गौरव, चेतना, प्रसाद आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
    About The Show:
    ---------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #maharashtrachihasyajatra
    #comedysony
    #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
    #SonyMarathi

Komentáře • 461

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Před rokem +93

    बिचारा गौरव....! एखादा फटका तरी लागत असेल जोरात. .. अभिनय करताना इतक्यांदा मार बसतो की या अनेकांतून एखादा तरी जोरात लागत असेलच म्हणून गौरव तुझ्यासाठी वाईट वाटलं . गौरव मोरे, आमचं संपूर्ण कुटुंब तुमचं खूप जबरदस्त फॅन आहे. माहेरी आणि बाहरी पण....
    १) तुमचं फसलेल्या लग्नाचं स्किट कायमच वाजतं.
    २) मामा- मामी स्किटचे लीड हिरो तुम्हीच आहात.
    ३) चेतना आणि समीर दादा सोबतची सिरिंज अफाट हसवणारी आहे.
    ४) सर्वांत मजेशीर स्किट म्हणजे वनिता खरात जेव्हा बायको किंवा प्रियसी असते ते ....
    तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @dayanandnandure807
    @dayanandnandure807 Před rokem +147

    सर्वात उत्तम अभिनेता गौरव मोरे

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Před rokem +291

    गौरव मोरे खूप मोठा स्टार होणार💐💐

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 Před rokem +103

    पण गौरव मोरे करत असलेले रोल कोणीच कोणीच कोणी म्हणजे कोणीच करु शकत नाही
    ग्रेट गौरव Centre of HASYAJATRA

  • @Amitsirsat_official
    @Amitsirsat_official Před rokem +44

    मी फक्त गौरव मोरे चे इपिसोड पाहतो 😍😍😍😍😍😍😍😍

  • @rohitathawale1059
    @rohitathawale1059 Před rokem +197

    मी फक्त गौरव मोरे असलेले episode बागतो only 😘❤️

  • @AkshayJadhav-bs5vs
    @AkshayJadhav-bs5vs Před rokem +56

    गौरी दि डेंजर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před rokem +83

    अरे तो गौरव मोरे माणूस आहे त्याला कधी तरी माणसा सारखं वागवा.😥😥😥 गौरव तू प्रभाकर मोरेंना तुझासाठी स्किट लिहायला सांग आणि सर्वांकडून झालेल्या अपमानाचा बदला घे. 💪💪💪💪💪 Best of luck. 😆🤣😀😂🤩🤩🤩

  • @amarshinde8214
    @amarshinde8214 Před rokem +39

    गौरव मोरे 👍😂😂😂😂😂😂

  • @jaywant2749
    @jaywant2749 Před rokem +10

    गौरव NO.1 तुला मारतात आम्हाला वाईट वाटते गौरव हास्य जत्रेमूळे तुम्ही सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा घेतलीत.प्राजक्ता "सई " व ओकसर .कार्यक्रमाची जान आहे.तुमचा हास्य चेहरा NO.1

  • @collectiveworld4214
    @collectiveworld4214 Před rokem +26

    Gaurav More 😁😁😁😁😁😁😁👌👌👌👌👌

  • @shwetapendbhaje7806
    @shwetapendbhaje7806 Před rokem +34

    Gaurya 😂😂😂

  • @Khiladiamol
    @Khiladiamol Před rokem +148

    Gaurav More Is Legend !! What A Performance 🤣 Acting Cha Badshah !! 💯🔥🤣🤣😅

  • @PERYTON55
    @PERYTON55 Před rokem +36

    8:43 prasad real smile 😂🤣 Gaurav more op

  • @ganeshmardikar
    @ganeshmardikar Před rokem +11

    गौरव तू खूप सुंदर अभिनय करतोस म्हणजे तू खरंच ग्रेट कलाकार आहेस ...❤❤

  • @shubha2308
    @shubha2308 Před rokem +23

    99% comments Gaurav chi stutee karnaryaa aahet... Bhaari... 😃

  • @kalpanaanand3293
    @kalpanaanand3293 Před rokem +8

    गौरव तुला अनेक शुभाशीर्वाद...खूप मोठा स्टार होशील...

