साक्षात श्री स्वामी समर्थांचा आवाज सर्वांनी जरूर ऐकावा 🙏 Rare Voice of Shri Swami Samarth Maharaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा, साक्षात श्री स्वामी समर्थांचा आवाज सर्वांनी जरूर ऐकावा 🙏 Rare Voice of Shri Swami Samarth Maharaj
    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
    हम गया नही जिंदा है।
    औरंगाबाद येथे स्वामीस्वरूप प.पू. सद्गुरू श्री. लाठकर काकांच्या अंगात स्वामींचा संचार झाला होता तेव्हा हे रेकॉर्डिंग केले होते.. तरी सर्व स्वामी भक्तांनी प्रत्यक्ष परब्रह्मचा आवाज ऐकावा की कळकळीची विनंती
    Subscribe to the channel. Like and share the video
    👇 पुढील Link वर Click करून आपले Channel Join करा. 👇
    / @guruparivar
    #shriswamisamarth #gurudevadatta #bramhandnayak #श्रीस्वामीसमर्थ
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    - Notice / Disclaimer -
    The text used for the video on the channel 'DreamCatcher Visions' is taken from social media. The authors of the writings whose names are known are mentioned. But writers whose names are not known cannot be mentioned. But the credit for that video goes to the author. DreamCatcher Visions does not make any claims.
    ============= Watch More =============
    भूतांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्ती वर काय परिणाम होतात । श्री स्वामी समर्थ | DreamCatcher Visions
    • भूतांच्या सहवासात राहण...
    बाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय | श्री स्वामी समर्थ | DreamCatcher Visions - CZcams
    • बाधित वास्तुसाठी सोपे ...
    श्री दत्त संप्रदाय | Dattatreya Avatar Parampara | Datta Tradition in Marathi | Shree Swami Samarth
    • श्री दत्त संप्रदाय | D...
    शुभ आणि लाभाचे महत्व | Benefits & Importance of Shubh & Labh in Marathi | Shri Swami Samarth
    • शुभ आणि लाभाचे महत्व |...
    काही कळत-नकळत आपल्या हातुन होणाऱ्या चुका | Hindu Rituals in Marathi | Shri Swami Samarth - CZcams
    • काही कळत-नकळत आपल्या ह...
    अन्नदानाचे महत्व | Annadan Benefits in Marathi| Importance of food donation | Shri Swami Samarth
    • अन्नदानाचे महत्व | Ann...
    उंब-यावर बसून का शिंकू नये | सायंकाळी केर का काढु नये | शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी
    • उंब-यावर बसून का शिंकू...
    ध्यान म्हणजे काय? ध्यानाचे फायदे आणि महत्व | Amazing benefits of Dhyan (Meditation) in Marathi
    • ध्यान म्हणजे काय? ध्या...
    मंत्राचे वैज्ञानिक विश्लेषण | Scientific Reason Behind Chanting Mantras in Marathi - CZcams
    • मंत्राचे वैज्ञानिक विश...
    नामजप: कलियुगातील श्रेष्ठ उपासना, नामस्मरणाचे फायदे, महत्व | Importance of Namasmaran | Chanting
    • नामजप: कलियुगातील श्रे...
    स्वामी शिव-पिंडीला जाब विचारतात | Akkalkot Shree Swami Samarth Miracles - DreamCatcher Visions
    • स्वामी शिव-पिंडीला जाब...
    पंच महायज्ञ म्हणजे काय आणि कोणते ? | What is Panch Mahayagya and what is it?
    • पंच महायज्ञ म्हणजे काय...
    सद्गुरूनाथा हात जोडितों अंत नको पाहू | दिंडोरी प्रणित | Sadgurunatha Hath Jodito - CZcams
    • Video
    स्वामी महाराजांची आठ मिनिटांची मानस पूजा | Swami Samarth Manas Puja - DreamCatcher Visions - CZcams
    • स्वामी महाराजांची आठ म...
    काळभैरव माहात्म्य | फायदे | पद्धत | आचारसंहिता | श्री स्वामी समर्थ - CZcams
    • काळभैरव माहात्म्य | फा...
    =======================================
    Tags: shree swami samarth inspiring stories, श्री स्वामी समर्थ अनुभव व प्रचिती, swami samarth anubhav, स्वामी समर्थांचे अनुभव, shri swami samarth anubhav v prachiti, swami samarth leela, swami samarth marathi, swami samarth upay, swami samarth puja vidhi in marathi, swaminche chamatkar, swami samarth upasana, shri swami samarth answers, shree swami samarth video, shri swami samarth jay jay swami samarth, motivational, life changing message, Inspiring, swamivani, swami om, gurudev datta, shri swami samarth jay jay swami samarth

