आयुष्मान भारत कार्ड घरबसल्या काढा आपल्या मोबाईल मध्ये फ्री मध्ये,Ayushman Bharat Card Apply Online

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2023
  • आयुष्मान भारत कार्ड घरबसल्या काढा आपल्या मोबाईल मध्ये फ्री मध्ये,Ayushman Bharat Card Apply Online
    maharashtrayojana.com/ayushma...
    www.maharashtrayojana.com
    whatsaap ग्रुप लिंक
    chat.whatsapp.com/FJQO1Sr4N7I...
    या आपल्या वेबसाईट ला भेट देऊन आपण आपल्या शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा करण तेथे सर्व फॉर्म pdf स्वरुपात आहेत किंवा आपण माझ्याशी देखील संपर्क करू शकता म्हणजे आपल्या अडचणी दूरू होतील
    आपण मला instagram ला देखील भेटू शकता
    आपण digital abhijeet पाहू शकता
    digital_abhijee...

Komentáře • 9

  • @TheRahul55509
    @TheRahul55509 Před 9 měsíci

    No Beneficiaries found in given search criteria asa message yeto

  • @bhaskarkolhe6386
    @bhaskarkolhe6386 Před 9 měsíci +1

    कसे काढायचे सांगा

  • @navnathbagul6647
    @navnathbagul6647 Před 9 měsíci +1

    He kard online karaych mhanle tar aadhar la mobile number link lagto ka ?

  • @amolsurvase9287
    @amolsurvase9287 Před 9 měsíci

    Pending dakhvt asel tr kay karav lagel?

    • @abhijeetk2050
      @abhijeetk2050 Před 9 měsíci

      गेले आठ ते दहा दिवसांपूर्वी अप्रोल हे तत्काळ मध्ये मिळत होतं परंतु सध्या थोडा वेळ लागत आहे त्यामुळे वाट पाहणे

  • @atulsathe173
    @atulsathe173 Před 9 měsíci

    नमस्कार सर, कृपया निश्चित करा की आपण ज्या व्यक्तीचे कार्ड काढणार आहोत त्याचा आधार आणि मोबाईल नंबर भरावा लागेल पहिल्या लॉगिन नंतर

    • @abhijeetk2050
      @abhijeetk2050 Před 9 měsíci

      लॉगिन करताना कोणताही नंबर टाकला तरीदेखील चालेल परंतु आपल्याला आधार क्रमांक ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे कारण की आधार व्हेरिफिकेशन ओटीपी आल्याशिवाय आपलं card मिळणारं नाही