सागर दादा माझ्या द्रुष्टिने पहीले मराठी व्लागर आहात जे की उत्तम वक्तुत्व भाषाशैली तुन ऐतिहासिक ठिकाण दाखवुन छान माहिती देता.हे एक खुप छान ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक प्रसाराचे काम करत आहात 🙏👍 आभारी आहोत 🙏 कधी भविष्यात नक्कीच मस्तानी तलाव बघु
आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना अशी ऐतिहासिक ठिकाणं बघायला आवडतात पण वयोमानानुसार जाता येत नाही त्यांच्या करिता तुम्ही जे ऐतिहासिक ठिकाणं अगदी जवळून व त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व सुंदर शब्दात सांगतात त्याचा मला खूप अभिमान वाटतो व ते समाधान खूप आहे धन्यवाद तुम्हाला
सागर तु कौतुकास पात्र आहेस.दसर्याच्या शुभदिनी पेनड्राइव करुन सर्व मंत्री महोदयाना वाटा आणी भांडत बसण्यापेक्षा एकेक किल्ला सर्वानी पाच वर्षे दुरूस्तीला लागा.तीच महाराजाना आदरांजली व जनतेप्रथी आदर.जयशिवराय..
मी तुमच्या एका व्हिडियो मध्ये बोले होते की मस्तानी तलावावर एखादा व्हिडियो बनवा ,आणि तूम्ही तुमचा शब्द राखलात , तुमच्या सारखी लोक खूप कमी आहेत ❤️🙏 thank you 🙏❤️
मस्तानी तलावामध्ये अजून एक गुप्त भुयार आहे जे दिवेघाटावरील ज्वाला मारुती मंदिर येथे त्याचे दुसरे टोक आहे. आख्यायिका अशी सांगितली जाते की मस्तानीला त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी पेशव्यांच्या राज्यातून तडीपार केले होते तेव्हा ते सासवड नजीक जेथे आत्ता सत्र न्यायालय आणि तहसीलदार कचेरी आहे तेथे बाजीरावांनी मस्तानींची राहायची सोय केली होती. तेव्हा बाजीराव शनिवार वाड्यातून भुयारी मार्गाने पहिले मस्तानी तलावात येत तेथे घोड्याला पाणी आणि चारा देत आणि थोडा विश्राम करून परत दुसऱ्या भुयाराने ज्वाला मारुती मंदिरापर्यंत येत. आणि तिथून सासवडला जात. या भुयारात दोन मार्ग आहेत एक मार्ग जो मस्तानी तलावात जातो आणि दुसरा हा फसवण्यासाठी असून कोणालाच माहीत नाही कुठे जातो.. तरी याची सुद्धा सत्यता पडताळून पहावी आणि अशीच व्हिडिओ बनवून सादर करावे ही नम्र विनंती..
अपरिचीत अशा ऐतिहासिक वास्तु, परिसर, इतिहास यांची माहिती आपल्या चॅनलद्वारे नेहमीच होत असते, सुंदर फोटोग्राफी, छान व्हिडियो बनविला आहे आणि खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर🙏 🚩 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
Dada , तूम्ही जी इतिहासाची माहिती गोड मराठी मायबोली ने विस्तारित करता.याचे शब्दात वर्णन करता येत नाही.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तुमचा आवाज आज दुम दुमतोय.ही बाब गौरवशाली आहे.आजच्या पिढीसाठी ही अमृत तुल्य बाब आहे.
दादा तुमच्या मुळे सर्व माहिती जवळून पाहता येतात या तलवातून शनिवारवाडयात जाणारा भुयारी मार्ग आहे याचा उल्लेख काही पुस्तकात आहे त्याकाळी या तलावातून शनिवार वाड्याला लागणारा पाणीपुरवठा या भुयारातून होत असल्याचाउल्लेख आहे
शनिवार वाडा खूप लांब आहे मस्तानी तलाव पासून मग एवढी मोठी भुयार कशी काय असू शकते । आणि विज्ञान च महत्व आहे की नाही । मानुस हवा असल तरच श्वास घेऊ शकते ।🌼
कात्रज तलावातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भुयार बांधकाम करण्यात आले ते तसेच शनिवार वाडाचे आग्नेय कोपऱ्यात असलेल्या विहीरीत आणले पुढे ते ओंकारेश्वर मंदिरात आणून, नदीमध्ये सोडलेले आजही दिसून येते. तसेच कोंढवा गावाजवळून व भैरोबा नाला चे अलीकडे पूल गेट जवळून रास्ता पेठेत पाणी पुरवठा केला. मस्तानी तलावातून असे भुयार शनिवार वाडा येथे आणण्यात आल्याचे नोंद नाही. तशी काही गरजही वाटत नाही.