  • @kedarparab8001
    @kedarparab8001 Před rokem +12

    8:52 ek no dialogue 😂😂😂😂

  • @maheshkondvilkar
    @maheshkondvilkar Před rokem +10

    मराठी मनावर राज्य करणारा नवा अवलिया..गौरव मोरे ❤️❤️❤️

  • @sacchiyede6720
    @sacchiyede6720 Před rokem +218

    स्वतः ची इज्जत काढून कॉमेडी करणारा कलाकार खूप मोठा.. गौरव 🙏🙏

  • @vishnusolanke6772
    @vishnusolanke6772 Před rokem +26

    Gaurav kdkk💥🔥🔥 fantastic performance

  • @MrCool842
    @MrCool842 Před rokem +15

    Bichara Gaurya 😂😂😂🤣🤣🤣

  • @nikhilkoli8046
    @nikhilkoli8046 Před rokem +14

    कॉमेडी चा बाप गौरव मोरे 🙏🙏

  • @pralegendary
    @pralegendary Před rokem +47

    Gurav alway rocks❤️❤️❤️

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 Před rokem +5

    खरच गौरव ची कधी कधी खूप द या येते .

  • @subhashkhatake4312
    @subhashkhatake4312 Před rokem +4

    ला जवाब गौरव

  • @prakashsawant1495
    @prakashsawant1495 Před rokem +30

    Marathi comedy King filterpadyacha bachan G.More

  • @ashabharude2143
    @ashabharude2143 Před rokem +6

    ये गौऱ्या कशाला 3 वाजता मुतायला गेला, एवढा मार खावा लागला नसता ना😊 पण east west गौरव is the always best😘😘😘😘😘😘😘😘👍👏👏👏👏👏👏👏🙏

  • @kalpeshpawar8654
    @kalpeshpawar8654 Před rokem +8

    एवढे ताकदीचे कलाकार आहेत हे!!! 👌👌👌

  • @RajNivdange
    @RajNivdange Před rokem +8

    gaurav lay bhaari.....

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 Před rokem +4

    गौरव खूप मोठा होशील तू...
    डोळ्यात अश्रू उभे केलेस...

  • @poojasatpute4810
    @poojasatpute4810 Před 11 měsíci +2

    Me gaurav sir chya acting chi khupp mothi fan ahe.....khuppp bhaarii acting krtat sirr❤

  • @pravinbhoye1580
    @pravinbhoye1580 Před rokem +10

    गौरव मोरे🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @adeshhiwale4434
    @adeshhiwale4434 Před rokem +26

    Gaurav more 😂😂😂

  • @Bhalchandra.008
    @Bhalchandra.008 Před rokem +2

    पारस्परिक मनी कुठाय गौरव जबरदस्त

  • @poonambhoite3748
    @poonambhoite3748 Před rokem +4

    गौरव खरंच भारी अभिनय करतो,😘

  • @mahendrakashetty2013
    @mahendrakashetty2013 Před rokem +3

    gourav more ekdam kadak acting

  • @itsskyway7047
    @itsskyway7047 Před rokem +14

    8:27 ते 8:40 बाप....... मरतो का काय मी? इथं पर्यंत हसलोय... गौऱ्या भावा काय काम केलंय लेका......लैय वांड काम करतो लेका.....

  • @bhushancalls
    @bhushancalls Před rokem +3

    Shri. GAURAV MORE .....Kamaal dhamaal.....pot duklha hasoon....
    Love n Respect !!!

  • @jaij5046
    @jaij5046 Před rokem +53

    Gaurav is sweet performance. Best actor 😍😍🥰

  • @sharag7645
    @sharag7645 Před rokem +14

    मस्करिची पार कुस्करी झाली. इतकं अती झालं की आता हसू येत नाही तर गौरव बद्दल वाईट वाटतं. त्याचा सतत अपमान आणि सततचा मार सोडून नवे विनोद बघायला आवडतील आणि गौरवचा उत्तम पण वेगळा अभिनय, भुमिका पहायला जास्त आवडेल.

  • @OM_PRAKASH_MISHRA_IND
    @OM_PRAKASH_MISHRA_IND Před rokem +38

    It's my 15 times watching same video !! Still can;t control my laugh !!
    What a act !! mast piece !!

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Před rokem +85

    Poor Gaurav More.! His acting in helpless condition was absolutely fantastic.! Gaurav is a Big Star.! Go ahead Gaurav..

  • @shrutighadigaonkar5558
    @shrutighadigaonkar5558 Před rokem +51

    😂😂🤣Gaurav is great...🤣😂😂

  • @nareshambavkar1418
    @nareshambavkar1418 Před rokem +19

    Gaurav you are Great..Prasad & Chetna ur nice performance

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Před rokem +1

      पूर्वी प्रसाद आणि नम्रता या दोघांनाच पोलिस अधिकारीचा रोल दिला जात होता पण चेतनाने सुद्धा या रोलमध्ये छान परफाॅरमन्स केला आहे.!

