आई पप्पा ची मेहनत आहेच बरोबर अनिकेत तुझी पण भरपूर मेहनत आहेच ऐवड वजन उचला प्रत्येकानचे तांदूळ जबाबदारीने पोहचवणे काय सोप नाही आहे पण असूदे तुझी साथ तेनला देत रहा सगळ व्यवस्थित चांगले च होइल 👍👍🙏
खूप छान होता विडी ओ परमेश्वर तूम्हाला आनंदी आणि तुमच्या भातशेती त खूप भरभराट एवो असेच आई बाबा आदर आणि एकत्र रहा तूमचे असे कुटूंब पाहिलं की मन खूप भरून येत खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा
वा बाळा तू आणि तुझे आईवडील किती मेहनत कष्ट करतात माझा तुम्हाला मनापासून नमस्कार तुमच्या या मेहनतीला भरपूर यश लाभो भरपूर प्रगती होवो अशीच लक्ष्मी तुमच्या घरी नांदो तुम्ही सर्व आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जगो हीच देवाकडे प्रार्थना हसरी आजीला माझा नमस्कार देव बरे करो अनिकेत बाळा ❤❤❤
मनापासून अभिनंदन,पहिली कमाई जी आईची हातात दिली, मन भरून पावलं, आई,पप्पा, श्वेता आणि तुझी मेहनत फळास आली, तुम्ही जी मेहनत केली त्याला तोड नाही, झाडांच्या बाबतीत पप्पांचा अनुभव कधी चुकणार नाही, आईच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य पाहून मन भरून आलं 😊😊😊
मी पण लहानपणी 8 वी मध्ये असताना पॉलिहाऊस केले होते 6×6 फुटचे आणि माझ्याच मित्रांनी दगड मारून पाडण्याचा प्रयत्न केला होता पण देवाची माझ्यावर कृपा होती म्हणून त्या पॉलिहाऊस ला काही झाले नाही पण मला दुःख झाले होते की माझ्याच का जवळच्या असे का केले त्यात थोडीफार झाडे मेली होती त्याची आठवण आता हा व्हिडिओ बघितल्यावर तो प्रसंग आठवला. आयुष्यात हे बरे वाईट प्रसंग येतच जातात तू खचून न पुढे पुढे जात राहावे आणि पुढच्या आयुष्यातील येणाऱ्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा.
Khoop chaan video . Tujhya,Aai Pappa chya mehanatcha Phal milala. Masta . Congratulations on ur first income. Sooo happy I feel for ur hard work . U got what u deserve ❤
Ek number there is always results for your good n hard work. Mummy papa always blessed with u 2 sons n daughter in law's. With sweet pari. God bless your all wishes comes true.
Hi aniket bro... Khup Chan kaam kartois tu shetkari to direct ghrahak tandul pochavtois. Tuja kajucha bagh la shed net taakun cover kar jeni protected rhail.
Kajuchya shetaat wagaire janya sathi, tumhi ek second hand bike ghya naa please. Kitti odha taan hote tumchi. Kitti chalave lagte. Bike asel, tar kajula pani wagaire ghalne, yene jaane khup soyiche hoil.
अशीच गावी राहून शेतातील लक्ष्मी मिळू दे जसे काजू लावलेत तसेच आंब्याचे कलम पण लाव म्हणजे पुढे तुला त्याचा व्यवसाय करता येईल आवडला विडियो मेहनतीची लक्ष्मी आईला म्हणजे घरच्या लक्ष्मीच्या हातात दिली असचा पुढे जात राह स्वामीचा आशीर्वाद तसाच आई एकविरेचा आशीर्वाद असो
Dear , Aniket and all Family members Namskar आणि खुप खूप शुभेच्छा ,एक माझ्याकडून छोटासा सल्ला तुंम्ही तिघांनी मिळून स्वतःची एक डायरी लिहायला घ्या, आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी कोणी काय केले कसे केले त्यातून फायदा /तोटा किती झाला हे tummhala कळेल, पटत असेल तर प्रयत्न करा ll Shri Swami Samarth ll ❤
अरे अनिकेत आई खुश झाली मेहनती चे फळ आई पप्पांच्या चरणी 👏👏 धनश्री तांदूळाचा किंमत वाडा तांदूळाचा किंमत कसा किलो आहे सांग मला पाहिजे आहे मी ठाणे येथून मॅसेज करत आहे 😊😊😊😊 आठवणी ने सांग लवकर सांग