Komentáře • 4,7K

  • @shrighadage3079
    @shrighadage3079 Před měsícem +7

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी योगी परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙇🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙇🌺

  • @anitapawar1104
    @anitapawar1104 Před 4 měsíci +30

    स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलाला चांगली बुध्दी द्या.सदैव आमच्या पाठीशी उभे राहून आशिर्वाद द्या.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏🙏💐💐💯💯🌹🌹👏👏

    • @bharatnerkar4543
      @bharatnerkar4543 Před 3 měsíci

      श्री स्वामी समर्थां

  • @user-pl9hw1uf5c
    @user-pl9hw1uf5c Před 2 měsíci +7

    स्वामी माझ्या मुलाच्या या प्रवासात साथ द्या. मी त्याला येथे ज्यासाठी आणले त्या कार्यक्रमात त्याला यश मिळू दे. आणि विजयी होऊ दे स्वामी 🙏 स्वामी तुमचे आशीर्वाद असूदेत स्वामी 🙏🙏🙏🙏

  • @AtulNikhate-bk2pk
    @AtulNikhate-bk2pk Před 5 dny +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहाराज कि जय 🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️🌹

  • @rashamigothankar7364
    @rashamigothankar7364 Před 4 měsíci +59

    स्वामी आई नमस्कार करते. तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत.आभारी आहे स्वामी आई

    • @bharatnerkar4543
      @bharatnerkar4543 Před 3 měsíci +1

      श्री स्वामी समर्थां

  • @WamanParab-ru4in
    @WamanParab-ru4in Před 3 měsíci +8

    Shree swami samrtha
    Mazya sampurna pariwarala sukhi samrudhi theva
    Aani maze aarthik karz lavkarch fitu det...🙏😒😒😒😒😔

  • @vinodbanavali6839
    @vinodbanavali6839 Před 3 lety +52

    स्वामी आपण मला आणि माझ्या कुटुंबियांना अनेक वेळा संकटातून बाहेर काढले आहे आपली प्रचिती आम्हास पदोपदी येत आहे आपण म्हणतात ते अगदी खरे आहे (मै गया नही जिंदा हू )
    स्वामी आपणा चरणी एकच हात जोडून प्रार्थना आहे आपण नेहमी आपल्या सर्व भक्ताच्या मागे उभे रहा
    जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @sanjeevaniskitchenmarathi9725
      @sanjeevaniskitchenmarathi9725 Před 3 lety

      Shree Swami Samarth,,

    • @vidyaraut1507
      @vidyaraut1507 Před 5 měsíci +1

      धन्य झाले श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kantachaudhari1521
      @kantachaudhari1521 Před 4 měsíci

      Shri swami samarth

    • @NehaTandel-xg2nz
      @NehaTandel-xg2nz Před 4 měsíci

      Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth sawmi mauli thucha awaz yeukun kup kup dhny vatal sawmi mauli thumala Ani tya kakan chya mukha tum thumche sar tekle tyana koti koti parnam Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth Swami thumche ashirvad kayam mazya v mazya kutumba chya pathishi rahudyt

    • @seemakale6969
      @seemakale6969 Před 4 měsíci

      स्वामी समर्थ , प्रणाम कायम पाठीशी आहात..

  • @user-eo1ll9xv3g
    @user-eo1ll9xv3g Před měsícem +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @surendrasakore8805
    @surendrasakore8805 Před 4 měsíci +29

    अनंतकोटी ब्रम्हाण्ड नायक राजदीराज महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🚩

    • @bharatnerkar4543
      @bharatnerkar4543 Před 3 měsíci

      श्री स्वामी समर्थां

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 Před 3 lety +396

    तुमच्यामुळे आमच्या सारख्या स्वामी भक्तांना साक्षात स्वामीचा आवाज आमच्या कानापर्यंत ऐकण्याची संधी मिळाली हे आमचे अहो भाग्य.खूप मोठी कामगिरी करत आहात.तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 lety +44

      धन्यवाद,
      परंतु मी काहीच नाही करत स्वामी देवच माझ्या मार्फत करवून घेतात
      करते कारविते स्वामीच आहेत

    • @adwaitlonikar4383
      @adwaitlonikar4383 Před 3 lety +4

      Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth

    • @sushmabhalerao7698
      @sushmabhalerao7698 Před 3 lety +3

      5

    • @sushmabhalerao7698
      @sushmabhalerao7698 Před 3 lety +1

      The!n(ey9u

    • @sangitapatil4017
      @sangitapatil4017 Před 3 lety +4

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitabiswas3293
    @sangitabiswas3293 Před měsícem +4

    अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @AnilThorat-d9b
    @AnilThorat-d9b Před 12 dny +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @jadhavpranali6859
    @jadhavpranali6859 Před 3 lety +513

