Ujjwal Nikam On Maratha Reservation | मराठा आरक्षण अध्यादेशावर वकिल उज्ज्वल निकम यांचं म्हणणं काय?
Vložit
- čas přidán 26. 01. 2024
- #ujjwalnikam #manojjarnage #marathareservation
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Pradnya /Producer|shruti/Editor| #TV9D
सर्वप्रथम माननीय वकील निकम साहेब यांना मी व माझ्या सर्व मराठी बांधवांच्या तर्फे धन्यवाद🙏🙏💐💐
उज्वल निकम साहेब आपण मोजक्या शब्दात आणि सर्वसामान्य लोकांना समजेल असे बोलत जा. फिरवून फिरवून आपण जे बोलत असता, आपले बोलणे समजावून घ्यायला दुसरा एक वकील ठेवावा लागेल. तेव्हा सोप्या भाषेत सर्वांना समजेल असं बोलत जावे ही विनंती.
😂
😅😂😂😂
सदावर्ते ला ठेवा 😂😂
😂
😅
सगे सोयरे म्हणजे अधिकारी याना लाच खाण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.😮😮
अधिकारी तुझे सगे सोयरे असतील
@@mangeshsalunke3915 सगे सोयरे बाबत स्पष्ट उल्लेख नाही तु ज्यावेळी दाखला काढावयास जाशील तेंव्हा लक्षात येईल. अधिकारी कोण जरी असला तरी.गरिबांचे पैसे कसे खाता येतील तेच पाहतो.
मराठा समाजाची दिशाभूल केली आहे
अगदी खरंय
बघतो च कोण किती खताय ...काळ तर जागेवर फासु...गाढवावर tr फिरवल्या शिवाय सुट्टीच नाही त्याची..आणि ढुग्णा vr रट्टे वेगळेच
म्हणजे अध्यादेश देवून मोकळे झाले मुख्यमंत्री.आणि दोन उपमुख्यमंत्री मजा घेत आहेत.😂
"तत्वतः मागणी मान्य आहे असे सांगून आदेश काढणे" म्हणजे "निव्वळ तुंपात घोळून, नुसत्या वासानेच मारणे" , असाच याचा अर्थ होतो.
" तत्वत: " हा शब्द ऐकला की मला तर फडणवीसच दिसतात.
त्यांचीच बाजू मांडण्यासाठी नाकातून बोलतात.😂
दोष देऊ नका
😂😂😂
अहो साहेब आता तर आम्ही मुंबई हून घरी पोचलो आहे . मग आता परत उलटे का बरें बोलता . आज तरी शांत झोपू द्या ना राव 😅😅😅
मराठा ची शाला केले सरकार ने फसलोय भावा आपन,,,
😂😂😂
😂😂
राज्य सरकार पेक्षा केंद्र सरकारमध्ये आध्याधेश काढायला पाहीजे होते
कारण राज्य सरकार पेक्षा
केंद्र सरकारला कायदे करण्याचे अधिकार अधिक आहेत
संसद द्वारे कायदे अधिक महत्त्वपूर्ण असतील
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
😂🔥
किशोर पाटील यांना व मा. अॅड. उज्वल निकम साहेबांना माझा प्रश्न आहे कि,
1.राजकीय क्षेत्रात 60 ते 80% मराठा
2. 55 ते 60% शिक्षण संस्था मराठा समाजाकडे ..
3. 75% विद्यापीठ व्यवस्थापन मराठा समाजाकडे..
4. 105 सहकारी साखर कारखान्यांपैकी 86 कारखाने मराठी समाजाकडे...
5. 71.6 सहकारी संस्था मराठा समाजाकडे..
6. 75 ते 90% जमीनी मराठा समाजाकडे..
म्हणजे सर्वात धनाढ्य समाजाचा, मागासवर्गात समावेश करता येईल का?
किंवा आरक्षणाची व्याख्याच बदलत नाही का ?
Purve dya havet naka bolu
Kahihi akade deshil ka Mitra.
