बाई तुम्ही वाड्यावर एकट्याच राहतात का | निळू फुले गेलें बाईच्या वाड्यावर | Harya Narya Zindabad

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Watch Superhit Marathi Movie Harya Narya Zindabad Scene Starring Nilu Phule, Ram Nagarkar
    #niluphule #comedy #comedyvideo
    Top 5 Full Movies :
    Aflatoon : • Aflatoon || Full Comed...
    आम्ही बेफिकर : • आम्ही बेफिकर FULL MOVI...
    निवडुंग : • Video
    कमाल माझ्या बायकोची : • कमाल माझ्या बायकोची Fu...
    Harya Narya Zindabad : • Harya Narya Zindabad |...
    Subscribe to Marathi chitrapat for LATEST MARATHI MOVIES - / @marathichitrapat

Komentáře • 31

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Před rokem +10

    जुन्या चित्रपटातील वास्तू व वस्तू बघायला मिळाल्या. अभिनयाची पद्धत त्या काळासारखीच मंद होती.
    पण हऱ्या नाऱ्या झिंदाबाद बघायची इच्छापूर्ती ही काही छोटी जम्मत नाही ...!!!
    😊👌👌👌🌹

  • @nagnathmalwatkar8802
    @nagnathmalwatkar8802 Před rokem +20

    खूपच कमालीचं पार्श्वसंगीत, अप्रतिम संवाद लेखन, आणि विश्वास बसत नाही की त्या काळात एवढा दर्जेदार चित्रपट असेल, आपण खूप कमनिशिबी आहोत जे आताचे चित्रपट चे कौतुक करतो 🙏🙏

    • @amitjadhav6725
      @amitjadhav6725 Před rokem +2

      दर्जेदार चित्रपट तेव्हाच पाहायला मिळायचे आता फक्त चित्रपट पाहायला मिळतात

    • @sunitasunil5794
      @sunitasunil5794 Před rokem

      ​@@amitjadhav6725 🤝🤝🤝🤝🤝

    • @Ankush_JadhavNayak
      @Ankush_JadhavNayak Před rokem

      ​@@sunitasunil5794 movie name

    • @sunitasunil5794
      @sunitasunil5794 Před rokem

      @@Ankush_JadhavNayak so many old movies aahet Kiti movies che name sangnar

    • @rpatil4323
      @rpatil4323 Před rokem +1

      @@Ankush_JadhavNayak movie name_ Harya narya jindabad

  • @ravindrapawar633
    @ravindrapawar633 Před rokem

    लहानपणी हा चित्रपट दोन वेळा पाहिला आहे, खूप छान अभिनय निळू फुले आणि राम नगरकर यांनी केलाय. त्यातील गाणी सुद्धा छान आहेत.

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam9710 Před rokem +5

    मी लहान असतांना हा सीनेमा पाहीला होता 40 वर्षा पूर्वी

  • @prithavirajmhetre7816
    @prithavirajmhetre7816 Před rokem +5

    जयप्रभा स्टुडीओ च मुख्य गेट आहे ......तिथे हे गोडवून च शूटिंग झाल आहे .....आजपण हे गेट आहे तस च तस् आहे

    • @Sam_CA-final
      @Sam_CA-final Před rokem

      कुठे आहे हा स्टुडिओ

    • @prithavirajmhetre7816
      @prithavirajmhetre7816 Před rokem +2

      @@Sam_CA-final जयप्रभा स्टुडिओ मंगळवार पेठ कोल्हापूरला

    • @Sam_CA-final
      @Sam_CA-final Před rokem +1

      @@prithavirajmhetre7816 purepur kolhapur

    • @ausuryawanshi
      @ausuryawanshi Před rokem

      मी पण हाच विचार करत होतो. गेट व गोडाऊन तर सेमच आहे

  • @ishwartikale3770
    @ishwartikale3770 Před rokem +1

    हरया नार्या जीन्दबाद

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Před rokem +2

    खुप छान सिनेमा आहे निळू फुले आणि राम नगरकर.

  • @prakashsarode2865
    @prakashsarode2865 Před rokem

    खूपच छान

  • @manmansi4181
    @manmansi4181 Před 8 měsíci

    मी सायन रेल्वे कवाटर्स मध्ये पडद्यावर हा पिक्चर 40 वर्षांपूर्वी पाहिला होता
    खूप घाबरलो होतो त्या वेळी

  • @nitinsahajrao3386
    @nitinsahajrao3386 Před rokem

    😂😂😂😂😂खुप बेस्ट 😅

  • @amazingworldgyan158
    @amazingworldgyan158 Před rokem

    old is gold

  • @ajitsawant4022
    @ajitsawant4022 Před rokem +2

    😊

  • @dnyaneshwaeashokshinde1801

    वा

  • @user-iu1om5gi6w
    @user-iu1om5gi6w Před rokem +3

    चित्रपटाचं नाव सांगू शकाल का ?

    • @rahulsharma12521
      @rahulsharma12521 Před rokem +1

      हर्या नार्या झिंदाबाद

    • @rautarun
      @rautarun Před rokem

      हऱ्या नाऱ्या जिंदाबाद !

    • @mahendrachand23
      @mahendrachand23 Před rokem

      हऱ्या नाऱ्या जिंदाबाद

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 Před rokem

    महाभारत काळात कला होती काय? कोणत्या ग्रंथात आहे ते सांगा वाचन करता येईल