iphone ची वाट लावली खुशीन😥🙏 काय करावी समजेना😡😒

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 875

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 Před rokem +530

    फोन लगेच पाण्यातून बाहेर काढण्या ऐवजी video काढणं तुम्हाला महत्वाचं वाटतंय 👍👍👍👍

    • @savitachavan1807
      @savitachavan1807 Před rokem +6

      दादा तांदळाचा डब्यात ठेवा

    • @SaheliProduction
      @SaheliProduction Před rokem +1

      Ho n

    • @sagargaikwad9834
      @sagargaikwad9834 Před rokem +39

      Fake aahe.. Samor phon panyat aahe tri ha maus bgt bslay. Ky krtil video sathi ani kay nahi. Hyana fkt topic lagto.

    • @positivevibesonly...8981
      @positivevibesonly...8981 Před rokem +29

      पैसे जास्त झालेत म्हणून व्हिडिओ काढतात आणखीन काय करणार.
      तर व्हिडिओ कोणत्या फोन मधून काढला🤔

    • @hyacinth1986
      @hyacinth1986 Před rokem

      Are haaa aaai zavadya aahe

  • @pedvlog2414
    @pedvlog2414 Před rokem +87

    Mobile switch off करून पाण्यात ह्यानेच ठेवलंय
    हा मोबाईल waterproof ahe काही होत नाही
    हा माणूस फसवतो सर्वांना ..☺️

  • @SHIVSAMRUDDHI
    @SHIVSAMRUDDHI Před rokem +420

    योगिता कशी हसत आहे तिला काही फरक पडला नाही , हे सर्व ठरवून केलेलं नाटक आहे

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +18

      Ti kadhihi dat vichkat abnormal aslyamule hasat aste. Tich dok chapat aani hat vakade aahet. Mudadus rogasarkh pot vadhalay. Tyamule tila buddhi nahi. Tyat ti gavandhal chhap. Mhanun ti ganubai kaltondi tashi haste.

    • @ritanarwade1410
      @ritanarwade1410 Před rokem +5

      बरोबर आहे🤔🤔🤔

    • @nehasangle7540
      @nehasangle7540 Před rokem +24

      भाई एवढा 1.5 लाख चा फोन पाण्यात पडल्या वर खूप वेळ झाला ये तर जाऊदेत म्हणून कोणी व्हिडिओ नाही काढणार कोणी पण आधी तो फोन काढून बघेल तुम्ही तर कॅमेरा घेऊन रेडी होता खरचं पाण्यात टाकला होता का??? की तुम्ही म्हंटला तस 2 लोक जस पोरांना मारतात कसा त्यांना फोन महत्त्वाचा असतो पोर नाही तस तुम्ही केल नाही हे दाखवत होता का दिवसा ढवल्या एवढं गाड झोपतात तुम्ही मग अस वाईट होईल च ना दादा आणि 1.5लाख चा फोन खराब झाला हे ऐकूनच पाहिलं बाई ला tention आल असत लहान आसल तरी आई ओरडली अस्ती हसली नसती लोक खूप support करता तुम्हाला उगाच मूर्ख नका बनवु

    • @ritanarwade1410
      @ritanarwade1410 Před rokem

      czcams.com/users/shorts1JknuxBQGTg?feature=share

    • @ashvinisuryawanshi9191
      @ashvinisuryawanshi9191 Před rokem +4

      Hyanch nehmich ahe

  • @anantawankhade2848
    @anantawankhade2848 Před rokem +188

    बंद मोबाईल मुलीला दिला बाकी काय नाही नुसता ड्रामा

  • @priyankakadam2486
    @priyankakadam2486 Před rokem +22

    रडायच कि जरा अजुन, भिक मागायची आता नविन मोबाईल साठी.तुमची स्टाईल आहे हो.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @harshadasalgaonkar3748
    @harshadasalgaonkar3748 Před rokem +135

    काय माणस आहेत खोटारडी ती योगिता तर सरळ सरळ हसते कुठलातरी जुना फोन टाकली पाण्यात आणि नाटकं करत बसलेत

  • @swap9131
    @swap9131 Před rokem +105

    किती लोकांना vedyat काढता iphone waterpoof आहे काही होत नाही पाण्यात पडल्यावर...नुसता ड्रामा

  • @yashswami5952
    @yashswami5952 Před rokem +46

    तुम्हाला पैशाचा माज आलाय लाख रुपय ची किंमत नाही यू ट्यूब चा फुकट चा पैसा येतोय म्हणून ती योगिता तर फोन पाण्यात पडल्यावर दात काढते

  • @nagargojes1808
    @nagargojes1808 Před rokem +324

    काळजी करू नका फोन कष्ट करून घेतला नाही अजून नवीन येईल

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 Před rokem +26

    पैसा lifestyle बदलु शकतो... पण लाइकी आणि औकात नाही.....

