Komentáře •

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před rokem +14

    यांना जनतेला काही द्यायचे नाही. फक्त आमदार /खासदार ५० खोके देण्यासाठी यांच्या जवळ पैसे आहेत.

  • @sunilvyavhare8398
    @sunilvyavhare8398 Před rokem +7

    रेशनीग गॅस सारख हे सुद्धा हळूहळू बंद होणार. ही फक्त नाटक आहे..दोन हजार म्हणजे काय ही लय मोठी रक्कम नाही..शेती मालाला बाजार भाव द्या...

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem +1

      सुनिल दादा स्वागत आहे आपलं 💐💐🙏🙏

    • @AliMulla-cp4rv
      @AliMulla-cp4rv Před 8 měsíci

      @@RanawareIshwar amchy ghrat 3 Mansa la yet hota hfta KYC zhali NAV pan ahe yadit bank account link kra thtlela hfta mirel ka

  • @jayshreesudamkhambe.8209
    @jayshreesudamkhambe.8209 Před 4 měsíci +3

    Mazya mahitit pension dharak pan labh ghetat

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před 4 měsíci

      हो बरोबर आहे मॅडम, पण जर दहा हजार रुपयांपर्यंत पेंशन असेल तर लाभ घेण्यास काही अडचण नाही.💯✅🙏🙏

  • @ganeshkhule7746
    @ganeshkhule7746 Před rokem +4

    शेतकरी साठी बोगस शब्द मागे घया दोन हजार दिले म्हणजेच मोठा तीर मारला

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      गणेश दादा स्वागत आहे आपलं 💐💐दादा "शेतकरी नसूनही शेतकरी राजाच्या नावाखाली अनेक योजनांचा लाभ घेतात" अशा लोकांना काय म्हणायचं🙏💯✅

  • @dharmazarkar2620
    @dharmazarkar2620 Před rokem +19

    बोगस शेतकरी शब्द मागे घ्या शेतकरी बोगस राहू शकत नाही बोगस असतात ते राजकारणी

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem +2

      धर्मा दादा स्वागत आहे आपलं 💐💐बरोबर आहे तुमचं, परंतु हे राजकरणीच आज- काल स्वताला शेतकरी म्हणून घेत आहेत 🙏💯✅

    • @kailaskokane3277
      @kailaskokane3277 Před rokem +2

      बोगस शेतकरी नाही तर राजकीय नेते बोगस शेतकरी आहेत

  • @user-sn5wu2ed4k
    @user-sn5wu2ed4k Před 4 měsíci +1

    शेतकरी बोगस नसतोच

  • @mhaskubadadhe5942
    @mhaskubadadhe5942 Před rokem +3

    आम्ही,कष्ट,करु,सरकार,काय,मदत,करणार,त्यांनाच,शेतकर्याची,मदत,पाहीजे,जनतेचा,वाली,कोणी,नाही,दिशाभुल,करु,नका,ही,विनंती

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      सर स्वागत आहे आपलं 💐💐💐🙏

  • @user-ge4vw9uq6e
    @user-ge4vw9uq6e Před 4 měsíci +2

    शासकिय कर्मचारी लाभ घेत असतील तर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před 4 měsíci

      त्यांनी लाभ घेणं बंद करावे अन्यथा तुम्हाला पुन्हा आलेले पैसे माघारी भरावे लागतील. 💯💯🙏

  • @anantmahajan681
    @anantmahajan681 Před rokem +4

    जे लोकांनी p m किसान चे रजिस्ट्रेशन 1 वर्ष पासून केले आहे ते चालू करा ते लोकांना ना पैसे मिळत नाही त्याच्या कडे पण लक्ष दिले पाहिजे सरकार ने

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem +1

      अनंत दादा स्वागत आहे आपलं 💐💐दादा आपण ज्या शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन असून ही पैसे मिळत नाही अथवा काही चुका असतील त्या कोठे दुरुस्त करायच्या या बद्दल ची सविस्तर माहिती पुढील दोन दिवसात आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल.🙏💯✅

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Před rokem +3

    इथल्या.आटि.सर्ती.टाकुन.निमी.शेतकरी.
    छाटले.जातील.तर.२०००.चे.४०००करा

  • @balasahebpatiil
    @balasahebpatiil Před rokem +1

    बी जे पी ने किसानो से वोट लेनेके लिए ये योजना निकली है जो किसान आयकर भरते है वो पैसा सरकार की तिजोरी मे जाता है ये योजना अनकिसानो को भी मिलनी चाहिए वोट तो वोभी देते है सोचनेकि बात है.

