plastic bottle च्या सहाय्याने मासे पकडण्याची अनोखी पद्धत🎣🤔|

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2024
  • plastic bottle च्या सहाय्याने मासे पकडण्याची अनोखी पद्धत🎣🤔| #handlinefishing #mulletfishing #viral
    नमस्कार मित्रहो 🙏🏻
    तर मित्रहो आज आपल्या व्हिडिओ द्वारे शेग मासे म्हणजेच बोयट, शेडी, बोय, गुंजी आणि इंग्रजीमध्ये Mullet fish अशी वेगवेगळी नावं आहेत. तर हे मासे कशाच्या सहाय्याने आणि कश्या प्रकारे पकडले जातात हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो शेग मासा हा एवढा चतुर मासा आहे की तो आपल्याला सहजा सहजी भेटत नाही जर त्याला पकडायचे असेल तर एक तर जाळ्याच्या सहाय्याने नाही तर पागाने म्हणजेच हातफागाने च तो मासा आपण पकडू शकतो.
    तर या व्हिडियो द्वारे मी तुम्हाला काही तरी वेगळं दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे plastic bottle आणि पिठाच्या सहाय्याने आपण शेग मासे म्हणजेच mullet fish कश्या प्रकारे पकडू शकतो या बद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
    त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे मासे पकडण्याची नवीन आयडिया मिळणार आहे.
    व्हिडिओ आवडली असता व्हिडिओ ला नक्की लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा तसेच आपल्या हक्काच्या चॅनेल ला सबस्क्राइब तेवढ नक्की करा.
    या फुडेही असेच मासेमारीचे वगैरे व्हिडियो तुम्हाला पहायचे असतील तर नक्कीच माझ्या CZcams Channel ला Subscribe करा.
    LIKE👍🏻, SHARE🔀, COMMENT💬 AND SUBSCRIBE🔴 MY CZcams Channel ❤️
    धन्यवाद 🙏🏻
    #kokan #fishing #village #konkan #masemari #handlinefishing #kokanfishing #fish #mullets #mulletfish #mulletfishing #traditionalfishing #fishingtechniques #fishinglover #fishingtips #kokanlife #villagelife #kokani #kokanilife #kokannature #saltwater #saltwaterfish #fishes #nature #viwe #plasticbottle #method #fishingmethod #fishingvideo #unique #uniquefishing #rarefishing #viralvideo #viral #youtube #yt #ytshorts #ytvideo #youtubeindia #india #indianfishing #ratnagiri #rajapur #कोकण #मासेमारी #मासे #कोकणीमाणूस #कोकणी #मालवणी #कोकणातील #जीवन #निसर्ग #सुंदरता #रत्नागिरी
    ‪@DeepankarDKambli‬

Komentáře • 9