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 स्वामी ह्या कोरोना मधून सगळ्या जगाला बाहेर काढा खूप जीव जात आहेत 😔🙏

    • @rajaramkashilakr8018
      @rajaramkashilakr8018 Před 3 lety +1

      P po
      P

    • @shubhangisonawane5614
      @shubhangisonawane5614 Před 3 lety +17

      खरंच स्वामी लवकर ह्या कोरोनाचा नाश करून सर्वाना ह्या महामारीतून मुक्त करा

    • @nalinikalokhe9304
      @nalinikalokhe9304 Před 3 lety +1

      🙏🌹🌹

    • @user-of4uy2fk5s
      @user-of4uy2fk5s Před 3 lety +1

      Shri sami samrth

    • @supriyasawant6855
      @supriyasawant6855 Před 3 lety +8

      अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी या महामरितून सर्व जगाला मुक्त करा. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @ushadeshpande3210
    @ushadeshpande3210 Před 2 měsíci +5

    श्री.स्वामी.समर्थ जय जय स्वामी.समर्थ अवदुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री.स्वामी.समर्थ महाराज की जय 🙏🌹🌹🙏

  • @kamalakarkadam804
    @kamalakarkadam804 Před 3 měsíci +4

    अंनत कोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय

  • @dhanjaydhumal3626
    @dhanjaydhumal3626 Před měsícem +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज छुपी रास श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरू स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤

  • @AadityaGorade-kc6or
    @AadityaGorade-kc6or Před 4 měsíci +12

    स्वामी माझ्या आईला बरं करा श्री स्वामी समर्थ

  • @krishnamane3474
    @krishnamane3474 Před 4 měsíci +26

    तुमच्यामुळे स्वामी समर्थांचा आवाज ऐकल्यामुळे मन प्रसन्न झालेला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ

    • @shobhakherdekar9664
      @shobhakherdekar9664 Před 4 měsíci

      जय स्वामी समर्थजयजयसवामी

    • @bharatnerkar4543
      @bharatnerkar4543 Před 3 měsíci

      श्री स्वामी समर्थां

  • @user-jd6vd3kb1c
    @user-jd6vd3kb1c Před 5 měsíci +5

    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    !!श्री स्वामी समर्थ माऊली!!
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @sunitavaidya6541
    @sunitavaidya6541 Před 3 měsíci +2

    जय जय श्री स्वामी समर्थ

  • @suhasparit8192
    @suhasparit8192 Před 3 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤😊

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 měsíci +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @VaishaliAnilItkar
    @VaishaliAnilItkar Před 3 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺 स्वामी मी खूप दुखी आहे मन स्वस्थ नाही माझ मन शांत हुऊद्या स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺

  • @sunilmahingade3705
    @sunilmahingade3705 Před 4 měsíci +8

    श्री सच्चिदानंद सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय जय स्वामी समर्थ

  • @madhukarpawaskar5383
    @madhukarpawaskar5383 Před 3 měsíci +4

    स्वामी समर्थ तुमचा आवाज ऐकल्यावर मनाची इच्छा पूर्ण जय जय स्वामी समर्थ

  • @deepaliskitchen3726
    @deepaliskitchen3726 Před 4 měsíci +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹🌺🌹🙏🌹🌺🌹🙏🌹

  • @shubhangi-uk2tt
    @shubhangi-uk2tt Před měsícem +1

    धन्यवाद माऊली, आपल्यामुळे प्रत्यक्षात महाराजांचा आवाज ऐकायला मिळाला आहे. धन्यवाद माऊली.

  • @bhikajipatil-vq3wr
    @bhikajipatil-vq3wr Před 3 měsíci +6

    ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः जय श्री स्वामी समर्थ जय श्री सद्गुरू समर्थ❤

  • @donatorking8680
    @donatorking8680 Před 3 měsíci +5

    चौटे.
    🎉🎉श्री स्वामी समर्थ माऊली नमः.🎉🎉श्री स्वामी समर्थ मिऊली नमः 🎉🎉

  • @Shree_Vastram
    @Shree_Vastram Před 3 měsíci +3

    Shree Swami Samarth 🙏🏻 Jai Jai Swami Samarth 🙏🏻 Ashakya hi shakya kartil Swami 🙏🏻

  • @pratapchaudhari9284
    @pratapchaudhari9284 Před 3 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 měsíci

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Swatiingle-d9j
    @Swatiingle-d9j Před 3 lety +9

