Tamasha shilkar || तमाशा पारंपरिक शिलकार एकदा नक्की पहा !!

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 09. 2021
  • Maharashtra tamasha parampara and lokkala music
    PLEASE USE HEADPHONE & ENJOY FOlK MUSIC MAGIC
    #TamashaLokkala
    #TamashaShilkar
    #MaharashtraFolkMusic
    #Alankar folkmusical
    #tamasha
    #shilkar
    #vagnatya
  • Hudba

Komentáře • 71

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 Před 2 lety +6

    आपल्या पारंपरिक संगीत परंपरा अशा नवीन रूपात सादर झाल्या पाहीजेत. ऐकून कानाला छान वाटले. खुप छान प्रयत्न मित्रांनो. अजून असच नवीन काहीतरी ऐकवा.

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 Před 2 lety +4

    ही आहे महाराष्ट्राची अस्सल कला..
    आणि हे कलाकार हिरे आहेत..
    शब्द अपुरे आहेत कौतुक करण्यास .

    • @babasahebshivisharan4523
      @babasahebshivisharan4523 Před 2 lety

      महाराष्ट्राची अस्सल लोककला तमाशा लोकनाट्य टिकले पाहिजेत त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 Před 2 lety +7

    अप्रतिम..शिलकार हा लोककलेचा एक अविभाज्य घटक आहे...आणी तो तुम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला... तुमच्या सर्व टीमला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना...छान अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @user-dg7ef4xf7i
    @user-dg7ef4xf7i Před rokem +1

    अतिशय सुंदर मांडणी

  • @kanifnathwadekar1613
    @kanifnathwadekar1613 Před rokem +1

    अप्रतिम शिलकार👌👌👌👌 पारंपारीक तमाशा खूप छान आवाज👌👌👍👍

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Před 2 lety +2

    एकदमच कडक आवाज,मी रोजच ऐकतो अजून व्हिडिओ पाठवा,

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 Před 2 lety +1

    Great शाहिर ग्रेट पहाडी आवाज

  • @user-xj3kz5zo7n
    @user-xj3kz5zo7n Před 2 lety +2

    एकदम कडक राव

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Před 2 lety +1

    वा एकच नंबर भाऊ. नादच खुळा तुमच्या आवाजाचा

  • @pruthvirajmali3911
    @pruthvirajmali3911 Před 2 lety +7

    वा......... अप्रतिम सादरीकरण 👌😍

  • @shankarmane1035
    @shankarmane1035 Před rokem +1

    खूपच सुंदर 👌👌

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 2 lety +2

    खूप छान जुनी आठवण झाली.

  • @bhausahebgofane6913
    @bhausahebgofane6913 Před 2 lety +1

    चाल लय भारी तुमचा आवाज लय भारी आहे

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 Před 2 lety +2

    अप्रतिम

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 Před 2 lety +2

    अतिशय छान अलंकार लोकसंगीत पार्टी च्या सर्व कलाकारांचे अभिनदन.महाराष्ट्राची शान असलेल्या "तमाशा" याची जपवनुक करीत असताना खुप यातना सहन करव्या लागतात तरी सुद्धा जनतेचे करमनुक व कला जीवंत ठेवण्यात आपन सर्व तमाशा मालक व कलाकार हे स्वार्थ न बघता स्वताला अर्पण करुण देतात ही आपल्या मनाची मोठायकी आहे.
    पुनश्च आपल्या सर्वांचे आभार व धन्यवाद
    जय महाराष्ट्र

  • @sambhajishelar15
    @sambhajishelar15 Před 2 lety +2

    खूप सुंदर पारंपरिक ,अनमोल ठेवा

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 Před 2 lety +2

    अप्रतिम व पारपारीकं सादरी करण पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @harishugale2986
    @harishugale2986 Před 2 lety +4

    वा मस्त 👌👌👌आवाज खूप छान आहे👌👌

  • @krushnajb1
    @krushnajb1 Před 2 lety +2

    खुप सुंदर सादरीकरण 🥳🥳🥳

  • @sunilvayadande4143
    @sunilvayadande4143 Před 2 lety +2

    Khup chhan.

