स्वारी अफझल खान | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग २ । Indrajit Sawant Sir | Afzal Khan Vadh

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory
    तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांच्या कडून. आज जाणून घेऊ प्रतापगडाच्या रणसंग्रामाची पार्शवभूमी.
    निर्मिती - सेवेचे ठायी तत्पर प्रोडकशन्स एल. एल. पी.

Komentáře • 97

  • @tulsidasvalvi6652
    @tulsidasvalvi6652 Před 2 lety +108

    एक अद्भूत शक्ती जिचे गुढ अजून ही उकलत नाही. अनेक व्यक्तींनी अवघे आयुष्य वेचले तरीही तिचा ठाव मिळत नाही.आणि त्या शक्ती विषयी कितीही वाचावे,ऐकावे,अवघे आयुष्य कमी पडावे! त्या छत्रपतींना मानाचा मुजरा! 🙏

    • @psm4727
      @psm4727 Před 2 lety +1

      नक्कीच

    • @ateshtupe8184
      @ateshtupe8184 Před 2 lety +1

      Salute tar brahmanana Marla pahije/, tyanni 400 varsh shivaji maharajancha Itihas lokanna kalu dila nahi.

    • @skulkarni4836
      @skulkarni4836 Před 2 lety

      सत्य आहे.

    • @sachinshingan7909
      @sachinshingan7909 Před rokem +1

      एका महात्म्या पंडिताने सांगितलं आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांचा इतिहास या जगाच्या पाठीवर वाचला जाईल जय शिवराय जय शंभुराजे

  • @gajadhav
    @gajadhav Před rokem +5

    सर तुम्ही जो ईतिहास सांगताय तो काहींना रूचत नाही तुमचा सत्य इतिहास त्यांना पचणार नाही परंतू कार्य सुरू ठेवा तरच खरा इतिहास समोर येईल नाहीतर सगळच उलट होईल म्हणून मनापासून शुभेच्छा...

  • @sajjanyadav6233
    @sajjanyadav6233 Před 2 lety +17

    खूप छान माहिती आहे, कधीही न ऐकलेला हा इतिहास आहे, सांगण्याची पध्दत खूप छान आहे. ही सिरीज अशीच सुरू ठेवा

  • @prasadbhamare119
    @prasadbhamare119 Před rokem +4

    अश्या ज्या exclusive location आहेत जसं ह्या व्हिडिओ मध्ये हशमगड बद्दल सरांनी सांगितले ते Google maps var update karu shakto apn ज्यानेकरून history with geography पण कळेल 🙏.
    Thank you for such content 🚩

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Před 2 lety +2

    अफजलखानाची स्वारी,महाराजांनी जावळीचा प्रांत, व्यापार तसेच प्रदेश का व कसा जिंकला ?.प्रतापगडाचे बांधकाम याबद्दलची खूप छान माहीती मिळाली .आपण असेच व्हिडीओ तयार करावेत ही नम्र विनंती.श्री देवाजी आत्माराम पाटील जि प पदवीधर शिक्षक जामनेर जि जळगाव

  • @janhavigavali51
    @janhavigavali51 Před 11 měsíci +1

    सर तुमचे कार्य असेच चालू राहिले तरच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचेल खरोखरच तुमचे कार्य राष्ट्रीय आहे

  • @bas_abhi_tak
    @bas_abhi_tak Před 2 lety +7

    sir khoop khoop abhar hi series chalu...theva... thanks..

  • @spagro1833
    @spagro1833 Před rokem +2

    आतिशय हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्व वाटते संयमी वृत्तीने समजावून सांगण्याची अतिशय उत्तम पद्धत अभिमान आहे अशा अभ्यासू वृत्तीच्या लोकांचा

  • @viewer3914
    @viewer3914 Před 2 lety +4

    आठ वाजून गेले नऊ वाजायला आले आपला हेर कुठे आहे

  • @yuvrajvambhure6558
    @yuvrajvambhure6558 Před 2 lety +9

    श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
    श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
    श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
    श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
    श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय 🚩
    श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
    श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
    श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
    श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
    श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय हो 🚩
    श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
    श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
    श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
    श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय 🚩
    श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
    श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
    श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
    श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
    श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
    श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
    श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
    श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
    श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
    श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
    श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
    श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
    अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @WAGH6789
      @WAGH6789 Před rokem

      हे सर्व राजे महान होते
      पण फितुरी गद्दारीमुळं संपले
      आजही देश फितुरी गद्दारीमुळं पोखरला जातो आहे या समस्येवरच उपाय काढला पाहिजे

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Před 2 lety +7

    Jai Shivrai 🙏🙏

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Před 2 lety +3

    Amazing explanation...aaj barach kahi mahiti bhetli... Imp concepts explained here......

