"नर्मदा परिक्रमा अनुभव सौ. उत्तरा रविंद्र आपटे, पुणे यांची मुलाखत"

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • आपल्या आवडीचे व्यवसायात रूपांतर करून , सर्वसामान्य जीवनातील जबाबदार्या पार पाडत आपल्या आकांक्षा जपून ठेवून संधी मिळताच त्या पूर्ण करता येतात हे दाखवून देणार्‍या सौ. उत्तरा रविंद्र आपटे, पूर्वाश्रमीच्या ज्योती श्रीराम वैद्य
  • Jak na to + styl

Komentáře • 97

  • @sonalidalal2159
    @sonalidalal2159 Před rokem +1

    आपला अनुभव विचक्षण... खरच अप्रतिम आपण एवढे धाडस करून परिक्रमा केली आहे. धन्यवाद. नर्मदे हर

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 7 měsíci

    तीन महिने झाले १७ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर... नर्मदे हर मैंय्या 🙏🙏

  • @sheelatarkar2778
    @sheelatarkar2778 Před rokem +1

    आपले धाडस कौतुकास्पद आहे. आणि एकटीने.

  • @mohanapte448
    @mohanapte448 Před rokem +3

    व्यवसाय करून ही तुम्ही परिक्रमा केली खरेच कौतुकास्पद

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Před 7 měsíci

    अश्वत्थामा हा शापित दुर्दैवी व्यक्ती आहे... तो नाही तुम्हाला भेटला मैंय्या... दैवी शक्ती तुमच्या मदतीला मैंय्या पाठवत असते... नर्मदे हर 🙏🙏

  • @shilpakulkarni1787
    @shilpakulkarni1787 Před rokem +4

    माझीही खूप इच्छा आहे. चालत नर्मदा परिक्रमा करायची. बघू कधी योग येतो. पण मुलाखत बघून नक्की जायचंच असं ठरवलं . उत्तरा आपटे आणि वेदिका यांचे खूप अभिनंदन मस्त मुलाखत.

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Před rokem

      तुम्ही शिल्पताई रोज किती चालू शकाल मी ही जनगल मार्ग सोडून जायचे ठरवत आहे

    • @bhartisolanki8871
      @bhartisolanki8871 Před rokem

      मैया माझी इच्छा पूर्ण करेल असा भावा नि mi pan hya varshi 5nov पासुन परिक्रमा उठवायची आहे।
      I m from अंकलेश्वर । Bharti Solanki।

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Před rokem

      @@bhartisolanki8871 मी 4नोव्हेंबर ला गिरनार दत्तपदुका दर्शन ला चढणार आहे

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 Před rokem

      @@bhartisolanki8871 तुम्ही महाराष्ट्र त राहता तर अंकलेश्वर हून का परिक्रमा उचलत आहात

    • @arunadalvi1101
      @arunadalvi1101 Před rokem

      माझी ही खूप ईच्छा आहे पण मार्गदर्शन भेटला का प्लीज़ 🙏 नर्मदे हर 🙏

  • @smitchintanbodh
    @smitchintanbodh Před rokem +1

    मी पण सौ स्मिता आपटे.नाशिक,आपटे म्हणून आत्मीयता वाटली .आम्ही पण १७ साली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे,आपण पायी केली आम्ही टेम्पोट्रक्स ने केली.आपण एकटीने केली आम्ही ८० जण एकत्रित गेलो होतो!आपला अनुभव विलक्षण वाटला 👌

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Před rokem +1

    छानचमुलाखत घेतलेय फडकेताई

  • @laxmiwagh1974
    @laxmiwagh1974 Před rokem +1

    आवडला आणि विशेषतः आपला आवाज खुपच छान वाटला

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 Před rokem +1

    नर्मदे हर........💐💐🙏🙏🙏🙏

  • @smitakhadilkar3240
    @smitakhadilkar3240 Před rokem

    Chaan kartey mulakhat Vedika. Flow chaan aahe.

  • @vrushalikarmarkar7260
    @vrushalikarmarkar7260 Před rokem +1

    नर्मदे हर. खुप मोठच धाडस केलेत तुम्ही ताई

  • @subhashchaudhari6911
    @subhashchaudhari6911 Před rokem +4

    आम्ही दोघ (श्री सुभाष व सौ मंगला सुभाष चौधरी) मा नर्मदा परिक्रमा पायी चालत पूर्ण केली(4 महिने 4 दिवसात)विशेष मंगल ला 2010 कॅन्सर झाला होता
    नर्मदे हर नर्मदे हर 🙏 🙏 🙏

    • @anitakalgapurkar8025
      @anitakalgapurkar8025 Před rokem +2

      फारच छान. मैय्यानेच सगळी शक्ती दिली असणार.

    • @jaysdesai4710
      @jaysdesai4710 Před rokem +2

      नर्मदे हर 🙏

    • @bhartisolanki8871
      @bhartisolanki8871 Před rokem +2

      नर्मदे हर

    • @uttaraapte3066
      @uttaraapte3066 Před rokem +3

      खुप छान मैय्याने शक्ती दिली असेल
      नर्मदे हर

    • @subhashchaudhari6911
      @subhashchaudhari6911 Před rokem +1

      @@anitakalgapurkar8025 नर्मदे हर नर्मदे हर 🙏 🙏

  • @smitakhadilkar3240
    @smitakhadilkar3240 Před rokem

    Lakshat rahilela anubha agadi achambit karanara hota. Khoop ch preranadayi aahe.

  • @rajashridesai5151
    @rajashridesai5151 Před rokem

    ताई मला पण नंरमदा परिक्रमा करायचे आहे
    मलाही कोल्हापूर चे सऺतोष पेडणे याचा नऺबर मिळेल का ॽ मी कोल्हापूर लाच रहाते

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Před rokem

    मी ऐकलं होतं ३वर्ष परिक्रमेसाठी लागतात.ही मुलाखत पाहुन गैरसमज दूर झाला फारच छान कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे अभिनंदन.

    • @subhashchougule1950
      @subhashchougule1950 Před rokem

      नाही साधू संत 3 वर्ष 3 महिने 13 दिवस करतात आपण सामान्य चातुर्मास सोडून कधी हि करू शकतो

  • @supriyakarandikar2235
    @supriyakarandikar2235 Před rokem +2

    वेदीका छान चाललीये मुलाखत.
    चांगलच जमलय तुला..

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před rokem +3

    II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺

  • @malini7639
    @malini7639 Před rokem

    नर्मदे हर ताई तुम्ही पुण्यात कुठे राहतात . ताई तुम्ही नर्मदा परिक्रमा केली खुपच छान . ताई संकल्पपुजा व कन्या पुजन व ईतर खर्च किती येतो .

  • @madhurajoshi6276
    @madhurajoshi6276 Před rokem

    Khupch chhan Vedika❤
    Abhinandan tuz ani kakunch

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 Před rokem

    Apratim Khupch Sunder. Dhanyawad Madam 🙏👍😊

  • @vijaylavate7785
    @vijaylavate7785 Před rokem +3

    नर्मदा मययाकी जय

  • @amritachitale5946
    @amritachitale5946 Před rokem +1

    खूप धाडस केले ताईनी👍👍

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před rokem +2

    मुलाखत खूपच छान वाटली. नर्मदा परिक्रमेचे एकूण अंतर किती व नर्मदा परिक्रमा पूर्ण करायला किती दिवस लागतात ह्या संबंधीत माहीती मिळाली तर खुप आनंद होईल. धन्यवाद.

    • @subhashchougule1950
      @subhashchougule1950 Před rokem

      जवळ जवळ 3800 km आहे माऊली माझी झाली आता च

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před rokem +1

    कौतुकास्पद आहे मॅडम

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw Před rokem +4

    खरच उत्तम अनुभव. अगदी छोटी व छान मुलाखत. ऐकून पायी नर्मदा परिक्रमा चे धाडस करावे असे सांगणारा अनुभव. पाहु केव्हा योग येईल. नर्मदे हर.

