पाउस नसुन सुद्धा करुन दाखवली भातलावणी आणि तलावावर केली मासेमारी । kokan farming ।kokan fishing

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Komentáře • 967

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 Před 3 lety +72

    I like प्रश्न विचारनारी आजी दोन्ही आज्या खुप गोड आहेत

    • @renukapawar3601
      @renukapawar3601 Před 3 lety +1

      Dada me attach tuzy show pahayla.surawat keyle don month zaly sarwach kuhp sundar gaavi gylacha feel yeto me daylee tuzy show pahaty its very nice dadasarvch friends and family.are.lovng

    • @Rudra_Aarav
      @Rudra_Aarav Před 3 lety

      czcams.com/channels/sJgA-fyH2xdunUqIHriBMQ.html

    • @manalithakur140
      @manalithakur140 Před 3 lety

      Khup chan ahe ti aaji ....m jau..ek no . 👌

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 3 lety

      त्या एका आजीला तु सारखे मी जाव मी जाव असेका विचारतोस.आजी मजेशीर आहे.

  • @smitadhawale4337
    @smitadhawale4337 Před 3 lety +6

    दोन्ही आजींना बघितल्या शिवाय विडिओ पूर्ण झाला असा वाटत नाही तुझी आजी खूपच छान बोलते 🌹🌹

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Před 3 lety +11

    खुपच छान व्हिडिओ. तुमच्या गावाला देवाने भरभरून सौंदर्य दिला आहे... किती भारी दिसतो आहे तुमचं गांव.. आजी आणि आई दोघींची एकदम छान गट्टी आहे..

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 Před 3 lety +12

    खुप छान 👍, पाणी नसताना ही शेतात पाणी आणले 👍 आणि काकी ,आजी सर्व एकत्र येऊन शेतात मदतीचा हात देतात बघून बरे वाटले👍👍🙏

  • @shivajimangure4367
    @shivajimangure4367 Před 3 lety +54

    दादा तू प्रत्येक video मध्ये आजी ला दाखवत जा आजी ला बघितलं की खूप छान वाटत

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 Před 3 lety

    👌आईची कविता 1 No. आहे 👌
    ⛈️ येरे येरे पावसा तुला देतो तौसा ⛈️
    🌴👌 येवा कोकण आपलोच असा 👌🌴

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Před 3 lety +14

    तुझ्या जी हिंदी हिंदी आणि इंग्लिश मस्त बोलते मजा वाटते ऐकायला

  • @sudhirgotekar1870
    @sudhirgotekar1870 Před 3 lety +1

    खूप छान video अनिकेत 👌👌👌👌 आणि तुझ्या मेहनतीला सलाम🙌

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 Před 3 lety +25

    नमस्कार...अनिकेत खुप छान अशीच मेहनत करत रहा..सर्व छानच होणार.मंगेश कदम ...दापोली

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 3 lety

    फक्त इच्छाशक्ती दांडगी पाहिजे सगळ साध्य होते 🙏🙏🙏🙏 महत्त्वाचे म्हणजे तुझे मित्र आणि तू ही सगळी संकट हसत हसत पार पाडता👍👍👍

  • @pravinchavan7829
    @pravinchavan7829 Před 3 lety +28

    Patya ch fan club thokatay n like,thokalach pahije

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 Před 3 lety

    आजीचा आशीर्वाद सदैव तूझ्या पाठीशी राहो 🙏🙏अनिकेत

  • @dr.ravindrapatil3745
    @dr.ravindrapatil3745 Před 3 lety +17

    Aniket you are really Golden Heart Man and Prathmesh Padawe(Patya) is very innocent friend gifted by GOD to You. Be Grateful Bless you