    ओम अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏿🙏🏿🌹🙏🏿🙏🏿

  • @lalitajadhav1425
    @lalitajadhav1425 Před 3 měsíci +4

    धन्यवाद,सर,, तुमच्यां,मुळे,,मलां,,माझ्या,, स्वामी माऊलीं चां, प्रत्यक्षतः,आवाज,,ऐकायलां,,मिळालाआहे,,पुन्हा,एकदा,, धन्यवाद

  • @jagannathshinde4449
    @jagannathshinde4449 Před měsícem +1

    Hariom Jai Shri Swami Samarth Jai Shri Swami Samarth Jai Shri Swami Samarth Ambadnya Nathsamvid

  • @ShilaPatil-xb1lp
    @ShilaPatil-xb1lp Před 3 měsíci +4

    सौमी समर्थ माहाराजसदैव सदैवमाझ्या नवऱ्याचया पटीसि उभ राहाऊण आशीर्वाद द्या सिरी सौमी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @suchitakajare2123
    @suchitakajare2123 Před 4 měsíci +10

    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माऊली 😊😊❤❤❤❤❤जय जय श्री स्वामी समर्थ माऊली आई😊😊

  • @user-td6on4ut2x
    @user-td6on4ut2x Před 3 lety +118

    प्रत्येक आवाज स्वामिंचा ..
    प्रत्येक स्पर्श स्वामींचा..
    प्रत्येक गंध स्वामिंचा..
    प्रत्येक रूप स्वामींचे...
    प्रत्येक रस स्वामिंचा...
    सर्व स्वामी सर्व काही स्वामी ,
    जय जय श्री स्वामी समर्थ 🙏

    • @kalpanathorat6488
      @kalpanathorat6488 Před 3 lety +5

      Shri Swami samarth.jai. jai Swami samarth.

    • @poojasurve8572
      @poojasurve8572 Před 3 lety +3

      Shree Swami samarh

    • @janardhanshinde5860
      @janardhanshinde5860 Před 3 lety

      स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏

    • @vikas4401
      @vikas4401 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

    • @rakeshsakpal6187
      @rakeshsakpal6187 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌺🌼

  • @VinodBhoyar-du6sy
    @VinodBhoyar-du6sy Před 10 dny +2

    स्वामी माझ्या दोन्ही मुलांना नौकरी लागू द्या आणि त्यांना चांगली बुद्धी द्या जय स्वामी समर्थ

  • @mandakinikshirsagar6543
    @mandakinikshirsagar6543 Před 4 měsíci +6

    स्वामी राज माऊली ग माय माझी स्वामी राज माऊली श्री स्वामी समर्थ महाराज आज तुमचा आवाज ऐकून मी धन्य झाले स्वामी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्या श्री स्वामी समर्थ

    • @meenakelgandre6625
      @meenakelgandre6625 Před 4 měsíci

      श्री स्वामी समर्थ jay जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pusphadongre7033
    @pusphadongre7033 Před 4 měsíci +10

    🎉 क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉

  • @ranjeetashewale5190
    @ranjeetashewale5190 Před 3 lety +150

    उगाचि भितोसी, भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळूदे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा 🙏🙏🙏🙏🙏

    • @Jayesh467
      @Jayesh467 Před 3 lety +6

      swami mala madat kartil ka me life made khup struggle karat aahe pan yash milat nahi geli 8 year khup study karat aahe..didi swami madat kartil ka...

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 lety +9

      स्वामींची सेवा सुरू करा सर्व होईल

    • @Jayesh467
      @Jayesh467 Před 3 lety

      @@guruparivar seva kasi karavi yacha video asel tar link patvavi....

    • @heenapanchmatia8361
      @heenapanchmatia8361 Před 3 lety

      @@guruparivar mahiti dya

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 Před 3 lety

      @@heenapanchmatia8361
      Swami samarthanche nam smaran kele tari seva ghadel🙏

  • @pramoddabholkar7386
    @pramoddabholkar7386 Před měsícem +1

    ❤श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ
    अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ❤

  • @anilkhatekar1640
    @anilkhatekar1640 Před 4 měsíci +9

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤

  • @hirabaimokate1740
    @hirabaimokate1740 Před 4 měsíci +8

    माझी माऊली सर्वांचे संकट हरण करणारी माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @anitakhirid7316
    @anitakhirid7316 Před 2 lety +11

    स्वामी कृपाच म्हणावी लागेल, साक्षात स्वामींचा आवाज आपल्या कानपर्यंत ऐकण्याची संधी मिळाली, जीवन धन्य झाले, स्वामी असेच पाठीशी रहा, 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @Sitaramyamgar-ek8wn
    @Sitaramyamgar-ek8wn Před měsícem +1