Aaho ha prastapit marathyancha ladha nahi aahe garajvant marathyancha aahe jara tube petva
❤
बाकीच्या जातींचे पण घ्या मग काढून ते पण बक्कळ पैसेवाले आहेत
मला वाटते सरकार ने लोली पॉप् दिले आहे,
तसं झाल्यास नंतर ,,.....हात घालु
घे खाऊन मंग 😂😂😂
Yes
😅😅😅😅😅
😂😂
मागण्या मान्य झाल्या म्हणजे आरक्षण होत नाही राजपत्र काढून् कायदा होत नसतो याचा अधिकार केंद्राला आहे
अभ्यास कर आनी बोल राज्य सरकार राजपत्र काढू शकते
@@SanjayB248 कायद्याचं काय स्वरूप आहे ,आणी अध्यदेश वर हरकति बोलवल्या आहेत .वटहुकुम् वेगळं . मसुदा काढलाय फक्त
@@armyman2072 अश्या प्रत्येक अध्यादेशा वर हरकती मागवल्या जातात. त्यात विशेष काही नाही. करायचे ते सरकार करत असते.
आबे बाब्या १०५ वी घटना ुरुस्ती वाच मग बोल ये तेरे जैसे बच्चो के दिमाग के बाहर का खेल है
महाराष्ट्रातून मराठा शब्द आता ऐकायला मिळणार नाही
सदावर्ते करतो आता कोर्टात याचिका दाखलं
Tya yadjhavyala dusra mamach kay
Are bhau te yedzava nahi te hushar manush aahe 😂
त्याला मराठ्यांच्या आरक्षण मद्दे लुडबुड करु नकोस म्हणावे.तुझी हुशारी बौद्ध लोंकाच्य फायद्यासाठी काहीतरी कल नाहीतर उगाचच 🐶🐕 सारखा भुंकत बसु नकोस.
हा पोपट आहे 😅
आदरणीय न्या. बापट साहेब आणि निकम साहेब दोघं उत्तम ज्ञान असणारे lawyer आहेत पण या दोघांच्या विश्लेषण बघितल तर दोघात विरोधाभास दिसतो ... निकम सर सरकारची बाजू घेतल्यासारखे वाटत थोडीफार
सरकार समोर मागणी मान्य करण्या शिवाय पर्याय नव्हता...................?
" आपल काय बोलुन मोकळ व्हायच ? "
आता....
" देऊन मोकळ व्हायच"
किशोर पाटील आपण निकम साहेबांना सांगांव या सरकारचा प्रामाणिकपणा आणि आपला ही हे सरकार बनण्याच्या आधी पासून आतापर्यंतच्या सर्व स्टेटमेंट महाराष्ट्रातील जनता अंत्यंत बारकाईने पाहतेय
Are. Jarange. Pateel. Akanatha. Shinde lokana. Uloo. Banawat. Ahet. Karan. Kendramadhe. Sawasademadhe. Kaydakela. Taracha. Arakshan. Milu shakato. Yevad. Sop. Udaran. Astana. He doge. Akhya. Samajala. Uloo. Ka. Banawat. Ahet vhecha vkalat. Nahi
बिचाऱ्या मागासवर्गीय मराठ्यांचे हार्दिक अभिनंदन🙏🙏
Ok उसातल्या
धन्यवाद साहेब बर तस् तुमच्या डांगीला जळुन चांगलेच चटके बसले असतील तेवढं तिला काहीतरी लावा...नाही म्हणल मराठा समाजामुळे बिचाऱ्या तुमच्या गांडीला त्रास नको😂😂
धन्यवाद साहेब बर तस् तुमच्या डांगीला जळुन चांगलेच चटके बसले असतील तेवढं तिला काहीतरी लावा...नाही म्हणल मराठा समाजामुळे बिचाऱ्या तुमच्या गांडीला त्रास नको😂😂
धन्यवाद साहेब बर तस् तुमच्या डांगीला जळुन चांगलेच चटके बसले असतील तेवढं तिला काहीतरी लावा...नाही म्हणल मराठा समाजामुळे बिचाऱ्या तुमच्या गांडीला त्रास नको😂😂
Jala tumhi...Aran aag tr lagnarch
निकम साहेब मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीमागे कायमस्वरूपी रहावे व जरांगे पाटीलाचया पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य एक मराठा कोटी मराठा
वाट बघा आरक्षणाची.😂
नक्की च टिकेल यात काहीच श़ंका घेण्याचे कारण असू शक्त नाही कृपया याची नोंद घ्यावी. खूप भरपुर पुरावे सादर करण्यात आले आहे.
हे टिकणार नाही....😂😂😂
सगेसोयरे joke😂
सखे सोयरे नाही सगे सोयरे असा शब्द आहे.