  • @_at6-poetry.
    @_at6-poetry. Před 15 dny

    Aamchiya deshala fakt mantri aani karmchari khaataat

  • @rajurupune3648
    @rajurupune3648 Před rokem +1

    सातबारा उतारा म्हद्ये जर जास्त कुठूब असेल तर किती जणांना लाभ मिळतो

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      राजू दादा स्वागत आहे आपलं 💐💐दादा जर सात बाऱ्यात आणेवारी असेल तर जेवढ्या नावांवर वेगळे क्षेत्र असेल तेवढ्याना लाभ आणि सामाईक असेल तर फक्त एकालाच लाभ.🙏💯✅

  • @subhash3354
    @subhash3354 Před rokem +7

    जे शेतकरी या योजने पासुन वंचीत होतील त्या लोकानी भाजपा ला वोटींग नकरता काॅंग्रेस ला वोटींग करावे ही नम्र वीनंती

  • @GajananJadhav-yv5qp
    @GajananJadhav-yv5qp Před 5 měsíci +1

    Pl p LP record of it

  • @Balukarale134
    @Balukarale134 Před rokem +4

    कुटुंबातिल पति पत्नी यांना दोन्ही ला पण पैसे मिळणार आहेत का ते अगोदर सांगा 👄👂

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      बाळू सर स्वागत आहे आपलं 💐 कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला जिच्या नावे २० गुंठया पेक्षा जास्त जमीन आहे.🙏💯✅

    • @sarjeraosingare2081
      @sarjeraosingare2081 Před rokem

      @@RanawareIshwar 1wssswwsss swww wsswww wwwwwwwww ssssswwwswwwswwww. W swww www ww dww. 11 1 mp

    • @raosahebmotinge
      @raosahebmotinge Před rokem

      Tv yb un ol
      N hb. Dx see we sa stk

  • @bhaskargurule8408
    @bhaskargurule8408 Před rokem

    कांदे बटाटे उकडून घ्यावेत आणि शिंदे सरकार पाहणं साठी लाईट पण राहत नाहीत

  • @subhash3354
    @subhash3354 Před rokem +6

    सरकार च देन्याच जीवावर आले आहे हळुहळु बंद कडे वाटचाल आहे

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      सुभाष सर स्वागत आहे आपलं💐 आपण आपलं मत मांडलं खूप खूप धन्यवाद 🙏💯✅

    • @thefreevoice1138
      @thefreevoice1138 Před rokem +1

      🤣 ho tetr aahes

    • @krishnabhike1465
      @krishnabhike1465 Před rokem

      दररोज असं चालू राहील का

  • @prj950
    @prj950 Před rokem +1

    Mla pm kisan nidhi return karaycha ahe pn khup divsapasun online refund option open hot nhi site issue ahe

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      सर स्वागत आहे आपलं💐💐 सध्या तरी KYC साठी प्रोसेस चालु आहेत. Refund चा ऑप्शन सुध्दा लवकरच चालू होईल. परंतु सरकार कडून तुम्हाला refund बाबत काही सूचना येत नाहीत तो पर्यंत तुम्ही निश्चिंत रहा. 🙏💯
      टीप :- refund चा ऑप्शन चालू झाला की आपल्या चॅनल वर त्याची सविस्तर माहिती दिली जाईल.✅

  • @sukhdevbaad5608
    @sukhdevbaad5608 Před rokem +1

    Jim Gost. Astityat NAHI to sampustat Kashi yete

  • @kiranvajir2121
    @kiranvajir2121 Před rokem +3

    Joint सातबारा असल्यास मिळणार नाहीत का sir ???

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem +2

      किरण दादा स्वागत आहे आपलं 💐💐 सामाईक सातबारा असेल तर त्यात फक्त एका व्यक्तीचे होईल. परंतु आणेवारी लागली असेल तर सर्वांचे होईल.🙏💯✅

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před rokem +1

    हे सगळयांचेच दमादमानी बंद करणार आहेत हे तमाम जनतेच्या लक्षात आले आहे फक्त वेळ मारून न्यायचे काम चालू आहे

  • @padmakaraherrao230
    @padmakaraherrao230 Před 6 měsíci

    भौतिक तपासणीचा फार्म कोठे मिळेल ?