    श्री स्वामी. समर्थ. जय.जय.स्वामी.समर्थ

  • @pushpasatav6601
    @pushpasatav6601 Před 4 měsíci +6

    Shree Swami Samarth Dhanny Jhale Shree Swamincha Aavaj Aaykun🎉🎉🙏🙏🙏💐💐💐

  • @user-qz6wu3wk4y
    @user-qz6wu3wk4y Před 4 měsíci +27

    माझ्या माऊली तुझ्या चरणी माझे लाख लाख प्रणाम. श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉

  • @Nyjagtap
    @Nyjagtap Před měsícem +7

    तुम च्या मुळे आमच्या सारख्या श्रीस्वामी भक्ताच्या
    कानावर स्वामी चा आवाज ऐकू न आम्ही धन्य झाले श्रीस्वामी स्वामी समर्थ श्रीस्वामी स्वामी समर्थ श्रीस्वामी स्वामी समर्थ श्रीस्वामी स्वामी समर्थ

  • @chandrakantpednekar8676
    @chandrakantpednekar8676 Před 3 lety +14

    स्वामी तुमचा आवाज ऐकून तुम्ही आमच्या .. बरोबर आहात. आम्ही धन्य झालो. देवा या जगावरच कोरोनाच संकट दूर करा. जय जय स्वामी समर्थ

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 4 měsíci +8

    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ ⚘⚘🍇🙏*
    *🙏🍇⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘🍇🙏*

  • @sangitaskarad8352
    @sangitaskarad8352 Před 4 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @vijayshelar2267
    @vijayshelar2267 Před 3 měsíci

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @sumeetparicharak
    @sumeetparicharak Před 3 lety +56

    अगदी जशी कल्पना केली होती तसाच हा आवाज आहे...पूर्ण अधिकारी आणि सर्व समावेशक.. सर्व चिंता दूर करणारा आणि चित्तवृत्ती स्थिर करणारा भारदस्त आवाज...आवाजानेच काळ थरारत असेल ह्यात शंका च नाही...

    • @jaywantsirsat1961
      @jaywantsirsat1961 Před 3 lety +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @ajaychavan1281
      @ajaychavan1281 Před 3 lety +1

      Shree swami samarth

    • @simfinso858
      @simfinso858 Před 3 lety +1

      बहाेत बढिया कमेंट.

    • @walmikdekhane2754
      @walmikdekhane2754 Před 3 měsíci

      श्री स्वामी समर्थ

  • @pradnyap.bamane4867
    @pradnyap.bamane4867 Před 3 lety +7

    धन्य धन्य झाले 🙏 स्वामींचा आवाज ऐकून 🙏
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @shekharthakare4964
    @shekharthakare4964 Před 3 lety +17

    स्वामींना हृदयी वसवावे ।। मनातील खून सांगतील तैसे करावे ।। जीवन सार्थकी लावावे ।। स्वामी भक्तीच्या ।। असो विकार देहा ।। चित्ती असावे स्वामी राया ।। विकार जातील लया ।। आपोआप ।। कधी येता संकट ।। आठवावे स्वामींचे वचन ।। सर्व सोडावे त्याचा वर ।। आपल्या भक्तीकारणे ।। करतील संकट हरण ।। तरुण नेतील भवसागर ।। नसावी काही चिंता मना ।। स्वामी आहेची समर्थ ।।

  • @mayapatil5093
    @mayapatil5093 Před měsícem +1

    आपले कृपेबद्दल खूप खूप आभार.जय स्वामी समर्थ चरणी कळकळीने नमस्ते

  • @Godisgreat2020
    @Godisgreat2020 Před 3 lety +45

    श्री स्वामी समर्थ 🙏धन्य झाले मी स्वामी माऊलीचा आवाज ऐकून 🙏🙏thank u dada हा व्हिडिओ बनवल्या बद्दल 🙏

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 lety +5

      धन्यवाद ताई
      तुमचेही सर्व व्हिडिओस पाहत असतो मी.. आणि तुम्हाला तुमच्या चैनल साठी शुभेच्छा 💐

    • @vinodshinde8153
      @vinodshinde8153 Před 3 lety +1

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @minakshimarodkar6293
    @minakshimarodkar6293 Před 3 lety +26

    स्वामींचा दिव्य आवाज ऐकू न धन्य झाले श्री स्वामी समर्थ

  • @dhananjaykalal6101
    @dhananjaykalal6101 Před 3 lety +65

    श्रीमान आपल्या मुळे आम्हाला प्रत्यक्ष श्री स्वामींचा आवाज ऐकायला मिळाला. याला स्वामींचा आशिर्वाद च म्हणावा. धन्य झालो आम्ही. श्री स्वामींच्या चरणी आमचा सर्वांचा त्रिवार मुजरा.

