जिवनात समर्पण का करावं | हभप. संजयजी महाराज पाचपोर यांचे अमृतमहोत्सवी किर्तन Sanjay Maharaj pachpor

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • श्री.ह.भ.प. ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे हासेगावकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ४ दिवसीय किर्तन महोत्सव श्रीक्षेत्र, तेर, ता.जि. उस्मानाबाद.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    www.instagram....
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan
    #तेर
    #ज्ञानसिंधु

Komentáře • 22

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरि 🚩🚩 🚩

  • @Prakashbiradar923
    @Prakashbiradar923 Před 6 měsíci

    रामकृष्ण हरी माऊली महाराज साष्टांग दंडवत

  • @jamadu2017
    @jamadu2017 Před rokem +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू

  • @sampatjadhav9175
    @sampatjadhav9175 Před rokem +1

    खुपच भावपूर्ण किर्तन

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 Před rokem

    गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांच्या चरणावर सां.दंडवत .महाराजांना ऊदंड आयुष्य. आरोग्य लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. गुरुवर्य संजय म.पाचपोर यांनीही सां. दंडवत. महाराजांच किर्तन मंत्रमुग्ध करणारे आणि सतत ऐकत रहावे असे वाटते.

    • @Manikwaykar8043
      @Manikwaykar8043 Před rokem

      महाराज खुप छान आपणास नतमस्तक होऊन नमस्कार आमच्या शिवाजी वायकर परिवाराकडून नारायणगांव गुंजाळवाडी ❤❤❤

  • @arvindgiri6882
    @arvindgiri6882 Před rokem

    अप्रतिम चिंतन श्री पाचपोर महाराज चरणी नमन दंडवत

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 Před rokem +1

    जय हरि माऊली 🙏🙏 पुणे

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Před rokem

    चांगले चिंतन

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před rokem

    महाराज मनाला फारच समाधान वाटले आपणास नतमस्तक होऊन नमस्कार आमच्या शिवाजी वायकर परिवाराकडून नारायणगांव गुंजाळवाडी

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 Před rokem

    Ram Krishna Hari

  • @SANTOSH_MAHARAJ_LAHANE
    @SANTOSH_MAHARAJ_LAHANE Před rokem +1

    राम कृष्ण हरि अप्रतिम 👌👌👌

  • @user-fu3og2sv4r
    @user-fu3og2sv4r Před rokem

    श्री विठ्ठल

  • @ranjitmohite7465
    @ranjitmohite7465 Před rokem

    Request you to please record on quality devices

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem +1

    ह भ प संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन दि. ०६.०१.२०२३ ( शुक्रवार ) रोजी देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहमदनगर येथे प्रत्यक्ष समोर बसून ऐकण्याचा योग आला , हे माझे भाग्यच आहे

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem +2

    मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏🙏🙏🙏

  • @RuchikaDeshmukh-qh3uw
    @RuchikaDeshmukh-qh3uw Před 9 měsíci

    ट.
    षयषय..

    😊😂

  • @user-hg9cd7qc9s
    @user-hg9cd7qc9s Před rokem

    राम कृष्ण हरी गुरुदेव

  • @kishankadam2535
    @kishankadam2535 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏🙏