @motherlydaughterlydeliciou8771 Před rokem

      अप्रतिम अनिकेत... तु जे काही करतोस गावासाठी त्यात तुला खूप खूप यश मिळेल ही स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

    • @sagar8140
      @sagar8140 Před rokem

      आणि इडली डोसा मेदू वाडा सांबार
      उपमा ब्रेड बटर अजून खुप काहीही चालेल
      जे द्याल ते कमीच आहे असे आम्ही समजू
      ममता पवार ताई तूम्ही कोकणातले च असणार १००%

    • @mamtapawar2304
      @mamtapawar2304 Před rokem

      @@sagar8140 हो

    • @sagar8140
      @sagar8140 Před rokem

      @@mamtapawar2304 great

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před 2 lety +2

    अप्रतिम व्हिडिओ व खरच शब्दही कमी पडतील तू इतकी आनंदाची बातमी सांगत होता तेंव्हा तुझ्या चेहर्‍यावर तो आनंद लाख रुपये खर्च करूनही मिळाला नसता कारण आज तुझे स्वप्न पूर्ण झाले व ह्यात तुझा कुठलाही स्वार्थ नाही गावातील प्रेमापोटी तरूण मुलांना रोजगार मिळावा हा निखळ उद्देशच होता यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा व हे सांगताना आम्हाला खूप खूप आनंद झाला व आमचेही डोळे आनंदाने पाणावले कारण तुमचे स्वप्न पूर्ण झाले असून आता हरकुळ गावचे कोकण स्वर्ग सुख हे सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे खरच कोकणी माणूस हा मोल्यवान हिरा असतो पऩ त्याला परखणारा सोनारच पाहिजे तसे अनिकेत हरकुळातच अमितदादा हे एक हिराच आहे सगळ्यातच हुशार व नम्रपणा जराही घमेंड किंवा मोठेपणा नाही यावरुनच कळते पाहुणचार अप्रतिमच होणार अमितदादा जेवन तर पाहूनच मन भरले खरच निसर्ग सौंदर्य अफलातूनच व तुला भरभरून यश मिळो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना फक्त एक नम्र विनंती हरकुळ गाव गावच राहू दे त्याचे शहरात रूंपातर करू नको प्लीज रागवू नको पण निसर्गाने परिपूर्ण असलेल्या कोकणला कोकणच राहू दे हे परमेश्वराने दिलेली अनमोल संपत्ती तुम्ही जपून ठेवा कारण त्याचे महत्व आमच्या सारख्या शहरी लोकांना माहिती आहे व ते कितीही रुपये खर्च करून परत नाही मिळणार ऑल द बेस्ट सगळ्यांना 👌👌👌👏👏👏🙏☺

  • @liyakatalimaner968
    @liyakatalimaner968 Před 2 lety +41

    Your effort to support local youths is very appreciable. Definitely persons from all corners of the state, country and world will visit your village. God bless you and your friends. Be happy.

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Před 2 lety

    सुंदरच, आहे एकदम हे गाव.
    नुसतं, झोपाळ्यावर बसून, किंवा टेरेस वर खुर्च्या घालून, नुसता आजूबाजूचा निसर्ग बघत राहिलो, तरी सर्व शिण निघून जाईल. आणि, त्या बरोबर अमित दादांच्या हातचं एवढं अप्रतिम चविष्ट जेवण. खरंच, आम्हाला अशा पर्यटन स्थळी यायला खूप आवडेल.
    अगदी, अप्रतिम, निसर्गरम्य ठिकाण.
    आवडलं मना पासून.

