i guess im asking the wrong place but does anyone know a tool to log back into an instagram account..? I stupidly lost the password. I love any help you can give me.
अनिकेत तुझ्यामुळे गणपती बाप्पाचे दर्शन झाले गणपती बाप्पा माझे श्रद्धास्थान आहे मंदिर खुप सुरेख आहे तुझ्या मनात जी ईच्छा आहे ती लवकर पूर्ण होवो हिच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना
दादा तुला आंणि तुझ्या चैनलला उदंड आयुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना. दादा मला तुझ्यासोबत वेंगुर्ले गणपती दर्शन घ्यायचे आहे गणपती बाप्पा सर्वांचे रक्षण करो कल्याण करो
१ नंबर video बनला आहे, कारण आमच्या शिरोडा गावाला भेट दिलीस, लय भारी वाटला आणि त्यात बाप्पाचे दर्शन म्हणजे दुग्धशर्करा योग. शिरोडा मिठागरे दाखवली, जिथे महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. रेडी गावचे श्री माऊली देवस्थान व आरवली गावचे श्री वेतोबा देवस्थान आणि एसटीतूनच मोचेमाडचा समुद्रकिनारा दाखविले असते तर vlog आणखीनच छान झाला असता. 🙏🛕🍀🌴🌦️🌾🤲👌💮🌻 कांदळगावच्या राण्यांका पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
Thankyou Aniket bhau .me lahanpani mhanjay satvit Astana reddichya ganapati darshanala geli hoti. Maji maushi shirodya chi .tichya Kaday geli hoti .atta me 47 chi ahhey. Khup varshani ganapati chay darshan tujya mulay Zaley. Shathkoti dhanyavad. Shirodyala gelya sarkhay vatlay. thankyou once again. God bless you and your family.
थैसूनच वाईज पुढे फेरी बोटीतून गेललंय तर गोव्यात पोहोचतलय असतंय... केरी बीच आणि तेरेखोल बीच.... बाकी नेहमी प्रमाणे व्हिडिओ मस्तच... गणपती बाप्पा मोरया...
छानच वाटलं एकदम माहेरी गेल्यासारखं..वेंगुर्ला डेपो ते आरवली रोज सकाळी दुपारी काँलेजसाठीची धावपळ असायची.. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर पण प्रसिद्ध आहे ..बाप्पा तुझ्या मनोकामना पूर्ण करो हीच सदिच्छा 🙏
आमच्या गावी आलास की, आम्ही न चुकता दरवर्षी रेडीच्या गणपतीला दर्शन घेतो. आमच्या बहुतेक सर्व नातेवाईकांचेही गावे ही दाखवलीस.आमची सर्व माणसेही दाखवलीस. आमचा बाप्पा मोरया दाखवलास.आमचे गाऱ्हाणे ऐकवलस . त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
Khup khup mast mandir ani ganapati bappa chi murti lay avadali mala ek ch number. Ganapati bappa morya 🙏🙏🙏🙏 Khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika Tai 😊🙏🇮🇳
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏 भावा तुझा हाही व्हिडिओ मस्तच आहे ...रेडीच्या गणपतीचे दर्शन झाले तुझ्यामुळे खूप छान वाटले ....तुझ्या मनातली सर्व ईच्छा पुर्ण होवोत आणि आपल्या गोष्ट कोकणातली च परिवार असेच मोठे होवोत...
ह्या वयात तो मुलगा शाळेत जाउन हे काम करतो खरच मानायला पाहिजे त्याला यात तू सांगितलस तसा काम करणार्यानी लाजायला नाय पाहिजे . घरच्याना मदत होते तुझ्या कामामुळे खुप मोठा होशील मित्रा छोटू . माझी पण ईच्छा आहे रेडीच्या गणपती बाप्पाच दर्शन घ्याबे . आनी मी नक्की त्या छोटूला भेटेन तो लाजतो त्याला मी नक्की समजावेन . चांगल काम करताना लाजण्याची गरज नाही बाकी व्हीडीओ अप्रतीम
Very Nice to see you say Thankyou to Driver & Conductor . Thats how you respect their job . Also how you treated that little kid .We see this in usa everytime and realize how important every job is . Wish everyone realizes that in India too. Beautiful temple & Bappa 🙏
Tuzya manatali iccha purna hovu de yaa saathi mazyakadun pan bappa kade prarthana n tuzya sagalya dreams saathi all the best bhava, aani ho bappa cha darshan zala tuzyamule mhanaan special dhanyawaad👍
Mala tuje sagle ch video khup avdatat. Maje maher vengurlya la ch aahe mala tuja video baghun ganpati che darshan swata kelya sarkh vatla. Mahnun khup khup Thank you ha video post karnya sathi..