  • @annamore9179
    @annamore9179 Před rokem +10

    तुमच्याकडे इतका पैसा येतो आता की तुमच्यासाठी दीड लाख काय पाच लाख देखील चिल्लर आहे भाऊ. पब्लिकला येड्यात काढतात ना भाऊ तुम्ही. तुमचा आयफोन होता. अरे हित दोन हजाराचा जरी फोन पाण्यात दिसला तर माणूस हरबडीने आधी पाण्यातून बाहेर काढतो. पण तसं नाही तुम्ही आयफोन दीड लाखाचा पाण्यात बघितला त्यानंतर तुम्ही व्हिडिओ चालू केला . परत खुशी कडे जाऊन म्हणतात की पाण्याच्या बाहेर तो मोबाईल काढ. काय दादा येड्यात काढताय पब्लिकन

  • @user-zj4vu9qg6t
    @user-zj4vu9qg6t Před rokem +277

    आता मागा पैसे मोबाइल साठी 😅😅

    • @ovithesunshine3426
      @ovithesunshine3426 Před rokem +5

      Right

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +6

      Aata ganila punha delivery cha scene karava lagnar. Aani ganya bapu lachar hat jodun donhi porina kakhotila marun radat delivery karnyasathi paishyanchi bhik magnar. Delivery sarkari hosp. Masdhech karnar. Pn sangnar private la zali. Asa ha ganya v ganubai moholche pahilyapasunche bhamte couple. Lokani hyana boycott kelay unsubscribe karun. Aamhi tr report marun blocked kelay hyala

    • @pradnyajadhav5102
      @pradnyajadhav5102 Před rokem +5

      100% right

    • @narendrachavan9823
      @narendrachavan9823 Před rokem +4

      Ho barobar hii

    • @masterjadhav2295
      @masterjadhav2295 Před rokem

      😀😀😀😀

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 Před rokem +61

    दादा आमच्या कडले पैसे संपले बरका आता 😞🤣

  • @nikitagite4503
    @nikitagite4503 Před rokem +121

    दुसऱ्याला येड्यात काढायचं बंद करा सातारा वेळेस पाण्यात पडलेल्या फोन दाखवता तुमचा मोबाईल i फोन आहे तो वॉटर प्रुफ आहे त्यायला पाण्यात पडलायनी काय नाही होत तेच तेच दाखवतोय सारखं मोबाईल पाण्यात पडला म्हणून सारखं तू लय मोठा माणूस आहेस आमाला नाहीत i फोन तू नको दाखवू तूज्याकडं i फोन आहे म्हणून सातरा बऱ्या तेच फोन पाण्यात पडला फोन पाण्यात पडला म्हणून येड्यात काढायला नुसतं दुसऱ्याला 😡😡😡

    • @shilpa9338
      @shilpa9338 Před rokem +16

      व्हिडिओ ला कन्टेन्ट मिळाले त्यंना लोकांना काहीपण सांगून वेड बनवतात फूकट पैसे मिळतात

    • @sahilbabar6796
      @sahilbabar6796 Před rokem +3

      True

    • @saurabhcreation330
      @saurabhcreation330 Před rokem

      👿😡😡💯

    • @ganeshjadhav4655
      @ganeshjadhav4655 Před rokem +5

      Views nahi ale mahun ase content thevty 😂😂😂

    • @prachivarpe2933
      @prachivarpe2933 Před rokem +5

      Maza phone 13000 cha ahe...50 Vela pani pil asel tyane attaprynt pn ekdahi band nhi padla...Ani yacha iPhone waterproof asun panyat padlyavr band ksa ky padla...ullu banavtoy ha lokana

  • @homemakernisha2493
    @homemakernisha2493 Před rokem +253

    दार उघड ठेऊन कोण झोपत ...पोरगी कुठेपन निघून जाईल अशाने...मोबाईल काय पुन्हा घेता येईल पन तुमच्या हलगर्जीपणा मुळे मोठी घटना घडेल...यापुढे तरी लक्ष ठेवा...आजकाल लहान मुलांवर खूप लक्ष ठेवन गरजेच आहे

  • @sanketmatkar1131
    @sanketmatkar1131 Před rokem +144

    मी असतो तर आदोगर फोन पाण्यातून काढला असता मग व्हिडिओ केला असता 😂

    • @swatibhagawat3382
      @swatibhagawat3382 Před rokem

      😁😁

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Před rokem +1

      Aaj he doghe radle kase nahit? Dramebaz couple

    • @anamikag4208
      @anamikag4208 Před rokem

      संकेत कारण तो तुमच्या कष्टाचा अस्ता म्हणून लगेच तुम्ही panyatun kadhla asta.....ithe bahergavi rahun sudha lok iphone ghetala daha vela vichar kartat.

