शिवरायांनी अफजलखान मारला तो प्रसंग इतिहास अभ्यासक श्री. चैतन्य शिंदे यांच्या तोंडून | राजगड किल्ला

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 10. 2022
  • शिवरायांनी अफजलखानाला कस मारलं?
    अफजल खान किती क्रूर होता?
    अफजलखानाला मारल्यावर त्याच मुंडक कुठे नेण्यात आलं?
    मौलवीच्या अंगात अफजल खान येतो का?
    आई भवानीने शिवरायांना काय सांगितलं?
    या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा...मराठ्यांचा पराक्रम हा जगापर्यंत पोहोचायलाच हवा..
    🚩जय शिवराय 🚩
    किल्लेकारी परिवार आयोजित श्री राजगड अभ्यास मोहिम
    insta ID: killekari_official
    मार्गदर्शक - इतिहास अभ्यासक चैतन्य शिंदे दादा
    Insta ID: avichaitanya1
    #marathahistory #shivajimaharaj #rajgadfort

Komentáře • 502

  • @rajatbhandarkar7297
    @rajatbhandarkar7297 Před rokem +81

    दादा तुम्ही बोललात ना मोलवी चा अंगी अफजल्या येतो तस आमच्या अंगी महाराज येतात...! हे खूप भारी होत आणि खर म्हणजे प्रत्येक मराठी माणसा चा अंगी महाराजांचे विचार यायलाच पाहिजे....! आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जे काही इतिहास सांगितलं बरच काही शिकायला मिळालं दादा धन्यवाद ....🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 🚩

  • @Tejas_naik_
    @Tejas_naik_ Před rokem +182

    बरोबर बोलला भावा पण कुट तरी या पराक्रमा मागे बहिर्जी नाईक या नावाचा उल्लेख राहून गेला जो कधीही घेतला जात नाहीं महाराजांची सर्व आखणी बाहिर्जी यांच्या हेर चातुर्याने होत होती... काही चुकले तर माफी जय मल्हार जय राजे उमाजी नाईक जय बहिर्जी नाईक जय शिवराय 💯💛🙏

    • @pravinveer
      @pravinveer Před rokem +3

      हे घा czcams.com/video/Tcdm2tDQb1s/video.html

    • @chaitanyashinde378
      @chaitanyashinde378 Před rokem +16

      बहिर्जी बाबा यांच्या कर्तृत्व खूप मोठे आहे....

    • @chaitanyashinde378
      @chaitanyashinde378 Před rokem +20

      त्यांचे कर्तृत्व मी राजगडच्या सदरे वर सांगतो. बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे अनमोल हिरा होते

    • @BhatakantiEkPravas
      @BhatakantiEkPravas Před rokem +6

      Barobar pn kahi zhal tri bahirji kadunach sarv information kadli ani nantr mohim kel as nahi, itihasat bahirji che naav kiti yet, te kadhi pasun swarajyat alet ha pn vicar kela pahije.

    • @Sunstar24
      @Sunstar24 Před rokem +2

      Barobar mi tar asa mhanto jai mawale jai shiv aji
      Jai bhawani shevti

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 Před rokem +19

    फारच छान आजवर माहीत नसलेला इतिहास तुम्ही सांगितला आहे.

  • @nitinpadale5462
    @nitinpadale5462 Před rokem +48

    आजपर्यंत अनेक वेळा खोटा इतिहास लिहिण्याचा अनेकदा बरेच जणांनी प्रयत्न केला, शेवटी सत्य कधीच लपत नाही. सत्य समोर आणलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. राजाधिराज महासम्राट युगप्रवर्तक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama Před rokem +86

    वारे मर्द मावळा,खरा इतिहास लोकांपर्यंत आणल्याबद्दल तुमच अभिनंदन,असेच खरे बोलत रहा महाराज नक्कीच आशिर्वाद देतील

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Před rokem +41

    बोल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय जय भवानी.. स्वप्नील तुम्ही प्रतापगड युद्ध डोळ्यासमोर जिवंत केले. मुजरा शिवरायांना..