  • @SnehaSakhareIND
    @SnehaSakhareIND Před rokem +21

    Best performance by Gaurav !

  • @akashsonavane8238
    @akashsonavane8238 Před rokem +13

    Kdk performance family ek number

  • @mohinipatil3309
    @mohinipatil3309 Před rokem +5

    गौरव मोरे घूप छान.

  • @praviningle1105
    @praviningle1105 Před rokem +29

    gaurav is superstar...what a level of acting

  • @isakart4675
    @isakart4675 Před rokem +6

    Khup mar khalla aaj Gaurav ne 😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 Před rokem +4

    Waaah Gaurya 😀😀😀😀

  • @finix8142
    @finix8142 Před rokem +19

    **** महाराष्ट्राची हास्यजत्रा**
    ****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏**
    **मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे.
    कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे.
    ** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो !
    **एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ?
    **मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही.
    **कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे .
    ** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. )
    त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ?
    ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा
    **मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोची फार मोठी फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏
    **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****

    • @atulsbalugade5688
      @atulsbalugade5688 Před rokem +5

      अगदी मनातील बोललात आपण. मीसुद्धा आपल्या बोलण्याशी सहमत आहे. विनोदाच्या नावाखाली अतिरेक व्हायला नको. गौरव मोरे याची fan following खूप आहे. हे सर्व काल्पनिक आहे हे सर्वानाच माहीत आहे पण सतत गौरव चा अपमान करणं हे नक्कीच चुकीचं आहे. विनोद निर्मिती साठी अजून भरपूर विषय आहेत

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 Před rokem +4

      आपल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे ताई. एका मोठ्या कलाकाराचा किती अपमान करायचा.? सहन करण्याची पण एक मर्यादा असते. गौरव एक हरहुन्नरी कलाकार आहे यात शंकाच नाही.!

    • @SanskritinEnglishbyAarti
      @SanskritinEnglishbyAarti Před rokem +1

      सहमत आहे.

    • @sureshpatil899
      @sureshpatil899 Před rokem +1

      शर्मिला नगरकर यांची गोरव मोरेंच्या बाबतची प्रतिक्रिया योग्य आहे.

  • @sumeetsarwade658
    @sumeetsarwade658 Před rokem +3

    फिल्टरपाड्याचा बच्चन १ च नंबर 👏🏻👏🏻👏🏻

  • @komalavhad9490
    @komalavhad9490 Před rokem +15

    Only gaurav more on fire and his addition and his dialouge🔥🔥🔥🔥🔥😀😀😀

  • @Angel.315
    @Angel.315 Před rokem +8

    Excellent performance Gaurav

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 Před rokem +4

    गौरव मोरे ग्रेट कलाकार

  • @bhaveshshinde4093
    @bhaveshshinde4093 Před rokem +9

    Sad reality people are unable to separate their personal and professional life..

    • @user-jc6un5kg6o
      @user-jc6un5kg6o Před rokem

      comedy shodh be😂😂...evdha ky radtoy lifemshe

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 Před rokem +14

    Great performance

  • @anitakhedkar3277
    @anitakhedkar3277 Před rokem +3

    द गौरव मोरे

  • @nitin7502
    @nitin7502 Před rokem +7

    45 लाथा बुक्क्या 🤣🤣

  • @santa143420
    @santa143420 Před rokem +2

    Ag tavle..tuz vatola vatola hou de.. zabardast..😂😂😂😂..

  • @priyankagangurde5255
    @priyankagangurde5255 Před rokem +4

    Only for gaurav ❤️❤️👌👌✌️

  • @rstworldwide
    @rstworldwide Před rokem +2

    Gaurav ek number...... bhariiiiiiiiiiiiiiii

  • @sachinjadhav8727
    @sachinjadhav8727 Před rokem +3

    Gaurav Ani Chetna lay bhari 👌👏👏

  • @prashantpatilschoolit5875

    या शो ने चला हवा येऊ द्यायला सुद्धा मागे टाकले

  • @bhavanishingrajput6783
    @bhavanishingrajput6783 Před 5 měsíci

    गौरव मोरे चा नादच खुळा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 full to धम्माल कॉमेडी😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌

  • @hanumantshinde9978
    @hanumantshinde9978 Před rokem +3

    जिथे हासने सुरू होत आणि जिथे हासुन हासुन थांबते. तिथे फक्त गैरव मोरे असतो

  • @kunalshirke6896
    @kunalshirke6896 Před rokem +8

    I love you gaurav more a legendary performance.

