Soybean Seed Treatment : सोयाबीन खोडमाशी रोखण्यासाठी बीजप्रक्रिया |Agrowon| ॲग्रोवन

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 06. 2024
  • #Agrowon #soyabeankikheti #soyabeanfarming
    पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर सोयाबीन पेरणीला सुरुवात होईल. पण बरेच शेतकरी बिजप्रक्रिया न करताच सोयाबीनची पेरणी करतात.खोड माशी ही सोयाबीनवरील अतीशय नुकसानकारक प्रमुख कीड आहे. खोडमाशीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच या किडीच्या व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी.
    Soybean sowing will start after suitable rains. But many farmers sow soybeans without seed treatment. Stem fly is a major pest of soybeans. Soybean crop is severely damaged by stemfly. So from the beginning of the season, soybean crop should be sown after seed treatment to manage this pest.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 3

  • @user-vz7vs5ft5j
    @user-vz7vs5ft5j Před měsícem

    👍🌱

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem +1

    शेती हटाव जान बचाव
    ज्याला घरात बायको बसू देत नाही त्याने सोयाबीन करावं
    14000 सोयाबीन 4000 रुपये वर आल्यावर सुद्धा बेड्या लोकांनी सोयाबीन करावं

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před měsícem

    अहो ॲग्रोवन वाले तुम्हाला शेती असेलच की
    तुमच्या शेतातलं काय काय केलंय ते आम्हाला का दाखवत नाही
    याचा अर्थ आम्ही शेतकऱ्यांनी असं समजायचं का लोकांस सांगितले ज्ञान आपण कोरडे पाषाण 😄😃😀