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před rokem +38

    अफझलखान वध म्हणजे इतिहासातील सर्वात बौद्धिक गनिमीकावा राजकारण याचे उत्कृष्ठ उदाहरण

  • @vishalchoudhari2692
    @vishalchoudhari2692 Před rokem +38

    अगदी बरोबर इतिहास सांगितला दादा... जय शिवराय 🚩🚩🙏

  • @omya96k17
    @omya96k17 Před rokem +51

    धारकरी चैतन्यजी(अविनाश) शिंदे हा इतिहास तुम्ही सांगितला हा अगदी योग्यच आहे अगदी काटाच आणला ,इतिहास अश्या सोप्या पद्धतीने कोणता गाईड पण सांगत नाही येवढं तुम्ही आमच्या मनापर्यंत हृदयापर्यंत सोप्या भाषेत पोहचवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद!

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  Před rokem +2

      गाईड सांगूच नाही शकत.. हे फक्त इतिहास अभ्यासक सांगू शकतात दादा... चैतन्य दादा आणि राजगड च नातं तर तुम्हाला माहीतच आहे... राजगड पहावा तर चैतन्य दादा च्या नजरेने....

  • @Bhalchandra.008
    @Bhalchandra.008 Před rokem +45

    जबरदस्त जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हनुमान जय हिंदुराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय

  • @akshaydhuri9668
    @akshaydhuri9668 Před rokem +83

    २ मिनटात ठोकला ३२ दाताच्या बोकडाला🚩

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Před rokem +6

    खुप छान विश्लेषण केले
    अफजलखानाच्या वधातुन शिकण्यासारखे
    हेच आहे कि प्रत्येक गोष्टीचे काटेकोर नियोजन
    केले कि यश नक्कीच मिळते.
    जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
    जय शिवराय

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 Před rokem +9

    दादा,अगदी स्पष्ट आणि सोप्या भाषेत प्रभावी मांडणी केली आहे विषयाची..नवीन गोष्टी गवसल्या त्या पुराव्यासोबत आपण सादर केल्या आहेत..धन्यवाद..जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Před rokem +15

    भावा एकच नंबर
    लय भारी
    छत्रपतींचा खरा इतिहास अशाच पद्धतीने सतत बाहेर आला पाहिजे ,
    आणि जे खोटा इतिहास बाहेर काढतात त्यांची मुस्की आवळली पाहिजेत......
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 Před rokem +16

    खुप भारी आणि खरा इतिहास पहिल्यांदाच समजला. 🙏👍👍👍

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  Před rokem +4

      हा इतिहास अगदी जगाला समजायला हवा..

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 Před rokem +5

    आजच्या पिढीला खरा ईतिहास कळण गरजेचे आहे 👍

  • @vaibavlove6143
    @vaibavlove6143 Před rokem +5

    खुप खुप धन्यवाद भाऊ खुप छान आणि महत्त्व पूर्ण कधी हि न इक्लेली माहीती तुम्ही दिलीत त्याबद्दल मना पासून आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @virendrapatil6555
    @virendrapatil6555 Před rokem +4

    बंधू खूप सुरेख इतिहास सांगितला आपण आपले कार्य असेच चालू राहू दे तुम्हला खूप खूप शुभेच्छा..💐

  • @user-vk9qe2nk7h
    @user-vk9qe2nk7h Před rokem +9

    भाऊ एकदम कडक अभ्यास करून पूर्ण वर्णन केले आपण .....

  • @kiranshiudakar3981
    @kiranshiudakar3981 Před rokem +23

    खुप छान माहिती दिली.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳🙏🙏🙏👑👑

  • @akshaypatil3280
    @akshaypatil3280 Před rokem +9

    बहिर्जीन सोबत 6000 हेर स्वराज्यासाठी दिवस रात्र झटत होते. Salute For this Maratha Yodhaas🚩

  • @atharvjoshi6108
    @atharvjoshi6108 Před rokem +4

    वा सर फार नवीन गॊष्टी कळाल्या आज 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।

  • @somnathkale4738
    @somnathkale4738 Před rokem +4

    एक नंबर आहे दादा तुमच्यामुळे आज खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा

  • @varshachavan6767
    @varshachavan6767 Před rokem +5

    हिन्दवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी
    महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेब यांना मानाचा मुजरा. महाराजांमुळे आज आम्ही हिन्दु म्हणून जगत आहोत.