  • @kiranshukla4318
    @kiranshukla4318 Před rokem

    Tai tumhi ek inspiration ahat 🙏🙏

  • @arunadalvi1101
    @arunadalvi1101 Před rokem

    Tai numbar bhetla tr bara hohila

  • @bapukilledar2775
    @bapukilledar2775 Před 7 měsíci

    Santosh kolhapur cha mobile no pathava

  • @mprahane9031
    @mprahane9031 Před rokem +2

    नर्मदे हर!

  • @mangaltaru2072
    @mangaltaru2072 Před rokem

    नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर

  • @bapukilledar2775
    @bapukilledar2775 Před 7 měsíci

    Tumacha no pathava

  • @roselotus2211
    @roselotus2211 Před rokem +1

    श्री राम, छान! 🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Před rokem +1

    नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 Před rokem

    वा खूप छान अनुभव 🙏🌹

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před rokem

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @ramascorner9334
    @ramascorner9334 Před rokem +3

    खूपच छान मस्त केली नर्मदा परिक्रमा अशी एकट्याने करायचे म्हणजे काय खाऊ नये🙏🙏👌👍

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 Před rokem

    छान माहिती🌹 🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem +1

    narmade har har har

  • @dineshshingare9170
    @dineshshingare9170 Před rokem

    🚩🙏💮 नर्मदे हर हर 🌼🌹🙏🚩🚩

  • @uttamchavan3382
    @uttamchavan3382 Před rokem +1

    नर्मदा हर . माय मला पन नर्मदा परिक्रमा करायची आहे .

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद

  • @vinayakpatki8103
    @vinayakpatki8103 Před rokem

    🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @shashikaladavane4601
    @shashikaladavane4601 Před rokem

    नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Před rokem

    अश्या अन्य समाजाच्या महिला आहेत, भाऊ
    परंतु फक्त ब्राम्हण समाजाच्या जास्त मुलाखती होतात, त्यांच्या कुठे ऐकायला मिळत नाही, ताई.
    जमल्यास त्यांना ही शोधा.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před rokem

    फार सुंदर ताई मीही एकटी ने सुरू केले होती गेल्यावर्षी पण नाही पूर्ण झाली मला ग्रुडेश्वरचा महाराजांनी सांगितले होते पुढे जाऊ नकोस घरी ज
    प्लिज मला उत्तरा ताईंचा नंबर मिळेल का ?

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před rokem +2

    एकट्यानंच करायची असते परिक्रमा

  • @shubhadaabhyankar7874

    छान आहे अनुभव !

  • @dnyaneshwardharmadhikari5817

    नर्मदे हर.

  • @dr.somnathghongade849

    खुप खुप छान

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Před rokem

    नर्मदे हर

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 Před rokem

    🙏🙏🙏🙏👌

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Před rokem +1

    👌👌👌👌

  • @manojparoolker2791
    @manojparoolker2791 Před rokem

    परिक्रमा सुरु करायच्या आधी किती दिवस चालायची तयारी सुरु केली ?