  • @kirangharat1465
    @kirangharat1465 Před 3 lety

    शेती चे व्हिडियो बघायला खूप छान वाटत आणि तुम्हा सर्वांना माझा सलाम आहे
    घरातून शेती मधे पावर ट्रेलर उचलून न्यायचा खरच खूप भारी काम आहे पण खूप छान वाटत
    आजच्या व्हिडियो मधे पण तुम्ही दाखवून दिलं पाऊस नसून सुध्दा तुम्ही चिखल करायला पाणी कसा आणला मना पासून salute भावा
    मासेमारी चा व्हिडियो बघायल आवडेल

  • @lokeshamare620
    @lokeshamare620 Před 3 lety +5

    भावा भारी वाटत तु जे करतो आपल्या कुटुंबासाठी आणि गोष्ट कोकणातली कुटुंबासाठी.. ❤️

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @madhuriparsram4796
    @madhuriparsram4796 Před 3 lety

    तुझे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. दोन्ही आजी पण खूप मस्त आहेत. तुझे मित्र सुद्धा छान आहेत. अशीच मैत्री तुमची राहूदे.

  • @AG-iw4ep
    @AG-iw4ep Před 3 lety +12

    Aniket your village is like heaven on earth. Not only is it beautiful but the people are so kind and helpful. Your vlogs are informative, interesting with some laughter added to them. I loved the scenes when you went fishing. It's a dream to visit a place like this. Namaskar to Aaji and Aai.

  • @sheeladolas7063
    @sheeladolas7063 Před 3 lety +1

    Kokan khup sundar ahe karan te tithe asanarya premal ani mehanati Mansan mulech. ❤️👍

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 Před 3 lety +26

    Dada, hya varshi koknat 100 % sheti honar aani tyach credit fakt tula ani tulach.aamcha Aniket dada ekch no.👍👍❤

  • @shraddhajalgaonkar5885

    आनिकेत तुमच्या गावची सिनेरी खुपच सुंदर आहे .मन मोहुन जाते.आजीचे ते निरागस हसरा चेहरा बघून खूप छान वाटत.आणि तर सगळयांचा आगदी लहाना पासून ते आजी आजोबा पर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट आहेस

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 Před 3 lety +11

    डॉक्टर बदलून टाकू पण चाय नाही सोडायची ❤️❤️❤️

  • @hemlatamulate7039
    @hemlatamulate7039 Před 3 lety

    गोदावरी काठ मराठवाडा मधील शेती करन सोप आहे .कोकनातील शैतकरी भावाना वत्याच्या कष्टाना मनातुन सँलुट.जयप्रकाश मुळाटे.

  • @mohanutekar2808
    @mohanutekar2808 Před 3 lety +37

    फुलपाखरू 🦋 तुझा सच्चा साथीदार आहे पहिल्या पासून.. त्याचा सोबत असाच नेहमी राहा...

  • @dhavalchavan8250
    @dhavalchavan8250 Před 3 lety +1

    Prashn valya aaji la ekda purn prashn vicharu de bicharrila ek dam bhari 😎

  • @juliecardoza3967
    @juliecardoza3967 Před 3 lety +3

    You people are too much hard working. Iam seeing you all are laughing and enjoying. Didn't see the sadness on of all of face. God bless my children.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 Před 3 lety +1

    Mastch najara pahayla bhetla.. 👍👍👍👌👌Tasech paus naslyamule.. Shetat pani anyacha idea
    ani tras gheun bhat lavni keli. 👍👍👍👌👌

  • @sachininamdar4470
    @sachininamdar4470 Před 3 lety +20

    अरे दादा मी तर पहिला लाईक करते मग व्हिडिओ बघते आम्ही पण आता गावी जाणार आहोत कायमचं शेती करण्यासाठी

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 Před 3 lety +2

    Sahil Vivek khup damale re bichare..take care both of u.....patya aaj handsome distoy....fish mastach...n prashna wali aji disali ki mala khup उत्सुकता असते किती प्रश्न vicahrt तyachi 👍तुझी आजी तर चेरी on the 🍰👍...n aaila n baba na roj दाखवत जा.....हे सगळे जण तुझ्या ब्लॉग चे pillar ahet.. 🙏

  • @leenanagpure2778
    @leenanagpure2778 Před 3 lety +3

    Mast vlog aastat aniket aamhala kup aavadhtat 9 vajaychi vat bhagat aasto👌👌

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 3 lety

    खरच खूप मेहनत करावी लागते देवा पाऊस पाडरे शेतीसाठी अशी प्रर्थना करतो

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 3 lety +5

    व्हिडिओ नेहमी प्रमाणे एकदम मस्त बनवला आहेस आवडला पना च काम सुरू झाले बरं वाटलं.

