🔴 Panjabrao Dakh Live | पंजाबराव डख लाईव्ह | हवामान अंदाज | havaman andaj today

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 4

  • @ShamGaikavad
    @ShamGaikavad Před 25 dny +1

    आमच्या उतर महाराष्ट्र मध्ये फारचं कमी पाऊस पडला आहे आम्ही नाशिक नंदुरबार धुळे जिल्हा च्या बावडर वर आहोत आमच्या नाले व कुठल्याही नध्या नाले नाही पाणी नाही 😂😂

  • @LotanBapu
    @LotanBapu Před 25 dny

    बागलान तालुक्याच्या अंतापुर गावात पाच ते सहा पर्यंत चांगला पाऊस झाला

  • @ShamGaikavad
    @ShamGaikavad Před 25 dny +1

    आमच्या बागलाण तालुक्यातील सर्व काही ठीक नाही आम्ही बागलाण च्या व साक्री तालुक्यातील बावडर च्या कोपऱ्यात आहोत तुम्ही सांगता कि उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक व धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व भागात नदि नाले ओढे नाले भरपुर पाऊस पडेल तस काही जोराचा पाऊस झाला नाही 😂😂

  • @Yogesh-wq3rq
    @Yogesh-wq3rq Před 25 dny

    कायले पुसाला सोडते गा भाऊ