‘दादा माणूस’ Dada Manus - ती सौंदर्यवती कोण ? जिच्या लावण्याने दादा कोंडके घायाळ झाले ? एपिसोड 91

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2024
  • ‘दादा माणूस’ Dada Manus
    कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
    संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

Komentáře • 31

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Před 3 měsíci +5

    ताई, तुमच्या कडे फार मोठा दादा विषयी खजिना आहे, तो तुमच्या कडून ऐकवत रहा वाटते

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci +1

      धन्यवाद बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शन्सचा युट्युब चचॅनल. कलाकारांवर आधारित नवी सिरिज लवकरच सुरु होत आहे.

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 Před 3 měsíci

      दादा कोंडके यांचे आत्म चरित्र वाचा.... सोंगाड्या..

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 Před 3 měsíci +5

    Masta mahiti सागितली. आपण मॅम. Thank 🙏😊

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci Před 3 měsíci +6

    रंजक माहिती.....
    सुंदर निवेदन.....
    लाघवी आवाज.....
    ध. न्य. .वा. द.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci +1

      धन्यवाद बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शन्सचा युट्युब चचॅनल. कलाकारांवर आधारित नवी सिरिज लवकरच सुरु होत आहे.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 27 dny

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://czcams.com/video/1qTk-NUxgQg/video.html

  • @user-lb8jr1sf7v
    @user-lb8jr1sf7v Před 3 měsíci +5

    अनिता जी ,आपल्या घरातील इंटिरियर खूपच सुंदर आहे बऱ्याच वेळा पासून आपल्याला म्हणायचे होते .आपल्या घरातील रंगसंगती विशेष करून पडदे खूपच सुरेख आहेत (चिमणीचे )

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci +1

      धन्यवाद बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शन्सचा युट्युब चचॅनल. कलाकारांवर आधारित नवी सिरिज लवकरच सुरु होत आहे.

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 3 měsíci +3

    Very nice

  • @prakash_irakal
    @prakash_irakal Před 3 měsíci +3

    ❤😊.dada ...

  • @nageshhawle4536
    @nageshhawle4536 Před 3 měsíci +3

    अनिता पाध्ये ताई आपलि भेट झालिय सोलापुर मधे , दादांनिच ओळख करून दिलि होति

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai Před 3 měsíci +3

    Dada apna bazaar madhye even dhaanya maapun dhyache kaam karayche .Apna Bazar tyaweli navin grahak chalwal hoti.Aani konihi kaahihi kaam karayche.

  • @shardaabnave6106
    @shardaabnave6106 Před 3 měsíci +12

    अभिनेत्री रंजना ताईंच्या अपघातानंतरच्या जीवनावर सांगा... खुप जवळकिचे नाते होते तुम्हां दोघींचे... पुस्तक वाचलंय तुमचं, सेलिब्रिटींच्या भेटिगाठी....त्यात तुम्ही रंजनाताईंविषयी लिहिलंय...त्यावर आणि रंजना ताईंच्या अजुन आठवणींवर एपिसोड बनवा...

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci

      नक्की

    • @SurekhaNagure
      @SurekhaNagure Před 27 dny

      😊😊😊

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 27 dny

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://czcams.com/video/1qTk-NUxgQg/video.html

  • @RamDas-kh8pz
    @RamDas-kh8pz Před 3 měsíci +2

    ताई माहिती फारच रोचक वाटली धन्यवाद 😂

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Před 3 měsíci +2

    Va va dilip kumar yanchya baddal aikayala mi utsuk aahe. Thank you.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 27 dny

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://czcams.com/video/1qTk-NUxgQg/video.html

  • @DPHB
    @DPHB Před 3 měsíci +3

    रंजना देशमुख....प्लीज...

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci

      नक्की

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 27 dny

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://czcams.com/video/1qTk-NUxgQg/video.html

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n Před 3 měsíci +3

    ताई दादां च कूंटूब सध्या कूठे स्थाइक आहेत

  • @aniketghivalikar5981
    @aniketghivalikar5981 Před 3 měsíci +3

    नमस्कार, दादांचे चरित्र उत्कृष्टपणे आपण उलगडून सांगत आहात.. धन्यवाद.
    दादांचे "सावरकर सदनांतल्या" निवासाविषयीं काही आठवणी आहेत का? असल्यास कृपया सांगाल का?

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci +2

      धन्यवाद बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शन्सचा युट्युब चचॅनल. कलाकारांवर आधारित नवी सिरिज लवकरच सुरु होत आहे.

  • @mahadevikumbhar5232
    @mahadevikumbhar5232 Před 3 měsíci +3

    😂

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 Před 3 měsíci +2

    😊 Namskar madam 😊

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Před 3 měsíci +3

    एकटा जीव सदाशिव हे दादा कोंडके यांचे आत्म चरित्र त्यात संपूर्ण जीवन चरित्र आहे

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Před 3 měsíci

      एकटा जीव हे पुस्तक अनिता पाध्ये यांनीच लिहिलं आहे., ज्यांचा हा युट्युब चॅनल आहे. धन्यवाद

    • @sanjaypati2676
      @sanjaypati2676 Před 3 měsíci

      धन्यवाद पुस्तक वाचले आहे