    • @themysticaldawg5350
      @themysticaldawg5350 Před 3 lety

      शेतीचे व्हिडीओ मस्त वाटतात

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 3 lety

    खूप छान शेतीचे विडियो नदी खूप सुंदर आहे आजीचे हिंदी छान आहे मस्त

  • @mangeshmhatre7127
    @mangeshmhatre7127 Před 3 lety +13

    खरोखर खुप छान व्हिडिओ असतात तुझ्या 👌👌👌👌

  • @anitamore1993
    @anitamore1993 Před 3 lety +1

    खूप छान असतात शेतीचे व्हिडिओ

  • @vikaschavan4463
    @vikaschavan4463 Před 3 lety +5

    भावा विडीओ खुप छान, शेती करायलाच पाहिजे.
    माझा शेती आवजारे विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय आहे ता.चिपळुणला
    किसान कार्फ्ट ची डिलरशीफ्ट आहे तुझ्यासाठी आणि पत्या साठी काही पार्ट लागलेतर सांग ऐकदम फ्री पावर विडर आहे त्यासाठी लागणार

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @komalpatole7846
    @komalpatole7846 Před 3 lety

    किती मेहनत करता शेतीसाठी त्यांच्या मेहनतीला यश येऊ दे तुझ्या व्हिडिओ बघायला खूप आनंद वाटतं

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +29

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌺🙏

  • @kavitaparab3277
    @kavitaparab3277 Před 3 lety +1

    Chan Video... शेतीतील कष्ट....आजी बरोबर ची मस्ती....किती इनोसंट पणे बोलत होतास....धमाल....and lastly fishing shots...all content is very nice ....keep it up

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 Před 3 lety +11

    आजी 🙏❤️😘 वाटच पाहत होतो🤔. पहिले लाइक नेहमीप्रमाणे👍. आता पाहणार व्हिडिओ👍❤️

    • @rutviktelangi7355
      @rutviktelangi7355 Před 3 lety +1

      Khup Shan ahat tu ❤️🙏❤️

    • @vibhakadam7424
      @vibhakadam7424 Před 3 lety +1

      Mast aniket keep it up donhi aaji mast aal pan goad mitra too good goad bless you 🙏🙏

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @milindtirlotkar7760
    @milindtirlotkar7760 Před 3 lety

    मित्रा मस्त विडिओ आहे असाच बनवत रहा आणि प्त्याला कमी झोपायला साग मस्त निसर्ग 👍

  • @priyankag3990
    @priyankag3990 Před 3 lety +5

    Chinu reaction is really awesome

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 Před 3 lety +1

    खूप मस्त अनिकेत लाइक केले नी👍👍👌👌❤❤

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 Před 3 lety +7

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Aniket Rasam == Padhe Master 😎😎😎 🤠🤠🤠

  • @रांगोळीआर्ट

    भारी दोनी आजी भारी जास्त शेतीची video टाकली तर मस्त मासे मारी ची पण व्हिडिओ छान वाटते मस्त

  • @SisterWood
    @SisterWood Před 3 lety +5

    स्वर्गीय कोकण.. 😍😍😍👌👌👌

  • @nileshmhatre2923
    @nileshmhatre2923 Před 3 lety +1

    मासे मारीचा ब्लॉग बनव मित्रा आम्हाला नक्की बघायला आवडेल...... आजचा ब्लॉग तर अप्रतिम होता 👌👌👌👌👌🚩

  • @sunilasane2466
    @sunilasane2466 Před 3 lety +5

    Every year I am waiting for the photographs in news paper ,of people carrying Ganesh idol to home through the lush green rice farms ,and from last many videos I came to know the hardwork of every family member behind it.salute to you all for your hardwork in farms.

