वर्षाने देवीची पालखी घरी आली - कोकणातले शिंपणे | Konkan Holi / Shimga / Palakhi | Kokankar Avinash
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- कोकणातील माणूस कामासाठी गावापासून कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांसाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. ज्या दिवशी घरी पालखी येते तो दिवस तर खूप खास असतो. देव आपल्या भेटीला आलेले असतात. देवाकडे गाऱ्हाणे गेले जातात, पूजा होते, दर्शन घेतले जाते आणि पालखी परत दुसऱ्या घरी जाते.
आज आमच्याकडे पालखी आलेय, लग्न नंतरचा पहिला शिमगा. आमच्यासाठी खूप खास. खूप धम्माल आली कारण आई पण सोबत होती
#Shimgotsav #Shimpane #KonkanHoli #KonkanShimga
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!
देव घरी येतात हा आनंद वेगळाच असतो खूप छान वाटल🙏🙏🙏
खूप मस्त वाटतेय. देव घरी येतात. ही कल्पनाच खूप सुखद. आणि मन प्रसन्न करणारी आहे. घरी. खूप.छान. स्वागत झालेअसल्यामुळे. छान वाटतेय .आई.तू. मयुरी खूप छान दिसता. मयुरी नी छान हेअर स्टाइल केली आहे आणि त्यावर सुंदरसा गजरा. Va. खासच आहे. आणि खरंच ती आनंदानी सर्व करतेय...छान वाटतेय रे . पालखी तर खूप सजवले आहे आणि त्यावर हार फार छान दिसतात आणि देवीचे दर्शन छान. झाले.🙏🙏🙏 पूजा पण खूप. अप्रतीम...!!!🎉🎉🎇🎆🤗
धन्यवाद
देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहाे आणि लवकरात दाेनाचे तीन हाेऊ हीच देवा चरणी प्रार्थना
Barobar
अविनाश तू खरा भाग्यवान तुझ्या घरी देव आले. आम्ही बघ शहरात राहून हे सगळं मिस करतोय.आपल्या कोकणात हीच खरी संस्कृती, परंपरा खूप छान होता पालखी सोहळा👌👌👌👌
Devi mata ghari aleli baghun khupach chhan vatle . Jay Mata Di
Mast dev ghari aale t7ja mule aamhala devache darshan jhale
Ek numbar 👍
Avinash Palkhiche chan darshan zale janu kai Devachi Palkhi amchya ghari aali. Vedio chan hota Mayuri ani tu chan disat hotat thanks❤🌹🙏
आईच्या आशिर्वादामुळे आपला संसार सुखाचा होवो हिच प्रार्थना
खूप मस्त भावा Video होता तुमच्या घरी पालखी आली आमच्या गावाला पालखी कोणाच्या घरी गेलीच नाही सहाने वरच पालखी ठेवली होती. आमची पालखी पंधरा वाड्यामद्धे फिरते. पण कोणाच्या घरी जाणार नाही.
🙏 आई वरदान देवी प्रसन्न 🙏
Palkhi baghin mast vatale.Deva pav re baba.
wow finaly paalkhi aali ghari.....Devi cha ashirwad sadaiv tumchya paathishi rahu de....kalaji bhai....👍👍👌👌🚩🚩
Mast palkhi aahe tumchi 🙏🙏🙏💐💐💐💐
Avinash, Goddess bless U, Mayuri & yr mom. Nice.palkhi darshan. Kaju bonde, missing it in Mumbai. We love to eat Kaju bonde. video is amazing.
धन्यवाद
खूप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏 घरी तुमच्या देव आले पालखी आली खूप छान वाटलं 👍 अशीच जूनी कोकणची परंपरा जपून ठेव रे भावा 👍 अशी मी आशा करतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 👏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 💐💐 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩
धन्यवाद. जय शिवराय 🚩
खुपच छान वाटले पालखी बघून .
Khoopach chaan ahe ya video we really enjoyed it 👍
अविनाश तुझे व्हिडिओ मी पाहीलेत छान आहेत तुमची जोडी पण समंजस आहे तुम्हाला खूप आशिर्वाद
पालखी सोहळा खूप छान🙏
कोकणात पालखी घरी आलेली.पालखीची पूजा तुम्ही दोघांनी केलेली पालखीची पूजा हे सर्व पाहून फार छान वाटले.v दुरुन काय होईना पालखीला नमस्कार करता आला.बरे वाटले.सर्वांना सुखी ठेव.त्याची जी काय इच्छा असेल ती पूर्ण कर. हेच मागणे आहे.सर्वांना करोना पासून दूर ठेव.हीच पालखीला प्रार्थना
जय देवी .
धन्यवाद.
आई लाइक कोकण
देव घरी आले खूप आनंद झाला..
खूप छान वाटले
खुप छान वाटले देव घरी आले .
भारी प्रसन्न वाटलं,देवी माता तूमच्यावर सदैव कृपा करो.मोकळी ढाकळी माणसं,छान आहे.
Chan mast video
हे फक्त कोकणातच पाहायला भेटते खूपच भाग्यवान आहात तुम्ही
खूप छान तुमच्या घरी पालखी आली🙏💐👌👌👍🚩
Khupc shyan dada
देवाच्या नावाने चांगभल .......
