जबरदस्त चाल| कुंदन महाराज बोरसे| प्रकाश महाराज नायकवाडे| दिनेश महाराज मोजाड| काळजात घुसणार आवाज|

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
    🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
    हेच खरे देशाचे मानकरी 🚩
    हभप. #अनिल_महाराज_पाटील #जबरदस्तपखवाज #गायन #दरेगाव_येथील_किर्तन
    #अनिल_महाराज_पाटील_बार्शीकर #किर्तनकार
    #कुंदन_महाराज_बोरसे #रविदास_महाराज_जगदाळे #प्रकाश_महाराज_नायकवाडे #गजर_हरिनामाचा #तुफान_कॉमेडी_किर्तन #
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय CZcams Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
    We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamaha चॅनेल सज्ज आहे
    त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
    आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
    आम्हाला मो.9421415475 संपर्क करा

Komentáře • 17

  • @user-rf5bk4nw4q
    @user-rf5bk4nw4q Před 7 měsíci +4

    खुपच सुंदर चाल.जय हरी.

  • @sd996
    @sd996 Před 10 měsíci +4

    कुंदन महाराज यांच्या आवाजाला ईश्वरीय वरदान आहे. अत्यंत प्रासादिक आवाज.

  • @chandrkantdengale5686
    @chandrkantdengale5686 Před 8 měsíci +2

    राग जोग वाटतोय अप्रतिम गायन ,शेवटी .तप, अनुष्ठान तपाचे सामर्थ्य तपीन्नला अमुप

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Před 11 měsíci +1

    जय हो प्रकाश महराज

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 11 měsíci

      धन्यवाद माऊली आवडेल तर किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @murlinavle4000
    @murlinavle4000 Před 10 měsíci +4

    कुंदन महाराज अंतकरणापासुन गातात बाकीचे महाराजांची पब्लीक कडे बगत असतात हाच फरक आहे

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 10 měsíci +1

      असेल काही नाही हो महाराज सगळेच अप्रतिम गायक आहेत

  • @gulabwagh6423
    @gulabwagh6423 Před 11 měsíci +2

    छान !!!!!!

  • @dnyaneshwarsonawane8110
    @dnyaneshwarsonawane8110 Před 11 měsíci +1

    खूप छान कुंदन महाराज

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Před 11 měsíci +1

    Khup sundr 🙏♥️🌹 Mauli राम कृष्ण हरी 🙏🥰🌹👌😊😊😊😊😊❤❤❤❤

  • @nivruttiwaghmare5607
    @nivruttiwaghmare5607 Před 10 měsíci +1

    ❤❤❤

  • @rajeshkalinge2586
    @rajeshkalinge2586 Před 9 měsíci +1

    सांऊड विको जास्त झाला

  • @surajkayat2196
    @surajkayat2196 Před 9 měsíci

    Raag konta aahe