Khup bare vatle ha video baghun amche gav shiroda baghayala milale and also redi Cha ganpati is one of my favorite place too..make one video on arvali Vetoba also 🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
सुंदर समुद्र किनारा 😍
ह्या बाप्पा चा विशेष म्हणजे हा बाप्पा उंदीर आणि मखरासकट जमिनी खाली भेटलाय🙏🌺
अनिकेत धन्यवाद रेडीच्या गणपतीचे तुझ्या मुळे दर्शन झाले . तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होवोत बप्पच्या चरणी प्रार्थना🙏
khop chhan
love from pakistan
i guess im asking the wrong place but does anyone know a tool to log back into an instagram account..?
I stupidly lost the password. I love any help you can give me.
💐" गणपतीची मुर्ती " 💐खूप उंच आहे तशीच ती सुंदर सुद्धा आहे
👌अनिकेत दादा👌
Khup chhan aahe vengurla. Vengurlyala mandirancha gaav boltat. Amcha aajol aahe vengurla. Khup sundar murti aahe ganapati bappachi. Tuzyamule redichya ganapatiche darshan zale khup chhan vatale aabhari aahot. 🙏Ganpati Bappa Morya🙏
सुंदर मंदिर आहे अनिकेत ,आणि तुझ्यामुळे या बाप्पाचे दर्शन झाले..तुला खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा... बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो...👍
Khup ch chan murti ahe 🙏 thanks ki jaun amhala dakhvnya baddal. Ganpati bappa morya. Tuzya sarv ichha purn hoil hich assha👍😊
खुपच छान, सुंदर, मस्तच. अनिकेत दादा.
गणपती ची मूर्ती एवढी मोठी... खूप छान, छान दर्शन झाले. गणपती बाप्पा मोरया 🙏
रोड व्हील राणे तुझ्याबरोबर..😀 आणि अनिकेत तुझ्या व्हिडिओ मधला साधेपणा भावतो खूप..👍
Khup Chhan Video aani Ganpati bappa khupach chhan aahet darshan gheun chhan vatale....... Thank-you
अनिकेत तुझ्यामुळे गणपती बाप्पाचे दर्शन झाले
गणपती बाप्पा माझे श्रद्धास्थान आहे मंदिर खुप सुरेख आहे तुझ्या मनात जी ईच्छा आहे ती लवकर पूर्ण होवो
हिच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना
तुझ्यामुळे खुप काही enjoy & baghayala भेटत So proud of you
अनिकेत तूझ्या मुळे गणपती चे दर्शन झालं, मंदिर खूपच सुरेख आहे , तुझ्या मनात जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पुर्ण होवो 🙏🙏👌👌
तुझ्या मुळे वेंगुर्ला चे गणपतीचे दर्शन झाले.गणपतीची मूर्ती छान असा.
गणपती बाप्पा मोरया.
Waa mast Ganpati bappa khupch chan aahet 🙏 tuji echa puran hovot hich prarthna
दादा तुला आंणि तुझ्या चैनलला उदंड आयुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना. दादा मला तुझ्यासोबत वेंगुर्ले गणपती दर्शन घ्यायचे आहे गणपती बाप्पा सर्वांचे रक्षण करो कल्याण करो
Khup chan Aniket aajcha video khup chan hota. Ani thanks aamhala aamchya ganpati bappache darshan zale.
Khup khup dhanyavad tujhya mule 2 varshane bappa cha darshan jhala...Ganpati bappa moraya🙏
My moms native place vengurla❤ Bappacha darshan jhala khup bhari vatala👌
Thanks Aniket reddicha ganpati bappa dakhvalaybaddl khup junaya aathavani jagaya zalaya 🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ खूप छान..
पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🙏
१ नंबर video बनला आहे, कारण आमच्या शिरोडा गावाला भेट दिलीस, लय भारी वाटला आणि त्यात बाप्पाचे दर्शन म्हणजे दुग्धशर्करा योग. शिरोडा मिठागरे दाखवली, जिथे महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. रेडी गावचे श्री माऊली देवस्थान व आरवली गावचे श्री वेतोबा देवस्थान आणि एसटीतूनच मोचेमाडचा समुद्रकिनारा दाखविले असते तर vlog आणखीनच छान झाला असता. 🙏🛕🍀🌴🌦️🌾🤲👌💮🌻
कांदळगावच्या राण्यांका पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
Thankyou Aniket bhau .me lahanpani mhanjay satvit Astana reddichya ganapati darshanala geli hoti. Maji maushi shirodya chi .tichya Kaday geli hoti .atta me 47 chi ahhey. Khup varshani ganapati chay darshan tujya mulay Zaley. Shathkoti dhanyavad. Shirodyala gelya sarkhay vatlay. thankyou once again. God bless you and your family.
मला पण शिरोडा बस स्थानक बघून बरे वाटले 👍
Thanks aniket tuzya mule darshan zal bappa ch. Ya veli gavi aalo ki nakki aamhi pan janar Bappa chya darshanala
Ati sunder video. Ganpati darshan chaan zaale.
Khupch chhan bapa che darshan.tuja navash laukarch purn hoil.jai ganesh.
तुज्या मुळे गणपती बाप्पा च दर्सन झाले मस्त वीडियो
थैसूनच वाईज पुढे फेरी बोटीतून गेललंय तर गोव्यात पोहोचतलय असतंय... केरी बीच आणि तेरेखोल बीच.... बाकी नेहमी प्रमाणे व्हिडिओ मस्तच...
गणपती बाप्पा मोरया...
आमच्या गावातला बाप्पा🙏🙏🙏🙏🙏..... खूप सुंदर video... 😍😍😍😍
अनिकेत तुझी रेडी गणपती मंदिराची सहल तुझ्या बरोबर आम्ही. पण Enjoy केली गणपती बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच इच्छा
छानच वाटलं एकदम माहेरी गेल्यासारखं..वेंगुर्ला डेपो ते आरवली रोज सकाळी दुपारी काँलेजसाठीची धावपळ असायची.. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर पण प्रसिद्ध आहे ..बाप्पा तुझ्या मनोकामना पूर्ण करो हीच सदिच्छा 🙏
आमच्या गावी आलास की, आम्ही न चुकता दरवर्षी रेडीच्या गणपतीला दर्शन घेतो. आमच्या बहुतेक सर्व नातेवाईकांचेही गावे ही दाखवलीस.आमची सर्व माणसेही दाखवलीस. आमचा बाप्पा मोरया दाखवलास.आमचे गाऱ्हाणे ऐकवलस . त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
अनिकेत भाऊ विडीयो खुप मस्त होता..नि तु्र जी इच्छा बाप्पाकडे मागितली ती पुर्ण होणार हीच बाप्पास विनंती...तुला असच मोठ प्रोत्साहन मिळो...👍👍👍😘
Khup khup mast mandir ani ganapati bappa chi murti lay avadali mala ek ch number. Ganapati bappa morya 🙏🙏🙏🙏
Khush raha sukhi raha hasat raha lot's of love from Sarika Tai 😊🙏🇮🇳
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏 भावा तुझा हाही व्हिडिओ मस्तच आहे ...रेडीच्या गणपतीचे दर्शन झाले तुझ्यामुळे खूप छान वाटले ....तुझ्या मनातली सर्व ईच्छा पुर्ण होवोत आणि आपल्या गोष्ट कोकणातली च परिवार असेच मोठे होवोत...