😂😂
गरीब बिचाऱ्या मराठा समाजाचे congratulations तुम्ही आता मोठे होणार
Ok
जळकुट्या तू😂😂😂
धन्यवाद साहेब बर तस् तुमच्या गांडीला जळुन चांगलेच चटके बसले असतील तेवढं तिला काहीतरी लावा...नाही म्हणल मराठा समाजामुळे बिचाऱ्या तुमच्या गांडीला त्रास नको😂😂
Babasahebani snvidhanat Dil hot 5 varshe aani garj padli tar ajun 5 varshe ka varta mg ajun paryant soda aagodar mg bola konalach deu nka mg
Mala mhanale ki pahije dusaryala mhanal ki pot dukhatay
माझी मना पासून खूप इच्छा आहे यार आरक्षण टिकाव आणि ह्या समजतात आनंद रहावा ,खूप मेहनत केली तुम्ही मराठा भावांनो ,आता असल्या चर्चा करून परत मनात धाकधूक होतीच असेल तुमच्या ,पण सगळ ठीक होईल परमेश्वर तुमच्या पाठी आहे ,यश नक्की तुमच्याच पदरात पडेल.
सगे सोयरे याची व्याख्या माझ्या मते माझी बहीण बहीणचे मुले याना आरक्षण मिळु शकेल
Nay
Ho
No .... tujhya bahinicha navra kuth gela mang .... pitrusattak ha shabdh aahe bag adhyadesh madhe
पितृसत्ताक म्हटले आहे त्यात
Ky bi ny
जे कणबीच होते ते मराठा म्हणुन मिरवत होते त्याना correct शोधुन बाहेर केले......
वा वा वा वा politics वा वा वा वा....
मराठयांला आरक्षण नाही फक्त कुणबींना आरक्षण आहे......
जय महाराष्ट्र.....
मराठा कुणबी एकच आहे
🤣🤣🤣
शस्त्र हाती घेतले की आम्ही मराठे, नांगर हाथी घेतले की आम्ही कुणबी.. हे लक्षात घ्या
@@ramkrushnpatole8206 नाही. कुणबी पाहिजे कागदावर..तरच आरक्षण मिळणार .
@@rajupnjkr कागदावर च कुणबी मिळणार की भावा..
निकम साहेब मराठ्यांना न्याय हवा कारण की 70 वर्षे मराठा
न्याय परमेश्वर करतो मनुष्य नाही. तुम्ही नाय परमेश्र्वराकडे मागितला नाही म्हणून न्याय मिळणार नाही
श्री मनोज दादा जरांगे पाटील 🙏🏻❤️🌹..एक मराठा लाख मराठा.. जय शिवराय.. 🚩🚩
सेतू कार्यालय, तहसीलदार, टायपिंग, दप्तर नमुना कार्यालय,यांना महसूल गोळा होईल पण फायनल जातीच प्रमाण पत्रात चुका काढतील हातात काहीच नाही. गेम खेळत आहे सरकार
सरकारने आरक्षण दिले,हे वकिल सरकारी आहे.आरक्षण टिकेल की नाही म्हणता सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करता.
उज्जवल निकम शिंदे चा माणुस आहे,,, म्हणून त्याची भाषा बोलतोय,,, हा अध्यादेश टिकनार नाही
Yes
धन्यवाद निकम साहेब आता निश्चित आमचा विश्वसा ठाम झाला. आभार 🙏🏻💐🙏🏻
❤❤
निकम साहेब मी आपल्या खूप मुलाखती पाहिल्यात पण पहिल्यांदा तुम्हाला प्रश्र्ना पासून पळताना पाहतोय ......सांगा ना ..की हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल?
नाही
टिकेल का ते सांगा. तुमच्यापेक्षा बापट साहेबांनी व्यवस्थित सांगितले.
आजपर्यंत ह्या साहेबांचे खूप इंटरव्ह्यू पाहत आलोय पहिल्यांदा कसाब पासून तर आजच्या दिवसापर्यंत..पार काहीच कळत नाही..
नुसत्या गोल गोल जिलब्या फिरवतात.. खरंच सरकारी विशेष वकील काय असते ते ह्यांना पाहून आणि एकूण समजते..