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 2 lety +6

    👏👏💐💐👌👌पर्यटन क्षेत्रात उतरल्याबद्द्ल तुझे आणि तुझ्या टीम चे हार्दिक अभिनंदन. या क्षेत्रात तुम्हाला भरघोस प्रतिसाद लाभो आणि जगाच्या नकाशात तुझ्या गावासह कोकणचे नाव सातासमुद्रापार होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    आजचा vlog म्हणजे 'cherry on a cake' होता. 👌👌👌
    माझ्याकडून तुमच्या टीमला भरपूर शुभेच्छा.👍👍👍👍

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 Před 2 lety +2

    अप्रतिम पर्यटक स्थळ आहे...राहण्याची सोय सुध्दा एक नंबर केली आहे....आमच्या कोकणातलं हरकुळ गाव आता खूपच मोठे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ होणार...खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना...😍😍👌👌👍👍

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Před 2 lety +15

    खुपखुप शुभेच्छा…👍👍👍

  • @nitindalvi1963
    @nitindalvi1963 Před 2 lety

    आई पावणाई तुझ्या प्रयत्नांना सत्यात उतरवण्यास तुला उदंड असा आशिर्वाद देवो आणि तु असाच आपलं गाव, गावातील लोक आणि स्वाभाविकच आपलं कोकण जगप्रसिद्ध करण्यात यशस्वी होवोत हीच सदिच्छा. 🤗🤗🤗❣️❣️😍😍🙏🙏

  • @kamleshjadhav8923
    @kamleshjadhav8923 Před 2 lety +43

    Suggestion - For boating arrange life jackets for safety of tourists if not arrange yet

  • @vijaysonar6269
    @vijaysonar6269 Před 2 lety +17

    Best of luck to Gosta koknatli team.for there future tourism plans .l fill very happy that the owner taken Dr Vithal Kamath sirs name.

  • @71Anant
    @71Anant Před 2 lety +4

    ते रेस्ट हाउस वाले ,अमित दादा कुकिंग आणि मासेमारी मध्ये एकदम परफेक्ट

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Před 2 lety

    अनिकेत खूप छान तु हाती घेतलेल्या कामात तुला खूप खूप यश मिळो ही पावनादेवी चरणी प्रार्थना आम्ही नक्की येऊच ...

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 Před 2 lety +3

    अनिकेत तुझ्या अगणित परिश्रमाने व मित्र मंडळाच्या व गावकऱ्यांच्या सहकार्याने हरकुल पर्यटन चालू केलेस त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळू देत

  • @dhanashreei7738
    @dhanashreei7738 Před 2 lety +2

    अप्रतिम कल्पना अमित राणे तुमची पर्यटनाबाबत हरकुळ गावाचे नाव अनिकेत रासम रोशन करीत आहे. त्यात तुम्ही आता पर्यटनाची अप्रतिम कल्पना गोष्ट कोकणातील या चैनल मार्फत लोकांसमोर घेऊन आले आहात. भविष्यात तुमच्या या पर्यटनाला घवघवीत यश नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.All the Best👍👍

  • @prakashpawar2380
    @prakashpawar2380 Před 2 lety +3

    अभिनंदन 💐💐
    तू दाखवून दिलंस, की एखादी गोष्ट मनात आणली तर ती नक्की पूर्ण होते. आजकाल मुलं नोकरी निमित्त पुण्या मुंबईला पळतात. गावात कोणी राहायला मागत नाही आणि शेती तर नकोच अशी भावना असते. तुझ्यामुळे या भावनेला तडा गेला आहे. शहरात गेलेल्या आणि तुटपुंज्या पगारात जीवन जगणाऱ्या तरुण मुलांना परत आपल्या गावी आणण्याचं कार्य फक्त आणि फक्त अनिकेत रासमच करु शकतो हे येत्या काही दिवसात सिद्ध होईल यात काही शंका नाही. मीही येतोय हरकुळात लवकरच. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन 💐💐जय पावणादेवी 🚩🚩

  • @vickydhumak93
    @vickydhumak93 Před 2 lety

    खूप मस्त भावा. एक नंबर राहण्याची सोय आणि स्पॉट तर खतरनाक आहेत. तुला ही संधी मिळाली आहे तर तू ह्या संधीच सोन करशील अशी अपेक्षा आहे.आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत.आपलं कोकण हे खूप मोठं झालं पाहिजे भावा.Keep It Up & Best Of Luck 🤞 तुझ्या पुढच्या प्रवासासाठी...