  • @nitamalusare6582
    @nitamalusare6582 Před rokem +96

    चूक तुमची आहे फोन मुलांच्या पोहोचण्या पासून लांब ठेवायचा असतो हे सांगायची गरज नाही
    तुम्ही शिवानी ला बोलतय की खुशी कडे लक्ष द्यायचे पण योगितला काहीच बोलत नाही मुलींकडे लक्ष द्यायचे काम योगिताचे आहे

    • @rrgroup3853
      @rrgroup3853 Před rokem

      घरातील सर्वांचाच काम असतं लहान मुलांकडे लक्ष देण्याचं. लहान मुलांची चूक नाही

    • @rekhasawant1123
      @rekhasawant1123 Před rokem

      Yogita khayala aani natayla pahije

    • @sahajshivankaam
      @sahajshivankaam Před rokem

      बकवास

  • @Trp345
    @Trp345 Před rokem +4

    जुना फोन आहे जो पूर्वीच बंद होता तिला खेळायला दिला आहे ....पण पब्लिक ला फसवता भारी तुम्ही राव ..

  • @sangeetakawale4811
    @sangeetakawale4811 Před rokem +62

    मुलगी शिकवल्यासारखं सगळं बोलते .काहीतरी विषय हवा ना व्हिडिओ काढायला

    • @manishayamgar4523
      @manishayamgar4523 Před rokem +4

      बरोबर आहे

    • @chand2324
      @chand2324 Před rokem +4

      व्हिडीओ दाखवलाय ना पाण्याच्या पाटीत टाकलेला मोबाईल,,आणखी काय त्यात शिकवायचे मुलीला

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 Před rokem +1

      @@chand2324 yed banvta aahet tai.aamhi Yana changla olkhto. 😏😏😏

    • @chand2324
      @chand2324 Před rokem +2

      @@aarogyasampada5831 ऐखाद्याचं चांगल झालं की ऐवढं पण जळु नये,,कारण आपल्या नशिबात तेच येतं जे आपण इतरान साठी करतो

    • @sangeetakawale4811
      @sangeetakawale4811 Před rokem

      @@chand2324 आमच्या नशीबाची तु काळजी करू नको . बिनधास्त आधी व्हीडी ओ बनवतो काळजी असती तर आधी पाण्यातुन फोन काढला असता

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c Před rokem +69

    पोरीची आई हाणली पाहिजे मुलींकडे लक्ष दयायचे मुली लहान आहे त्याना काय पन समजत नाही मुलांना कोण नाही मारत ज्याची त्याची मूल त्याना प्यारी असतात तुझ्या मुली तुला प्यारी आहे लोकांचे काय रस्त्यावर पडले काय

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +3

      Hya dukrach kay aikta. Hyach tyachya porichya velchya baykochya delivery cha event bhik magaycha.
      Hyachi por ka pori aamhala kay karaychyat. Tuch bagh. Dalindar dnyan shikavto. Aani ja. Unad dogh views sathi shen khatil.

    • @tejashreesonawane7867
      @tejashreesonawane7867 Před rokem

      We

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem

      @@vrishalisi5147 okay tai. Dont worry.
      Pn ka yet nahit tai?
      Sarv thik aahe na? Pl. 🙏🤔

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Před rokem +1

      @@poonampatil9149 shruti ani me nahi atta karan kal atirek zala. Maza mhanna kal vachla hota na tyamulech. Ani he anek vela zala hota. Kal kadelot zala. Lets wait. Shruti kai mhante baghte

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem

      @@vrishalisi5147 tai pl.🙏😟

  • @savitakhandekar8817
    @savitakhandekar8817 Před rokem +9

    आर बावळट आहे तु लोकांना एड बनवतोस बाकी काही नाही वि वो वाढवायला हवे

  • @lifestyle6951
    @lifestyle6951 Před rokem +172

    खुशी ला लय मारलं हे शिर्षेक का दिले.views जास्त मिळविण्या करता खरे ते शीर्षक द्य फसवणूक करू नये

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +5

      Ti mar nahiter tichya velchya delivery cha 1 event kr ganila kamala lav tuhi lag kamala lok tayar aahet bhik dhyayla tarach ti jivant rahshil aani mg chikkar I phone ghe aani ganich porinche hedio hedio kadh. Majjach majja aani titkyach shivya kha lokanchya. Aatahi tuzi layki baghitali lokani.

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 Před rokem +122

    मोबाईल पडला त्याच काहि नाही नविन घेता येईल पन मोठे मोठे भांडे भरुन ठेऊ नका पोर पाण्यात पडतील लक्ष ठेवत जावा 🙏

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 Před rokem +4

      चांगली idea दिलीत यांना पुढच्या वेळी तेच करतील....

