टोयोटा-किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या २०,००० कोटींच्या गुंतवणुकीने पुन्हा सिद्ध केलंय... की जपानचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे!
फडणवीस साहेब, मी तुमचा खूप मोठा फॅन म्हणजेच follower आहे. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. तुमचे काम खूप प्रशंसनीय आहे. माझे काही महत्वाचे काम तुमच्याकडे होते पण तुमच्यापर्यंत आम्ही सर्व सामान्य गरीब पोहचणे कठीण आहे..
"इंधन बचतीसाठी आणि पर्यावरण स्नेही वाहने म्हणून टॉयोटा हायब्रिड कार भारतात प्रसिद्ध होत आहेत. आता भारतीयांची गरज पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र हे निर्मिती केंद्र बनवण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे
Devendraji. Very happy to hear your speech. One important thing need to be done that the Aurangabad Pune journey is very painful especially after shirur. These industrialists will get fed up after having experience of this journey . Please do something.
"टॉयोटा कार टिकाऊपणा आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखल्या जातात महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातले सरकारही जनतेच्या गरजा पूर्ण करणारे आणि उत्तम शासक म्हणून ओळखले जाते आहे.
You are great sir 👏👏👏..... Maharashtra needs you more than ever. We have been witnessing a lot of infrastructural changes since the last 10 years & for the first time I can say that finally, Maharashtra has a leader who is a visionary & truly thinks about its people. 🙏🙏🙏🙏
जपान महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे विकासाची नवी उंची गाठणारे त्रिसूत्र आहे. Devendra Fadnavis यांचा जपान दौऱ्याचे फलित मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्र अनुभवतो आहे mitsubishi electric नंतर आता टोयोटाचीही महाराष्ट्रात गुंतवणूकीला पसंती
Kudos to Deputy CM Devendra Fadnavis Ji for driving economic transformation in Ch. Sambhajinagar! The Toyota Kirloskar Motor (TKM) Ultra Mega Project is a game-changer, bringing 8,000 direct jobs and revitalizing Marathwada's economy.
प्रकल्प तर चांगला दिसतोय. टोयोटाचा आहे म्हंटल्यावर प्रश्नच नाही. पण मराठी मीडियात याची बातमी आली का? नुसतं काम करून भागत नाही, ते जनतेपर्यंत पोचायला पण पाहिजे.
Devendra Ji, your great leadership again and again seen. Giving credit to CM and other members need big heart, sky hight leadership. Only noticed in your speech... We have proud to have leader in Maharashtra like you Sir.
Fadanvisji,aapan aaple kaam kara je ati uttam aahe ,tya UBT chya nadala lagu naka ,aani uttar pan deu naka to tya laykicha nahi MH chya Rajkarnachi 2019 pasun vaat lavli CM khurchisathi Mumbaichi vaat lavli BMC madhyamatun
प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसोबतच अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होणार.पूरक उद्योगांना चालना मिळणार. स्किल इंडिया च्या माध्यमातून जागतिक दर्जाची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाणार.
साहेब आपण उद्योग मंत्री उदय सामंत यांचे खूप धन्यवाद केलेत. पण त्यांच्या आणि त्यांच्या बंधूंच्या हप्तेखोरीमुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास धोक्यात आहे. मंत्री साहेबांना महाराष्ट्रात उद्योग आणण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे गोळा करून आपली तुमबडी भरण्यातच जास्त इंटरेस्ट आहे.
Sir, Nashik having vaital role in Maharashtra devlopment. Nashik is Capital of Adhyatmik (spiritual ). Request you pl. Establish Mahindra Electric Car project in Nashik not in Gujrath. As well as set world class semiconductor project in Nashik. Nashik be a Taiwan of India. I love my birthplace Nashik. Hope if I get apportunity to meet you, I will happy to share my unique idea for nation prosperity. JayshriRam, JayHind 🙏🏻🚩🇮🇳
SIR WE DO NOT HAVE STREET ROAD LAST 12 YEARS ---LANE 13, LOHEGAON, PUNE. POWER CUT EVERYDAY, WATER PROBLEM, NO STREET LIGHT. SHIV SENA/BJP MUST DO DEVELOPMENT WORK AND BASIC INFRASTRUCTURE FOR THE STATE PLEASE.