  • @renukadesai2727
    @renukadesai2727 Před 2 lety +4

    तुमच्या या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!तुम्हाला खूप आशीर्वाद✌️

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Před 2 lety

    अनिकेत,
    शेवटी तुम्ही करून दाखवले चं, मन खूप भरून आलं, आई पवनाई तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल.
    तुमचं हे पर्यटन स्थळ नाहीतर शहरी
    लोकांना स्वर्ग ठरणार यात शंकाच नाही.
    💐💐खुप खुप शुभेच्छा💐💐

    • @dattatrayjadhav6070
      @dattatrayjadhav6070 Před 2 lety

      खास आमितदादाला खूपच शुभेच्छा
      🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 2 lety +11

    अनिकेत कमाल केली बुवा. पत्या आज गप्प का बसलाय.

  • @arjunmulik7735
    @arjunmulik7735 Před 2 lety

    गाव विकासाच्या नव्या वाटेवर हरकुळ,सलाम गोष्ट कोकणातली टिमला.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před 2 lety +3

    पावना देविच्याकृपेने पर्यटनाची सुरूवात छान च होणार आमचे खुप खुप आशिर्वाद

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 Před 2 lety +1

    वा खूप छान 👌👌👌👌👌
    अनिकेत दादा
    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा तुला आणि तुझ्या सम्पूर्ण टीमला
    👍👍👍👍👍👍

  • @sachinpatil8539
    @sachinpatil8539 Před 2 lety +11

    One Suggestion : Please keep some safety jackets for tourists who dont know swimming during boat riding in lake.

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 2 lety +2

    अमित दादा आपण छान संकल्पना राबवली आहे.
    आपले अभिनंदन.
    💐💐💐👍👍👌👌👌

  • @ganpatladlad9257
    @ganpatladlad9257 Před 2 lety +6

    अनिकेत दादा लय भारी, मला तर खूपच आवडल. तुला आणि तुझ्या मित्रांना माझ्या कडून मनापासून खूप शुभेच्छा. 💐 💓 👌 👍 👍

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 2 lety +2

    सर्वात भारी VDO बनवलास अनिकेत पर्यटन विषयी खुप चांगला. अमित ने खुप चांगल्या डिश बनवल्या. चांगले जेवण बनवले.👍👍👍

  • @vinayakmandavkar4175
    @vinayakmandavkar4175 Před 2 lety +8

    Hi Aniket khup mast vatla video. Rahanyachi ani jevnachi soy Chan keli ahes. All the best tuzya purna teamla👍👍👍

  • @usnaik4u
    @usnaik4u Před 2 lety +2

    एकदम स्तुत्य उपक्रम 👍🏻 यामुळे गावातील मुले बाहेरगावी जाणार नाही आणि गावच्या लोकांना गावातच रोजगाराची संधी निर्माण होईल. आता वाटतंय मुंबईची नोकरी सोडुन हरकुळलात स्थायिक व्हावे 👌🏻

  • @user-pk5ge5ri6q
    @user-pk5ge5ri6q Před 2 lety +4

    2;07❤️❤️❤️ हृदयाला भिडणारे वाक्ये बोलला दादा

  • @arunapatil8637
    @arunapatil8637 Před 2 lety

    अनिकेत हरकुल गावा बरोबरच तुझे व तुझ्या टीमचे जगाच्या पाठीवर ओळख झालेली पहायला आवडेल 👌👍💐🤗

  • @sarjeraomali5985
    @sarjeraomali5985 Před 2 lety +19

    दादा एक नंबर व्हिडिओ तुमची पाहुणचार जर एवढा छान असेल तर नक्कीच तुमचं हरकुल साता समुद्र पार जाईल यात काहीच प्रश्न नाही!!!!!पण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत आमची शाकाहारी जेवणाची सोय होईल ना!!!!!!!!