  • @rajeshmastud4592
    @rajeshmastud4592 Před rokem +3

    खूप छान माहीती सांगितली दादा..ऐकताना अंगावरती शहारे आले..

  • @dilipshinde6189
    @dilipshinde6189 Před rokem +7

    छान सांगितला... इतिहास....जय भवानी जय शिवाजी

  • @kapilmuluk7733
    @kapilmuluk7733 Před rokem +8

    एकदम करेक्ट इतिहास सांगितला मित्रा
    आशेच आजून महाराजांवरील व्हिडीओ येत राहूद्या
    पुढील वाटचालीस शुभेच्या

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  Před rokem +2

      नक्कीच... प्रयत्न करतोय आम्ही की शिवाजी महाराज अख्ख्या जगाला कळावे...

  • @vidskar3018
    @vidskar3018 Před rokem +13

    तुमचं व्याख्यान ऐकायला साक्षात हनुमंत आहेत बघा मागे...

  • @chetanhiwale2993
    @chetanhiwale2993 Před rokem +5

    जय शिवराय जय छत्रपती शंभुराजे🚩 धन्यवाद दादा खूप सविस्तर माहिती दिल्याबद्दल❤️🚩🙏

  • @ajinkyapatil518
    @ajinkyapatil518 Před rokem +7

    महाराजांचा हा पराक्रम जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा अंगावर काटा येतो. अंगातलं रक्त सळसळतं, अस वाटत की त्याकाळी आपण ही असावं आणि शिवाजी महाराजांसाठी आपलं रक्त सांडवं.

  • @mani0255
    @mani0255 Před rokem +6

    अप्रतिम इतिहास सांगितलात साहेब. खूप खूप धन्यवाद🙏

  • @atul28
    @atul28 Před rokem +5

    खर गोष्ट भाऊ हा खरा इतिहास आहे खुपच सुंदर स्पष्ट समजून सांगितले त्या साठी धन्यवाद 🙏🦁🦁🦁🦁🦁🙏👍

  • @sunilwade1755
    @sunilwade1755 Před rokem +6

    दादा,,,,फारच छान,,,जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏

  • @yogitagangurde3568
    @yogitagangurde3568 Před rokem +7

    जय भवानी जय शिवाजी,

  • @surajbhosale1604
    @surajbhosale1604 Před rokem +29

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे निष्ठावंत धारकरी आमचे चेतन दादा शिंदे 🚩🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @sandipdhangda1887
    @sandipdhangda1887 Před rokem +5

    दादा खूप सुंदर वाटल महाराजांचा इतिहास जाणून,, 🙏🙏🙏🙏

  • @bhaisardesai1243
    @bhaisardesai1243 Před rokem +1

    शतश नमन आणि धन्यवाद दादा तुमच्या या माहितीसाठी,, प्रत्येकाने शिवराय स्वतःच्या अंगात आणि मेंदूत संचारू देणेची आता वेळ आली आहे,, 🚩जय शिवराय🚩

  • @ganeshdhore6470
    @ganeshdhore6470 Před rokem +5

    प्रत्येकाच्या अंगात महाराज आले पाहिजेत
    जय शिवराय🚩🚩🚩

  • @milindkumarjawalgekar5641

    जय शिवराय, जय हिंदवी स्वराज्य.
    धन्यवाद भाऊ, खूप छान सुसंगत व पुरावे देत माहिती दिली.

  • @jatwe
    @jatwe Před rokem +15

    भल्ले शाब्बास मित्रा... शिवचरित्र समजायचे तर नुसता इतिहासच नव्हे तर भूगोल देखील समजून घेणे आवश्यक आहे.... हे अनेक दिवसांपासून डोक्यात घोंगावत होते, त्यावर शिक्कामोर्तब केलेस...