एकनाथ शिंदे यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आता अमित शहाण बरोबर झाला आहे... फडणवीस साहेब तुम्ही काहीतरी करा आणि या शिवसेनेतला संपून टाका आत मधून खोकळी करा... सगळे अनाडी आणि अनपट भरले आहेत या पक्षामध्ये 😊😅
टोयोटा-किर्लोस्करच्या छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या २०,००० कोटींच्या गुंतवणुकीने पुन्हा सिद्ध केलंय...
की जपानचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे!
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस!
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार...
देवाभाऊ दमदार...!
जगातल्या क्रमांक २ च्या वाहन निर्मिती कंपनीचे भारतातल्या क्रमांक १ च्या महाराष्ट्रात स्वागत आहे
Great achievement for महाराष्ट्र🎉🎉🎉🎉🎉🎉
नव महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय देवेंद्र फडणवीस 🚩
फडणवीस साहेब, मी तुमचा खूप मोठा फॅन म्हणजेच follower आहे. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. तुमचे काम खूप प्रशंसनीय आहे. माझे काही महत्वाचे काम तुमच्याकडे होते पण तुमच्यापर्यंत आम्ही सर्व सामान्य गरीब पोहचणे कठीण आहे..
मी पण❤❤
"इंधन बचतीसाठी आणि पर्यावरण स्नेही वाहने म्हणून टॉयोटा हायब्रिड कार भारतात प्रसिद्ध होत आहेत. आता भारतीयांची गरज पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र हे निर्मिती केंद्र बनवण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे
टोयोटा जपानमधील सर्वात मोठी आणि जुनी ऑटोमोबाईल कंपनी आहे...
जपानी माणूस संपूर्ण तपासणी करूनच आपला एक एक पैसा गुंतवतो...
₹75,632 कोटींची गुंतवणूक करणार...
विदर्भ-मराठवाड्यात19,000 रोजगार निर्मिती!!
धन्यवाद देवाभाऊ!😊
मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र, मेक इन मराठवाडा! वन ट्रिलियन इकॉनमी होण्यात मराठवाडा बजावणार मोठी भूमिका देवेंद्रजींचे स्वप्न होणार साकार!
महाराष्ट्राची शान देवा भाऊ
Best dcm Maharashtra ❤
आज महाराष्ट्रासाठी...
विदर्भ-मराठवाड्यासाठी अहोभाग्याचा दिवस!
८१,००० कोटींच्या गुंतवणुकीतून
महाराष्ट्रात निर्माण होणार २३,००० नवे रोजगार!
Jsw cha pan project ane Lubrizol new plant in chatrapati sambhaji nagar
Devendraji. Very happy to hear your speech. One important thing need to be done that the Aurangabad Pune journey is very painful especially after shirur. These industrialists will get fed up after having experience of this journey . Please do something.
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai.
We feel proud for this decision.
Chhatrapati Sambhajinagar future plan is ready
महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व
देवेंद्र फडणवीस ✌️
Sambhajinagar madhe 3 companya yenar
1) Ather
2) MG motors
3) Toyota
Thank you Devendra ji
@@user-xq1lq2cn3s mg kadhi yenar?
@@lakhavatkartik5645 jsw Ani mg cha collaboration ahe, sadhya mettings chalu ahet goverment sobat
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब इंग्रजी मध्ये भाषण करून विरोधकांना बुचकळ्यात टाकले
"टॉयोटा कार टिकाऊपणा आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखल्या जातात महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातले सरकारही जनतेच्या गरजा पूर्ण करणारे आणि उत्तम शासक म्हणून ओळखले जाते आहे.