  • @drl4943
    @drl4943 Před rokem +2

    सर मी एक शिवप्रेमी व इतिहास ची आवड आणि आस्था असणारा व्यक्ती आहे .या आधी या विषयावर मी yt वर काही विडिओ बघितले आहे पण ते विशिष्ट दृष्टीने इतिहास मांडलेला पाहिला पण आपले लेक्चर खूप संशोधन पद्धतीने संगीतला अशा अभ्यासू व्यक्ती yt असणे गरजेचे आहे जेणे करून दिशाभूल करणार आणि समाजात फूट पडण्याऱ्या विचारसरणी वर आळा बसेल विशेष करून आपणास विनंती आहे पानिपत बद्दल माहिती द्यावी 👌👍👍👍

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 Před 2 lety +5

    Thanks STT for this video..🚩🙏

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Před 2 lety +2

    खूप नवीन माहिती मिळाली . खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ranjitdesai3075
    @ranjitdesai3075 Před 2 lety +3

    Great shivaji maharaaj
    Jay bhavani Jay shivaji.

  • @anilm2395
    @anilm2395 Před 2 lety +5

    अफजल खान चे जे १० अंगरक्षक होते त्यात दोन मोहिते होते हे खर आहे का

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 Před 2 lety +2

      मोहीते आणि मोरे हे सरदार सामील होते. विकीपीडिया, व इतिहास दस्ताऐवज आहेत.

    • @anilm2395
      @anilm2395 Před 2 lety +3

      @@shashankmadane1496 मग आश्चर्य ह्याच वाटत आहे की फक्त कृष्णाजी भास्कर वर त्याची जात काढून का सगळे शिवीगाळ करत आहेत..

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 Před 2 lety +2

      होय, पिलाजी मोहिते व शंकराजी मोहिते

    • @shriram1006
      @shriram1006 Před rokem +1

      youtube वर maratha history हे चॅनल आणि फेसबुकवर 'इतिहासाच्या पाऊलखुणा हा ग्रूप जॉईन करावा...सगळी ऐतिहासिक माहिती कागदपत्रांच्या फोटोसह मिळेल...

    • @vijayashinde4833
      @vijayashinde4833 Před rokem

      @@anilm2395 क्रुष्णाजी अफजलखानाच्या पक्षात होता हे आश्चर्य नाही. ब्रम्ह हत्या हे पाप आहे, असे वैदिक धर्म शास्त्रात लिहिले आहे. तो वैदिक धर्म झुगारून ब्रम्ह हत्या करणे हे आश्चर्य आहे.

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 Před 2 lety +4

    "Jai Shivrai Jai Bhavani"
    Khupch chaan mahiti dilit.

  • @sanjaysarkale9591
    @sanjaysarkale9591 Před měsícem

    सर चांगली माहिती दीली सर आरमार प्रमुख नाईक सरकाळे ची माहिती सांगणे रायगड

  • @vedantagosavi3621
    @vedantagosavi3621 Před 2 lety +4

    Great

  • @sanketpatil8477
    @sanketpatil8477 Před 2 lety +5

    युगप्रवर्तक छत्रपती श्री शिवाजी महाराज ❤️🚩

  • @rajendrasutar2179
    @rajendrasutar2179 Před 2 lety +4

    सर शिवकालीन इतिहास यावरील पुस्तके आणी बखरी कोठे उपलब्ध होतील तसेच जावळी खोर्याची माहिती कोठे मिळू शकेल. सांगावे

  • @surajpattankude1595
    @surajpattankude1595 Před 2 lety +3

    सर खूप छान....

  • @connectyourself
    @connectyourself Před rokem

    खूप च अभ्यासु माहिती... हि सिरीज अशीच सुरू ठेवा... संभाजी महाराज यांच्या विषयी पण अशीच एक सिरीज सुरू करता येते का पहा

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Před 2 lety +4

    जय शिवराय
    श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात जलेबी नावाचं पथक होतं त्याचं कार्य काय होतं आणि ते कशासाठी बनवण्यात आलं होतं

    • @OP-mk2dp
      @OP-mk2dp Před 2 lety +1

      Asa Itihaas Kute Kahi Naste
      Uggach Nahi Faltu Itihaas Kar Kahipan Sangatat
      Itihaas Means Purava Dyava Lagto
      Baap Dhakhav Nahitar Shradha Ghal As Ast..
      Kahi Lok Specially TV serial, cinema Madhye Kahihi Dhakvatat TRP Sathi
      Itihaas Ha Vastunishth Asto

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil Před 2 lety

      @@OP-mk2dp तस कोणतही पथक नव्हतं का दादा?

