नवीन चालीवर सुरेख आवाजात गायलेली कोकणातील गणपतीची आरती - "Deva Gajanana Aarati tujala" Aarti 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • देवा गजानना आरती तुजला
    (आरती गाण्याचा एक छोटासा प्रयत्न) - आतुरता बाप्पाच्या आगमनाची
    श्रावण सरायाला आला !!
    भाद्रपद चतुर्थीच्या पहाटेची वेळ आली !!
    सज्ज व्हारे सारे ... फुले उधळायला !!
    गणाधीशाची स्वारी आली ......
    !! गणपती बाप्पा मोरया !!
    #Suraj Joshi,
    #kokanchi_lokkala ,
    #aarti2022,
    #aapala kokankar,
    #ganeshotsav2022,
    #ganpati bappa morya,
    * गायक - सुरज जोशी
    * कोरस - जोशी बंधू
    * पक्वाज - संकेत जोशी
    * ढोलकी - सागर जोशी, सीताराम जोशी
    * गीतकार निर्माता - प्रकाश पैंजणे, गोपाळ कर्ंडे, दिनेश कुडाळकर
    देवा गजानना आरती ही तुजला
    गातो तवलीला 2
    देवा ।।धृ।।
    जास्वंदीची आवड तुला
    दुर्वा जुडी ही वाहू तुजला
    आलवितो तुला।।2।।
    पृथ्वी प्रदक्षिणा कार्तिकेयला
    माता पित्या भोवती तू फिरला
    मान पहिला तुला2
    ऐशी घरी भद्रापदला
    चतुर्थी सुखाचा सोहळा
    भक्त आनंदाला।।2।।

Komentáře • 143