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 Před 3 lety

    👌👌👌👌, दोन्ही आजी नी खुप हसवले आज, आईला हाय सांग माझा आणि माझ्या मुलाचा, चिनू तर भारीच, आणि गावतल्या निसर्गाचा नजारा अप्रतिम 👌👌

  • @anvimahalungkar7728
    @anvimahalungkar7728 Před 3 lety +5

    Aniket kokan Khup miss kartoy Yaar. Aaj sagal Chalu asat ter Tula help karnyasati alo Aasto. 😥

  • @nishamandavkar4088
    @nishamandavkar4088 Před 3 lety

    सुदंर आमचाे काेकण अनिकेत फार छान विडीयाे 👍👍👌👌

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 Před 3 lety +3

    साहील खुप दमलय.आजी लय भारी बाबा.हो चालेण मासे पकड.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Před 3 lety

    😄😄🙌🙌👌 एक नंबर... काय कडक निसर्ग सौंदर्य दाखवले भावा....👌 मासेमारी पण काय भारी करता ‌... मस्त नदीत पोहायला जाता... मस्त रोज एकमेकांच्या घरी एकत्र येऊन जेवणाचा आस्वाद घेता... आणि एकत्र येऊन एकमेकांच्या भात शेतीसाठी मेहनत देखील घेता... आणि त्याच फळ हे वर्षोनुवर्षे एकमेकांसोबत आनंदी सुखी समृद्धी जीवन जगता... हेच खरं मराठी माणसाचे कोकणी माणसाचे जीवन.. खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि प्रेरणादायी... अप्रतिम ... 🙌👌👌 तुझ्या सर्व मित्रपरिवाराला व तुला सलाम..‌ आणि स्पेशली तुझ्या आई वडील व दोन आजींना ‌.. 😀🙌🙏 लवकरच १० लाख सबस्क्राईबर होवोत.. 🤗

  • @sudakarphad3159
    @sudakarphad3159 Před 3 lety +3

    पहिले लाईक आजी साठी

  • @radhikaagravat6426
    @radhikaagravat6426 Před 3 lety +1

    👍👍👍👍👍मग विडियो👌👌 छान👌👌 मस्त👌👌 आजी लय
    भारी👌👌तीची हिंदी पण भरी
    🙏🙏🙏🙏🙏सगळ्यांना

  • @divyapawar571
    @divyapawar571 Před 3 lety +5

    Chinu 🐈kupa masata aahe👌

  • @smitajoshi995
    @smitajoshi995 Před 3 lety

    दोन्ही आज्या छान आहेत खूपच cute रोज त्यांना बघायला आवडेल

  • @user-lq7no1lp9t
    @user-lq7no1lp9t Před 3 lety +6

    पहिला व्हिडिओ बाघितला खूप छान आहे

  • @meeratawde3935
    @meeratawde3935 Před 3 lety

    अनिकेत तुझ गाव सुंदर. आहे. आणि तलाव वाचा परिसर खरचं छान.

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 Před 3 lety +15

    🌹shree swami samarth 🌹
    Saglyani shree swami samarthanchi new movie aali aahe HUM GAYA NAHI ZINDA HAI he naakich bhaga aani share kara
    🌹Shree Swami Samarth 🌹

  • @PravinPawar-up3rq
    @PravinPawar-up3rq Před 3 lety

    Lay Bhaari Video .... Aniket dada..
    अप्रतिम निसर्ग

  • @supriyasawant8506
    @supriyasawant8506 Před 3 lety +14

    Devak kalaji🙏🙏

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 Před 3 lety +1

    वा निसर्ग खुप सुंदर आहे 👌 अनिकेत आज मला वाटल आजी आणि आई व्हिडिओ मध्ये नाही, पण चहा प्यायला घरी गेलात 👌 आजचा व्हिडिओ एकदम मस्त. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @jayshrisawant5427
    @jayshrisawant5427 Před 3 lety +3