  • @ramdasthorat6548
    @ramdasthorat6548 Před rokem +1

    सुदंर गायन व वादन आहे

  • @user-dg7ef4xf7i
    @user-dg7ef4xf7i Před rokem +1

    आणी उत्तम वादक

  • @badashahapatel7487
    @badashahapatel7487 Před rokem +1

    वा. वा. मस्तच छान

  • @ravisonawane3936
    @ravisonawane3936 Před 2 lety +2

    नवीन पिढीला मनापासून अभिनंदन भाऊ खरच अतिशय सुंदर रचना केली आहे कि भाऊ

  • @devidastayade7034
    @devidastayade7034 Před 6 měsíci +1

    आवाज ही उत्तम आहे

  • @adarshvirbhakta3181
    @adarshvirbhakta3181 Před 2 lety +2

    मस्तच एक नंबर

  • @sidhaeshwardukare807
    @sidhaeshwardukare807 Před 2 lety +2

    फार दुर्मिळ होत चाललेली कला...कोणत्या गावचे हे गुणी कलाकार आहेत...फारछान

  • @dipakphalake5601
    @dipakphalake5601 Před 2 lety +2

    खुप छान वाटलं ऐकून.मस्तच.

  • @dattatraylokhande5256
    @dattatraylokhande5256 Před 2 lety +2

    एकदम सुंदर आवाज

  • @vishvanathpotdar4775
    @vishvanathpotdar4775 Před 2 lety +7

    जबरदस्तच ...... जुना काळ आठवला , आता हि अस्सल कला लोप पावत चालली आहे. आपण या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहात. आपण सगळे जण नवीन पिढीतील कलावंत दिसता. आता हा वारसा जपण्याची तुमची तळमळ दिसून येते. पण तुमच्याच नवीन पिढीतील प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत .त्याना तुम्ही कसे तोंड देणार ? नवीन पिढीला सिनेमातला धांगडधिंगा आवडतो. त्यापासून त्याना परावृत्त करुन जुन्या अस्सल कलेची आवड किंवा गोडी त्यांच्यात निर्माण करणे असे दुहेरी आव्हान तुमच्या पुढे आहे