    • @learn-2-earnn
      @learn-2-earnn Před rokem

      😂😂😂

  • @preetijain7578
    @preetijain7578 Před rokem +11

    कशी हासते योगिता नो टेशन पैसा च पैसा आहे

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +1

      Tech. Ticha ha attitude aahe na to temporary asnar. Punha hila gavat bhakritukda pn koni denar nahi. Lachar aahet doghahi.

  • @shraddhapatil8959
    @shraddhapatil8959 Před rokem +2

    कष्ट करून लोक पैसा कमवतात, तुम्ही suscribers वाढवुन लोकांना इमोशनल करता,, आणि youtube कडून पैसा मिळवता,,

  • @akashmore9391
    @akashmore9391 Před rokem +70

    गणेश भाऊ मुलींना मारायचं नाही हे तुझं बरोबर आहे .
    पण दीड लाखाचा मोबाईल पाण्यात पडला म्हणल्यावर लगेच जाऊन मोबाईल काढायचा ना ..
    तू तस न करता उलट व्हिडीओ काढत बसला , म्हणजे तुला दीड लाखाची काहीच किंमत नाही .
    विना कस्टाचा पैसा यायला लागला कि असच होतं .

    • @sangeetakawale4811
      @sangeetakawale4811 Před rokem +6

      दीड लाखाचा फोन वॉटरप्रूफ नसणार का ?

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +3

      He sarv fake aahe. Views kami zalet tyache mhanun ha drama aata delivery cha ganubaicha drama hoil. Bhik ghaluya delivery la. 🤣🤣🤣😂😂😂🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

    • @manaswiithape3962
      @manaswiithape3962 Před rokem

      Ho barbor a

    • @anujadewang8592
      @anujadewang8592 Před rokem

      @@poonampatil9149 k

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Před rokem +5

    दीड लाखाचा फोन हे घर बांधले पाच लाखांची गाडी आता दहा लाखांची जागा बंगल्याचे काम सुरू करणार लवकरच उधोग तरी काय तुमचा ?सहज आठवले म्हणुन विचारले राग नसवा उत्तर दया

    • @tipsbykomal
      @tipsbykomal Před rokem

      CZcams vr tyanchya itke views ale ki tumhi pn kamval yevdhch.ugach konala ka badnam krtay te video krtat views yetat mhnun paise yet ahet tyana

    • @harshadasalgaonkar3748
      @harshadasalgaonkar3748 Před rokem

      हो ना

  • @amolbalaso1624
    @amolbalaso1624 Před rokem +122

    Likes आणि views कमी येत असतील तर यांच्या कडे नेहमी काही तरी वाईट घडत 🤣😂

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI Před rokem +4

      Drama करण्यासाठी

    • @pranitabardale7927
      @pranitabardale7927 Před rokem +7

      ड्रामा कंपनी आहे दुसरा काय

    • @Atharvshinde-nnl
      @Atharvshinde-nnl Před rokem +5

      आपल्याला काही काम नाही 300 चा रिचार्ज मारुन याचें विडीयो बगतो

    • @amolbalaso1624
      @amolbalaso1624 Před rokem +1

      @@Atharvshinde-nnl ho khary tujh Dada

    • @user-zq9wu2jw1z
      @user-zq9wu2jw1z Před rokem +4

      Ho natki lok ahet

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem +4

    हा सांगतोय आम्ही गरीबी दिवस काढले आणि दीड लाखाचा मोबाईल . वारे पट्ट्या. मुलींच्या नावाने काहीतरी सहानुभूती मिळते का बघायची आणि व्हिडिओ काढून हात पसरायचे आणि पैसे गोळा करायचे. निव्वळ तमाशा...राव

  • @user-oc6ei5xp4q
    @user-oc6ei5xp4q Před rokem +4

    हे लागलंय लोकांना येड बनवाय..अन लोक पण ह्याच्या नादी लागून येड होयला लागलं आहेत

  • @last7days507
    @last7days507 Před rokem +28

    Tarvun kelela video aahe karan yogita chi frist reaction ti hasli hoti je natural nahi video 🎥 tarvun kelela aahe

    • @sandhyawakle7373
      @sandhyawakle7373 Před rokem +2

      Yacha arth kharch he public la kiti murkh samjtat

    • @last7days507
      @last7days507 Před rokem +2

      @@sandhyawakle7373 brobar aahe apun tyach vido bagun to gela pude gela

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +1

      days hyala ksa paltha karaycha te tharvav public ne. Jast3maj aalay doghana. Sarv tharunach kartat he. Lokana gandaun ha jast kal jagnar nahi. Jevdhya shivya tevdhi adhogati. Kamatun janar.