  • @user-jp8ip9jr9k
    @user-jp8ip9jr9k Před 4 měsíci +1

    Shree swami samarth jy jy swami samarth 🙏🙏

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 Před 3 lety +30

    🙏🙏💐💐💐प्रत्यक्ष परमेश्वर बोलत आहे असेच वाटत आहे. खूप शांत आणि स्तब्ध झालं मन स्वामींचा आवाज ऐकून. खूप आभार तुमचें ,🙏🙏💐💐

  • @bollywood_9861
    @bollywood_9861 Před 3 lety +5

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭🤗🤗🌹🌹🌹💐💐🏵️🏵️🌻🌻🌼💮🌺🌺🌷🌷

  • @madhuribamane4952
    @madhuribamane4952 Před měsícem +1

    Shri Swami Samarth jy jy Swami Samarth Maharaj ki jy

  • @asharawool4854
    @asharawool4854 Před 3 lety +47

    स्वामी तुम्ही आहात आमच्या बरोबर धन्य धन्य झालो आम्ही..

    • @sadhanapotnis466
      @sadhanapotnis466 Před 3 lety

      Shree Swami Samarth thumi asech amchy barobar raha

    • @suryakantswami5504
      @suryakantswami5504 Před 3 lety

      Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami amarth Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺

    • @suchitapatkar856
      @suchitapatkar856 Před 3 lety

      @@suryakantswami5504 ew

    • @mandarasal7774
      @mandarasal7774 Před 3 lety

      Shri Swami Samarth

  • @aditigurav7209
    @aditigurav7209 Před 3 lety +7

    स्वामी परत अवतार घ्या. तुमची खुप गरज आहे सृष्टीला .त्राहिमाम,त्राहिमाम,त्राहिमाम .श्री स्वामी समर्थ

    • @bhimashankarjunglemedicine
      @bhimashankarjunglemedicine Před 3 lety

      स्वामींनी अवतार घेतला आहे 🙏🙏 थोडया दिवसानंतर जगापुढे येतील 🙏🙏

  • @nilkumarpatil5629
    @nilkumarpatil5629 Před 3 lety +77

    श्री स्वामी समर्थ💐🙏💐🙏💐🙏
    साक्षात स्वामींचा आवाज ऐकून आज जीवन धन्य झालं.🙏🙏

  • @sweetytajane6444
    @sweetytajane6444 Před 4 měsíci +3

    स्वामी आई 🙏🏻❤️

  • @kirandusane5305
    @kirandusane5305 Před 3 měsíci +3

    श्रीस्वामीसमर्थ । श्रीस्वामीसमर्थ ! श्रीस्वामीसमर्थ ।

  • @kalpanamukewar623
    @kalpanamukewar623 Před 3 lety +19

    तुमच्यामुळे आम्हाला श्री स्वामी समर्थांचा आवाज ऐकायला मीळाला त्या बद्दल धन्यवाद. मी धन्य झाले.

    • @ushashinde9858
      @ushashinde9858 Před 3 lety +1

      धन्यवाद स्वामी समर्थांचा आवाज ऐकवल्याबदल बाबा माझे आजारपण घालवा तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम

  • @RupaliShirsat-vl6os
    @RupaliShirsat-vl6os Před 12 dny +1

    श्री स्वामी समर्थ आई माझ्या मुलाला मित्राच्या संगतीतून बाजूला करा माझं ऐकत ते माझं ऐकलं पाहिजे असं करा आणि कामात मन लागू दे हीच आई तुझ्या चरणी प्रार्थना आहे 🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🌺

  • @shobhashinde1892
    @shobhashinde1892 Před 3 lety +93

    स्वामी तुम्ही परत अवतार घेऊन या... आता ह्या लोकांना साऱ्या शुर्षाती ला तुमची आस आहे 🙏🙏🙏 हीच प्रार्थना तुमच्या चरणी.❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

    • @alkavaidya2066
      @alkavaidya2066 Před 3 lety

      î

    • @dr.narendra1635
      @dr.narendra1635 Před 3 lety +6

      स्वामींना परत अवतार घेण्याची गरज नाही कारण स्वामी आतापण साक्षात आहेत आणि भविष्यात पण राहतील,फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण करा ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रुपात दर्शन देतील

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 lety +3

      अगदी बरोबर
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @nilimabarai5816
      @nilimabarai5816 Před 3 lety +2

      Jay swami samarth

    • @ramkadam6656
      @ramkadam6656 Před 3 lety +1

      श्री स्वामी समर्थ

  • @devendrasutar9298
    @devendrasutar9298 Před 3 lety +92

    धन्य धन्य झालो आम्ही स्वामींच्या आवाजाने व आशिर्वादाने जय स्वामी समर्थ महाराज की जय

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Před 3 lety +9

    श्री स्वामी महाराजांनी कृपादृष्टी करून हे कोरोनाचे संकट लवकर दूर करावे अशी
    मनःपूर्वक प्रार्थना आहे.

