भारतात What's app बंद ? | कोर्टात काय घडलं ? By Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • भारतात What's app बंद ? | कोर्टात काय घडलं ? By Ashish Magar Sir

Komentáře • 212

  • @zakirhusenshaikh9464
    @zakirhusenshaikh9464 Před 2 měsíci +82

    दम असेल तर EVM बंद करून दाखवा म्हणावं सरकार ला....
    🎉

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 Před 2 měsíci +26

    मोबाईलाच बंद करा फार लोक बिघडले

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 Před 2 měsíci +40

    Whatsaap पाहिजे.. मोदी नको 😡

    • @manupatil9738
      @manupatil9738 Před 2 měsíci +1

      देश हिता करता whatsapp बंद झाल तरी चालेल

    • @Bhavani5978
      @Bhavani5978 Před 2 měsíci

      @@manupatil9738 😂😂😂 हो का... चंदा दो
      धंदा लो... तुम्ही नका वापरू whatsaapp.. मोदी म्हणजे देश नव्हे... आणि देशाच हित मोदी हिटलरच्या पराभवाने होणार आहे.. देशाच हितासाठी नाही स्वतः ची कुर्सी जावू नये... लोक whatsapp वर BJP विरोधात बोलू नयेत.. मोदी कूठे कसा शेण खातो... मणिपूर ला का जात नाही... मोदीच्या जाण्याने जिंकणारा भारत फायनल मॅच हरतो म्हणजे मोदी पनवती... मोदी कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं नुकसान करतो.. आणि दुबईतून कांदे मागवतो कारण तेथे त्याला पुरस्कार मिळालाय.. अग्निविर आणून तरुणांना बेकार करतो... लडाख मध्ये सोनम wangchuk ला धमक्या देतो... आणि अश्या अनेक चर्चा whatsapp वर होवू नयेत म्हणून मोदीचा प्रपंच...आणि केवळ स्वतः च चांगल चाललय म्हणून दुसऱ्याच्या दुःख कडे न बघनारे तुमच्या सारखे स्वार्थी लोक...एवढ देश हिताची काळजी आहे तर जावा सीमेवर कळेल चीन ने काय केलय ते... आंधळी भक्ति सोडा... जरा लोकांच्या व्यथा बघा... आणि गोमांस खाणाऱ्या लोकांना राम मंदिर सोहळ्यात बोलवणारा मोदी आणि गोमांस विक्री करणाऱ्या कंपनीकडून करोडो रुपये घेणारा मोदी... पापी आहेच अणि त्याला समर्थन देणारे तुम्ही.. तुमच्या खात्यात पण गोहत्येच पाप जमा झालय... कारण तुम्ही त्याला समर्थन देताय... अहो इथे मोदीची काही काळ डाळ शिजली.. पण वेळ आल्यावर शनी देवासमोर त्याचा हिशेब होइल... Whatsapp बंद करून अडाणी अंबानीच काहीतरी नवीन मोदीला आणायचं असेल... 😂😂😂... असो... जेव्हा पाप वाढत तेव्हा दुर्जनांचा नाश नक्की होतो..

    • @KM-xb9hi
      @KM-xb9hi Před 2 měsíci

      ​​@@manupatil9738देशाहिताकरीता मोबाईलंवरंच बंदी पाहीजे. कशाला फक्त वॉट्सअप वर तरी अन्याय

    • @swatiafre7862
      @swatiafre7862 Před 2 měsíci

      डोक फिरल का? मुस्लिम राष्ट्र बनवायच आहे का? मोदी है तो मुमकिन है. त्याचा हिंदू राष्ट्र बनवण्यात मोठा हात आहे

    • @swatiafre7862
      @swatiafre7862 Před 2 měsíci

      मोदी शिवाय दुसरा कुणी दुसरा नको.

  • @ravikantjadhav8462
    @ravikantjadhav8462 Před 2 měsíci +30

    या सरकारला काय साधायचं आहे नेमक. 😡😡😡😡😡😡😡 जाहीर निषेध करतो आम्ही या वाक्याचा. सरकारचा.

  • @diwakartayade7227
    @diwakartayade7227 Před 2 měsíci +43

    P.m.केयरचा पैसा किती जमा झाला हे पहीले सरकारने जाहीर करावे.माहीतीच्या अधिकारात सुध्दा माहीती देत नाहीत.

