Vidhan Sabha 2024 : Jayant Patil यांचा भाजप आमदारांना चिमटा, सभागृह गाजवलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #jayantpatil #vidhansabha2024 #ncp
    विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून सभागृहात जयंत पाटलांनी विरोधकांना धारेवर धरलं. जयंत पाटील यांनी यावेळी तुफान टोलेबाजी केली. सभागृह गाजवलं.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 28

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Před 2 měsíci +22

    पाहुण्यांच्या पंगती आधी... बीजेपी चे निष्ठावंत मात्र उपाशी... सत्तेपासून १२ कोस.... पुढचा मुख्यमंत्री सुद्धा बीजेपी चा होणार नाही....

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Před 2 měsíci +21

    अगदी बरोबर साहेब

  • @user-ll1ny8hj6h
    @user-ll1ny8hj6h Před 2 měsíci +4

    एकदम दमदार सुनावले

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 Před 2 měsíci +7

    Jayant Patil 👍👍👍💯🙏🙏🙏🌹🥀🌷🌻🏵️💮🥀

  • @pankajmatsagar6620
    @pankajmatsagar6620 Před 2 měsíci +3

    Right

  • @samirmujawar9703
    @samirmujawar9703 Před 2 měsíci +4

    😂😂😂mast chepla

  • @roger1857
    @roger1857 Před 2 měsíci +10

    अधिवेशनात कोण भाजपाचा निष्ठावान व कोण फिरून आला यावर चर्चा करण्यापेक्षा जनतेच्या अडचणी मांडल्या तर तुम्हाला निवडुन दिल्याचे सार्थक होईल

    • @marti9653
      @marti9653 Před 2 měsíci

      तु रोगर पिऊन झोप. सकाळी बोलू 😂
      रोगर हे कीटकनाशक आहे. माहितीसाठी 😂
      तुझा जन्मच roger चां आहे. काय करणार 😂😂

    • @marti9653
      @marti9653 Před 2 měsíci

      आणि BJP ने लोकांसाठी काम केलं असत तर BJP 23 वरुन 9 वर आली नसती 😂😂
      लायकी रे. 😂😂😂

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 2 měsíci +3

      दुखतंय का खुपचं, झंडूबाम लाव😂😂😂

    • @roger1857
      @roger1857 Před 2 měsíci

      @@shekharshinde7309 ये लावुन देतो

  • @avinashpatil1175
    @avinashpatil1175 Před 2 měsíci +3

    जयकुमार रावल पण

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Před 2 měsíci +3

    अहो जयंत राव आपल्या नाकर्तेपणा मुळेच पक्षांचे तीन तेरा वाजले दुसऱ्याची लायकी काढण्यापूर्वी जनांची नाही तर मनाची थोडी बाळगा फोडाफोडीचे राजकारण तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षानेच सुरू केले आहे हे सर्व जनतेला माहिती आहे

    • @Devds2022
      @Devds2022 Před 2 měsíci +8

      बरो्बर आहे.. लोकसभेत जनतेने दाखवून दिलंय नाकर्त्या राजकारण्यांना

    • @tirupatimanoorkar4908
      @tirupatimanoorkar4908 Před 2 měsíci +3

      जनतेने दाखवले ना

    • @chetanrajput1596
      @chetanrajput1596 Před 2 měsíci +1

      10/8 mp tar ,42/48😂

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 Před 2 měsíci

    हया ची निष्ठा पहा सोनिया गांधी ( खान)यांना इटली वाली मॅडम बोलून काॅनगरेस ची राष्ट्रवादी तयार केली.
    व आता काय तर परत मॅडम चे पाय धरणे चालू आहे.
    बोलताना मागील विचारात घेऊन बोलले पाहीजे. आरधया हळकुंडा ने पिवळे होऊन चालत नाही.

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS Před 2 měsíci +1

    अध्यक्षांचे नाव काय आहे ?

  • @artibhagwat5254
    @artibhagwat5254 Před 2 měsíci

    Great sirji....shaljoditale mhantat te yala....Jayant patil saheba na nuste aaikat rahave. Actually saglyana avadatat te...
    Tyyanchya marmuk tike mule😂..😂😂😂

  • @suniltapkir2304
    @suniltapkir2304 Před 2 měsíci

    Ok😅

  • @user-sq6sb6pt6p
    @user-sq6sb6pt6p Před 2 měsíci

    Patil apan kele kam ty sanga tole kon lan lau shkto kam bola tumche

  • @user-pl2lq5jt4w
    @user-pl2lq5jt4w Před 2 měsíci

    Janatene nakarla astana adich varshe satta upbhogali patil tumhi

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Před 2 měsíci

    नक्की अधिवेशन कशासाठी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी किं कुत्सित बोलण्यासाठी जनतेने यापासून बोध घ्यावा

  • @csb7007
    @csb7007 Před 2 měsíci

    जयंत पाटील उभानी घोडा लावतात गोड बोलून