सागर भाऊ तुम्ही नेहमीच खूप अप्रतिम माहिती देत असता तुमच्या मुळे आम्हाला ऐतिहासिक माहिती बघायला मिळते, कारण प्रत्येक ठिकाणी तर जाने शक्य नाही पण आपल्या ते शक्य झालय धन्यवाद
सागर दादा माझ्या द्रुष्टिने पहीले मराठी व्लागर आहात जे की उत्तम वक्तुत्व भाषाशैली तुन ऐतिहासिक ठिकाण दाखवुन छान माहिती देता.हे एक खुप छान ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक प्रसाराचे काम करत आहात 🙏👍 आभारी आहोत 🙏 कधी भविष्यात नक्कीच मस्तानी तलाव बघु
खुप खुप धन्यवाद दादा ❤🙏😊🚩
Thank you dada
@@SagarMadaneCreation सर कोल्हापूर जिल्ह्यात सरसेनापती संताजी घोरपडे यांचा वाडा सेनापती कापशी येथे आहे त्याचे शुटींग करा
कधीतरी रायगड बघा
d
आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना अशी ऐतिहासिक ठिकाणं बघायला आवडतात पण वयोमानानुसार जाता येत नाही त्यांच्या करिता तुम्ही जे ऐतिहासिक ठिकाणं अगदी जवळून व त्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व सुंदर शब्दात सांगतात त्याचा मला खूप अभिमान वाटतो व ते समाधान खूप आहे धन्यवाद तुम्हाला
सागर तु कौतुकास पात्र आहेस.दसर्याच्या शुभदिनी पेनड्राइव करुन सर्व मंत्री महोदयाना वाटा आणी भांडत बसण्यापेक्षा एकेक किल्ला सर्वानी पाच वर्षे दुरूस्तीला लागा.तीच महाराजाना आदरांजली व जनतेप्रथी आदर.जयशिवराय..
मी तुमच्या एका व्हिडियो मध्ये बोले होते की मस्तानी तलावावर एखादा व्हिडियो बनवा ,आणि तूम्ही तुमचा शब्द राखलात , तुमच्या सारखी लोक खूप कमी आहेत ❤️🙏 thank you 🙏❤️
🙏😊😊🙏
मस्तानी तलावामध्ये अजून एक गुप्त भुयार आहे जे दिवेघाटावरील ज्वाला मारुती मंदिर येथे त्याचे दुसरे टोक आहे. आख्यायिका अशी सांगितली जाते की मस्तानीला त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी पेशव्यांच्या राज्यातून तडीपार केले होते तेव्हा ते सासवड नजीक जेथे आत्ता सत्र न्यायालय आणि तहसीलदार कचेरी आहे तेथे बाजीरावांनी मस्तानींची राहायची सोय केली होती. तेव्हा बाजीराव शनिवार वाड्यातून भुयारी मार्गाने पहिले मस्तानी तलावात येत तेथे घोड्याला पाणी आणि चारा देत आणि थोडा विश्राम करून परत दुसऱ्या भुयाराने ज्वाला मारुती मंदिरापर्यंत येत. आणि तिथून सासवडला जात. या भुयारात दोन मार्ग आहेत एक मार्ग जो मस्तानी तलावात जातो आणि दुसरा हा फसवण्यासाठी असून कोणालाच माहीत नाही कुठे जातो.. तरी याची सुद्धा सत्यता पडताळून पहावी आणि अशीच व्हिडिओ बनवून सादर करावे ही नम्र विनंती..
खूपच छान, एक नंबर, माहिती पूर्ण व्हिडिओ.
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
,, सागर दादा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.खरोखर तु कौतुकास पात्र आहेस.आम्ही वयस्कर लोक घरात बसुन हा कार्यक्रम पाहतो.हा कार्यक्रम दसर्य
Khup sundar 🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
मस्तानी तलावाबाबत खूपच सुंदर माहिती दिलीत दादा, वडकी माझ माहेर आहे तरी पण माझ्याकडची मस्तानी तलावाबाबतची माहिती तोकडी होती, त्यात आता भर पडली 👍
😊😊🙏👍
अतिशय सुंदर वक्तृत्व, निवेदन, भाषाशैली, मुद्देसुद बोलणे, वा, क्या बात है.... अप्रतिम
जबरदस्त माहिती दिली आहे ❤️🚩🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
मनापासून धन्यवाद
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
सर, तुम्ही आमच्या पर्यंत सर्व ऐतिहासिक माहिती पोहोचवतात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद... आणि तुमच्या आवाजात एक वेगळीच लकब आहे....👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
दिवे घाटातून जाताना नेहमी पाहतो हा तलाव त्या विषयी माहिती मिळाली खुप छान वाटले . अजून अशी ठिकाणे पहायला नक्की आवडेल.
