तांदळाच्या पिठाची गोड कुरकुरीत वडे आणि त्यांची पाककृती अत्यंत अप्रतिम , चविष्टअशीच आहे. प्रत्येक वेळी आईचे रोहनभाऊ बद्दल आणि आपल्या हुशार,गोड ओविबद्दल प्रेम जीव पाहून छान वाटले. सदर पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृती एका आईकडून बनविलेली पाहून अत्यानंद झाला. आई प्रत्येक वेळी सदरचे पाककृती चे योग्य असे प्रमाण व त्यांची मांडणी कधी व कशी करायचे हे व्यवस्थितरित्या, मुद्देसूद पद्धतीत आणि त्यांतील घटकांच्या योग्य प्रमाणानुसार सांगतात म्हणूनच आई पाककृती तसेच स्वायंपक करण्यात तरबेज व श्रेष्ठ आहेत . प्रत्येकाला पाककला व छान स्वयंपाक जमत नाही हे सर्व ईश्वराचे वरदान आहे. आम्हला पुढे आश्याच पाककृती पहावयास मिळतिल अशी आशा बाळगतो. मी प्रत्येक वेळी दुभाषी नको म्हणूनच मराठी मध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली पूर्वी माझ्या भाषेचा लहेजा English असतो म्हणून त्यातून केल्या होत्या कृपया समजून घेणे . सर्व टीमला धन्यवाद.
खुप छान रेसिपी
Khupach chhan
Kaki khup ch sweet & amazing ahet.
मस्त 👌
Thanks for new recipe
खुप छान
छान बनवले वडे 👍👌🏼
Ek no. Receipe aai...mastach😊
I love this recipe
I can imagine the taste 😊
Mastch 👌👌👌👌👌👌👌😋😋😋😋
Nice recipe
वडे खूप छान
Sasu khup chaan bhetali tumchi maya ekmekanvar ashich rahude bappa khush thev sarvana
Wow khupach chhan banavla rice flour jaggery puri ossam kaki thanks tumhala me pan try karte sweet puri
खुप छान आई तुम्ही वडे बनवतात 👌👌👍👍👍😜😜
अरे आई नेहमी असच म्हणते हे माझ्या मुलाला आवडत पण प्रेम सगळयावर सारखच रेसिपी पण आईंसारखी गोड
मस्त आहे आजची पारंपारिक पद्धतीने केलेले गोड वडे. छान आहे ब्लाॅग. तुमच्या नवीन ब्लॉगची मी वाट पाहाते आहे. धन्यवाद.
प्रत्येक सासुच असं नसत बाई रंजीता तु खूप नशीब वान आहेस तुला अशा सासुबाई मिळाल्या प्रत्येकाच नशीब येवढ कुठलं तुझ्या सारखं चागल असो वडे खूप छान
Chaan recipe aahe👍
आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत. असेच प्रेम माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
आपले खूप खूप आभार🙏🙏🙏
😍ओवी🤗
खूप छान रेसिपी रंजिता नशीभवान आहेस
I can imagin this test😋
Best & Best......
खूपच छान रेसिपी..धन्यवाद ! तुझ्या सासू बाई इतक्याच छान रेसिपी असतात त्यांच्या..अगदी लयाला जात असलेल्या रेसिपीज दाखवतात त्या..थँक्स..कायम हसतमुख असतात त्या..त्यांना खूप शुभेच्छा ! 😊
Mast chan aami hyala umbar manto
आजची रेसिपी फारच मस्तच टेस्टी होती. आणी तुम्हाला मिळालेले गिप्ट पण छान होते
छान छान गोडवडेदीसले पण सुंदर खायला आणखीन छान आमच्या वस ई मधे पोकळ वडे म्हणतात
❤❤❤❤❤❤
👌👌🏻
Khup chan receipe ..looks yummy will try..Thanks to your mother in law so we could see traditional receipe.
👌👌
आईचे प्रेम मुलाला आवडतं म्हणुन सगळं त्याच्या आवडी प्रमाणे करण्याची आईची धडपड पण त्यात ही सूनेची आवड जपणे हे काम फक्त आईचं करू शकते सगळ्यांची आई तुम्ही ताई छान होता म्हणुन तुमच्या दोन्ही सुना दुधात साखर मिसळावी तशा कुटुंबात मिसळल्यात. तुम्हाला आणि रंजिताला वेगवेगळा लाईक देता येत नाही म्हणुन वाईट वाटते आमची लाडकी गोड परीराणी ओवी आज व्हिडिओच्या शेवटी दिसली😘😘❤️❤️💃💃
ज्योती गुप्ते
Nakki try karu
Nice
Sweet vade masta. Yaat Aapan kakadi ghalun Pan masta lagatat.
Hello.
मी एक विनंती करत आहे सगळ्यांना subscriber aso ki Non Subscriber एक मेकांना मान द्या जर तुमहाला आवडतं असेल तर cmnt करा पण असं काही फालतुगिरी cmnt नको करायला
रिस्पेक्ट करा तर रिस्पेक्ट भेटणारच.
Sry जर चुकलो असेल तर
थँक्स
तेजस Solanki
Well Said... 👏👏👏
Pn ya ashya comments kade lakhshya nhi dyaycha
@@ANU-bj2ov kai bolale aahe the saanga...in box me
खूप छान तेजस सोलंकी सर 👍👍👍
खरं आहे रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळेल well said👏👌👍
५ ऑगस्ट पाऊस वादळ झाल्याने WiFi नेटवर्क नाही शिवाय एअरटेल नेटवर्क स्लो आहे म्हणून तुझ्या रेसिपी बघता व प्रतिक्रिया देता येते नाही आता नेटवर्क आहे तर मेसेज देते तुला व्हिडिओ miss करते मी तुझे 😘😇👍