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Před rokem

      Ti bai kahitari serious diste ka? Baghava tevha Vedyasarkhi dat kadhat aste

    • @last7days507
      @last7days507 Před rokem +1

      @@vrishalisi5147 yeda doskachi aahe ti mandbundhi bai kay aaye ka akkal til kay ticha awaj kay distay yeda tondach kutlech hay kay mahit pagal

  • @gautamsonawane6532
    @gautamsonawane6532 Před rokem +3

    तुझ्या कोणत्या कष्टाचा घेतला होता तू लोकांच्या जीवावर तर घेतला होता

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Před rokem +21

    मुद्दाम.व्हिडिओ .. केलाय....खराब फोन टाकली असेल पाण्यात...

  • @archanatakawane4235
    @archanatakawane4235 Před rokem +7

    दादा मुलीवर लक्ष ठेवत जा मोबाईल काय परत घेता येईल माझा मुलगा पाण्यात पडुन मला सोडून गेला आहे आज 3 महीने झाले आम्ही सलाईनच्या बाटल्यावर जगत आहोत 😭😭😭😭😭पैसा काय आज ना उद्या कमवता येतो मुलीवर लक्ष ठेवत जा

  • @onlyAS188
    @onlyAS188 Před rokem +43

    अय्यो, आमच्या नवऱ्यानं लेकरांना मरल नसतं पण मला पहिला लय म्हंजे लय मारल असत, तू काय करत होतीस हा 1 शब्द पाठ असतो आमच्यात, आणि दीड लाखाचा मो. बापरे, योगिता मस्त हसते बाबा, आमच्यात मुलांनी अस काय केलं असत ना तर मी कुठं जाऊ आणि काय होईल या विचाराने 50% गार झाली असती

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 Před rokem

      ज्यांने कष्टाच्या पैशाने ,पै पै जमवून वस्तू घेतली असते ना त्यालाच त्याची किंमत कळते.यांना दिड लाखाच्या फोनची किंमत नाही.वर बोलतोय तुझा तर काय अठरा हजाराचा.. किरकोळ आहे त्यांच्या दृष्टीने.
      हसतील नाही तर काय करतील....आपण साधी, कष्टकरी माणस...दहा रुपये हरवले तरी हळहळ करणारी... देवा.

    • @sachinovhale5904
      @sachinovhale5904 Před rokem +4

      बरोबर आहे ताई ह्यांची नाटक आहेत.

    • @sureshwaghmare8623
      @sureshwaghmare8623 Před rokem

      Right

    • @vandanaphalke4157
      @vandanaphalke4157 Před rokem

      श्रीमंत लोकांच असच असत

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 Před rokem +38

    काय पैसा आहे दुसरा घ्या यात काय एवढे

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI Před rokem

      हो ना फुकट चा पैसा भरपूर आहे की

    • @surekhakhare4923
      @surekhakhare4923 Před rokem

      तांदळात ठेवा ऐक पुण॔ दीवस कदाचित होऊ शकतो

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 Před rokem +6

    त्या मागे रडून व्हिडिओ काढत होता माझ्या पोरींना मी काय कमी करणार नाय. काय दादा लोकांना येड समजता काय लोकांना दकवतो काय आयफोन आता आठवडा फोन चा व्हिडिओ मध्ये काढेल

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem

      Bhau, ha ganya bhikari aani ganubai bhikarin hech fakt karu shakte. Khotnat dakhaun gandavtat lokana. Unsubscribe this channel.

  • @swatinalawade3885
    @swatinalawade3885 Před rokem +41

    काय‌ खरा‌ वाटत‌ नाय‌ नवरा‌ बोलतो‌ बायको‌ हसते‌ गरीबीत‌ दिवस‌ काढलेली‌ माणस‌ फोन‌ पाण्या त‌ टाकला‌ तर‌ काय‌ वाटलं असते तेंना‌

  • @sachinkute4665
    @sachinkute4665 Před rokem +59

    सगळी नाटक आहे

    • @Vishakha1318
      @Vishakha1318 Před rokem +1

      काही नाटक वगैरे नाही हे सगळं खरं आहे 🥺

  • @yogitarecipe9163
    @yogitarecipe9163 Před rokem +8

    माझ आलाय पैशाचं बाकी काही नाही कष्टाचा असतं ना तर इतका मेहनतीने

  • @aishubhosale1726
    @aishubhosale1726 Před rokem +10

    तुमचा हलगर्जी पणा आहे tumhla समजत नाय का फोन कुट ठेवायचं ती....tyla gheta yeil अशा ठिकाणी thvay च नाही

  • @macramartmazikala2752
    @macramartmazikala2752 Před rokem +3

    Pisa aala ki vastunchi kimmt samzat nahi tech roj Kamala jaun ghetla asta tr kiti vait vatle aste .as hasu nast aal.

    • @vandanaphalke4157
      @vandanaphalke4157 Před rokem

      खर चीज कष्टाच्या पैशाच होत.