Jilbya😂
आरक्षण जर टिकले नाही तर आम्ही यापेक्षा जास्त पेटून उठणार आहोत...आतापर्यंत आंदोलन शांतपणे चालू होते पण यापुढे असे नाही होणार तेव्हा तुम्ही मराठी माणसांची चिंता सोडा आम्ही आमचे समर्थ आहोत लढायला 🚩🚩🚩🚩
Voilence will never lead you anywhere
नाही मिळणार,
आरक्षण मर्यादा 60% पेक्षा जास्त नको. अन्यथा सर्वांना आरक्षण द्या.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय सर आता ची 100% परिथिती मांडली एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाज कडुन तुम्हाला सेलुट माझा मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
उज्वल निकम अध्यादेश कि जि आर
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
साहेब तुम्ही तेव्हाच बोलायला पाहिजे होत काय करावं आणि काय करु नये.... तुम्ही साथ द्यायला हवी.... काय उपयोग आहे समाजासाठी.... आता तरी कलम चालवा
है उजवल निकम आनी परकाश आंबेडकर साहैब गोल गोल बोलत आस्तात काही कळत नाही
Ekdam barobar bolala. Khar ahe.
कायद्याचे ज्ञान माहित पाहिजे त्याला
प्रकाश आंबेडकर सोडले तर एक ही जण आरक्षण देण्याचा लायकी चा नाही.. मराठ्या ना आरक्षण जर कोण देऊ शकत तर ते फक्त प्रकाश आंबेडकर देऊ शकतात.
मा. प्रकाश आंबेडकर साहेबांना, समजायला वैचारीक दृष्टिकोन लागतो...
Prakash Ambedkar स्पष्ट म्हणाले की मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊ शकत नाही.
Supreme court verdict is still pending...Jarange Patil just be patient....Reservation can be given to u only by Central Govt not by Maharashtra Govt remember....
सगळी आकडेवारी खोटी आहे ५७ लाख नोंदी कोणाच्या , ३७ लाख प्रमाणपत्र कोणाला दिली त्यांची ओळख सार्वजनिक करावी 💯🎯✅
हा माणस बरोबर बोलतो कायद्याच्या बाजुने
तो जर बरोबर बोलत आसला तर तू मराठा नसणार ...
कारण हे समीकरण जुळत
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा कळवले होते खूप खूप धन्यवाद
मा.उज्वल निकम हे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्यांनी केलेलं विवेचन हे अभ्यासपूर्ण आणि कायद्याच्या अंतर्गत योग्य आहे.निर्बुद्ध लोकांनी उगाच आपली अक्कल पाजलू नये.
Tyna rajya sabhe var jaych ahe dada tya mule te everytime sarkar ne khihi kela tr kaydy ne barobr ahe sangt astat😂
Keep on ujval sir ek divas nakki rajyasabha var tumala bjp neil😁🙌😂
Right
Correct bhava
✅
निकाल तर मराठा लावणार येत्या विधानसभा निवडणुकीत जर जी आर ला चॅलेंज दिले तर
साहेब मी तुम्हांला खूप मानतो.. पण तुम्हीच अलीकडे स्पष्ट बोलत नाही..शिवसेना पक्षा बद्दल तुम्ही असेच गोल गोल फिरून बोलत होता.. त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं कळतच नाही..
You aar right
Labad maratha wakil ahe ha
🙏. Thank you sir 🙏
सखे सोयरे
विटी दांडू 😄😆😝😂😭😅🤣🤪🤩😋😜😁😛🤔🙊🙈🙉
जय निकम साहेब ....धन्यवाद
साहेब, अध्यादेश नाही काढला.... अधिसूचना काढली आहे...
😅
Adv निकमsaheb, भारत हा संविधानाच्या कायद्यावर चालतो, अध्यादेश काढून काही आरक्षण मिळतं नाही, सुप्रीम कोर्टात त्याला challenge दिलं जाऊ शकत. या संदर्भात पुर्वीचे सुप्रीम कोर्टाचे Jagment अभ्यास करावं.किंवा उल्हास बापट साहेब कडून अभ्यास करून घ्यावं.
पितृसत्ताक उल्लेख आहे यात शंका आहे
🎉
कायदेशीर द्रुष्टीकोनातून योग्य उत्तर, उगाच कोणाला बरे वाटावे म्हणून आजच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वत सांगून दिशाभूल नाही केली
गोल मोल प्रतिक्रिया सरकारी वकील म्हणजे सरकारी ,जनतेचा नाही
👍👍👍
Thank you sir NIKAMJI"
Thankyou TV Marathi 9
धन्यवाद धन्यवाद सर
नो टेन्शन सौरऊर्जा आहे ना शंकर पाटील ़एशशश
🤭🪗🤣🤭🤭🤭🤭🙆🤭🤣🎭😜🎭😂🎭😂🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎧🪗😂🎭🥱😜😂🥱😘🤪😂
खर बोललं की आणखी त्रास होतो आणि खर बोलणार्याला शिव्या घातल्या जातात
फक्त गुणरत्न सदावर्ते ❤️ एक रत्न गुणरत्न ❤
Nice
❤
ग्रेट ❤
हा भाजपचा माणूस आहे कायद्या पेक्षा राजकारण विचारत घेऊन बोलतोय....!