    • @rajkumarjoshi7822
      @rajkumarjoshi7822 Před rokem +2

      काहीही गरज नसते
      आम्ही पतीपत्नी नी ही पायी पूर्ण केली पण कसलीही तयारी न करता
      कारण तिथे मैय्या आपल्याला चालवतेच
      आम्ही २५ ते ३० कीमी सहज चालत होतो
      तिथे खुप उर्जा आहे मैय्याची
      मनात जेंव्हा येईल तेंव्हा दृढ निश्चय करून परीक्रमेला जा
      गुरूजींकडून संकल्प कून घ्या
      संकल्पात प्रचंड ताकद असते
      आणि मैय्याला पूर्ण समर्पण करा स्वत:ला
      कीतीही त्रास झाला तरी मैय्याला म्हणा मी परत जाणार नाही तूच चालव मला
      ती सतत काळजी घेते
      आणि अगदी सावकाश करा
      फार घाई करू नका
      अगदी शांततेने सगळी दर्शने घेत परीक्रमा करा
      काहीच चिंता करू नका
      सगळा भार मैय्यावर टाका
      ती आपली भक्ती आणि श्रध्दा पाहून आपल्याला साथ देतेच देते आणि हाच तिथला चमत्कार आहे
      ती वेगवेगळ्या रूपात आपल्याला वाचवायलाही येते
      खुप अनुभव येतात
      फक्त ते कोणाला सांगायचे नसतात
      इच्छा प्रबळ असेल तर सगळं छान पार पडतं
      नर्मदे हर
      जरूर जा जरूर जा
      खुप पुण्य मिळतं व परत परत जावं वाटतं
      वेडच लागतं नंतर
      विरक्ती येते

  • @prkarnavat5714
    @prkarnavat5714 Před rokem

    Abhinandan.

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 Před rokem

    પરિક્રમા. વાસી ન લા. સરવા ના મના. પાસુન. અભિનંદન

  • @pratimaketkar3852
    @pratimaketkar3852 Před rokem

    मस्त

  • @vijayagokhale1730
    @vijayagokhale1730 Před rokem +3

    मी १०८ दिवसांत एकटीने परिक्रमा पुर्ण केली

    • @madhumitanene242
      @madhumitanene242 Před rokem

      Wa छान

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před rokem

      नर्मदे हर...हर हर नर्मदे...🙏🌹🙏

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před rokem

      तुमची पण मुलाखत ..अनुभव सांगा ना सगळ्यना..
      कळू द्या सर्वंना.. 🙏

    • @amolgavhane8563
      @amolgavhane8563 Před rokem

      दररोज सदावार्त मागून सेतः भोजन बनवून मातेला नैवेद्य दाखवून आपण भोजन केले का स्वतः ची कढई भांडे बरोबर घेतली होती का

    • @amolgavhane8563
      @amolgavhane8563 Před rokem

      खूप मोठा उपकार केला नर्मदा माई वरती आपण खरच वा

  • @sunitaghogare2888
    @sunitaghogare2888 Před rokem

    अनुभव ऐकताना अंगावर सरसरून काटा उभा राहिला. परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली. धन्यवाद ताई! 🙏🙏

  • @sheelatarkar2778
    @sheelatarkar2778 Před rokem

    आपला फोन नं मिळेल का.

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 Před rokem

    પરિક્રમા. કરવા માટે. હિંમત. થતી. નથી. કારણ. ચાર. પાંચ. મહિના ચાલવું. પડે. છે.

  • @arunabhide3441
    @arunabhide3441 Před rokem

    Mulakhat ghetanache tantra Adhik
    prabhavi have hote,jast nemke prashn ani mahtwachi mahiti kadhun ghene jamayla have.

    • @Gaargee
      @Gaargee  Před rokem

      Will consider suggestion!

  • @pandurangmardhekar2340
    @pandurangmardhekar2340 Před rokem +1

    Mi.3mahinyt.purn.keli

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b Před rokem +1

    आवाज से उम्र का पता नही चलता हैं

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Před rokem +1

    Narmade Har 💐

  • @Yashshri1825
    @Yashshri1825 Před rokem

    👍👍👍

  • @swatisawant9060
    @swatisawant9060 Před rokem

    बोलण बरोब्बर नाही

    • @uttaraapte3066
      @uttaraapte3066 Před rokem

      ताई परिक्रमेत माझा आवाज खराब झाला होता म्हणून असं बोलणं येतंय माफी असावी

  • @sanjiwanikukde5199
    @sanjiwanikukde5199 Před rokem

    नर्मदे हर

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před rokem

    नर्मदे हर