Khup chan video 👌👌👌Devanche darshan zhale 🙏🙏🙏
Khupach Sundar Episode 🙏👍🙏
खुप छान आहे भाऊ
Khoop prassann vatale🙏
एक नंबर भावा👍👍🙏🙏
खुप छान 👌👌
Dev ghari aale khup chhan 👌
असे सण ऊत्सव साजरे करायला खुपखुप मज्जा येते राव.हीच आपली खरी संकृती आहे.
छान विडिओ
खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan palkhi sohla .👌🙏
Jai mata di 🌹🌹🙏🌹🌹
Apratim sohala devi aai la amha sarvancha namaskar 💐💐💐💐ha video mi ani maza lek 2 nd tym baghtoy
धन्यवाद ❣
खूप छान जोडी आहे दोघांची👍👍👍🙏
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup Chan Palkhiche Darshan Zale
अविनाश खूपच छान तुमच्या घरी पालखी सोहळा संपन्न झाला 👌👌🙏🙏🌹🌹
Bondanchi daru banvatat,pot dukhivar aushadhi aahe as aamcha gaonvi mhantat,nasha mhanun navhe.Aamcha gaonvi asha palkhila khup maja yaychi
धन्यवाद माहिती साठी
Khup chan
Khup chan video bhava
मस्त अविनाश गावची आठवण जाहली
Kokani manus be proud
व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण बनवला आहेस. आवडला. देव घरी येतात बघून आनंद वाटला.
अविनाश पालखि विडिओ खूप छान होता बघुन बर वाटल धन्यवाद
So nice....positive energy in your home
Aamcha gavchi aathavan Aali mast
Awesome...Video ...कोकणात होळीचा सण....एक वेगळीच मजा....
तुम्ही नशीबवान आहात कारण की देव तुमच्या घरी येऊन आशिर्वाद देतात.तुमची ईडा पीडा निघून जावो हीच सदिच्छा.
तुमच्या बायकोची स्माईल खूप छान आहे , दोघांना शुभ आशिष.
Khupach chaan Avinash
Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳♥️🌴
Nice video .God gave his blessings to your family
Dev ghari ale bagun bare vatle. Khup chan vatla video 🙏🙏🙏🙏👌👌
Khup chan video avinash....parat ekda tula khup thanks ...kharach gavchi athvan aali🙏🙏🙏
Masat dev ghari yetat bhetayla
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏 ... एक suggestion आहे ... डोक्यावर cap ऐवजी पारंपारिक पांढरी टोपी घालायला हवी होती .
खूप छान..... घरी आलेल्या देवाचा पालखी सोहळा..... खूप छान दर्शन घेतले 🙏🙏
लाॅकडाउन मुळे या वर्षी जाता आले नाही.
Chhan.Mastt..🦋
Always God bless you
and your family 🙌🦋🦋
Khub Chan Avinash Dada. Such a Rich Culture. Simply Amazing. TC Dada
खूप छान दादा. पालखी घरात आल्यामुळे सर्व चांगलच होणार कारण देवीदेवांचे अार्शिवाद सदैव आपल्या सोबत असतात. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत हिच देवाकडे प्रार्थना.
धन्यवाद. हो सर्व छान होईल
🙏🙏
Mastch video
Dada tu khup lucky aahes shimgyala gavi aahes aamchyakadun pan devala🙏sagal nit houde mayuri vahini pan khup chhan aahe tila bhetaych aahe ek divas tari
धन्यवाद. हो भेटू कधीतरी
Super
Mast video 🙏🙏🙏👌
God bless you with good health and happiness brother
कोकणातील खूप छान माहिती सांगितली.
Chan vatla video mast hota aajcha video dev ghari aale palkhi ghari aali he pahun khup Chan bare vatle devache darshan zale devala pahun man parsan zale asech palkhi ani dev tuja gari yeu de avi dada baki video mast 😀👌👌👍👍🙏🙏🙏🙏😀😀
धन्यवाद
Chan video
Khupach chhan
दादा वहिनी खूप छान आहे
छान.. देव घरी आले.. आशीर्वाद देऊन गेले..... 🙏 धन्यवाद...
Lay bhari palkhi
खूप छान अवि..मस्त वाटलं पालखी घरात आलेली पाहून. कार्यक्रम मस्त झाला.👍🙏🙏
Mi khup vela Govyat Devachi palakhi baghitali ahe.Bare vatale tumachya ghari Devachi palakhi ali ti pahun.
खुप छान ❤️
Chan 👌👌🙏🙏🙏
🌸🌺🙏🌸🌺
Mast bhava❤️
Palkhi bghun khup smadhan zal
Mast dada
Pudachya warshi yenar
Khup chan ❤
Chan
🙏🙏 Chan mast.
Khuph Chann
Nice
Bhawa mast chhan
khup chan
जय माता दी
सगळ्यांच कल्याण कर
खूप बरे वाटले मन प्रसन्न झाले आई चे दर्शन घेऊन.
👌👌👌👌
Khup Chan dada