मग तो निर्णय शिवसेना चां असो की दुसरा....!
Jay ho saheb
सर आमचा घात झाला मुंबई ला येऊन असे मला वाटते.
नक्कीच मला पण वाटते, तुमचं बरोबर आहे 👍
*✍️आरक्षण घटना माझा विचार*
*थोडासा तर्क मांडतो त्याचे उत्तर कसे असेल किंवा आहे या बाबत माहिती द्यावी कारण कायदा शोधणे हे सामान्य नागरिकाच्या मर्यादेत असणे सोपी गोष्ट नाही*
देशाची लोकसंख्या १०० टक्के ग्राह्य धरून त्यातील मागास वर्ग परिस्थिती शोधून ५० टक्के आरक्षण लॉक पध्दत असावी
*पण पूर्वी समूह मागास वर्ग सरसकट निवडून जातीनिहाय आरक्षण झाले असावे, नक्की कायदा कसा आहे याचा उलगडा हे रहस्य असावे असे माझे मत आहे. कायद्यातील विसंगती किंवा स्पष्टता यावर चिकित्सा झाली पाहिजे.*
🙏रमेश काशीनाथ धोत्रे, *पिंप्री कोलंदर.* 🙏
आपले ' डंके की चोट पे ' वाले सदावर्ते वकील यांचा पण घ्या की .......' इंटरव्ह्यू ' 😂😂
Right
साहेब अगोदर सांगितले असते तर जरागे
साहेब परत आले नसते सरकारने फसविले आहे असे वाटते
Yes
जरंग्या चे वकील झोपा काढत होते का ?..लय वकील वकील ओरडत होता काल रात्री
😢
हे कायदा तज्ञ....🤣🤣🤣🤣
आता करून बघा सर्वोच्च न्यायालयात
अखण्ड आरक्षण धोक्यात येणार
Sarva prakarche aarakshan radda karave
छान स्वप्न आहे...😅
टोटल गेम होणार
Fakt ektya marathyana द्यावे
मोठा गेम केला 🤣🤣🤣
भोळा वकील
अरे हो की नाही
Nhi supreme court madhe tikat
फडणवीस जे सांगेल त्ये हा बोलतोय
ॲ उज्वलजी निकम साहेब , आपण ॲ असिम सरोदे साहेब यांच स्टेटमेंट & ऑर्गुमेंट जरूर ऐकावे
महाराष्ट्रात ऐका पेक्षा ऐक नटसम्राट आहेत 😂😂😂😂😂
साहेब सखे नव्हे सगे सोयरे
0:54
धन्यवाद साहेब ..🙏🙏
सगेसोयरे की सख्खेसोयरे?
Ek Maratha lakh Maratha 🚩
Bhikhari maratha paratha😂
हा माणूस लबाड बोलतो.. मला वयक्तिक राग नाही.. पण मिळेलच आरक्षण असं बोलत नाही.. कारण राज्य सरकार देऊच शकत नाही.. बघा आरक्षण मिळत का.. आपल्याला लढा द्यावाच लागणार.. जय महाराष्ट्र
उज्ज्वल निकमनी सर्व मराठा बंधूचं मार्ग दर्शन करायला पाहिजे की हे जे काय चालू आहे ते यशस्वी होईल का नाही, सर्व पंरेशानित पडल्यावर आता प्रतिक्रिया देण्यात काय फायदा
गोड बोले वकिल
भाजप समर्थक, कोर्टात टिकणार काय ?
लोलीपोपच
निकम साहेब तुम्ही सरकारची बाजू खूप छान मांडता.त्यासाठी तुम्हाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तुम्ही सरकारची बाजू अशीच मांडत न्या.😂
Jay Maratha
खर आहे
मान्य केली म्हणजे खरच तळमळ म्हणून की राजकीय श्रेय व फायदा घेण्यासाठी
ंकायद्याचा विद्यार्थी म्हणुन खरी भुमीका सांगा सर?
Kahihi spasht bolat nahi yachya peksha sadavarte ch knowledge bar
Maha Gov.Legale Spoke Person.
उज्वल निकम साहेब महाराष्ट्रात ज्यांना जमीनच नाही त्यांना पांच एकर जमीन सरकार ने द्यावी हाराष्ट्रात ज्या
मग भाजपला मत नाही