  • @pramodshinde8788
    @pramodshinde8788 Před rokem +3

    गौरव भाई नाद खुळा एक नंबर👌🙏💖

  • @vivekswami6894
    @vivekswami6894 Před rokem +1

    Gaurav more big fan of you bhava💐💐💐

  • @JayMarathi123
    @JayMarathi123 Před rokem +3

    गौरव मोरे ग्रेट कलाकार आहे 👍🏻

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Před rokem +4

    गौरव मोरे अप्रतिम 👌👌😂😂

  • @yug7156
    @yug7156 Před rokem +2

    He ati jhal evdh nka Maru tyala gaurav is fvt

  • @ujwalagurav2841
    @ujwalagurav2841 Před rokem +2

    गौरव the best

  • @ratankumawat12
    @ratankumawat12 Před rokem +1

    एक जबरदस्त परफॉर्मन्स गौरव चा.

  • @02.anaghabhalerao93
    @02.anaghabhalerao93 Před rokem +6

    gaurav more great actor👌👌

  • @shivanandsankannavar1207

    GAURAV MORE ONE THE 👌 👍 ACTOR AWESOME, FABULOUS, CHARMING UPCOMING 😀 😍 ❤ BUD...🤩👌✌🤘🤜🤛🙌

  • @sunandawalde5794
    @sunandawalde5794 Před rokem +9

    गौरव मोरे ला इतक नका मारु... प्लीज 🙏

  • @bhurugharat8723
    @bhurugharat8723 Před rokem +3

    Jaaam bharri

  • @sushilpatil2316
    @sushilpatil2316 Před rokem +2

    Gaurav Bhau Mori sarvat Mota star honara

  • @arjunrankhamb9872
    @arjunrankhamb9872 Před 11 měsíci +1

    गौरव तू ग्रेट आहेस 😊

  • @vrushabhwaghade316
    @vrushabhwaghade316 Před rokem +4

    Gaurav Bhai 🔥🔥🔥🔥

  • @mdzulqarnainbadeghar4838

    I don't understand Marathi but understand somewhat by expression.

    • @sakshiyedage9071
      @sakshiyedage9071 Před rokem

      Great . But, Which character did you like in this performance ?

  • @shubhamgawali9584
    @shubhamgawali9584 Před rokem +4

    Gaurav More Legend 🔥

  • @monikakonde9337
    @monikakonde9337 Před rokem +6

    Gaurav 😂😂

  • @equitecengineeringtechnolo7762

    Gaurav More is consistently delivering very nice acting. An actor with such a expertise in hiding emotions in his face, in any situation. Perfect expression where required. But, he is getting typecasted. However, it is always enjoyable.

  • @jagnnathchougule6973
    @jagnnathchougule6973 Před rokem +6

    अप्रतिम गौरव सर 🙏🙏👌👌👌👍❤

  • @bhimashankarkoli1595
    @bhimashankarkoli1595 Před rokem +1

    नादखुळा
    फुल्ल कॉमेडी
    गौरव मोरे

  • @dadasahebgarje649
    @dadasahebgarje649 Před rokem +1

    Gaurav is grett

  • @anilkorgaonkar4164
    @anilkorgaonkar4164 Před rokem +7

    Evadha hi marne bar nahi.

  • @pravinkhandare3019
    @pravinkhandare3019 Před rokem +2

    Gaurav is the best

  • @piyushjoshi6209
    @piyushjoshi6209 Před rokem +7

    It was very nice performance of team. Fantastic all !!

  • @atharvarttrail3293
    @atharvarttrail3293 Před rokem +1

    गौरव मोरे छान कलाकार आहे.

  • @tushardeshmukh9084
    @tushardeshmukh9084 Před rokem +3

    Gaurav more 😂😂😂😂👍

  • @enjoyfoodylife648
    @enjoyfoodylife648 Před rokem +3

    Hence proof gaurav more is an quality actor and other hand quantity actor agree then like 👍👍

  • @akshaysahebraosansare3166

    Gaurav dada rocks 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @yogeshsawant1402
    @yogeshsawant1402 Před 11 měsíci +1

    Gaurav More is best...!!!

  • @ushatari8292
    @ushatari8292 Před rokem +4

    Best actor gaurav more👌

  • @ajitnaik9458
    @ajitnaik9458 Před rokem +1

    गौरव मोरे एक नंबर अभिनय 👌🏿👌🏿👍👍

  • @sudhanshujadhav2087
    @sudhanshujadhav2087 Před rokem +1

    गौरव मोरे ❤ i love you खुप छान