  • @pandurangumbare4696
    @pandurangumbare4696 Před rokem +4

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला जय हिंद

  • @goodhome8487
    @goodhome8487 Před rokem +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या चरणी साष्टांग दंडवट .

  • @aryanambavale3210
    @aryanambavale3210 Před rokem +3

    बरोबर आहे फक्त महाराज म्हणतील तेच खरं बाकी काही नाही जय शिवराय भवा

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Před rokem +13

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 Před rokem +11

    इतिहास वेगळा नसतो खरा किंवा खोटा असतो जो खरा आहे तो वाचला जातो, आणि जो खोटा आहे तो चित्रपट च्या माध्यमातून दाखवला जातो किंवा ऐकवला जातो.

    • @sudhakarkamble6974
      @sudhakarkamble6974 Před rokem +3

      अगदी बरोबर 👌🙏👍

    • @chandrakishorbhor8647
      @chandrakishorbhor8647 Před rokem +2

      खरा इतिहास सांगितला भावा तुला सलाम

  • @omshakti1243
    @omshakti1243 Před rokem +1

    Jai shivraay....mundak jithe pural ti jaaga jara javlun dakhavali Asti tar uttam...khup Chan urja denara itihas Sangitlaat sir..

  • @the_suri_7
    @the_suri_7 Před rokem +3

    दादा, खूप धन्यवाद🙏❤️🚩
    जय शिवराय जय शंभूराजे🚩❤️

  • @positivevibes-iv4gg
    @positivevibes-iv4gg Před rokem +44

    Ekdam perfect sangitlas Mitra, thankyou very 🙏

    • @akralvikral4725
      @akralvikral4725 Před rokem +1

      शिवाजी महाराजांनी कबर बांधली ही म्लेन्छांनी पसवरवलेली अफवा असावी. खरी गोष्ट आता समजून घ्यावी. पवार आणी ब्रिगेडी लोकांच्या थापांना बळी पडू नका.

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  Před rokem +2

      शक्यता अशी असू शकते की शिवरायांनी त्याला तिथे फक्त गाडला असेल.... कबर वैगरे नंतर च्या गोष्टी

  • @tejeshhange1127
    @tejeshhange1127 Před rokem +6

    असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही... मानाचा मुजरा

  • @NSGaming208
    @NSGaming208 Před rokem +10

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.... 🚩🚩

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Před rokem +5

    भावा तुला मनापासून🙏🙏

  • @nandkishoremhetre1613
    @nandkishoremhetre1613 Před rokem +4

    Bhava Lai Bhari ! Jai Bhavani ! Jai Shivaji ! 🚩🚩🚩

  • @somnathlohkare3562
    @somnathlohkare3562 Před rokem +4

    आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा राजा जगात कोणी होऊ शकणार नाही. महाराज्यांच्या काळात जन्मलेले मावळे पण व जनता पण पुण्यवान होते. आता जन्म घेणारे एकूण एक पापी आहेत. जे महाराजांवर झालेली टीका पण सहन करतात.

  • @maheshkumar25m86
    @maheshkumar25m86 Před rokem +4

    🚩जय शिवछत्रपती शिवराय 🙏
    🚩जय महाराणा प्रतापसिंह 🙏
    🚩जय गुरु गोबिंद सिंह 🙏
    कोटी कोटी नमन

  • @shashikantdande5522
    @shashikantdande5522 Před rokem +5

    खूप छान माहिती दिली, 🙏 जय शिवराय 🙏

  • @narendravichare
    @narendravichare Před rokem +2

    मित्रा, खूपच छान पद्धतीने खऱ्या इतिहासाची पाने उलगडलीस.. तुझ्या ह्या उपक्रमाला सॅल्युट ...
    🙏 🚩 जय शिवराय 🚩🙏 ... 😊
    फक्त एक विनंती करावीशी वाटते की, रेकॉर्डिंग करताना कॅमेरा किंवा मोबाईलच्या माईक ला वाऱ्याच्या दिशेने आडोसा केल्यावर रेकॉर्डिंग निर्दोष होते.. 😊