  • @bhaskardivekar3594
    @bhaskardivekar3594 Před 2 lety +2

    काय आवाज आहे वा

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Před 2 lety +3

    खुपचं सुंदर, बऱ्याच दिवसातून अशी कला पाहायला मिळाली,

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 2 lety +2

    अप्रतिम वर्णन

  • @balasosakat4427
    @balasosakat4427 Před 2 lety +2

    खुप छान पन शिलकार गाताना संबळ हे वादय नसत फक्त ढोलकी आसते एक तमाशा कलाकार

  • @user-tv3tb8si8z
    @user-tv3tb8si8z Před 2 lety +4

    खुप छान बडीया 👌👌

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 Před 2 lety +1

    June divas aathvle 1 no bhari bhawano 🙏🙏👍👍💚

  • @bhausahebgofane6913
    @bhausahebgofane6913 Před 2 lety +2

    एकच नंबर आवाज आहे नविन व्हीडीओ पाठवा

  • @user-uz7yz5yk9w
    @user-uz7yz5yk9w Před 2 lety +1

    40वषे नंतर आखले गित माझे वय 57

  • @devidastayade7034
    @devidastayade7034 Před 6 měsíci +1

    Very good

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 Před 2 lety +1

    Wa....very nice tamasha silkar No.1

  • @vaijinathmaharajjagdalebar447

    वा वा वा खूप छान सर्व कलावंत अतिशय सुंदर आहेत 🌹🌹🌹👌👌👌👌👌

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 Před 2 lety +1

    अभिनंदन पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 2 lety +3

    लय भारी

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Před 2 lety +2

    शाहीर, अजून नवीन गण होऊंध्या, मी वाट पाहत आहे

  • @sainathkadam8803
    @sainathkadam8803 Před 2 lety +1

    खूप छान सादरीकरण

  • @udhavmokate3721
    @udhavmokate3721 Před 2 lety +1

    Khup chan sadrikaran

  • @ramkamble7272
    @ramkamble7272 Před 2 měsíci

    Dholki.Wadan Chan

  • @devidastayade7034
    @devidastayade7034 Před 6 měsíci +1

    ४०वर्षा . पूर्वी तमाशा अजूनही आठवतोय . जुन्या आठवणी जागृत केल्यात .

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Před 2 lety +2

    छान प्रयत्न केला आहे पण अगोदर चांगला सराव केलात तर आणखी सुंदर झाला असता.शाहीर सुभाष नगरकर. महाड भवानी नडगाव

  • @sharadlohokare8604
    @sharadlohokare8604 Před 2 lety +1

    दत्ता महाडिक पुणेकर yanchi aatva आली

  • @ajitshinde7557
    @ajitshinde7557 Před 2 lety +1

    👌👌👌👌👍👍💐💐💐

  • @shripatikank9443
    @shripatikank9443 Před 8 měsíci +1

    कोणत्या जिल्ह्य़ातील कलावंत आहेत .मोबाईल नंबर द्याल कार्यक्रम करतात का.

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Před 2 lety +2

    ज्ञानेश्वर माऊली पवार ,शाहीर, तुमचा आवाज चांगला आहे, तुमचा मला या फोन वर फोन करा, कृपया मी वाट पाहात होते

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 Před 2 lety +1

    Dholaki Sambal Peti Wadan Mast

  • @jagannathpawar2361
    @jagannathpawar2361 Před 2 lety +1

    👌👍

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 Před 2 lety +2

    Tamashachya. Theatre. Madhe. Geloy. Aasach vatatay

  • @pradiprokade2106
    @pradiprokade2106 Před 2 lety +1

    💐💐💐👋👋👋

  • @sunilgaikwad2684
    @sunilgaikwad2684 Před 2 lety +2

    सुर जरा बघा रिप्लाय द्या

    • @ashokdatar2127
      @ashokdatar2127 Před 2 lety +1

      अतिशय छान पण अजून जरा लय वाढवली तर अजून छान वाटेल अभिनंदन तुम्हा सर्वांचे

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem +2

    हालगी पाहिजे होती

  • @kantaramgaikwad2295
    @kantaramgaikwad2295 Před 11 měsíci +2

    ढोलकि नाही बरोबर वाजवली.

  • @bhaskarpandit9672
    @bhaskarpandit9672 Před 3 měsíci +1

    चांगले पारंपारिक सादरीकरण झिलकरी पारंपारिक पाहिजे

  • @meditationmusic9997
    @meditationmusic9997 Před rokem +1

    छान! पण संबळ नको होता.आणि सुरकरी जरा कमी पडले.विसंगती वाटली.मधून मधून गाडी रुळावर येत होती.कधी घसरत होती.राग मानू नका.

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 Před 11 měsíci +2

    शिलकार चुकली भाऊ
    चाल‌पण चुकली

  • @sanjaykbankar7571
    @sanjaykbankar7571 Před 2 lety +1

    Tumhi
    Tamashachi
    Vath
    Lavli
    Ka badnam
    Karata
    Tamashala
    Safari Karan kay Aahe he lakshay ghya
    Sanjeev kumar mubaikar loknaty tamasha mandal

    • @balasahebgangurde8913
      @balasahebgangurde8913 Před 2 lety +1

      शेवटी कलाकार आपली कला दाखवतो.त्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागते.

    • @sachinsurve5544
      @sachinsurve5544 Před rokem

      तुला काय शेट्ट कळतोय मग तमाशा