Alandi Pandharpur Ashadh Wari 2022 | Prathamesh Laghate | Vlog |

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 07. 2024
  • नमस्कार मंडळी 🙏🏻
    विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
    रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥
    दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा एकदा आषाढी वारीचा दिमाख महाराष्ट्र अनुभवतो आहे. वारी एक एक दिवस पांडुरंगाकडे सरकते आहे. संतांची मांदियाळी भरते आहे. अभंगांचा सूर आहे, पखवाजाची थाप आहे, टाळांचा नाद आहे, विठ्ठल नामाचा गजर आहे.
    हे सारं काही अनुभवण्याचा योग गेली काही वर्षं येतो आहे तसा यंदाही आला. या वारीच्या अनुभवाचा हा विडीयो व्लॉग युट्यूबवरुन खास तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. नक्की पहा. vlog आवडल्यास Like करा, जास्तीत जास्त Share करा आणि माझं चॅनल Subscribe करायला विसरू नका.
    तसंच आपल्या prathamesh laghate official या channel वरच आषाढी एकादशी च्या दिवशी म्हणजेच दि. १० जुलै २०२२ रोजी सकाळी ठीक ९ वाजता पांडुरंगाचं एक नवं कोरं गीत " प्रभू पांडुरंगा " तुम्हाला ऐकवणार आहे. ते ही नक्की पाहा.
    रामकृष्णहरी 🤗
    For Collaboration & Enquiry : laghatepratham@gmail.com
    Also, sharing some playlist links of my Chanel!
    Travel vlogs 👇🏻
    • Travel vlogs
    Mukammal gazal 👇🏻
    • Mukammal Gazal Part 1
    Food vlogs👇🏻
    • Kokan Food Recipe Vlogs
    My original songs👇🏻
    • My Originals
    Follow me on Facebook for more details👇🏻
    / prathamesh-laghate-112...
    Follow me on Instagram for more 👇🏻
    / prathamesh_laghate_adh...
  • Hudba

Komentáře • 77