राजापूर कोकणच्या ताई दादर मध्ये लावतात अस्सल घरगुती जेवणाचा स्टॉल😋 वापरतात अस्सल घरगुती मसाले✌️🥰

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • राजापूर कोकणच्या ताई दादर मध्ये लावतात अस्सल घरगुती जेवणाचा स्टॉल😋 वापरतात अस्सल घरगुती मसाले✌️🥰

Komentáře • 7

  • @pradeeplad6693
    @pradeeplad6693 Před rokem +1

    ताई सगळं चागलं आहे पण नोनव्हेजचा हात व्हेजला लावु नका कृपया कारण जर कोणाचा उपवास असेल तर बंद वाटत नाही एवढी काळजी घ्या.

  • @premajoshi8183
    @premajoshi8183 Před 2 měsíci

    किती हातवारे करीत आहे सगळे डबे उघडून कशाला बघतो त्यांना धंदा करू दे फुकट्या try करू म्हणत तू गिळणारच

  • @Preetika_30
    @Preetika_30 Před 2 lety +1

    मस्त आहे जेवण 👌
    स्वच्छता पण आहे 👌
    एक दिवस तुमच्याकडे नक्की येऊन जेवणाचा आस्वाद घेऊ 👍

  • @pragatikulaye1631
    @pragatikulaye1631 Před rokem

    Dadar plaza

  • @mrunalsalvi2551
    @mrunalsalvi2551 Před 2 lety +1

    1No Bhava

  • @archanabhandari8983
    @archanabhandari8983 Před rokem

    Contact No dya