हो नक्कीच 😊🙏👍
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
खुप छान माहिती दिली..... आम्हाला घरातून बाहेर जायला मिळत नाही...... पण सर्व माहिती आणि व्हिडीओ पाहून असे वाटले की स्वतः मी पहात आहे... खुप 👌👌👌...
Very nice Sir bahot purani Chi je dikha te hee thanks
Nice and informative video 👌💓👌
Thank you for providing historical information about Bajeerao Peshwa & Mastani.
lyy bhari kup mast aahe mahiti sager 🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान माहिती मिळाली. very nice video shooting. आवडलं
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
खूप मस्त माहिती दिली
जय शिवराय
खुप छान
Dear brother aap hame history ki jankari bahot he khubsurt dety ho I like you history
Thank You 😊🙏🚩
बाजीराव मस्तानी हे नाव खुप सुंदर व आपले से वाटते खरचं जुना इतिहास हा माहीती पाहीजे आपण महाराष्ट्रात चे थोर वीर विचार वंत मिळले आहे...
अपरिचीत अशा ऐतिहासिक वास्तु, परिसर, इतिहास यांची माहिती आपल्या चॅनलद्वारे नेहमीच होत असते, सुंदर फोटोग्राफी, छान व्हिडियो बनविला आहे आणि खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर🙏
🚩 जय भवानी जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
Mst ❣️🖤❤️...mst mahiti
Nice our proud..Peshwe..Bajirao Ballal
Bhuyarat jaun dakhvle khup chan...
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏
जय शिवराय🚩🙏
खूप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद सर🙏🚩
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
Khupach Chan mahiti dilit tumhi nice very nice
ते भुयार साफ सफाई करून बघितले पाहिजे ,आपके पूर्वज कसे काम करत होते !!!
Khupach chan dada mast mahiti det ahat aapn
सलाम त्रिवार वंदन करतो जय महाराष्ट्र
Dada , तूम्ही जी इतिहासाची माहिती गोड मराठी मायबोली ने विस्तारित करता.याचे शब्दात वर्णन करता येत नाही.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात तुमचा आवाज आज दुम दुमतोय.ही बाब गौरवशाली आहे.आजच्या पिढीसाठी ही अमृत तुल्य बाब आहे.
मनापासून धन्यवाद
👌👌👌खुप सूंदर प्रस्तुति 💐
दादा तुमच्या मुळे सर्व माहिती जवळून पाहता येतात या तलवातून शनिवारवाडयात जाणारा भुयारी मार्ग आहे याचा उल्लेख काही पुस्तकात आहे त्याकाळी या तलावातून शनिवार वाड्याला लागणारा पाणीपुरवठा या भुयारातून होत असल्याचाउल्लेख आहे
Khup chhan
खुप छान आलेत 👍🙏🚩
भुयारी मार्ग तुमच्या विडीओ मध्ये दाखवला धन्यवाद साहेब
खरच खूप चछान अप्रतिम माहिती दिली सागरजीआभारीआहै
एक नंबर दादा मला तुझा व्हीडीओ आवडतो जय शिवराय⛳ जय शभुंराजे हरहर महादेव ⛳⛳⛳
Ati sunder
Fantastic report
खूप छान व्हिडिओ सागर दादा😀👍
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏
Thank You dear 😊🙏❤
Khup chan
खूपच छान 👌👌👌
उत्तम
Khup sundaritya mahiti dili dada aapan
Amazing !! 💯🤩🤩 Thank you for sharing the historical information 🙏🙏Jay Shivray 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
Very nice work by you thanks a lot
एक नंबर आहे
धन्यवाद सागरजी
Khup chaan sir 🙏
धन्यवाद.. मस्तानी तलावाची काही माहिती नव्हती. तुम्ही फार छान व्हिडिओ शूट केले आहे.
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
छान नवीन माहिती
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
शनिवार वाडा खूप लांब आहे मस्तानी तलाव पासून मग एवढी मोठी भुयार कशी काय असू शकते । आणि विज्ञान च महत्व आहे की नाही । मानुस हवा असल तरच श्वास घेऊ शकते ।🌼
कात्रज तलावातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भुयार
बांधकाम करण्यात आले ते तसेच
शनिवार वाडाचे आग्नेय कोपऱ्यात
असलेल्या विहीरीत आणले पुढे ते
ओंकारेश्वर मंदिरात आणून, नदीमध्ये
सोडलेले आजही दिसून येते.