खूप छान आता उन्हाळा आलाय तर सर्वच शेतकर्यांना तुझ्या विडीयो मार्फत पाणी भरपूर पिण्याचे आवाहन कर लिंबू पाणी काही गुलाब सरबत पिण्यास जमत असेल तर प्या अस सर्वाना आवाहन कर उन्हा तान्हातून काजूतून फिरणार म्हणून मी माझ्या भावाला तर सांगतेच
चुना +मोरचुद+काव मिक्स करून झाडांच्या बुडांना लावा झाडे वाळायचे बंद होतील हे सर्व मिक्स केल्यानंतर बोर्डो पेस्ट तयार होतो तुमच्या जवळच्या कृषी केंद्रात भेटेल सर्व झाडांना लावले तरी चालते 🙏🙏
शेतातील पहिल्या कमाईचे पैसे आईच्या हातात दिले.. माऊली खूश झाली.. अशीच आईची आठवण ठेव.😊
पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकीं झेंडा
खरच हे सगळ बघून मन भरून आल खुप छान❤
भावा खुप बर वाटल यार तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं आज चीज झालं स्वामी तुमचा कुटुंबावर अखंड कृपादृष्टी ठेओत हीच त्यांचा चरणी प्रार्थना.....🙏🙏🙏💞💞💞💞
अनिकेत खुप खुप शुभेच्छा आणि तुझीच अशीच प्रगती होईल कारण तुला आई वडील ह्यांचा आशीर्वाद आहे ❤❤ अणि श्वेता ची साथ आहे❤❤🎉🎉🎉🎉
स्वामी समर्थ छान आईकडे शेतातील पहिली कमाई असेच या मिळत राहून दे
Mauli thank u
Chan❤
Tuza contact number de please @@goshtakokanatli
खूप छान 👍 काजूची बाग pn नक्की मोठी होईल आणि एक दिवशी नक्की काजू ची पण ऑर्डर तुम्ही घ्याल. श्री स्वामी समर्थ 🙏
Congratulations Aniket आई वडील यांच्या पलीकडे काहीच नाही तुझी अशीच प्रगती होवो ही स्वामी चरणी प्रार्थना 😊
तुझे बाबा तू विचारलेल्या प्रश्नांला छान उत्तर देतात.छान वाटतं.
आई पप्पा ची मेहनत आहेच बरोबर अनिकेत तुझी पण भरपूर मेहनत आहेच ऐवड वजन उचला प्रत्येकानचे तांदूळ जबाबदारीने पोहचवणे काय सोप नाही आहे पण असूदे तुझी साथ तेनला देत रहा सगळ व्यवस्थित चांगले च होइल 👍👍🙏
खूप खूप छान वाटले आई कडे पैसे दिलेले पाहून अनिकेत सारखा मुलगा बाप्पा संगल्याना मिळो 🙏
खूप छान होता विडी ओ परमेश्वर तूम्हाला आनंदी आणि तुमच्या भातशेती त खूप भरभराट एवो असेच आई बाबा आदर आणि एकत्र रहा तूमचे असे कुटूंब पाहिलं की मन खूप भरून येत खूश रहा आणि काळजी घ्या आणि आनंदी रहा
वा बाळा तू आणि तुझे आईवडील किती मेहनत कष्ट करतात माझा तुम्हाला मनापासून नमस्कार तुमच्या या मेहनतीला भरपूर यश लाभो भरपूर प्रगती होवो अशीच लक्ष्मी तुमच्या घरी नांदो तुम्ही सर्व आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जगो हीच देवाकडे प्रार्थना हसरी आजीला माझा नमस्कार देव बरे करो अनिकेत बाळा ❤❤❤
मनापासून अभिनंदन,पहिली कमाई जी आईची हातात दिली, मन भरून पावलं, आई,पप्पा, श्वेता आणि तुझी मेहनत फळास आली, तुम्ही जी मेहनत केली त्याला तोड नाही, झाडांच्या बाबतीत पप्पांचा अनुभव कधी चुकणार नाही, आईच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य पाहून मन भरून आलं 😊😊😊
Khup Chan vatal tuzya kamacha tula mobadala Milatoy he baghun. Tumchya parivarachya mehanatich phal tumhala milal.
Aniket khup chhan vatale re tumcya cheharya varcha aanand pahun karan bhat lavnya pasun chi tumchi mehanat aamhi pahat asto.khup kasht gheta tumhi.tumcya barobar patya aani tyache aai vadilan che hi aamhi kasht video marphat baghitalet.
Tumcya sarwancya kashtache chij zhale ,yash milale aamhala hi khup samadhan vatle.
Tumachi ashich pragati ho o hi swami charani prathana.
Aniket patya che video yet nahit tyala saang.