  • @dnyneshwarnemade2030
    @dnyneshwarnemade2030 Před rokem +13

    मित्रा,व्हिडिवो बनवायच्या नादात वेडा होशील रे एकदिवस

  • @tushardeokar1640
    @tushardeokar1640 Před rokem +65

    अरे काय वेड्यात काढतो जर पाण्यात आधीच टाकला असता तर तू आधी व्हिडियो काढत बसला नसता आधी मोबाईल बघायला गेला असतास अरे लहान मुलीच्या नावाने काही तरी व्हिडियो बनवायचा आणि विव्ह मिळवायचे हे चांगलं नाही योग्य व्हिडियो बनव ज्याने काही लोकांना प्रेरणा मिळेल

  • @creativeteam8457
    @creativeteam8457 Před rokem +1

    फुकट मिळालेल्या कोनत्याही गोष्टिच काही नाही वाटत

  • @shitalsawant8118
    @shitalsawant8118 Před rokem +1

    प्लीज लहान मुलांना मारहाण करण्याचा व्हिडिओ पाठवू नये हे एकदम मूर्खपणाचे लक्षण आहे हालगदरी पणा आपण करायचा आणि मुलावर ढकलून द्यायचं मुलांकडे मोबाईल द्यायलाच नाही पाहिजे तुम्ही कमेंट साठी असे व्हिडिओ पाठवत आहेत का पण असे व्हिडिओ पाठवून मुलांचा छळ नका करू

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 Před rokem +55

    शिवणीला माहीत होत खुप वेळ झालाय तर मग शिवानिने लगेच सांगायचं ना

    • @meenakshitare9797
      @meenakshitare9797 Před rokem

      तादलामध्ये टाकून ठेवा

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem +2

      Ti totri porgi tila bolayla tr nit aal pahije. Tila fakt hedio hedio khetat te mahiti. Gani kurkure khaun pasarli asel.

  • @nileshdinkar1800
    @nileshdinkar1800 Před rokem +3

    Band padle la asel to phone..mhnun tyala kahi vatat nay... karn tyane aadhi phone panya tun kadha la astats mg video chalu kela asta..aajun hastat te lok..

  • @navnathnagrgoje4752
    @navnathnagrgoje4752 Před rokem +19

    मोबाईल आगोदर पाण्यातुन बाहेर काढुन नंतर व्हिडिओ बनवायचा ना

  • @abhishinde3606
    @abhishinde3606 Před rokem +3

    सगळा तुमचा प्लॅन आहे

  • @ranjanalokhande1336
    @ranjanalokhande1336 Před rokem +5

    तिला मिळालाच कसा. योगिता चे तर कधी च लक्ष नसते

  • @siddharthsawane7420
    @siddharthsawane7420 Před rokem +1

    कुठला फोन आहे शिवानी हे विचारायची काही गरज होती ...i phone kadhi koni बघितला नाही का ..मोठे पणा नको दाखऊ रे L....

  • @truptishinde4606
    @truptishinde4606 Před rokem +65

    दादा वाईट वाटून घेऊ नकोस पण योगिता ने बाळाला सोबत घेऊन झोपायचं

  • @gauriithapevlog6074
    @gauriithapevlog6074 Před rokem +2

    Band asel phone mnhun dila asel tila खेळायला

  • @ankushpawar2758
    @ankushpawar2758 Před rokem +15

    मोबाईल तांदूळ मध्ये ठेवा चोवीस तास आणि पोरींनवर पण लक्ष ठेवत जावा ती बरी बाहेर होती ती दुसरीकडे कुठे गेली आसती तर

  • @gitanjalipatelhantodkar9577

    I phone waterproof aahe,vloggers ulat panyat Li shooting tyanech kartat

    • @poonampatil9149
      @poonampatil9149 Před rokem

      Pn ha khotyachi paidas aahe. To views sathi baykola mhanje vishwasundari ganubai la fadavar nachavto tr he to karuch shakto. Lokana3gandavnyat hya doghancha hat konihi dharu shaknar nahi

  • @avinashkopare220
    @avinashkopare220 Před rokem +2

    Kay nay phone pay number taak paise pathavato .....aare tu 22 lakhavhi gadi gheto aani kashavar video banavato...aata tumi Navin mobile ghetala aasel Navin.....manun ha topic kadala....ky rao......nusti fhaltigiri lawali tu aani tya vinayak dada ni....aas karu naka changale web series shoot kara aani lokana entertainment kara

  • @sonalichavan6034
    @sonalichavan6034 Před rokem

    तुमच्या फोनच्या किमती सांगून तुम्ही किती श्रीमंत आहे ते सांगता काय राव आणि तुम्ही त्याना काय बोलता दोघो पण तुम्ही नाही का दरवाजा बंद करायचा. लक्ष तुम्ही ठेवायचा

  • @msshy2429
    @msshy2429 Před rokem +15

    To phone water resistant ahe 1.5 lakhacha ahe

  • @gauriithapevlog6074
    @gauriithapevlog6074 Před rokem +1

    Yogita hste lgech smjte band asel mobile.yevdha mobile panyt takla tych phone n video kashti roj dada aj ksa ky yogita chya mobile n काढतो हे सगळ ठरून काढतो...व्हिडिओ सती तर i phone ghetly mg yogita chya mb n ks chlu kela video 🤔🤔

  • @myfamilysatara5689
    @myfamilysatara5689 Před rokem +2

    असुद्या घरची लक्ष्मी आहे खुशी दादा दुसरा घ्या पैसे भरपूर आहे तुमच्या कडे .