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Před 2 lety

    अनिकेत पर्याटकांन साठी जी व्यवस्था केली ती दाद देणारी आहे हरकुळा तील निसर्ग सौंदर्य
    खुपच सुंदर तुझ्या वाटचालीला थोरामोठ्यांचा आशिर्वाद

  • @ravindrasadavar598
    @ravindrasadavar598 Před 2 lety +3

    एकच नंबर अमित दादा....अभिनंदन अनिकेत लवकरच पर्यटन सुरू होवोत हीच पावणाई चरणी प्रार्थना...

  • @pankajgangurde7520
    @pankajgangurde7520 Před 2 lety

    खूप खूप सुंदर आहे एकच नंबर अनिकेत दादा
    चांगल्या प्रकारे पर्यटन येथील आनंद घेतील आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे यशस्वी वाल खूप चांगला उपक्रम आहे

  • @mohangawas6390
    @mohangawas6390 Před 2 lety +5

    खुप छान. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

  • @sachinsurve7742
    @sachinsurve7742 Před 2 lety

    राहण्याची सोय उत्तम आहे आणि जेवण तर एक नंबर हरकुळ गावाचे नाव नक्कीच मोठे होणार आम्ही नक्की येऊ

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 Před 2 lety +3

    अनिकेत तु परटन चालू करणारा तर त्याच्या खुप खुप शुभेच्छा💐
    तसेच परटन चे घर 🏡खुप छान, 👍आणि अमीत दादा चे जेवण अप्रतिम 👌👌

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita Před 2 lety

    अनिकेत तुझ्या अथक परिश्रमाने अखेर तु आणि तुझ्या मित्रपरिवारासह हरकुळ चे पर्यटन स्थळ सुरू केले त्यासाठी खुप खुप अभिनंदन तुझे व आई पावणादेवी आणि श्री स्वामी समर्थ तुझ्या ह्या प्रयत्नांना यश देवो हीच प्रार्थना आणि सदिच्छा 🙏🙏

  • @ajinkyagurav126
    @ajinkyagurav126 Před 2 lety +15

    Good to see.... congratulations and all the best for your new project. ❤️

  • @sharadgaikwad5571
    @sharadgaikwad5571 Před 2 lety

    एक नंबर.. जे बोलला ते करून दाखवले, अनिकेत अणि टीम.. खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @ajitpawar1448
    @ajitpawar1448 Před 2 lety +3

    best of luck to goshta koknatali team
    👌🏻👍👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 2 lety +2

    अभिनंदन,आणि पर्यटन क्षेत्रासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Před 2 lety +6

    खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान गाव आहे तुझं अनिकेत सगळे आम्ही तर येऊच तुझ्याकडे पण मला असं वाटतं फिल्म वाले देखील शूटिंगसाठी नक्कीच येतील हा व्हिडिओ पाहून कोणीतरी नक्की सजेस्शन करा फिल्म इंडस्ट्री वाल्याना एक दम भारी तैयारी आहे👌👌👍👍🙏🙏

  • @sakshiniwale7399
    @sakshiniwale7399 Před 2 lety +1

    Apratim👌.margshirsh asunahi jevan baghun tondala pani sutal😃 Amit dadanchi cooking 1no.paryatanacha mahol 1 no. Tasech GK team chi mehant Sudha 1 no. Bright future 👍

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 Před 2 lety +3

    एवढ्या झप्पर बनवल खुप छान एवढ्या रेसीपीज पटापट दाखल्या खुपच छाम👌👍👍👌

  • @bharatiganvir5017
    @bharatiganvir5017 Před 2 lety

    अनिकेत ... शाब्बास .... 👏👏
    खुप छान वाटले... तुझे स्वप्न पुर्ण होणार हे बघुन .... असाच खुप मेहनत करून... तुझ्या प्रत्येक स्वप्नांना पूर्णत्व मिळू दे ... हिच सदिच्छा .... 🤗🤩💐🎁🎊🎉
    आम्हास ही आवडेल ... हरकुल गावात आयला. 🤗🤗