    • @kiranshelke4280
      @kiranshelke4280 Před 2 měsíci

      Disnari loot ahe pan andhbhakt ajun pan murkh ch ahe😢

    • @Democracy91648
      @Democracy91648 Před 2 měsíci +2

      भाई गेला तो पैसा RSS च्या गोदामात ✅पार्टीचे ऑफिस बनवण्यासाठी आणि पार्टिच्या अन् संस्थेच्या development साठी✅ तो पैसा जनतेन त्याच्यासाठी च तर दिला होता😂

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 Před 2 měsíci +1

      Pm ne batke khaya

    • @a.s.rajput8849
      @a.s.rajput8849 Před 2 měsíci

      विकास के लिये 🙏, देश के लिये अगले 5 साल मोदीजी के लिये

    • @Democracy91648
      @Democracy91648 Před 2 měsíci

      @@a.s.rajput8849 आपका विकास आप ही ले लो 🤣हमे नहीं चाहिए 🤣अगले 50 साल में भी आपका विकास पैदा नहीं हो सकता है 😝 जो 10 साल में नही हुआ 😜ये सब जुमला है✅ जो जानता है और होशियार है वही समझ सकता है बाकी ब्रेन ब्रेनवाश हुए लोगों को गटार का पानी भी अच्छा लगता है 🤣

  • @shrikantlahane1773
    @shrikantlahane1773 Před 2 měsíci +7

    चुकीचे आहे सरकारला लोकांच्या privacy मध्ये यायच्या काही अधिकार नाही,यामागील सरकारचा हेतू वेगळा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे

  • @ravikantjadhav8462
    @ravikantjadhav8462 Před 2 měsíci +28

    झुकेर बर्ग चे बरोबर आहे. संविधान चे हानन होत आहे, मूलभूत अधिकारावर गदा येत आहे हे दुसरे सांगतात. हि विचार करायची गोष्ट आहे. कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत भारत देशाला हे सरकार.?

  • @ashokjagtap6426
    @ashokjagtap6426 Před 2 měsíci +15

    व्हाट्सअप कडून पैसा उकळविण्यासाठी हा सर्व खेळ मांडलाय .
    दारूवाले ,झुगार कंपनी ,बीफ कंपनी यांच्या कडून वसुली झाली ,आता मोर्चा इकडे वळविला आहे .

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 Před 2 měsíci +21

    अस वाचता येत नाही.
    गोपनीयतेचे भंग होईल.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před 2 měsíci +16

    जग कुठे चाललंय भारत कुठे चालला आहे.

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 Před 2 měsíci +7

    वाईट लागल तर लोक बोलणारच. चांगले वागा..
    प्रश्न उदभवणार नाहीत.
    गरीबाचे काही नसते ते फक्त बडे लोकांचे असते.

  • @SanviPatil2019
    @SanviPatil2019 Před 2 měsíci +8

    Whatsapp बंद केले तर बर होईल.. मग म्हणावं सरकारला करा चेक तुम्ही chatting

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 Před 2 měsíci +8

    खुप मुद्देसुद आणि महत्वाची सखोल माहिती आपण दिली सर..

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r Před 2 měsíci +8

    व्हाटस अप अंकल लोकांना दहा वर्षे चे व्यसन सोडवण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्राभरती करावे लागेल 🤓🤓🤓🤓🤓🤓

  • @rushikeshkalamkar6645
    @rushikeshkalamkar6645 Před 2 měsíci +20

    सर, म्हणजे 'सरकार' right to privacy चा भंग करत आहे.

    • @Bhavani5978
      @Bhavani5978 Před 2 měsíci +1

      मोदीच्या विरोधात कोणी बोलू नये असे मोदीला वाटते.. म्हणून तो हे सार खटाटोप करीत आहे... हा मोदी काल पर्यंत आधीच्या pm ची निंदा करत होता.. पण याला आता स्वतः चि निंदा सहन होत नाहीं

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Před 2 měsíci +5

    आपण खूप मुद्देसूद मांडणी करून विचार व्यक्त करत आहात त्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मी आपल्या अभिनंदन करतो.

  • @sanjaymulik3082
    @sanjaymulik3082 Před 2 měsíci +14

    E.vm. machine band kara hachavar bola

  • @wadjenamdev3625
    @wadjenamdev3625 Před 2 měsíci +18

    WhatsUp डाटा मागणे म्हणजे पायात चक्कर.