मेहनतीचे फळ भेटले अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
मी पण लहानपणी 8 वी मध्ये असताना पॉलिहाऊस केले होते 6×6 फुटचे आणि माझ्याच मित्रांनी दगड मारून पाडण्याचा प्रयत्न केला होता पण देवाची माझ्यावर कृपा होती म्हणून त्या पॉलिहाऊस ला काही झाले नाही पण मला दुःख झाले होते की माझ्याच का जवळच्या असे का केले त्यात थोडीफार झाडे मेली होती त्याची आठवण आता हा व्हिडिओ बघितल्यावर तो प्रसंग आठवला. आयुष्यात हे बरे वाईट प्रसंग येतच जातात तू खचून न पुढे पुढे जात राहावे आणि पुढच्या आयुष्यातील येणाऱ्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा.
Khoop chaan video .
Tujhya,Aai Pappa chya mehanatcha Phal milala.
Masta .
Congratulations on ur first income.
Sooo happy I feel for ur hard work .
U got what u deserve ❤
वाडा कोलम आणि धनश्री तांदूळ कसा किलो आहे
तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
Ek number there is always results for your good n hard work. Mummy papa always blessed with u 2 sons n daughter in law's. With sweet pari. God bless your all wishes comes true.
खूप छान तुझ्या आई वडिलांचंI मेहनत आहे.त्याच फळ चांगलाच मिळणार
Dhanshri jatichya tandlacha bhatacha video takla tr chan hoil.shri swami Samarth 🙏
दादा खुप छान वाटल तुमच्या सगळ्याचीच मेहनत व कष्ट आहे.
धनश्री तांदूळ कसा किलो दिला ते सांग.
तुझा नंबर नाही .मला हवाय तांदूळ
सांबर चां पण एक व्हिडियो बनवाक मला बघायचो आहा त्याका
निसर्ग सौंदर्य बचाव ते आपल्यक फार आशीर्वाद देताक ❤😂
Aniket asch aai ani papa khush thyv tula kadhich kahi kami padanar nahi 👍👍👌👌
धनश्री तांदुळ कसा किलो
स्वामी समर्थ 🙏 दादा माऊलीच्या हातात पैसे दिल्यावर खुप खुश झाली.. पपा ममी नि वहिनीची तुझी मेहनत ही. 🙏
तुम्ही तांदूळ चा भाव सांगा तर आर्डर सांगता येईल
वाडाकोलम कसा किलो देतो
Hi aniket bro... Khup Chan kaam kartois tu shetkari to direct ghrahak tandul pochavtois. Tuja kajucha bagh la shed net taakun cover kar jeni protected rhail.
Kajuchya shetaat wagaire janya sathi, tumhi ek second hand bike ghya naa please. Kitti odha taan hote tumchi. Kitti chalave lagte. Bike asel, tar kajula pani wagaire ghalne, yene jaane khup soyiche hoil.
अशीच गावी राहून शेतातील लक्ष्मी मिळू दे जसे काजू लावलेत तसेच आंब्याचे कलम पण लाव म्हणजे पुढे तुला त्याचा व्यवसाय करता येईल आवडला विडियो मेहनतीची लक्ष्मी आईला म्हणजे घरच्या लक्ष्मीच्या हातात दिली असचा पुढे जात राह स्वामीचा आशीर्वाद तसाच आई एकविरेचा आशीर्वाद असो
I love you aai he mhnt ahe tumchi sarwanchi
मेहनतीचे फळ हे नेहमीच चांगले असते धन्यवाद
स्वामींचा आशीर्वाद तुझ्या मागे सदैव राहो तुझी मेहनत
मेहनत का फल मीठा होता है
Khupp Bhari Blog 👌
Tuzy Abhinandan Swata Pn
Khupp Mehanat Kelli
Techy Fal Melaly
Aai Papa Aniket
God Bless You
Congratulations on your first sale of rice....may you get better crop next year and may the weather Gods support you and your efforts. GOD BLESS.
Farach chan chan video asatat ashish pragati aapali pragati hou de
Tuze ai pappa varil prem pahun mala ai pappa nchi athawan yete you are very lucky
Great Aniket
Khup Chan 👌 Aniket shri swami Samarth 🙏
mehanat karta tumhi, Yash devo bappa तुम्हाला,सगळ्या मध्ये
अभिनंदन....
आम्हांला बोरिवली...मुंबईला तांदूळ हवे असल्यास मिळतील का?