You are great sir 👏👏👏..... Maharashtra needs you more than ever. We have been witnessing a lot of infrastructural changes since the last 10 years & for the first time I can say that finally, Maharashtra has a leader who is a visionary & truly thinks about its people. 🙏🙏🙏🙏
फडणवीस साहेब एवढीच विनंती आहे की....... आपल्या महाराष्ट्र ज्या कंपन्या येतात त्यामधे महाराष्ट्रातील मुलांना जास्त प्राधान्य मिळाव......
Great leadership n great move , nice sir
Thank you so much
धिस इज व्हेरी ग्रेट अचीवमेंट थँकयू सन्माननीय नामदार फडणवीस सर 🙏🙏🙏🌹💐
Thankyou Devendra Fadnavis Saheb You are the best 💐🌹
Next 4 year Maharashtra is automobile manufacturing hub 🇮🇳🇮🇳
For that He needs to win again in elections lol
@@himeshthungaturthi3215 Lol.....Jarange named monkey dancing their weirdly....🐒
जपान महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे विकासाची नवी उंची गाठणारे त्रिसूत्र आहे. Devendra Fadnavis यांचा जपान दौऱ्याचे फलित मागच्या दोन वर्षापासून महाराष्ट्र अनुभवतो आहे mitsubishi electric नंतर आता टोयोटाचीही महाराष्ट्रात गुंतवणूकीला पसंती
मराठवाड्याच्या विकासासाठी देवा भाऊ मैदानात सज्ज
महाराष्ट्रातील एकमेव visionary leader, सध्या महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे. Make Maharashtra Great Again.
Great 👍 Congratulations 👏 🎊
Well done Mr. Phadanvis..And Mr. Kirloskar.
Kudos to Deputy CM Devendra Fadnavis Ji for driving economic transformation in Ch. Sambhajinagar! The Toyota Kirloskar Motor (TKM) Ultra Mega Project is a game-changer, bringing 8,000 direct jobs and revitalizing Marathwada's economy.
All this progressive experience for the state one and only Shri Devendra ji Dev baree kartalo
Thank you Devendra ji
Great. Keep it up Devendra ji Dy cm
प्रकल्प तर चांगला दिसतोय. टोयोटाचा आहे म्हंटल्यावर प्रश्नच नाही. पण मराठी मीडियात याची बातमी आली का?
नुसतं काम करून भागत नाही, ते जनतेपर्यंत पोचायला पण पाहिजे.
Agdi barobar, Ani ata election sathi tar aslya news khup important ahet.
Great Sirs👍 Keep it up 💯 जय महाराष्ट्र 🙏
The most intelligent dy.cm
Devendra Ji, your great leadership again and again seen. Giving credit to CM and other members need big heart, sky hight leadership. Only noticed in your speech...
We have proud to have leader in Maharashtra like you Sir.
Thank you Devendra ji ! Great leader . God bless you . We are with you always in all your ups and downs. 🎉❤🙏🎉
Nice devendra ji
great fadanvis Saheb
very good 👍 work Devendraji tumche aabhar,,manavet tevdhe kamich !
महाराष्ट्राचे प्रगल्ब नेतृत्त्व देवभाऊ
मराठवाड़ा चे उज्वल भविष्य फक्त भाजपा च साधु शकते 🇮🇳
उभारता भारत. जय हिंद फडणवीस साहेब🎉
देवा भाऊ जोमात, कोण कोण कोमात
Khangreesi aani bhindi alliance wale😂😂.
@@broohogameing5973😂
खुप छान साहेब❤
Great!!🙏🏻🙏🏻
Outstanding person in maharashtra.
Changli batmi khup chan 🎉
No one can beat DEVENDRA FADNAVIS
Congratulations Sab
Pleased to see this MOU happening❤
Great sir Devendraji
Congratulations maharastra . marathwada . chhatrapati sambhaji nagar . jay hind 🚩🚩🚩✌️✌️
Very Good
Keep going sir.proud of you sir
Fadanvisji,aapan aaple kaam kara je ati uttam aahe ,tya UBT chya nadala lagu naka ,aani uttar pan deu naka to tya laykicha nahi
MH chya Rajkarnachi 2019 pasun vaat lavli CM khurchisathi
Mumbaichi vaat lavli BMC madhyamatun
Congratulations
God bless you sir.