  • @malavsahdev5595
    @malavsahdev5595 Před 2 lety +5

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐

  • @tusharkhanolkar9272
    @tusharkhanolkar9272 Před 2 lety

    उत्तम सुरवात, खरच चंगला उपक्रम आहे. आपल्या प्रयत्नाला यशाची जोड मिळो हिच सदिच्छा 🙏🙏

  • @bhushangarud5405
    @bhushangarud5405 Před 2 lety +6

    अनिकेत कृषी पर्यटन, aniket agro tourism. हर्कुल खुर्द...❤❤👍👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před 2 lety +1

      Thank u

    • @bhushangarud5405
      @bhushangarud5405 Před 2 lety +1

      मुक्कामी घरामध्ये कोणत्या मोबाईल सिम ला रेंज आहे...📱📱

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 Před 2 lety +1

      अनिकेत भावा खुप छान करतोयस

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 Před 2 lety +1

      @@goshtakokanatli अनिकेत अभिनंदन व तुमच्या मित्र परिवाराच पण शुभ रात्री

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 Před 2 lety

    माहितीपूर्ण विडीओ अनिकेत! पर्यटनासाठी निवडलेले घर अतिशय सुंदर! परिसर देख़ील निसर्गरम्य! बोटिंग करतेवेऴी मोठा मासा गऴाला लागला हां देख़ील शुभशकुनच म्हणायला हवा अमेय राणेच आदरतिथ्य एकदम भारी त्यानी बनवलेले पदार्थ पाहून तोंडाला पानी न सूटले तर नवलच! त्यांच्या हातचे खाणयासाठी तरी हया ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी सुरुवातीला ज़री प्रतिसाद मनासारखा मिऴाला नाही तरी ज़िद्द एकमेकाना सहकार्य क़ायम ठेवा यश तुमचच आहे तुम्हा सर्वाना लाख लाख शुभेच्छा!

  • @manishbane8491
    @manishbane8491 Před 2 lety +4

    Ek no. Facilities and beautiful points all the best guyzzz❣️❣️

  • @radhesonu690
    @radhesonu690 Před 2 lety

    खूप छान वाटले दादा हा उपक्रम पाहून दादा एक आणखी गोष्ट म्हणजे बेट वरती गार्डन सारखं बनवलं तर sagleyat बेस्ट कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून सुधा ओळखले जाईल जसं आमचा कड सापुतारा आहे तसच विव आहे दादा बेस्ट ऑफ लक all tem Dada

  • @ajaynagarkar3378
    @ajaynagarkar3378 Před 2 lety +4

    उत्तम राहण्याची सोय..अमित दादाच्या हातचं छान रुचकर जेवण ...फेरफटका मारण्यासाठी सुंदर ठिकाण.
    एक नंबर .. अनिकेत आणि सहकारी👌👌👌🎉
    नक्कीच चांगलाच प्रतिसाद मिळेल तुम्हाला.
    तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभच्छा पुढच्या वाटचाली साठी

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 2 lety

    वा मस्त काय छान सोय आहे.निसर्ग खुप छान आहे.हरकुळ जगात चमकणारच खात्री आहे.

