उजाळरानी किमया केलीस मोठी | bhima tuj pranam koti koti | anand shinde | bhim geet | live tv 358 |
Vložit
- čas přidán 5. 08. 2024
- उजाळरानी किमया केलीस मोठी | bhima tuj pranam koti koti | anand shinde | bhim geet | live tv 358 |
गीत - भीमा तुज प्रणाम कोटी कोटी
गायक - आनंद शिंदे
पाळधी लाईव्ह शो...
आयोजक - ऍड. प्रवीण बावस्कर
कॅमेरा - प्रेम तायडे
live tv 358 - Hudba
आलाप गाणाऱ्या ला पण एक चान्स द्यावा त्यांचा भी आवाज छान आहे
विनायक दादानी फार अप्रतिम शब्द लिहिले आहेत 🙏
Hum Telangana state se hai best song
दररोज किमान एकदा तरी हे गाणं ऐकतो मी छान आनंद जी शिंदे संगीत फार छान
जय भीम आनंद सर
Khup khup sunder ....Shinde shahi.,.... Jai bheem....namo buddhay
Jay Bhim Shinde Shahi nmo budday
वंदन. गीत. नंबर. एक. गायले. आहे. शिंदे. दादा. क्रांतिकारी. जयभीम. 👌
जयभीम. 🌹शिंदे. 🌹. शाही.
मला खूप आवडला हे गाण जय भीम 💙💙💙🙏🙏🙏🙏
जय भिम नमो बुद्धाय
Wa kai awaj ahe shinde शाही चा
जयभिम नमो बुद्धाय
अप्रतिम गीत ❤❤❤
एकदम मस्त गाणं आहे धन्यवाद जय भीम
खूपच, छान, शिंदे साहेब, जय भीम जय संविधान
Best 😊
एकच नंबर ❤❤❤
लईच. हिट. वंदन. गीत. गायीले. शिंदे. दादा. आणि. पार्टी. रोज. ऐकावे. हे. गीत. आसे. मनापासुन. वाटत. दादा. अभिनंदन. तुमचे. आणि. तुमच्या. पार्टीचे. जयभीम. 🌹🙏🌹
Jay bhim🙏🙏
Nice song
अप्रतिम. वंदन. गीत. शिंदे. शाही. आनंदजी. एकदम, सुंदर. गीत. 🌹🙏🌹
Best 👌
Dada ji krintikari jaybheem 👋
Jai bhim saheb...tumcha aavaj shindeshahi gharanya madhe bap aahe...❤
आनंदजी आपण फार रीस्पेक्टीव आहात ... आपल्या कृतीतून सिद्ध होतंय .... लेफ्ट हाताला आपले गुरू आहेत का ? किती वेळा वंदन करत आहात ....
महामानवास कोटी कोटी प्रणाम
🌹💐
Jay bhim
Jày bhim saheb
नमो बुध्दाय जयभीम
Majhi Divsachi Suruvat Nehmi Hyach Ganyane Hote ❤
Share kra dada te jastit jast
Khup chan❤❤❤
अती सुंदर.
जयभीम
अप्रतीम!!
Shinde shahi khup sundar
जय भिम
Jai Bhim 🙏🙏
खूप सुंदर
अप्रतिम गीत
Jaybhim dada, murali dharpathak
खुप छान
👍
खुप छान
NamoBuddhay,JayBheem, JaySanvidhan.
Kadakswnag, dada,jaybhim
Super🎉
मानाचा जय भिम
Koti koti pranam❤🙏🙏dada
भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी
Kubh sundar song
❤❤❤❤❤❤❤❤❤
जय गजानन माऊली 👍👍👍👍
Rkach. Nombat. Dada
Maharastr mi rahilo tumcha sarke a anjali tai Ani prakas nath parodhan guru saty pal saty bolnar baba saheb saty pal bhi sabko smja rha
उजाडराणी किमया केलीस मोठी......भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी
अप्रतिम गाणे .... आनंदजी ... तुमच्या लेफ्ट हाताला तुमचे आदरणीय गुरुवर्य आहेत का ? तुम्ही त्यांना वंदन करता ... आम्हाला सुध्दा समजुद्या ..... आदरणीय कोण आहेत ते ?
या गाण्याची सुरूवात ज्यांनी केली त्यांचं नाव कुणाला माहीत असेल तर कमेंट करा
त्यांचा पण आवाज चांगला आहे.
अर्जुन खरात
@@livet.v3587 ok धन्यवाद जय भीम
म्हणून तुम्ही बाळासाहेबाला बयमान झालात, आत्ता market down
आनंद सिंदे तुह्मि बाबासाहेब आंबेडकर यांचे गाने म्हानता.? पण. ४. चाकी गाडित बसून प्रचार मितकरिचा माग आंबेडकर यांचे गाने फक्त पैसा कमावन्या साठि विचारासी बेईमानी