    • @Advait459
      @Advait459 Před měsícem

      Jilebi pathak mhanje Personal body guards tey sadaiva Maharajanchya kiva kontya hi raajparivara chya sadasyachya Bhovti asaychey madhye mhanun Jilebi pathak, kuthey kuthey Jilebi pathak manje special forces je curved swords waprayche asa mhantat

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 Před 2 lety +3

    🙏🙏

  • @realgigantic9737
    @realgigantic9737 Před rokem +6

    शिंदकळी नाही शिंदळकी असा शब्द आहे तो. नुसता इतिहाससंशोधकाचा आव आणून काही साधत नाही, तुम्ही केलेलं वरवरचं विवेचन तुमची खरी पात्रता उघडी पाडतंच.

  • @samindadisag8631
    @samindadisag8631 Před 2 lety +1

    सर आपणास इतिहासाची गोडी ...आवडआहे...अभ्यास आहे....तर खरी शिवजन्मतिथी कोणती? मग जुनी तिथी बदलण्याचं कारण काय?नविन तिथी कशाच्या आधारे घेतली गेली? परमानंदकृत शिवभारतातील श्लोकांचा अर्थ काय?

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 Před rokem +4

    एका महात्म्या पंडिताने सांगितलं आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांचा इतिहास या जगाच्या पाठीवर वाचला जाईल जय शिवराय जय शंभुराजे

    • @poojakhot786
      @poojakhot786 Před rokem

      रायगडावर कोरले आहे यावतचंद्रदिवाकरौ

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Před 2 lety +1

    सर सरदार नागनाक पाटील हे नागेवाडी वाई येथील स्वराज्याचे पहिले वतनदार मुलकी पाटील होते याचा इतिहासावर माहिती सांगा

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 Před rokem

    साहेब नमस्कार, या अफजल खानाच मरण आईने लिहून ठेवलेलच होत फक्त महाराजांना ते पूर्ण करायचं होते, जय भवानी माता जय शिवराय🙏🚩🚩🙏🙏🚩

  • @therealshambhubhakt
    @therealshambhubhakt Před 2 lety +2

    शंभुराजेंची धरपकड... #संगमेश्वर...??

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před 2 lety +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 Před 2 lety +5

    शहाजीराजांचा पेहराव आदिलशाही सुभेदारांसारखाच असेल का ??

    • @sushantkale3856
      @sushantkale3856 Před 2 lety +1

      आहो ते तिथ मनसबदार होते मग असणारच त्याचा

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 Před 2 lety

    सिंहगडच्या लढाई वर व्हिडिओ बनवा

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 Před 2 lety +3

    शहाजीराजांचे अस्सल चित्र का भेटत नाही आहे ??

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před rokem +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .

  • @jashanartworks3493
    @jashanartworks3493 Před 2 lety

    ग. वा. मोडक लिखित प्रतापगडचा युद्ध हे पुस्तक कुठे मिळेल ????

  • @siddheshparwadi5622
    @siddheshparwadi5622 Před rokem

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या

  • @All-Round-Talk
    @All-Round-Talk Před 2 lety

    Changli aahe mahiti. Pan bhag1 aani bakiche bhag milat nahiyet.

    • @STTHistory
      @STTHistory  Před 2 lety +1

      चॅनल वरती आपल्याला सर्व विडिओ मिळतील

  • @bhagvant486
    @bhagvant486 Před 5 měsíci

    त्याने थेट जावळी खोऱ्यात यायला पाहिजे होते

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Před rokem

    माझ एक प्रश्न आहे की प्रत्येक गावात बुरुज का आहेत.ते बुरुज छ.शिवाजी महाराज यांचा काळापासूनच आहेत का?

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 Před 2 lety

    Sir.shabhu.Rajana.koni.pakdun.dile.sanga.please

  • @veganube5963
    @veganube5963 Před 2 lety

    सर आपलं पुस्तकं कसं मीळेल 🙏

  • @ashokparabshramdhakulkar6554

    Ram Ram indrajeet jadhav.