  • @aakashhushare6802
    @aakashhushare6802 Před rokem +4

    Kdk na bhau,1 no ,jay shivary jay jijau,

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 Před rokem +5

    मस्त रे भाऊ महाराज शिवाचा अवतार होते त्यामुळे भवानी माता नकीच त्यांच्याशी बोलली आहे👍

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Před rokem +3

    अनेक मुख्य पुरातन मंदिर....भारतातील कुठल्याही राज्याचा असो, एक समानता ऐकायला मिळते...तिथले इतिहासकार एकच सांगणार की या मंदिरावर इस्लामिक हल्लेखोरांनी आक्रमण केले....स्थानिक लोकांचे बळजबरीने ने धर्मांतर केले इ.
    ही मानसिकता तेव्हा ही होती आणी आज ही.....
    आपण लोकं वेळेनुसार परिवर्तन स्वीकार करत गेलो...पण "त्यांची" मानसिकता आज ही बदलली नाही आणि बदलनार ही नाही....😐
    म्हणून एकच सांगावेसे वाटते की आपण लोकं प्रादेशिक भांडण करण्यात वेळ व्हाया घालवतो...आणि "ते" लोकं भारतावर आपलं वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न....!!
    अनेक उदाहरण पहायला मिळत आहे 🤔

  • @edu.activity5433
    @edu.activity5433 Před rokem +5

    खुप सोप्या पद्धतीने, कमी वेळेत आपण महाराजाचे शौर्याचे इतिहास सांगितलात त्याबद्दल आपले धन्यवाद..!,

  • @vishvjeetdolare8238
    @vishvjeetdolare8238 Před rokem +4

    जय शिवराय 🚩

  • @durgeshthorat7112
    @durgeshthorat7112 Před rokem +3

    जय शिवराय भाऊ अशीच माहिती अपेक्षित होती

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Před rokem +11

    अफजल खान व कृष्णाजी कुलकर्णीचा वध

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Před rokem +1

      छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला तलवारीचा वार कृष्णा भास्कर कुलकर्णीने केला.हा जगातील पहिला दहशतवादी आहे असे काही दिवसांपूर्वी मनोहर कुलकर्णी ( संभाजी भिडे) म्हणाले होते, त्यांच्या या बोलण्यावर त्यांच्या संघटनेने त्यांचा सत्कार केला होता.
      हे बरोबर आहे म्हणून त्यांना असंख्य लोक मानायला लागले होते,
      असे मी माझ्या जोशी मित्राने मला एक पुस्तक दिले होते त्यामध्ये असे वाचले होते.

  • @narsingpanchal339
    @narsingpanchal339 Před rokem +1

    खुप छान भाऊसाहेब #advancepranavi

  • @atulthakar6356
    @atulthakar6356 Před rokem +5

    छत्रपती शिवराजे.भगवावर प्रेम माझे.
    अन्याय जुलुम मोडणार न्याय चा भगवा फडकणार.

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 Před rokem +15

    हर घर से अफजल निकलेगा तर हर घर मे शिवाजी पैदा होगा

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 Před rokem +2

    सुंदर... छत्रपती शिवराय

  • @sadanandshendure4795
    @sadanandshendure4795 Před rokem +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinrenuse5438
    @pravinrenuse5438 Před rokem +1

    एकदम बरोबर आहे दादा

  • @sushantpatil8222
    @sushantpatil8222 Před rokem +1

    खूपच छान दादा ,तुमच्या मध्ये एक निष्ठावंत मावळा दिसतो...

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před rokem +8

    छत्रपती हे शूरवीर होते.महाराजांनी कसा मारला याला महत्त्व नाही.त्याला छत्रपतीं कोथळा फाडुन काढला हेच आमच्यासाठी महत्वाचे आहे.