वादाकोलम व धनश्री तांदूळ चा भाव. सांगा
Dear , Aniket and all Family members Namskar आणि खुप खूप शुभेच्छा ,एक माझ्याकडून छोटासा सल्ला तुंम्ही तिघांनी मिळून स्वतःची एक डायरी लिहायला घ्या, आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी कोणी काय केले कसे केले त्यातून फायदा /तोटा किती झाला हे tummhala कळेल, पटत असेल तर प्रयत्न करा ll Shri Swami Samarth ll ❤
Aai and father very sweet and beautiful
Khupch chan god bless you
Im.very happy brother Aniket ur hard work blessing .n sell ur rice.....very nice
मेहनत का फल हमेशा मीठा होता है
अरे अनिकेत आई खुश झाली
मेहनती चे फळ आई पप्पांच्या चरणी 👏👏
धनश्री तांदूळाचा किंमत
वाडा तांदूळाचा किंमत कसा किलो आहे सांग मला पाहिजे आहे
मी ठाणे येथून मॅसेज करत आहे 😊😊😊😊 आठवणी ने सांग लवकर सांग
Congratulations 👏
धनसी तांदूळ कसा किलो
Halu halu tumche income vadhel. God bless u
Congratulations Rasam family❤
Dhanashri kase aahet per kg
Keep growing stay blessed Shri Swami Smarth🙏🙏
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👍👌💖❤️😍💕
Dada tuje video khup chan atat
Dada mala indrayani tandul milatila ka
अभिनंदन अनिकेत
Ek no...Proud of you all...🎉
Aniket hi kaju che zad ghara javad ka lavat nahi he cha utar de Kai adachan ahe
Kokan mala kub aavadatoy anikat dada mi chennai tun tumcha rials bahtay kubchan vatatoy ❤
Hasari aaji 1❤ no aahe
Nice volg 👌 mehnat ki kamai shree swami samarth 🙏
खूप छान आता उन्हाळा आलाय तर सर्वच शेतकर्यांना तुझ्या विडीयो मार्फत पाणी भरपूर पिण्याचे आवाहन कर लिंबू पाणी काही गुलाब सरबत पिण्यास जमत असेल तर प्या अस सर्वाना आवाहन कर उन्हा तान्हातून काजूतून फिरणार म्हणून मी माझ्या भावाला तर सांगतेच
छान अशीच प्रगती करा
.❤🎉👍👌🌹
धनश्री कसा किलो आहे.....
फोन नंबर पाठवा
श्री स्वामी समर्थ कृपेने सर्व मनाची ईच्छा पूर्ण होईल.
धनश्रि तादुल काय रेट आहे
छान विडिओ आईवडीलानां नमस्कार
Congratulations Aniket tuzi pragati hoile God bless you 👍👍👍👌👌👌
महत्वाचे असा 🙏🙏🙏
अनिकेत तु खूप मेहनत करतो. आई बाबा ही खूप मेहनत करतात. 🙏
Thank u
धन्यवाद
pani gheun jayla kavad tayar karaychi manje jast pani gheun jata yeel
Dada khup छान असतात व्हिडीओ 👍keep going 🎉
Thank u
वाडा क़ोलम आम्हाला पाहिजे.अहिल्यानगर आम्ही नगरकर.
दादा वाडा कोमल कसा किलो ने विकला. व धनश्री कसा किलो जेणे करून आम्हीही पुढल्या वेळेस नक्की विचार करू
भावा पुढच्या वर्षी बासमती लाव माझा स्वतःचा कॅटर्स आहे गोरेगाव मध्ये मला लागतील 200 500Kg लागतिल
शेतातील सोने विकून आलेल्या पैश्यानी आईला दागिना बनव छानसा 👍
Aniket Dada.....धनश्री तांदळाचा काय price आहे
चुना +मोरचुद+काव मिक्स करून झाडांच्या बुडांना लावा झाडे वाळायचे बंद होतील हे सर्व मिक्स केल्यानंतर बोर्डो पेस्ट तयार होतो तुमच्या जवळच्या कृषी केंद्रात भेटेल सर्व झाडांना लावले तरी चालते 🙏🙏
Tandul kasa gheycha ani rate ky ahe ani minimum Kiti kg ?
Shevga lav....changle utpanna yete....
Salam tula
🙏 HATS OF TO YOUR HARD WORK, KEEP IT UP
Abhinandan. Pudhacha vatchali sathi khup khup subeccha❤
Congratulations Aniket....
Swami krupa zali........🙏
Nice vlog
Gaaichy shenach paani karaich Ani favarni karaichi😊
खरोखरच दिले की कॅमेरा समोर दिले, कायम चे देत जा
वाडा कोलम price kai ahe 1 किलो अणि धनाश्री 1 किलो price kai ahe
अभिनंदन🎉🎊 मला तांदूळ पाहिजे
खूप छान काम चालू आहे.
Very nice video brother 👍
Khub sundor video aai Baba na namaskaar ❤
Good
Namaskar khup chan vatle video pahul mehanat che phal wada kokam Kasam price kay aahe pl kalav
Shri Swami Samarth mauli 🙏🏻 congratulations bro
खूप छान
गॉगल ची एक कांडी कुढ आहे
Ghari theun aalo
खुप छान ❤❤