    Love you aaji & aai,& I miss my aaji so much.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 Před 3 lety

    नजारा बेहेतरीन आहे कीती मस्त एन्जॉय करता रे तुम्ही सगळे

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 Před 3 lety +4

    First comment 🤩

  • @OKGAMING-pk7os
    @OKGAMING-pk7os Před 3 lety +1

    आजी चा चेहरा खुप हासरा आहे नजारा 1नंबर

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 3 lety +3

    छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @vaishaliangwalkar1494
    @vaishaliangwalkar1494 Před 3 lety +1

    Vedio aavadala donhi badbada aaji dakhavtos mast vate 😃😃👌👌👌👌👌

  • @poojakhedekar2365
    @poojakhedekar2365 Před 3 lety +10

    Yes Kokan is heaven ❤

  • @vaibhavivishwasrao4091
    @vaibhavivishwasrao4091 Před 3 lety +1

    Aniket tujha mule amhala shetichi mahiti kalate Thanks

  • @texinahendricks4896
    @texinahendricks4896 Před 3 lety +3

    Beautiful nature love the shades of green, you guys are so cheerful n hard working

  • @madhurakushte3119
    @madhurakushte3119 Před 3 lety +1

    तुझं गाव इतक छान दिसतंय 👌👌
    सगळीकडे हिरवगार 🌿🌿🌿
    आणि ती आजी खुप छान आहे 😉
    Always keep Smiling 🙂😉😊
    Overall video best,👍 & aswome view

  • @mihirdhuri4934
    @mihirdhuri4934 Před 3 lety +3

    Mast👍👍👍

  • @vaishalishinde901
    @vaishalishinde901 Před 3 lety

    अनिकेत एक enquiry conter आजी हसरी आणि एक information conter आजी कीती माहीती सांगतात शेती बद्दल जेवणा बद्दल आणि बरच काही माहीती प्रेमाने हसत मुखाने सांगतात , आणि मेन English and Hindi मधे जे काय बोलतात त्यात त्यांचा हाथ कोणीच धरूं शकत नाही खुप sweet , lovely आजी दोघी आजी खूप भारी आहेत त्या दोघींना बघीतल की हसल की मन एकदम प्रसन्न होत so thanks अनिकेत भावा love u 🌹🌴 and love so much आजी ❤️🙏 😘😘

  • @sagarsurve3708
    @sagarsurve3708 Před 3 lety +5

    Beautiful video 📹

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @vasudeosawant2563
    @vasudeosawant2563 Před 3 lety

    खूप छान विचार आहे - मदतीचा हात असेल तर काम लवकर होते आणि कंटाळा पण येत नाही..👍👍

  • @spnikam5307
    @spnikam5307 Před 3 lety +4

    Cheerful & smiling faces all young &old farmers of Konkan inspite of hardships, shortage water make konkani life unforgettable.

  • @veronicaandrade7219
    @veronicaandrade7219 Před 3 lety +1

    Aaji che Hindi ek number love u aaji

  • @user-qh6ug6ce3k
    @user-qh6ug6ce3k Před 3 lety +4

    ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥 wlding chi kama zor daar🔥🔥

  • @bhushanadavade834
    @bhushanadavade834 Před 3 lety +2

    भावा खूप छान तू खरंच शेती करायला प्रेरीत करतो...vlog खूप खूप भारी असतात...आम्ही शेती पुस्तकात वाचली होती...पण तू प्रतेक्ष्यात दाखवतोय..खूप भारी वाटतेय...खरंच असे वाटतेय हे बॉस साठी काम करण्यापेक्षा..तुझ्या सोबत येऊन शेती करावी...मनाला तरी बरे वाटेल...खूप खूप धन्यवाद तुझे आणि आपल्या टीम चे....

