आबा गावाला आडवं लागला | अवचितवाडी भाग - ५९ | Avchitwadi Episode - 59 | De Dhamal
Vložit
- čas přidán 16. 06. 2024
- आबा गावाला आडवं लागला | अवचितवाडी भाग - ५९
दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
Cast
Namdev Gavhane (Deputy)
Lahukumar Chobhe (Sada)
Ajay Kedar (Shamravo)
Vilas Ghatvisave (Jalu)
Yogesh Pitekar (Yogya)
Mauli Gadhe (Digya)
Swati Kadam (Sugandha)
Pratibha Aher (Surekha)
Director - Deepak Deshmukh
DOP - Ashok Bhongal
Writer - Namdev Gavhane
#Avchitwadi
#अवचितवाडी
#dedhamal
#देधमाल
#DeDhamal
#ChandalChoukadichyaKaramati
#gavranmeva
#dhamalproduction
Thanks For Watching - Zábava
❤ डेपोटी सिरीयल च्या माध्यमातून चांगले विचार मांडतात धन्यवाद❤
डेप्युटी एक नंबर कामकाजात आहे राव
लय भारी डेप्युटी
Love you Aaba ❤❤❤
Ek number episode deputy Jalandhar Shyam Rao
अप्रतिम एपिसोड
Nice डेप्युटी
डेप्युटी tumi asa bhag dakwa ki akadhy garib शेतकरी cha मुलगा psi ghala he dakwa manje jara लोकांना manje तुमची vebsirj पाहिला bare वाटेल
❤❤❤❤
Mast.depoti
कमला नाही प्रेमाला नाही
Ek no.
जागा देऊच नका आबा फुकट मदे देऊ नका
All' Is Well,खुपच छान ❤❤❤
आबा खुपच छान विचार मांडते
याचा पुढचा भाग तयार करून लवकरात लवकर दाखवा नाही तर कुणीही ही वेबसिरिज बघणार नाही
वाचनालय बांधलेले दाखवा
यामुळे इतर गावांना प्रेरणा मिळेल
सदाभाऊ कुठे गेले
छान
गमत्या कुठे गेला दिसत नाही चांगले कलाकार
खुप छान एपिसोड
सरपंच कुठ गेले ह्या एपिसोड मधून
आबा माझ्यातर्फे ऐक टोला मारा चांगल्या कामात अडथळा घालतो.
डेपुटी संज्या आनी गणपत दोनी ला आना
डेपोडी डेपोडी सरपंच कुठे
❤
अजय केंद्रे साहेब जाम बोल बच्चन आहे
😂
सुजाता वहिनी पण दिसत नाही
संजू शेठ दिसत नाही.
डीपुटी संजय राव व गणपत कोट आहे त्या ना घ्या
संजकुमार कुठं आहे डेप्युटी
संजय गणपत राव असल्याशिवाय काम नाय कोणाचं पण त्या दोघांस घ्या
सरपंच कुठे आहेत हो... त्यांना घ्याकी राव...
देऊ नका जागा