Ganpati Bappanche khup Sundar darshan👌🏻🙏🌹Aniket tuzya manatli ichha nakki lavkar purn hoil👍☺
Readecha ha ganpati.hai sunder pashanmurti hai khup Jane hote yethe samudra hai Javel ani khup sunder Devi Mandir hai yethe
इच्छा पुर्ति श्री गणपती मंदीर . छान व्ही . डी .ओ. धन्यवाद
अनिकेत। तुझ्यामुळे गणपतीचे दर्शन झाले. तुझ्या मनातील ईच्छा पुर्ण होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.
Bhava thanks redi gav dakhv nya sathi me redi gavacha
खूप छान अनिकेत 👌👌👌 गणपती बाप्पा मोरया 👌👌👌
Dada Bapa Mandir khup Chan aahe Ani murti sudha Ganpati Bappa morya 🙏🙏
Mazi aai pan kasalchi Rane
Debavarche rane mahatat
Ranewadi
Mast
बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे 👌👌👌..आणि तुझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल 👍😊😊...
ह्या वयात तो मुलगा शाळेत जाउन हे काम करतो खरच मानायला पाहिजे त्याला यात तू सांगितलस तसा काम करणार्यानी लाजायला नाय पाहिजे . घरच्याना मदत होते तुझ्या कामामुळे खुप मोठा होशील मित्रा छोटू .
माझी पण ईच्छा आहे रेडीच्या गणपती बाप्पाच दर्शन घ्याबे . आनी मी नक्की त्या छोटूला भेटेन तो लाजतो त्याला मी नक्की समजावेन . चांगल काम करताना लाजण्याची गरज नाही बाकी व्हीडीओ अप्रतीम
गणपती बाप्पा मोरया खुप छान विडियो आहे 👌👌
Khup chan asa mandir.. Mi hyo ganpati khup agodar bghitlay mhanje jevha tyaka colour kadlelo navhato tevha... Khup bhari vatata aatmade ekdam shantaaa👌👌👌👌
Khup chan hota video, thank you aamhala darshan karun dilyabaddal, Ganpatichi murti khup sundar hoti.
Very nice
गणपती बाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!
छानच आहे vdo
Sunder video bhava, maza gavach vengurla ahe. Ganpaticha darshan dillyabaddle khup khup dhanyawad. 🙏👌👍
Very Nice to see you say Thankyou to Driver & Conductor . Thats how you respect their job . Also how you treated that little kid .We see this in usa everytime and realize how important every job is . Wish everyone realizes that in India too. Beautiful temple & Bappa 🙏
छान मंदिर आहे. मी लहान असताना आलो होतो येथे. तेव्हा मंदिराचे काम चालू होते.....मूर्ती अप्रतिम आहे......धन्यवाद.....
Khup chaan darshan zaaley...thanx aniket 🙏
Thanks bhava khup divas jaila navtha bhetla but aaj tujya video madhun mazya favorite Bappa cha Darshan zala 😍
Bappachi murti khupppp chann ahe... Masta❤️
विडिओ खरंच खूप मस्त होता👌
गणपतीची मूर्ती पण एकदम सूबक आहे
आणी तुझी जी काही देवाकडे प्रार्थना केलीस ती लवकर पूर्ण होवो.
🙏गणपती बाप्पा मोरया🙏
गणपती बाप्पा मोरया💐💐💐,तुझ्या सर्व इच्छा बाप्पा पूर्ण करेल .व्हिडिओ छान आहे. आणि मध्ये मध्ये जे म्युझिक आहे न ते खूपच आवडते👍👍👍👌👌👌💐💐
Great bro 👍this is one of my favorite place which I visits most of the time ..ganapati bappa mourya 🙏
Hii bro thanks you so much tu aamchya shiroda redi gawala aamchya bappala bhet dili tuzi navas nkki purn honar👍👍👌❤
आम्ही जाऊन आलो इथे, खुप छान आहे.🙏🙏🌹
Thank you so much for your video.... you refresh my memories
Anii fakt aani fakt tuzyamle redichya ganpatiche darshan zale thnxxx bro ....aani tuzya manatli ichhya nakki purna honar bhaii....
🙏🌺Ganpati bappa morya 🙏🌺,tuzi Mantil icha puran houn De 2022,👍honar God bless you
Kup mast bro...Thanks amhala pan darshan jhala..
बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर, 🤗👌तुझी इच्छा लवकर पूर्ण होवो 👍😊🤗
Nice1n👌आनिकेत भाऊ तुझा नवस लवकर येऊ देत गणपती बाप्पा मोरया
अनिकेत खूप छान गणपतीचे दर्शन झाले तुझ्यामुळे खूप इच्छा होती जायची तशी मि जाऊन आली आहे४वर्शपुर्वि
Khup chhan vlog bhava..👌👌
🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
Ganpati Bappa Morya 🌺🙏 Chan zale Darshan 🙏 Dada tuja sarva icha purna hotil 😊
Wahh chan darshan zhala bappach🙏
Thanks dada tu bappac darshan krun dilas tyabaddal 🙏🙏
Lovely vedio. God bless you
🙏🌹सुंदर आहे मंदिर 🌹🙏👌
Khup bare वाटले ... गणपती बाप्पा मोरया.. 🙏..तुझी ईच्छा पुर्ण होऊदे🙏
Aniket thank you so much khup iccha hoti he devul baghaychi ji tu purn keli tuja channel cha madhyamatun tuji sarv iccha purn hovu dey 🙏🙏
Nice Dada ❤
गणपती बप्पा मोरया 🙏🏻
मंदिर खूप छान बांधले आहे 🙏
मंदिर खुपचं सुंदर आहे. 🙏👍
गणपतीची मुतीॅ छान आहे मस्त मंदिर
😍Gosht kokanatli😍👌👌👌👌always rock💪💪💪🤘
गणपती बाप्पा मोरया.तुझ्या सर्व इच्छा लवकर पुर्ण होऊ दे ही बाप्पा जवळ प्रार्थना.
अनिकेत तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो. आम्हाला ही तुझ्यामुळे गणपतीचे दर्शन झाले.
Masta😊😊....I really like ur video soo much ❤️❤️
तुझ्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल. आमची कुलदैवत हा thay सुन हार फुला ghetlas. आम्ही दरवर्षी jatav पण मेल्या Corona n वाट लावल्यान.
👌👌👌👍👍👍Mastttt 1number
Dhanyawad....🙏🏻🙏🏻. 2017 nanter Tuzya mule punha ekda ganapati che darshan zale.....Punha ekda rediganpatila karayala awdel
मित्रा खुप छान व्हिडिओ बनवलास
Khup chan ganpati ani vlog, ganpati bappa morya 🙏🙏
Dada tujhyamule ganpati bappa ch darshan zal.khup chan vatal.ani bappa tuzi echha nakki purn karel.🙏🙏
Vah re Aniket bhapur divsani laalparine pravas karavlas Ek number👍👍🙏🙏
गणपती बाप्पा मोरया.....खूप छान वाटलं
Tuzya manatali iccha purna hovu de yaa saathi mazyakadun pan bappa kade prarthana n tuzya sagalya dreams saathi all the best bhava, aani ho bappa cha darshan zala tuzyamule mhanaan special dhanyawaad👍
Mala tuje sagle ch video khup avdatat. Maje maher vengurlya la ch aahe mala tuja video baghun ganpati che darshan swata kelya sarkh vatla. Mahnun khup khup Thank you ha video post karnya sathi..
खुप छान आहे मूर्ती ..आम्ही पण गेलो होतो ..मस्त आहे ...तु कसाल मधे गेला छान वाटल...माज माहेर आहे ...कसाल
तुज़ी इच्छा पुर्ण होवो🙏🙏🙌
अनिकेत तुझ्यामुळे गणपती बाप्पाचे दर्शन आम्हाला झाले.
तुझ्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पुर्ण करो....
🙏🚩!! गणपती बाप्पा मोरया !! 🚩🙏
Chha Aniket Tuzhymule Ganpati che darshan zhale🙏🙏 zhila swabhav tuzha 👌👌 asach raha tuzhi echha purn hoil
Khup bare vatle ha video baghun amche gav shiroda baghayala milale and also redi Cha ganpati is one of my favorite place too..make one video on arvali Vetoba also 🙏🙏🙏
माझेही 👍
One of my fav place in MH n almost near goa so v do up and down specifically on sankashti
Rane kadak.. keep it up
मस्त अनिकेत 🙏🙏👌👌👍👍