  • @shivram7
    @shivram7 Před 2 lety +4

    छान पर्यटन आहे हरकुळ गावचे.... isaland वर टेंट उभारले तर कॅम्पिंग साठी पण उत्तम पर्याय आहे...शुभेच्छा👍😊

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před 2 lety

    Island मस्त आहे. तिथला सूर्यास्त तर फारच छान आहे. 👌🏻निसर्ग 👌🏻अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा पर्यटन सुरु करण्याबद्दल 💐

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 Před 2 lety +8

    Atishay sunder vlog👌👌 .khup khup shubhechha 👍👍

  • @shobhasawant3297
    @shobhasawant3297 Před 2 lety

    तुझ आणि तुझ्या टिम च अभिनंदन पर्याटन स्थळ तुम्ही चालू करीत आहात. .... तुमच्या या प्रयत्नानं यश मिळो .... कोकणात आणि जगात हरकुळ हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून नावा रूपाला येवू दे .... 🙏🙏

  • @sanjaykumarasugade2380
    @sanjaykumarasugade2380 Před 2 lety +14

    All the best for your team Members for future Tourism 👌🙏 lai Bhari 💐💐

  • @maddypatil45
    @maddypatil45 Před 2 lety

    गावातील मुले बाहेरगावी जाणार नाही आणि गावच्या लोकांना गावातच रोजगाराची संधी निर्माण होईल,खरच पर्यटनासाठी जागा खूप छान आहे.अभिनंदन💐
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐

  • @jeevanbhopivlogs
    @jeevanbhopivlogs Před 2 lety +4

    Campaign sathi mast aahe i land ek tent house pan pahije tithe night sathi konala tithe rahaycha aasel tar baki tar mastach khup khup subhechya best of luck gosht koknatli teem

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 2 lety

    फारच सुरेख पर्यटन निवासाची सोय... निसर्गरम्य परिसर. पाहुन मन प्रसन्न झाले 👍.. कोकणी मेनु पाहून भुकच लागली... पर्यटन चा शुभारंभ केलात सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन 🌷🎉🎉💐... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा उदंड प्रतिसाद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🎊👌🚩🚩🚩🚩 चलो बॅग भरो और निकलो हारकुळ..‌... योग्य वेळ मिळाला कि नक्की येणार हारकुळ पर्यटन क्षेत्रास भेट द्यायला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 2 lety +5

    तुम्हां सर्वांना पर्यटनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 Před 2 lety

    लय भारी होत सगळं... मस्त आम्ही नक्की येणार ...👍🤗🙏 एकच नंबर 🤗 मला खूप आनंद झाला ... क्या बात है... कमाल बुवा तुझी

  • @travelwithsachin9042
    @travelwithsachin9042 Před 2 lety +3

    Harkul la lavkarach yeu khup chan, living in the nature,Testy looking food all things are attractive , I know I feel that all u guyes busy to welcome ur visitors wright now !!👏🏻👏🏻👌👌👍👍Best Luck u your friends and HARKUL JAI PAVNA DEVI💐🙏

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Před 2 lety

    अनिकेत राजे तुझे आणि संपूर्ण टीमने हार्दिक अभिनंदन,तु बोलला तसे करुन दाखवले,आई तुळजाभवानी तुझ्या प्रयत्नाना यश देवो हीच शुभेच्छा,व लवकरच आम्ही मित्रपरिवार सह हरकुळ गावाला भेट देवू,आधी फोन करून येवु

  • @vinkin4409
    @vinkin4409 Před 2 lety +5

    अनिकेत तो रानमाणूस ला entry देवू नको..... तो स्वतः चा धंधा बघणार. लांब ठेव त्याला. आम्हाला चांगला अनुभव झाला नाही त्याचा. we are with you aniket.

    • @radhikavartak4897
      @radhikavartak4897 Před 2 lety +2

      🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 kay vait anubhav aala tumhala? Share kara mhanje kalel sarvanna. Aniket ani GT teamla nuksaan hovu naye evadhich ichcha.

    • @komalmhatre6635
      @komalmhatre6635 Před 2 lety +2

      @vinkin plz share your bad experience...... exactly kashat bad experience aaly 🤔 sagalyana kalu de

  • @harshadakeluskar7503
    @harshadakeluskar7503 Před 2 lety

    खूप उत्तम सोय आहे .. सगळी व्यवस्था बघून मन करता आहे बॅग उचलून यावं इकडे 🤩🤩🤩🤩🤩