प्रल्हाद दादान सारखा दुसरा कोणी होने नाही. जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत.तो पर्यंत प्रल्हाद दादांचा आवाज अमर आहे,. अक्षरशः गाण ऐकताना डोळ्यातून नकळत पाणी येतें_.
फार सुंदर गीत सादर केले महान गायक प्रल्हाद शिंदे हे लोकशाही अमर आहे जय भीम संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य
दादांच्या आवाजाला सीमा..नाही.... त्यांची गाणी इतकी गोड आहेत की ती गातच राहावी.... माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीलाच त्यांच एकतरी भक्तीगीत गातोच मी.पण त्यांचा आवाज लावणं म्हणजे अगदी अशक्य. दादांना माझे त्रिवार वंदन!!!!💐
Sorry majhi layaki nahi ya awajabadhal bolaychi such a great voice Kay mast naughty, chulbuli expression ahet ya ganyamadhe je lokanni live baghitalay te khup nashibwan Great great great
❤️🔥😘
प्रल्हाद दादान सारखा दुसरा कोणी होने नाही.
जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत.तो पर्यंत प्रल्हाद दादांचा आवाज अमर आहे,.
अक्षरशः गाण ऐकताना डोळ्यातून नकळत पाणी येतें_.
1
यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज.........
महाराष्र्टाचा आगदि सुरेली बुलंद आवाज.
दादा तुमचे दर्शन आमाला प्रत्यक्षात कधी झाले नाही पन तुमचा आवाज ऐकायला मिळाला हे आमच भाग्य आहे आस मी मानतो
दादा आपनास
वंदन
पूर्ण गाणं असत तर भारीच मजा आली असती
गान सम्राट परत होणे नाही.
दादा तुम्हास लाख लाख निळा सल
जय भिम
प्रल्हाद दादा हे आवाजाचे बादशाह होते आणि राहणार..... very nice voice and song
Pls Pralhad ji yanche ajun videos astil tr upload kara
🙏जय भिम 🙏 अतिसुंदर अप्रतिम आवाज
आड वाटेला जाऊ नको ग लचकल तुझा खुबा च ग बाबळिचा काटा उभा च आहे 👍👍😀
हे गान पूर्ण कुठे ऐकायला मिळेल
फार सुंदर गीत सादर केले महान गायक प्रल्हाद शिंदे हे लोकशाही अमर आहे जय भीम संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य
मी गायक नाही गीतकार नाही पण माझा जीव की प्राण आवाज न्हणजे प्रल्हाद शिंदे आणि हा आवाज जेव्हा शांत झाला तेव्हा डोक्याची केस काढून सुतक पाळलं होत मी
खुप सुंदर
एकच दादा प्रल्हाद दादा
खरंच तोडच नाही
दादांच्या आवाजाला सीमा..नाही.... त्यांची गाणी इतकी गोड आहेत की ती गातच राहावी.... माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीलाच त्यांच एकतरी भक्तीगीत गातोच मी.पण त्यांचा आवाज लावणं म्हणजे अगदी अशक्य. दादांना माझे त्रिवार वंदन!!!!💐
अजोड़ आवाज आहे प्रल्हाद दादाची.जय भीम.
अजून स्टेज शो चे गाणे आहेत का अजून असतील तर बर होईल bagha आहेत का
सादर प्रमाण गुरूवर्य प्रल्हादजी शिंदे!!!
Mst ahe prahlad ji shinde pahadi avaj ahe❤ se Jay bhim
Magical voice of Mr. Pralhad shinde , 👌
Khup chan ajun uplode kara
Dada tumhi Ani tumcha Aavaj pan kadaaaakch hota❤❤❤
माझे मामा माझे गुरूवर्य प्रलाद शिंदे यांच्या आवाजाची काफी तर आनंद शिंदे करु शकत नाही आपण कोण
बरोबर
भाऊ हे कुठे आहे अकायला भारी आहे तुमच्या कडे आहे 👍👍
भाऊ प शिंदे यांचे मुळ गाव कोणते
@@user-yg7he8de1i solapur
जन्म नगर जिल्ह्यातील सांगतात पिंपळगाव
Sorry majhi layaki nahi ya awajabadhal bolaychi such a great voice
Kay mast naughty, chulbuli expression ahet ya ganyamadhe je lokanni live baghitalay te khup nashibwan
Great great great
अप्रतिम 👌👌👌सुंदर 👌👌👌
Jabardast voice... Dada
दादा 👌👌👌👌👌
असा गायक पुन्हा होणे नाही
तोडच नाही एक नं आवाज
प्रल्हाद दादा परत होणे नाही
बापरे पहिल्यनदा हे गाणं ऐकलं
Excellent
एकच नं.Dada kaddddaaaaaaakkkkkk
दादा ग्रेट
परलाद, शिंदेंनी,गाव 🙏🙏
Dada tumcha Aawaj kaddak. Mhanoon tumchi mule sudha kaddak please asha palhad dadachi June kawali song taka
,श्री प्रल्हाद शिंदे यांचा आवाज नाही महान गायकांचा आवाज महाराष्ट्राला परिचित आहे आहे
महाराष्ट्राला परिचित आहे दादा चा आवाज पण तुम्हाला नाही कधी प्रत्यक्ष ऐकलाय का दादा ना कहिहि बोलायच उगाच
Jay bhim 🙏🙏 Saheb
🔥🔥👌🏻👌🏻
Very sweet voice. Memorial.
एक नंबर वन 👌👌
Great shinde sir
प्रल्हाद दादा त्रिवार वंदन
प्रल्हाद दादा चा पूर्ण सामान टाका
Dada tumchi gani eklayaver sakshat. Tumhi samor aslayacha bhas hoto
Voice 👌🙏🏽
waaahhhhhhhhh
Boss jar tuzhyakade purn samna asel tar upload kar
Yes boss
अप्रतिम आवाज
💙💙💙💙
Great
गीत अर्थपूर्ण आहे
Ajun samne upload kara
Adar kela to khup mahatwach
Prahlad dadanche live show upload kra plz
जय भिम
Good
Video asel tr pliz upload kara
R no kow😊😊😅😮
Video asel tar pls aplod kara 🙏
Kaha hi
❤️❤️❤️🔥🔥🔥😘😘😘
🙏🙏🙏
हा आवाज पुन्हा होणे नाही
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
👌🙏