कीर्तन सेवा। धरीतां पंढरीची वाट_भाग २। श्रीगुरु राऊत बाबा। आषाढी वारी पायी दिंडी सोहळा २०२३

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #राऊत_बाबा
    #रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
    #RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
    श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
    आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
    Facebook Page
    www.facebook.c...
    Instagram Account
    ...
    सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
    कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    धन्यवाद....

Komentáře • 10

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před rokem +1

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @ramkishanjadhav331
    @ramkishanjadhav331 Před rokem

    राम कृष्ण हरी बाबा

  • @manikkirvale8933
    @manikkirvale8933 Před rokem

    श्रीगुरु बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před měsícem

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य गाथा मुर्ती रामभाऊजी महाराज राऊत बाबा चंरणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Před rokem

    श्री गुरू बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @kisanatole-oq2vw
    @kisanatole-oq2vw Před rokem

    क्षेत्र विठ्ठल माळ जय गुरुदेव 🙏

  • @sahebraomirashe7300
    @sahebraomirashe7300 Před rokem

    बापु आपल्या चरणी साष्टांग दंडवत जाहिरात मुक्त करण्यात यावे ही विनंती

  • @vaishalikale3337
    @vaishalikale3337 Před rokem

    माऊली ची कृपा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @user-tr5xx3oi2v
    @user-tr5xx3oi2v Před rokem

    माळातला माराेती व शेनी मंदीर निवघा बा ता हदगाव जिल्हा नादेड यतुन श्रवण करीत आहोत जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला🎉🎉

  • @ramkumbhar2555
    @ramkumbhar2555 Před rokem

    श्री गुरु बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. राम कृष्ण हरि