  • @somnathghuge6596
    @somnathghuge6596 Před rokem +1

    अगदी बरोबर

  • @chandrakantdarekar9823
    @chandrakantdarekar9823 Před 11 měsíci +1

    शिवाजी माहाराजाची माहिती ऐकदम आचुक संत्य आहे सागतात पन ऐकदम सुंदर माहिती सांगताना आंगावरील टि शंरट रंग चटपटाळा नाही आवडला व वाऱ्याचा आवाज खुप ऐत आसल्याने तुमचा आवाज निट आयकायला ऐत
    नवीन व्हिडीओ बनवा व भगवा शंरट घालुन माहिती सांगा सर्वाना नंकि आवडेल

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před rokem +1

    Wa, Pratap apalya Raja cha tumhi khup chhan sangitalas Bhava

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 Před rokem +2

    🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🌻🙏👏👌💐👍🙏

  • @vilasdarekar8045
    @vilasdarekar8045 Před rokem +3

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @swikarkajale9529
    @swikarkajale9529 Před rokem +2

    खुप चांगला बनवला आहे विडिओ...🚩🚩

  • @yogeshbaikar675
    @yogeshbaikar675 Před rokem +4

    Koti koti naman.....tujya abyasu vrutila........real history.......Jai bhawani Jai shivaji..

  • @akshayghorpade4309
    @akshayghorpade4309 Před rokem +6

    अंगावर काटा आला भावा....🚩🚩🚩

  • @arunpatil8515
    @arunpatil8515 Před rokem +2

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Před rokem +4

    संपवला नाही भाव फाडला उभा आढवा

  • @tanajikelagne9411
    @tanajikelagne9411 Před rokem +2

    जय शिवराय ..🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 Před rokem +4

    सगळे मान्य आहे एक प्रश्न पडतो तो असा की आजही महाराष्ट्रात अनेक अफजल खान आहेत ते सर्व कसे संप वायचे???

  • @narayanmayekar5765
    @narayanmayekar5765 Před rokem +3

    जय शिवप्रभो

  • @sandipkondhalkar8010
    @sandipkondhalkar8010 Před rokem +1

    Baki mahiti 1 number sangitli aahes dada ...🙏

  • @balajibjpmule2389
    @balajibjpmule2389 Před rokem +1

    बरोबर आहे लई भारी काम करत आहेत

  • @kailasdhawale1645
    @kailasdhawale1645 Před rokem +3

    Great information sir ji

  • @vaibhavthorat_3869
    @vaibhavthorat_3869 Před rokem +5

    लहान असताना रायगडावर गेलो होतो. महाराजाच्या समाधीचे दर्शन घेतले. बाजूलाच एक कुत्र्याची समाधी आहे. ते का आहे अणि जरी ते तस असेल तर त्यात इतिहासात काही नोंद आहे का. ह्या बद्दल काही माहिती असेल तर प्लीज शेअर करा.

  • @bubhyacreation3373
    @bubhyacreation3373 Před rokem +3

    जय शिवराय 🚩🚩

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 Před rokem +11

    देव देश धर्मा पायी प्राण घेतली हात प्रत्येक हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्याला आणि कृती करणाऱ्याला घरात घुसून तोडला पाहिजे जय शिवराय

  • @kondlekarsachin
    @kondlekarsachin Před rokem +1

    खूप छान आणि खरी माहिती दिली दादा, जय शिवराय ,,🙏🙏

  • @mayurigangawane6351
    @mayurigangawane6351 Před rokem +3

    Keep it up👍🏼👍🏼

  • @gokulshelke96
    @gokulshelke96 Před rokem +1

    Waah❤

  • @akshayautade5254
    @akshayautade5254 Před rokem +1

    Dada धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ

  • @bluegod6757
    @bluegod6757 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद दादा मोलाचा इतिहास माहिती करून दिला🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 Před rokem +3

    जय शिवाजी महाराज कि जय

  • @mukul1230
    @mukul1230 Před rokem +3

    Shiva ki jay bolo Samba ki jai bolo...Jai ho chatrapati shivaji maharaj

  • @sanjaysarkale9591
    @sanjaysarkale9591 Před 18 dny

    पुढील वाटचालीस शुभ ईच्या

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 Před rokem +3

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @aniketshelke8618
    @aniketshelke8618 Před rokem

    Khup chan. Dada barach kahi kalla mala....aple chatrapati shivaji maharaj he devach hote....🚩🚩🚩