तसेच कोंढवा गावाजवळून व
भैरोबा नाला चे अलीकडे पूल गेट
जवळून रास्ता पेठेत पाणी पुरवठा
केला.
मस्तानी तलावातून असे भुयार शनिवार
वाडा येथे आणण्यात आल्याचे
नोंद नाही. तशी काही गरजही
वाटत नाही.
आज आपण जे करतोय ते 200 वर्षनी खोटे वाटेल
शनिवार वाडा खूप लांब आहे पण सिंहगड ते कोंढवा बुद्रुक पुणे हा भुयारी मार्ग आजही अस्तीत्वात आहे
साहेब आत्ता काही महिन्ांपूर्वीच कसबा पेठ गणपती मंदिर जवळ ते पाणी असलेल भुयार हे मेट्रो चे काम चालू असताना सापडले होत.
Mastani talav to shanivarvada = ~20 km. 5 hr walk. Is it reasonable?
लय भारी भावा
As usual very nice.....!!!!!!!!
खूप खूप धन्यवाद..!!!!!
श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे...!!!!
Keep it up👍
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
सागर दादा खूप छान
Great information thanks 👍
Mahiti khup chhan vatli ashich aitihasik mahiti amhala pathvat raha thnx
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Thanku for this important video 💖💖
सागर भाऊ तुम्ही नेहमीच खूप अप्रतिम माहिती देत असता तुमच्या मुळे आम्हाला ऐतिहासिक माहिती बघायला मिळते, कारण प्रत्येक ठिकाणी तर जाने शक्य नाही पण आपल्या ते शक्य झालय धन्यवाद
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
सूंदर
वावा
Great
लई भारी
👌mahiti👍
सर तुमचं मनापासून धनयवाद तुम्ही ऐतिहासिक माहिती आमच्या पर्यंत पोचवतात 🙏🙏
Khup sundar video aahe
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
In fēw wōπds ... Surprisingly Dangerously Bēāūtiful... Jūst l!kē Māstān!... kēēp posting n stay Safe
🙏♎♏ Namaha Shivaya 🙏🇮🇳🔱🔥
Bhau tumhi khup chan information detat
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
सागर तु छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असच चांगले ठीकाणाची माहिती देत रहा 👌👌👌👌👌
Awesome info👍
नाद वाईट असतो, नादा साठी वाटेल ते करतो.😜
V.good.May God bless u.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🚩🚩🚩🚩👍🥰
सागर, भाऊ, चांगली ऐतिहासिक माहिती देत आहात, तुमचे आभार..
मनापासून धन्यवाद 😊🙏
Shanivarwadatil bhuyar dakhawa na Jo mastani talawala jodto 👍 nice mahiti 🙏🙏
Nice sir 👍👍👍👍
खुप छान माहिती दिली
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
दादा खूपच छान माहिती सांगितली. निसर्गाचा अद्भुत देखावा. नक्की या स्थळाला भेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू.🚩🚩 जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
मनापासून धन्यवाद 🙏😊❤🚩
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
👌👌👍🔥
👍🚩
nice 😍😍
Khup chan mahiti👌👌
Thank You 😊🙏😊
सागर खूप छान माहिती दिली , नेहमी प्रमाणेच व्हिडीओ खूप छान.असे व्हिडीओ बनवायला खूप वेळ आणि मेहनत लागते. तुम्हाला सलाम.
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊
❤️❤️❤️
खूप छान दादा
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
Fhar chhan mahiti aahe sagar
मनापासून धन्यवाद
👍👍
Good information
Thank You 😊🙏😊
अभ्यासपूर्ण व खुप छान video
खुप खुप धन्यवाद 🙏😊🙏
Love From Pune❤😇😄😻✨
Thank You 😊🙏😊
👌👌👌
जय शिवराय 🔥🚩👑
जय शिवराय 🙏😊🚩🚩🚩
Nice
चांगली माहिती दिली.....
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Ashya sunsan jagi javun kharach aanand milto,ki gharchyan kaljit takaty
Interesting information to know Peshwa history for future generation.
खरंय ते आमच्या घराच्या खालून जाते ते भुयार.... आणि आजही जर खाली कान लावले तर मस्तानीच्या पैजनचा आवाज येतो...
😀😀😀😀