  • @shaurykishararat3330
    @shaurykishararat3330 Před rokem +38

    हे हंसी घना घडली नसती,पण भाऊ यूट्यूब चा पैसा खुप झाला ना

  • @kriti5810
    @kriti5810 Před rokem +2

    फोन पाण्यात पडला ना लगेच ऑन करायचा नाही.रिपेअर करतात तिथे जाऊन त्यांना बघायला लावायचा कारण पाणी आत असताना फोन ऑन केला तर जास्त खराब होतो उलट ऑन असेल तरी ऑफ करून ठेवायचा👍

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of Před rokem +1

    नाटक करतो माणुस ती योगी तर हसते म्हनजे याचे कमेंट साठी नाटक फुकटचे पैसे मिळते

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 Před rokem +2

    पैसा पाणी मजबूत आहे म्हणून चाललय बाबा पैसा जास्त झालाय आबांनी सोन्याच संडास बाधाल

  • @purnimakutekute282
    @purnimakutekute282 Před rokem +33

    भारी काम केले ... शाबास बाळा mala tar Lai भारी वाटतय 👌👌👌👌😀😀😀😃

  • @user-sv8tg9hk6x
    @user-sv8tg9hk6x Před rokem +4

    एवढा महागाचा मोबाईल कशाला हवा दादा. तेव्हढ्याची FD करा बँकेत

    • @suvarnakute9827
      @suvarnakute9827 Před rokem

      कष्टाचे पैसे असते तर चांगला विचार केला असता ह्या माणसाने...anyways me kai hyanche videos baghat nahi jast...hya useless video madhun aapan kai प्रेरणा घ्यावी...

  • @swatimohite6656
    @swatimohite6656 Před rokem +1

    Kiti drama bapre 10.000cha ph jri kharab zala tari kiti tension yet ani yevda mhag ph panat padlay ani yogita niwant haste 😏mla tr ajibat hi lok avdt nhit ani tya porila pn khot bolyla lavtat chngli shala shikun tila khr bolyla lava kasala asle drama krta kahi hi............

  • @pallavijadhav1707
    @pallavijadhav1707 Před rokem +1

    मोबाईल पाण्यात पडलाय आणि तुम्ही तर शुट करत आहात खर खोटे देव जाणे

  • @swatipakhale405
    @swatipakhale405 Před rokem +7

    मोबाईल खोलून तांदळामध्ये टाका होईल व्यवस्थित

  • @archanagore1202
    @archanagore1202 Před rokem

    भीक मागा परत पोरीला पण खोटं बोलायला शिकवता .हेच संस्कार

  • @sunilbansode731
    @sunilbansode731 Před rokem +1

    नुसते नाटक आहे बाकी काय सुधा नाही नालायक माणसं आहेत की ज्यांना लाजच नाही

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 Před rokem +7

    दुसरा घ्या पोरींना मारु नका त्यांना काय माहित पाण्यात खराब होईल आपल्या चुकीमुळेच झाले त्यांना मारु नका

  • @mayadevitelore2416
    @mayadevitelore2416 Před rokem +2

    दादा बंद फोन सोबत तरी असं करु नका माणसाच्या मनाशी खेळतात पण फोनला धरून माणसाच्या मनाचा विचार करा अम्ही तुमचे विडीयो बघतो पण असे फालतु पणा सोडा

  • @dipalikulkarni7874
    @dipalikulkarni7874 Před rokem +3

    Hi shivani pn jast shahani ahe hila js shikvel tsach popat bolto ani ha video kadhto hyana kahitri vishy pahije na

  • @vishalsuryawanshi4229
    @vishalsuryawanshi4229 Před rokem +1

    अरे भावा iphone water proof असतो... हे माहिती आहे सगळ्यांना...पण तुला माहिती नाही वाटतं...

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Před rokem +1

    Ganoba aani ganibai aata 1 kam kra. Ti porgi hagli ki tyat to theva. Lagech chalu hoil. Aani drama ethech band kra. Ase drame tumche publicne khup baghitalet. Aani tumchi layki pn samajali aahe. Tevha nautanki bas.

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 Před rokem +7

    लोकांनी
    दिलेल्या
    पैसा
    चा
    आहे
    मोबाईल
    छान
    झाले

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Před rokem

    या सर्वांना माहित आहे आपण डोळ्यात पाणी आणलं तर आपल्या साठी ताई,दादा,मामा, काहीतरी करतील,,

  • @mahavirbansode133
    @mahavirbansode133 Před rokem +6

    मला वाटते dammi मोबाईल आहे 🙂

  • @preetijain7578
    @preetijain7578 Před rokem +2

    आनी आजून एक बघा.पटकन बघायला जायच तर विडीओ बनवत बसलेत मग जाताय वा

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 Před rokem +1

    तिला काय कळतय दादा लहान मुलांन पासून मोबाईल दूरच ठेवत जा तुम्हीच काळजी घेत जा दादा

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 Před rokem +3

    I phone water proof ahe . 3 Tass Kahi hot nahi phone la ..don't worry..majhya mulikade ahe I Phone ti bolt Hoti Kahi hot nahi I phone la

  • @ashwinipatil110
    @ashwinipatil110 Před rokem +2

    विडिओ काढण्यापेक्षा मोबाईल आदी पाण्यातुन काढयच तुम्हाला लोकांना दाखवून देण आदी महत्त्त्तावाच वाटल आणि बायको तर चांगली हासते

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 Před rokem

    Mulanche lad sglich aai vadil krtat..pn asey lad nko ki etke nuksan zalyavr thods tri dhak dakhvaila hva ganeshji..trch mulga aso ki mulgi chuklyavr ragvk nahi tr vlan ks lagnar..lhan pnich sanskar kraila hvet yavr tumchi mrji.

  • @sai4278
    @sai4278 Před rokem +5

    प्रत्येकाला आपली मुलं प्रिय असतात गणेश दादा फक्त तुलाच प्रिय आहेत असे नाही गरिबतला गरीब पण असला तरीही. तू काय आता खूप मोठा झालास

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 Před rokem

    असल्या व्हिडिओ मुळे unsubscribe केलं...पैसे च पैसे आलेत आता पाण्यात आयफोन टाकून व्हिडिओ सुरू झाले ....एक वेळ होती राहायला नव्हत...खूप फरक पडतो दादा पैसे आल्यावर पण थोडी किंमत पण ठेवा 🙏...आम्ही काम करून शिकतोय अजून

  • @MarathiDiksha24
    @MarathiDiksha24 Před rokem

    सगळच स्क्रिप्टेड आहे ..कोणी ही आधी फ़ोन बघेल..वीडियो नाही बनवत बसणार

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Před rokem

    आता व्हिडीओ बनवून लाईक करण्यासाठी केलेलं नाटक आहे आपण सर्व लाईक करा

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 Před rokem

    फोन पाण्यात आहे ते समजलय तरीही शुटींग करताय नक्कीच तो आयफोन नाही आहे.एवढ नक्कीच

  • @supriyakhilarivlog4521

    पैशाचा माज आलाय दुसरं काही नाही...नसेल theva भिक मागत बसणार .....बायको ला सांग ना लहान मुलीकडे लक्ष्य दे म्हणून .shivanila काय सांगतोस ..योगितला काय झोपा kadaila सांगतोस का..बावळट

  • @vrushalisarde1943
    @vrushalisarde1943 Před rokem +2

    5rs haravale tari divasbhar shodhato amhi.. iPhone panyat Ani tumhi shoot karta dada.cooool.let it b, kadachit vedio sathi chi kahani asel

  • @bhagyashreesiddheswar.5838

    Yanche video baghun vel vaya ghalvu nka......plz. .yanna khayla bhetat nvht atta kiti majlet he lok....

  • @durvasvideos9644
    @durvasvideos9644 Před rokem +8

    He bai chagle smile karteye ..hela kahech vat nahe ....

  • @shubhangimisal6737
    @shubhangimisal6737 Před rokem

    नाटक चालू आहे खोटे बोलत आहे पाटीत पाणी कसे ठेवले आहे फोन पाण्यात पडला असता तर चेहऱ्यावर तसे भाव दिसल नाही

  • @matinbagwan6746
    @matinbagwan6746 Před rokem +3

    माणसाने आपले पहिले दिवस विसरू नऐ खाऊन माजावे फेकून नाही

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Před rokem

    खराब झालेला फोन खेळायला दिला आहे. आणि व्हिडिओ तयार केला आहे. आम्हाला बुध्दु समजू नको

  • @pravinkale9679
    @pravinkale9679 Před rokem +4

    माज

  • @preetijain7578
    @preetijain7578 Před rokem +3

    तुम्हाला काय फरक पडतो परत घ्या

  • @SONUSAI-ck1bl
    @SONUSAI-ck1bl Před rokem +1

    Aami kay I phone vaprle nay kay aamala shikvu nakos ugichch pori var nav taktos aata bass kar video banvan pori var laksh de