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Před 2 lety +5

    आत्ता सध्या कितीतरी अफजल खान आहेत देशात
    त्यांचा कोथळा काढून दाखवा ( नाहीतर तुम्हाला अधीकार नाही महाराजाचें नाव घेण्यास )

  • @purushottammali6591
    @purushottammali6591 Před 2 lety +1

    सर तुमच्या समोर जे पुस्तक ठेवले आहे त्याचे नाव सुचवा plz

    • @santoshmatke3442
      @santoshmatke3442 Před 2 lety

      बिचाऱ्या अफझलखानाने नाईलाजाने अत्यंत हळूवारपणे तुळजाभवानी व पंढरपूर ला त्रास दिला....

  • @azimshaikh8316
    @azimshaikh8316 Před 2 lety +1

    Bakhari manjhe kay

  • @babasahebgolde6838
    @babasahebgolde6838 Před 2 lety

    Mujara Raje.

  • @cvvch3128
    @cvvch3128 Před 2 lety +6

    इतिहास कमी आणि मनाच्या गोष्टी जास्त आहेत याच्या, विकलागलेला इतिहासकार म्हणजे इंद्र्या.

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 Před rokem

    Arjoji yadav v girjoji yadav hyan che amhi undalkar patil vanshaj aahot aaj pan amchya purvajani bandhalela vada undalyat aahe indrajeet sirana kalava aani aamache purvaj devgiri varun khatav nahi kadepur tyach bhagat aale

  • @dr.manishatpadkar1625
    @dr.manishatpadkar1625 Před 2 lety +1

    Samor table vr kont book ahe sir...??

  • @milindpawar4399
    @milindpawar4399 Před rokem

    सावंत सर ....माझा एक प्रश्न आहे.अफजल खान हा औरंगजेबाचा सेनापती होता की आदिलशहाचा सेनापती होता.
    अफजल खानाला जावळी जिंकण्यासाठी औरंगजेबाने पाठविले की आदिलशहाने पाठविले होते?

  • @ramkrishnamore2752
    @ramkrishnamore2752 Před 2 lety

    तुळजापूर ची आई सावंत सर याना उदंड आयुष्य देवू ही प्रार्थना

  • @veganube5963
    @veganube5963 Před 2 lety

    15:00

  • @dhanajaykale9939
    @dhanajaykale9939 Před rokem

    Shyesta खान कुलकर्णी होता बोंबल

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před 2 lety +2

    ५६ बेगमांच्या थडग्यांचे फोटो लावा अफजल्याच्या थडग्या समोर कारण त्यांचा खुनी अफजल्या असल्याने...
    मग बाकीची कथा
    मोरे बामण नव्हता

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 Před 2 lety +1

    Indrajeet Sawant yaani aurangjeb he sufi sant hotte yacha khulasa karava

  • @saleemmalbari8474
    @saleemmalbari8474 Před 2 lety

    अफ़जल खान चे अंगरकष्क मोहीते मोरे भोसले हे होते बरोबर असतील ते अफ़जल खान चे जवळ चे किरिषणजी भाषकर् राव कुलकर्णी हे कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचि बोट कापली होती जय रायगड जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @STTHistory
      @STTHistory  Před 2 lety

      पुढील भागात याचे उत्तर दिले आहे, भाग 2 वाघनख नक्की बघा

    • @saleemmalbari8474
      @saleemmalbari8474 Před 2 lety

      @@STTHistory धन्यवाद

    • @psm4727
      @psm4727 Před 2 lety

      जो आडवा आला त्याला कापला

    • @OP-mk2dp
      @OP-mk2dp Před 2 lety +1

      Jai Hiravi Sena
      Dam asel tar Sambhaji Nagar Kara Mhanav
      Ti Himmat Nahi
      Aurangjeb Samaadhi Var Dok Tekat Ahhet tyanavar Rajdroh ka nahi
      Ani Hanuman Chalisa Mahanva Var Rajdroha

    • @OP-mk2dp
      @OP-mk2dp Před 2 lety

      Tu Shikau Nakos Landya

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool Před 2 lety +10

    फेकू...

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit Před 2 lety +2

      oh jya books madhun refrences dile te suddha khote ka? tumhich hushaar ahat na

  • @ajitchavan1811
    @ajitchavan1811 Před 2 měsíci

    महाराजांना पकडणं हा अफजल खानाचा उद्देश नव्हताच? काय सांगताय राव. कुठुन माहिती काढली?

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Před 2 lety

    सर आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @sanjaypawar577
    @sanjaypawar577 Před 2 lety

    🙏🙏