    • @Shloksshorts
      @Shloksshorts Před 3 lety +2

      Ase vatle ki swami pratyaksh samor basun boltat ahet...🙏🙏 jay jay swami samarth 🙏🙏🙏

    • @ranivitkar4784
      @ranivitkar4784 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ

    • @ranivitkar4784
      @ranivitkar4784 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ

  • @anishjain22
    @anishjain22 Před měsícem +2

    🙏🌺🙏🌺 Anantkoti bramandnayak rajadhiraj yogiraj sachidanand Shree sadguru swami samarth jay jay swami samarth maharaj ki jay 🙏🌺🙏
    Ashakya hi shakya kartil swami 🌺🙏🌺 Shree Swami Samarth jay jay swami samarth 🌺🌺🙏🌺

  • @ekindian8159
    @ekindian8159 Před 3 lety +13

    जय जय स्वामी समर्थ! स्वामी निश्चितच या जगाला आणि आपल्या सरवाना करोनातून वाचवतील.

  • @pratibhanillawar5137
    @pratibhanillawar5137 Před 3 lety +41

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दया...🙏🙏

    • @savitashinde1298
      @savitashinde1298 Před 3 lety

      ॐ श्री स्वामी समर्थ

    • @poonamsalunkhe7327
      @poonamsalunkhe7327 Před 3 lety

      Shree Swami Samarth 🙏

    • @sunitasheogaonkar9163
      @sunitasheogaonkar9163 Před 3 lety +1

      श्री स्वामी समर्थ महाराज 🙏 आम्ही धन्य झालो आज गुरुवार साक्षात स्वामींचे आशिर्वाद मिळाले

    • @sunitasheogaonkar9163
      @sunitasheogaonkar9163 Před 3 lety

      स्वामी विश्वाला करोना मुक्त करा🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @naginikonji7437
      @naginikonji7437 Před 3 lety

      Barobar ahe tumacha ashirvad kayam amachay pathishi asu dya🙏🙏

  • @pawarkiran551
    @pawarkiran551 Před 3 lety +15

    Shree Swami Samarth ..Dhanya zalo maharajancha avaj aikun 🙏..Shree Gurudev datt

    • @ashoknaik2511
      @ashoknaik2511 Před 3 lety +2

      Parampujya SHREE swami Samantha Maharaj ki JAY

    • @excellencerecruiter3783
      @excellencerecruiter3783 Před 3 lety +1

      How you so sure it is swami samarth voice?

    • @excellencerecruiter3783
      @excellencerecruiter3783 Před 3 lety +2

      I am also swami bhakta

    • @guruparivar
      @guruparivar  Před 3 lety +1

      Yes,
      The supreme soul of swami maharaj hv arrived in sadguru shri lathkar kaka... And then swami teaches us

    • @vidyapawar191
      @vidyapawar191 Před 3 lety

      @@guruparivar
      Shree Swami Samarth!!!🙏🌹
      Pan Swami Hindi tun boliache ka???
      Me hi tyanchi Bhakti karte🙏🌹

  • @manalikadam3270
    @manalikadam3270 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @madhavim3864
    @madhavim3864 Před 3 lety +11

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌼 🌼 🙏 🙏

  • @user-oo1eb4lj8s
    @user-oo1eb4lj8s Před 4 měsíci +13

    साक्षात स्वामीचा आवाज ऐकून समाधान प्राप्त झाले, पुन्हा पुन्हा ऐकणं हे भाग्यशाली आहे.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
    अशक्य ही शक्य करतील स्वामी!!!
    स्वामी हो 🎉

  • @user-hg5mw3fp5c
    @user-hg5mw3fp5c Před 3 lety +5

    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत,आपले स्वर ध्वनी श्री लाटकर काकांच्या निमीत्ताने ऐकायला मिळाले धन्यवाद काकांचे पण.

  • @shwetamusale5556
    @shwetamusale5556 Před 3 lety +41

    खूप छान "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"💐स्वामी तुम्हीच या महामारीतू जगाला वाचून शक्यता.🙏🙏🙏🙏🙏

  • @aartiatkare4400
    @aartiatkare4400 Před 3 lety +8

    आपला आवाज ऐकून धन्य जाले स्वामी 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @devendrasutar9298
    @devendrasutar9298 Před 3 lety +23

    अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी माझ्या कुंटूंबा सोबत सदैव तत्पर असतात जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @prabhavatipendse6851
    @prabhavatipendse6851 Před 3 lety +8

    श्री स्वामींचा आवाज ऐकून धन्यता वाटली.जय जय श्री सदगुरू स्वामी समर्थ.