हम डांबरी डांबरी से जायेंगे😂😂😂
Best leader of maharashtra today
शरद पवार ला काही कळालं आहे का😂😂😂
प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसोबतच अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होणार.पूरक उद्योगांना चालना मिळणार. स्किल इंडिया च्या माध्यमातून जागतिक दर्जाची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले जाणार.
Best wishes 🙏
Great🎉
Jai Maharashtra
Many more car factories need to come to Maharashtra especially from Karnataka and Tamil Nadu.
Very constructive work. done by mahayuti of bringing investment from Toyota.Kirloskar company .
Uddhav la evdhi english pn yet nsel😂😂😂
aamcha neta layee powerful 💪💪🙏
धन्यवाद फडणवीस आणि शिंदे जी
Great leader Jai shree Ram
Before code of conduct the foundation laying ceremony of this plant will be held at sambhajinagar 🎉🎉
Great sir
मला काहीच कळलं पण जरांगे पाटलाला कळलं
1st time I have seen Fadnavis mistake. Tata Kirloskar Motors.
अभिनंदन महाराष्ट्र अभिनंदन मराठवाडा ❤
साहेब आपण उद्योग मंत्री उदय सामंत यांचे खूप धन्यवाद केलेत. पण त्यांच्या आणि त्यांच्या बंधूंच्या हप्तेखोरीमुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास धोक्यात आहे. मंत्री साहेबांना महाराष्ट्रात उद्योग आणण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे गोळा करून आपली तुमबडी भरण्यातच जास्त इंटरेस्ट आहे.
Make a talegoan chakan road
vidarbh marathwada,paschim ,sarva thikani jithe MIDC ahe thithe navin chhotya companya ana,ani mothya shaharatil interested lokanna aplya gavi neu dya.system sutomatic kara .mantryanchi garaj nako.adhikaryanna ,award declare kara ani incentive dya purna teamla.lahan shaharanche infra develop kara,water availabilitysahit.vyavasthet top to bottom prachand bhrashtachar ahe,to sampava,changle adhikari deun. pudharyanni kitihi dhoom keli tari 5 warshat maharashtra karjamukta hoil,
Khup Sundar Bhashan
धन्यवाद साहेब
सुप्रभात देवेन जी
Proud to be Maharashtrian
Nashikala pan mothe project yavet sir
कांदा ऊत्पादक आहेत.
Dewanhawoo is great
He deserves second full term without any support
What is about Japanese industrial park supa development
Hya investment cha Foxconn sarakha hou deu naka hi vinanti.
Also asure them political stability 15 years ❤
Sir, Nashik having vaital role in Maharashtra devlopment. Nashik is Capital of Adhyatmik (spiritual ). Request you pl. Establish Mahindra Electric Car project in Nashik not in Gujrath. As well as set world class semiconductor project in Nashik. Nashik be a Taiwan of India. I love my birthplace Nashik. Hope if I get apportunity to meet you, I will happy to share my unique idea for nation prosperity.
JayshriRam, JayHind 🙏🏻🚩🇮🇳
I am from jalgaon City there's no big factor of car company in jalgaon City pl planning future investment in jalgaon City
What about new gmcs in Maharashtra . Please look into that matter 🙏
😊
SIR WE DO NOT HAVE STREET ROAD LAST 12 YEARS ---LANE 13, LOHEGAON, PUNE. POWER CUT EVERYDAY, WATER PROBLEM, NO STREET LIGHT. SHIV SENA/BJP MUST DO DEVELOPMENT WORK AND BASIC INFRASTRUCTURE FOR THE STATE PLEASE.
एकनाथ शिंदे यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आता अमित शहाण बरोबर झाला आहे... फडणवीस साहेब तुम्ही काहीतरी करा आणि या शिवसेनेतला संपून टाका आत मधून खोकळी करा... सगळे अनाडी आणि अनपट भरले आहेत या पक्षामध्ये 😊😅
2014 te 31/7/2024 MAHARASHTRA madhe ek pan industry aali nahi ka???????
yala jababdaar kon......