यदा कदाचित सुपरहिट मराठी कॉमेडी नाटक | Yada Kadachit Full Marathi Natak Bhalchandra, Ananda, Ramdas
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- यदा कदाचित सुपरहिट मराठी कॉमेडी नाटक | Yada Kadachit Full Marathi Natak Bhalchandra, Ananda, Ramdas. Subscribe to Marathi Movie Plex :- bit.ly/3s6lXQo
#marathimovieplex #marathinatak #comedynatak #funnydramas
Super Hit Comedy Marathi Natak Yada Kadachit
Starring: Bhalchandra, Ananda,Jaywant, Ramesh, Ramdas, Sandeep.
Writer: Santosh Pawar, Director: Santosh Pawar
Thank You for Watching :)
एकच नंबर नाटक खूप मनोरंजन झाले
❤😅
Mast, Nice ch👌🏼👈🏻🤣🤣
अतिशय मनोरंजक👌👌
Best Drama
आपल्या हिंदु धर्मची आणि देवाची अशीच चेष्टा करतात.... असेच नाटक इतर धर्मा वर करा... बगा मग काय होतं..
एक नंबर नाटक
Mast ❤
मस्त Altra 💃
Nice 🙏
Really comedy
या नाटकाचे पुस्तक भेटू शकते काय
मी हे नाटक चिपळूण येथे बघितलं आहे एक नंबर आहे
याच पुस्तक भेटू शकत काय
👩👩👦
काहितरी स्वकल्पनेन करायला पाहिजे होतं. या नाटका विषयी खुप काही ऐकून होतो. हा धर्माचा खेळखंडोबा पहावून निर्मात्याची आणि कलाकारांची किव करावी वाटते. हे नाटक पहावून भ्रमनिरास झाला .आपल्या देवादिकांची टिंगल-टवाळी पहावून खुप वाईट वाटलं. या पातकाचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळो हिच ईच्छा..