  • @leelagaikwad9917
    @leelagaikwad9917 Před 3 lety +54

    स्वामी आपला आवाज ऐकून
    मी धन्य झाले, कृपा दृष्टी सर्वावर
    राहू द्या जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @sunilsawant7424
      @sunilsawant7424 Před 3 lety

      स्वाँमी आवाज ऐकून धन्य झालो
      तुमचीच कृपा सदैव पाठीशी राहो
      सवाँच भल होऊ
      द्या

  • @jeeturaut2663
    @jeeturaut2663 Před 3 lety +5

    स्वामी तुमची खूप गरज आहे आम्हांला पून्हा या स्वामी 🙏

    • @suvarnajangam4196
      @suvarnajangam4196 Před 3 lety

      स्वामी तुमचे शुभाशिर्वाद नेहमी पाठीशी रहावे हिच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹🥀🥀🥀🌷🌷🌷

    • @bhimashankarjunglemedicine
      @bhimashankarjunglemedicine Před 3 lety

      स्वामी आलेत पुन्हा 🙏🙏

    • @vinitmadhavi6237
      @vinitmadhavi6237 Před 3 lety

      स्वामी इथेच आहेत कुठेच गेले नाहीत
      श्री स्वामी समर्थ

  • @rohitjadhav5083
    @rohitjadhav5083 Před 3 lety +14

    Amhi kiti nashibwaan ahot ki prtksakt maharajancha awaz aplala aikayla milala dhanya zalo dada shri swami samarth 👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 Před 3 lety +40

    ओम अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कल कोटी निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @shardagaikwad9787
      @shardagaikwad9787 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ तुम्ही सदैव आमच्या सोबत रहा.

  • @govindbandgar165
    @govindbandgar165 Před 3 lety +11

    आमचे भाग्यच म्हणायला हवं साक्षात स्वामी चा आवाज ऐकायला मिळाला🙏🙏🌹💐 shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌹🌹🙏

  • @Super_JD
    @Super_JD Před 3 lety +26

    अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹स्वामी सर्व जगाला corona च्या संकटातून लवकर मुक्त करा, खूप लोक मरत आहेत बघवत नाही, कृपा करा🙏🙏🙏

  • @SD-ye4nb
    @SD-ye4nb Před 3 lety +80

    जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध लिहते ही माय...🙏

  • @jyotiingle9857
    @jyotiingle9857 Před 5 dny +1

    स्वामी समर्थ महाराज माझ्या मुलाला परीवाराला सुखाचा ठेवा 🙏

  • @komalgonjari4826
    @komalgonjari4826 Před 3 lety +12

    मन प्रसन्न आणि शांत झालं माझ्या स्वामी बाबांचा आवाज ऐकून मी तुम्हाला सांगु शकत नाही की मला किती आनंद झाला आहे तो माझ खुप मोठे स्वप्न पूर्ण झालं अस वाटत तुमचे खरंच मनापासून खुप खुप मोठे आभार 🙏🙏

    • @rajeshreepatil4369
      @rajeshreepatil4369 Před 3 lety +2

      Swami ham sab milkar ek baar phir apko hamara koti koti pranam

  • @yogeshkhandale1015
    @yogeshkhandale1015 Před 3 lety +25

    समर्था सर्वांवर तुझी कृपा राहुदे सर्वांचे कोरोणा पासुन रक्षण कर

    • @prashantjoshi1271
      @prashantjoshi1271 Před 3 lety

      ! श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
      मला अक्कल कोटला येऊन आपले दर्शन घ्यायचे आहे.तीन ते चार वेळा प्रयत्न केले.टीकीट ही काढले होते काही ना काही अडचण येते.आपले बोलावण आल्या शिवाय जाऊच शकत नाही.तेव्हा आपली कृपा दृष्टी मज वर आणि माझ्या परीवारा वर राहो.

  • @chandrakalapalleli6132
    @chandrakalapalleli6132 Před 3 lety +4

    अशक्य ही शक्य करतील स्वामी!ॐश्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @FarmersSon
    @FarmersSon Před 3 lety +6

    🙏शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो श्री गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो🙏, 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

    • @chhayapadwal5586
      @chhayapadwal5586 Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏स्वामींचा आवाज ऐकू आलाने समाधान झाले🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

    • @rudradevare9848
      @rudradevare9848 Před 3 lety

      Shri Swami Samarth ❤️

  • @krishanagabhane1048
    @krishanagabhane1048 Před 3 lety +4

    नंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @mahirat_forever.18
    @mahirat_forever.18 Před rokem +4

    Shree Swami Samarth ♥️♥️