जागरण गोंधळ@अण्णा वाघे चिकलठाणकर, संपूर्ण गण यांच्या आवाजात नक्की बघा...जय मल्हार

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2021
  • #narayankhandagale#jagrangondhal#
    असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...
  • Zábava

Komentáře • 53

  • @annasahebghuge4227
    @annasahebghuge4227 Před 2 lety +5

    very nice collection bhau . thanks ....annasaheb ghuge waghe

  • @popatkakulte6621
    @popatkakulte6621 Před 2 lety +3

    अण्णा भाऊ अजून पाठवा एकच नंबर आहे

  • @sagarpawar3948
    @sagarpawar3948 Před 2 lety +8

    🌹🙏खरच सलाम आण्णा साहेब तुम्हाला खुप छान आवाज आज नमु गणपती म्हाळसा पती हा गण खूप छान आवाज रडू येण्या सारखे माझे तर आकसर्ष्या डोळे पाणवले गण ऐकून 👌👌👌🙏

    • @shivajichavan2743
      @shivajichavan2743 Před 18 dny

      4:52 4:54 4:57 4:57 4:57 4:58 4:58 4:59 4:59 4:59 4:59 5:02 5:02 5:02 5:03 5:03 5:04 5:04 5:04 5:04 5:04 5:04 5:04 5:04 5:04 5:05 5:05 5:05 5:05 5:05 5:05 5:06 5:06 5:06

  • @aarsirsath
    @aarsirsath Před 2 lety +1

    आण्णा वाघे यांना मी 30 वर्षा पूर्वी ऐकले होते.
    खुप गुनी कलाकार होते . त्याच्या आत्म्यास शांती मिळो

  • @shivajidhole5003
    @shivajidhole5003 Před 2 lety +2

    अतिशय सुरेख आहेत आवाज

  • @ankushsonawane9855
    @ankushsonawane9855 Před 2 lety

    यळकोट यळकोट जय मल्हार गणपती बाप्पा मोरया

  • @gajananagujalkat2002
    @gajananagujalkat2002 Před 2 lety +1

    जय मल्हार वाघे मंडळ छान

  • @SumitChhadidar
    @SumitChhadidar Před 4 měsíci

    ❤❤

  • @user-uf2eg1zv4i
    @user-uf2eg1zv4i Před 2 lety +1

    जुनी आठवण करून दिली माऊली तुम्ही

  • @ananthakhandagale8680
    @ananthakhandagale8680 Před 2 lety

    Khup Sundar gan Ahe bhau 🙏🌹🙏

  • @pawarnarendra4131
    @pawarnarendra4131 Před 2 lety +1

    जय मल्हार

  • @nad_jagranacha
    @nad_jagranacha Před 2 lety

    खुप जुनी आठवण करून दिली नारायण भाऊ

  • @sachinsolankar3443
    @sachinsolankar3443 Před 2 lety +1

    Waa waa👌👌👌👌👌 Aase waaghe honar Nahi ata. Kay awaz hota ..... 😔 😔 khup mast Vattle June gaane aikun

  • @mangeshaghangaw2275
    @mangeshaghangaw2275 Před 2 lety +2

    आशेश पद . पाठवा दादा आमाल

  • @devidasdeore4638
    @devidasdeore4638 Před 2 lety +3

    🌹🌹खुप जुनी आठवण करून दिली राव तुम्ही 👌👌🙏🙏🌹🌹

  • @user-fq9ns5hv1p
    @user-fq9ns5hv1p Před 2 lety +1

    Super

  • @ashokbhimraosolankar3211
    @ashokbhimraosolankar3211 Před 2 lety +2

    खुप छान असेच जुनी जागरन गोंधळ टाकत जा भाऊ मना पासुन धन्यवाद

  • @shivlalgaikwad8376
    @shivlalgaikwad8376 Před 2 lety

    त्रखंंधंधंंंखवखखखखोवधोधधखधधखत्रोधधधखधवत्रधधधधवधधखधधधाधधधखत्रवधधृ ट्र

  • @aarsirsath
    @aarsirsath Před 2 lety

    दाभाडी ता. कन्नड , जिल्हा , औरंगाबाद

  • @arunrakde5200
    @arunrakde5200 Před 2 lety +1

    भाऊ गण खुप छान आहे 👌👌👌👌

  • @annasahebghuge4227
    @annasahebghuge4227 Před 2 lety

    varsa kala sanskruticha ....

  • @shahadevnarale163
    @shahadevnarale163 Před 2 lety

    👌👌

  • @sagarpawar3948
    @sagarpawar3948 Před 2 lety +1

    🙏असे गाणे आणि आवाज नाही वो ऐकला मिळत वो आता खरंच जून ते सोननाहीतर आत्ताच्या जागरणाचे नुसते तमाशे झालेत नक्की देवाचा जागर आहे का नुसता मनोरंजनाचा खेळ हेच कळतं नाही

  • @shankarlekurwale1187
    @shankarlekurwale1187 Před rokem

    नबंर वन

  • @ananthasanap6625
    @ananthasanap6625 Před 2 lety +1

    क्वचितच असे गायन ऐकायला मिळते

  • @ankushdeore563
    @ankushdeore563 Před 2 lety

    खूप छान आवाज आहे 👍👍👌👌👌👌

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 2 lety +2

    🙏🏼🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏼
    खुप जुनी आठवण करून दिली देवा
    🙏🏼🙏🏼

  • @anilalgat622
    @anilalgat622 Před 2 lety

    आता सध्या मिराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी औरंगाबादकर एक नंबर पार्टी आहेत.

  • @hakarapakarskhatmkarega20s77

    Video jagran godal kara taka

  • @bapuraoparkhe868
    @bapuraoparkhe868 Před rokem

    Ye

  • @sureshdarekar660
    @sureshdarekar660 Před 2 lety +1

    Uu

  • @panduranggade4031
    @panduranggade4031 Před 2 lety

    🙏जय मल्हार अण्णा भाऊ तुमचा नंबर टाका 🙏

  • @dattasathe1756
    @dattasathe1756 Před 2 lety

    🌹🌷🌹🌷☝☝👌👌🌹🌷🌹🌷

  • @user-ry1fe3ko3c
    @user-ry1fe3ko3c Před 2 lety

    Jun te son

  • @ajnathshejul463
    @ajnathshejul463 Před 2 lety +3

    आणा वाघेच गाव कोणते आहे

  • @arunrakde5200
    @arunrakde5200 Před 2 lety +2

    भाऊ कृपया करून वारा मल्हारीचा कॅसेट आॅडीयो टाका

  • @ajnathshejul463
    @ajnathshejul463 Před 2 lety +1

    मुल गाव कोणत

  • @user-gs9bh6px3k
    @user-gs9bh6px3k Před 2 lety

    किती वर्ष झाली या जागरणाला

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x Před 2 lety +2

    जय मल्हार