टाच दुखी घरगुती उपाय

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • टाच दुखी घरगुती उपाय, dr anagha kulkarni, happy and healthy life at home
    #टाचदुखीघरगुतीउपाय
    #heelpain
    #dranaghakulkarni
    #happyandhealthylifeathome

Komentáře • 30

  • @seemagatkal7691
    @seemagatkal7691 Před 4 měsíci +2

    मी पंधरा दिवस मिठाच्या पाण्यात पाय शेकवून तेलाने मालिश केले तरीही टाच दुखत आहे.

  • @archanabhandari5743
    @archanabhandari5743 Před rokem +3

    मला पण 8 दिवसापासून त्रास होतंय
    तुम्ही अगदी माझ्या मनात विचार होता तुमहाला ह्या त्रासापासून कस मुक्त व्हावं असे विचारव म्हणून...बर झालं ते लवकरच समजलं

  • @manjukulkarni1310
    @manjukulkarni1310 Před rokem +1

    खूप छान सांगितले माझी पन टाच.दुखायले आहे आठ दिवस झाले 😊🙏

  • @geetadhekane9069
    @geetadhekane9069 Před rokem

    मॅडम खूप छान माहिती दिलीत.मी उद्यापासून ट्राय करते.

  • @vrindapisal2159
    @vrindapisal2159 Před rokem +2

    Khade mith panyat takle ter ajun changla effect hoto.

  • @myfamilymarathichannel1176

    Doctor माझी टाच चार ,पाच महिने झाले दुखते आहे .युरिक ॲसिड मुळे टाच दुखते आहे आणि थायरॉईड मुळे वजन वाढले आहे .असे डॉ.बोलले.

    • @deepalinagargoje5978
      @deepalinagargoje5978 Před rokem

      Ho mala pan doctorne hech sangitale ahe pls yawar upay sanga

    • @chitramergu6786
      @chitramergu6786 Před rokem

      अनघा मॅडम चा व्हीडिओ आहे थायराईड,uric acid वर... माझी 150 chi गोळी 3 महिन्यात 50 वर आली
      थँक्स मॅम

    • @myfamilymarathichannel1176
      @myfamilymarathichannel1176 Před rokem

      @@chitramergu6786 Thank you

  • @kalpnakurhade3386
    @kalpnakurhade3386 Před rokem

    खूप छान उपाय सांगितला मॅडम

  • @krutikapitale6962
    @krutikapitale6962 Před 6 měsíci

    थँक्स मॅडम 🙏🏻

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před rokem

    Dhanyavad madam

  • @rutujadeshpande1450
    @rutujadeshpande1450 Před rokem

    Mam mi tumche video kal pasun bag at ahe,,, khup chan ahet... Tumi adhipasunach bolkya ani happy shat ka????

  • @deepachettiyar7846
    @deepachettiyar7846 Před 9 měsíci

    Madam me kaamavar jaate tyamoole raatri rose ghaatle tar chalel ka

  • @geetadhekane9069
    @geetadhekane9069 Před rokem

    मॅडम टाच दुखत आहे तर चालू शकत नाही वजन वाढते आहे. तुम्ही सांगितलं त्या प्रमाणे उपाय केला होता पण पुनः दुखते.तच दुःखी वर आयुर्वेद,homopathy की aalopathy ट्रीटमेंट घ्यावी pls reply.

  • @shubhamshejval8569
    @shubhamshejval8569 Před 6 měsíci

    म्याडम माझी जवन्यापायाची टाच सुजली आहे तर मी काय करावे त्यावर उपाय काय आहे ते मला सांगा

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před rokem +2

    मला पण टाच दुखी आहे पण मी त्या नंतर मी आमच्या डॉक्टर यांच्या सांगण्याप्रमाणे पाया मध्येय फक्त मऊ प्रकारचे चप्पल आणि बूट घालायला सुरुवात केली आता टाचदुखी पूर्ण पणे बंद आहे....
    पायात काढत चप्पला आणि रस्त्यावर पण अनवाणी फिरु नये....

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 Před rokem

    टाच दुखी बरी होण्याआधी चालण्याचा व्यायाम करावा का? की पूर्ण आराम घ्यावा?

  • @shaheenkhairdi1192
    @shaheenkhairdi1192 Před rokem

    Nice information

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před rokem

    मस्त उपाय

  • @vrushalipatil9166
    @vrushalipatil9166 Před rokem

    👍👍

  • @krutikapitale6962
    @krutikapitale6962 Před 6 měsíci

    बघूया करून कारण माझी पण टाच दुखी नवीन aahe

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 Před rokem

    माझे तळपाय दुखतात काय करावे

  • @pradeepwani3709
    @pradeepwani3709 Před rokem

    Nice upay

  • @savitabodake4766
    @savitabodake4766 Před rokem

    Tach 2month pasun dukhate Dr exre kadhala tachech.dr manhe niglet kara pan khop dhukatey

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 Před rokem

    माझी मान एका बाजूला दुखतेय दोन दिवसापासून...

  • @user-sx9rh3hl6z
    @user-sx9rh3hl6z Před 11 měsíci

    Mo no dya myadam

  • @pushpajangam6519
    @pushpajangam6519 Před rokem

    तुमचा फोन नंबर द्या प्लीज म्याडम