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 Před 3 měsíci

    ह्यांनी 50 खोके घेतली तेव्हा ते बोगच नाही 2000 हजार देतात म्हणजे काय तीर मारला अस नाही
    तुम्ही फुकटाच खातात त्याच काही विचार करतात का?

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 Před rokem +3

    हे बंद सरकार आहे.......

  • @sukhdevbaad5608
    @sukhdevbaad5608 Před rokem +1

    Jim

  • @vijaykhule1620
    @vijaykhule1620 Před rokem

    Nuse chanelche chitra dakhun lokana fasu naka Ani lokani yanchya Nadi lagu naka

  • @mhaskubadadhe5942
    @mhaskubadadhe5942 Před rokem +3

    नेटवर्किग,पिक,पाहणी,किवा,केवायसी,स्वतःचे,मोबाईल,करणे,अवघड,आहे,चुकून,दुसर्याचे ,नावावर,जमीन,होऊशकते,ज्याशेतकर्याला,हे,जमत,नसेल,त्याचे,काम,महाईसेवा,केद्रामार्फत,करण्यात,यावे,ही,सरकारला,विनंती

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      बरोबर आहे आपलं सर, परंतु महा ई सेवा मार्फत जर पिक पाहणी केली तर त्यांना त्यांची फी द्यावी लागेल परंतु हेच काम सरकारी कर्मचाऱ्यांकडून झाले तर फी पण द्यावी लागणार नाही आणि पिक पाहणी सुद्धा व्यवस्थित होईल.🙏💯✅

  • @vikasdabhade2747
    @vikasdabhade2747 Před rokem +1

    Aata parent lab bhetlach nsel tar kay krayche video bnva tya var

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      विकास दादा स्वागत आहे आपलं💐💐 हो दादा या वर पण व्हिडिओ बनवलेला आहे लवकरच त्याची अपडेट देऊ. KYC प्रोसेस महत्त्वाची असल्यामुळे थोडा उशिरा देतोय.🙏💯✅

  • @padminideokar4607
    @padminideokar4607 Před 4 měsíci

    Aamche hapte band jhale Aahet k y c purn aAahe

  • @bantikoli6443
    @bantikoli6443 Před měsícem

    6

  • @sanjaykamble5767
    @sanjaykamble5767 Před rokem +1

    मार्च 2022 मधे नविन फार्म भरला आहे मंजुरी कधी मिळेल.

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      संजय दादा स्वागत आहे आपलं 💐💐 दादा संबंधित विभागाशी संपर्क साधून अपडेट घेत रहा.लवकर काम होईल.🙏💯✅

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Před rokem +1

    बोगस 😂

  • @vishnukale694
    @vishnukale694 Před rokem +1

    Bogas setakari mhaje kay

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      विष्णू दादा स्वागत आहे आपलं💐 दादा जे शेतकरी नसून सुद्धा शेतकरी राजाच्या नावाखाली अनेक योजनांचा लाभ घेत आहेत त्या लोकांना काय म्हणायचं 🙏💯✅

  • @vinayakkamble7062
    @vinayakkamble7062 Před rokem +1

    Privet job करणारया शेतकऱ्यांना ही योजना मिळणार का

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem

      विनायक सर स्वागत आहे आपलं💐 हो सर आपणास सुद्धा ही योजना आहे.पण पगार जास्त नसावा.🙏💯✅

    • @shobhathakur5638
      @shobhathakur5638 Před rokem

      मिसटराना चालू होती हि योजना आता ते हयात नाही तर ते पैसे बायको साठीमिळू शकत नाही ते के वाय सी चालू करा तहशीमधे आलेले पैसे 6000 रु मी तीन हप्ते जमा केले तरी पण केवायसी ही लिगचालू करा

  • @suhaskothalkar653
    @suhaskothalkar653 Před rokem +2

    जर रिटन भरत आसतोल पन कुठलाही टैकस पडत नाही तर

    • @RanawareIshwar
      @RanawareIshwar Před rokem +2

      सुहास दादा स्वागत आहे आपलं 💐💐टॅक्स रिटर्न सलग्न कोणत्याही गोष्टी pm किसान योजनेस अपात्र ठरविले आहे 🙏💯✅

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 Před rokem +18

    कुणी मागितले नव्हते.....भाव पाडून लाखाने नुकसान केले...दोन हजार देतात