  • @akshayambawane720
    @akshayambawane720 Před 3 lety +6

    रॉयल शेतकरी आहेस ❤️👑😍🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před 3 lety +1

      Thank u

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 Před 3 lety

      [22/06, 8:56 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: czcams.com/video/FFOIxMRz82A/video.html

  • @subhashjadhav3486
    @subhashjadhav3486 Před 3 lety

    अनिकेत भावा आजीला आज मध्येच का दाखवला एकदम लास्ट ला आजी मस्त वाटते खूप हसते मला मस्त वाटतं 👌👌

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 Před 3 lety +21

    तुम्ही वेल्डिंग चे काम करताना..फेस शील्ड का नाही घालतं....be careful..👍

  • @shreekantmulye758
    @shreekantmulye758 Před 3 lety

    प्रश्न विचारणारी आजी छानच....हसण खूप गोड आहे तीच.....तुझ कुटुंब पण खूप गोड गोड.....

  • @Sharmzinthehouse
    @Sharmzinthehouse Před 3 lety +8

    👏🏻 congrats

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 Před 3 lety

    दोन्ही आज्ज्या, नागेश, साहिल, पत्या, इतर सगळेच व हरकुळ निसर्ग एकदम भारी, ट्रेकिंग सुरू झाले नंतर आम्ही येणार

  • @nirbhay_rodpalkar4146
    @nirbhay_rodpalkar4146 Před 3 lety +5

    Divasbhar Shtat kam karun damun 14 km kondyat jayla kantala yet nahi ka amhi pan shetkari ahot panvel nere

  • @leenavanmali8897
    @leenavanmali8897 Před 3 lety

    Zadavarchi taji bendi baghun khup chan vatle.Talavakadcha nisargacha najara apratim..Paus nastanahi lavnichi kama keli. Great.👍

  • @smitam1299
    @smitam1299 Před 3 lety +5

    👍👍👌👌👍👍

  • @aniketkumbhar258
    @aniketkumbhar258 Před 3 lety +1

    नजा लय भारी

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 Před 3 lety +4

    1st comment ...Love from sangamner ahmednagar

  • @madhup3849
    @madhup3849 Před 3 lety +1

    आज मी लवकर झोपलो होतो तुझा व्हिडिओ बघायचा राहिला होता म्हणून मी रात्री बाराला तुझा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ बघितला बरोबर खूप छान झोप आली मला शुभ रात्री अनिकेत आणि तुझ्या फॅमिलीला

  • @aseefhobyisgardenin
    @aseefhobyisgardenin Před 3 lety +3

    Majha ek like👍

  • @rekhapatil3324
    @rekhapatil3324 Před 3 lety

    चाय पिता.....नाय दोन्ही आजी लय भारी

  • @shitaltambitakr6303
    @shitaltambitakr6303 Před 3 lety +3

    Awesome 😍👌👌👌👌

  • @sunilmhatre5046
    @sunilmhatre5046 Před 3 lety

    खुप छान आजचा विडिओत शेती आणि मासेमारी बघायला मिळाली

  • @dineshkadam6454
    @dineshkadam6454 Před 3 lety +5

    Waiting eagerly ty Aniket.

  • @rupalibugde3234
    @rupalibugde3234 Před 3 lety +1

    Tumhi srvana medete kereta begun kupe bharie vatele kupe mast

  • @sonalimithbavkar5454
    @sonalimithbavkar5454 Před 3 lety +29

    Awsome 👌👌👌

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před 3 lety

      Thank u

    • @pallavinachanekar1154
      @pallavinachanekar1154 Před 3 lety +1

      मस्त व्हिडिओ 👌👌👍 आई आणि चिनू ची मस्ती दाखल एकदा छान वाटते बघायला 🤗🤗

  • @savitarampuri1866
    @savitarampuri1866 Před 3 lety

    Aaji aaji baba layi comedy mast haaa 😂🤣😁😂😀😁😂