  • @kisanpol7127
    @kisanpol7127 Před měsícem

    देश सुरक्षित तर जनता सुरक्षित राहू शकतो.
    If the country is safe, the people can be safe.

  • @dr.pradeepginimugewellness3626

    Agadi barobar, great presentation 😊

  • @rajbargaje1665
    @rajbargaje1665 Před 2 měsíci +4

    एक ॲप बंद झाला की लगेच दुसरं येत. या अगोदर पण असाच झालं होतं जेंव्हा tik tok बंद केलं होता

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql Před 2 měsíci +5

    डेटा अमेरिकेने मागितला तर मिळेल

  • @Bhavani5978
    @Bhavani5978 Před 2 měsíci +11

    निर्लज्जम सदासुखी मोदी

  • @hemant_1.4.3
    @hemant_1.4.3 Před 2 měsíci +2

    *नमस्कार सर 🙏
    तुम्ही मोलगी तेथे शिक्षक होते ना सर
    तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो आणि खुप छान पद्धतीने तुम्हीं प्रत्येक गोष्टी समजून जनतेला सांगता 👍👍👌👌*

  • @avinahgilche
    @avinahgilche Před 2 měsíci +5

    Pahli Evm band kara mag whatsup bar nantar bolu

  • @rameshpatange2922
    @rameshpatange2922 Před 2 měsíci +2

    सरकारने रमी गेम ऑनलाईन बंद करून टाकले पाहिजे

  • @akumar42416
    @akumar42416 Před 2 měsíci +3

    सुरत आणि इंदोर मध्ये जे झालं तसच यांनी महाराष्ट्र चा गेम केला.

  • @Shubham.9359
    @Shubham.9359 Před 2 měsíci +5

    Whatsapp तू पहेली फुरसत में निकल 😂😂😂

  • @user-pb5ce8nt9b
    @user-pb5ce8nt9b Před 2 měsíci +5

    हे तर विपक्षना सोबत बदले घ्या भावनेने सध्या राज कारण चालू आहे

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 Před 2 měsíci +10

    आता जेवयला सुद्धा बीजेपी सरकार ची परवानगी घ्यावी लागणार आहे.

  • @vishwarajkurudkar121
    @vishwarajkurudkar121 Před 2 měsíci +9

    व्हाट्सअप नकोत आधी instagram बंद करा भारतातनं तरुण पिढी बरकत चालले आहे

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 Před 2 měsíci +1

    छान माहिती सर

  • @aditisavrekar3657
    @aditisavrekar3657 Před měsícem

    अगदीं बरोबर आहे
    लोकं ह्या मोबाईल पाई आणि TV पाई आळशी झाली आहेत.

  • @AnilJagdale-oq5wd
    @AnilJagdale-oq5wd Před 2 měsíci +1

    माझं असं मत आहे सर्व मोबाईल टीव्ही हे बंद झालं पाहिजे त्याचे काही गरज नाही त्यापेक्षा घरातले फोन असले पाहिजेत त्यामुळे लोक वेडे होणार नाहीत

  • @Anonymous-yq5wt
    @Anonymous-yq5wt Před 2 měsíci +5

    व्हाटसअप इंडिया मध्ये बंद झाला तर इकॉनोमी ची अजून वाट लागेल

  • @bmukunds777
    @bmukunds777 Před 2 měsíci

    खरंच बंद झाले पाहिजे

  • @KrishnaPujari-ml3eo
    @KrishnaPujari-ml3eo Před měsícem

    बरोबर आहे दम असेल तर ई वी एम बंद करा सरकार ला, आणि मोबाईलच बंद करा smartphone

  • @rakeshpawara4004
    @rakeshpawara4004 Před 2 měsíci

    Sahi hai

  • @bmukunds777
    @bmukunds777 Před 2 měsíci

    बंद झालाच पाहिजे व्हॉट्सअँप

  • @a.s.rajput8849
    @a.s.rajput8849 Před 2 měsíci

    विकास के लिये 🙏, देश के लिये अगले 5 साल मोदीजी के लिये

  • @bmukunds777
    @bmukunds777 Před 2 měsíci

    व्हॉट्सअँप मुळे वयेक्तिक जीवन नष्ट होईल राजकारणी लोकांन मुळे

  • @vilasdixit3680
    @vilasdixit3680 Před měsícem

    व्हाॅट्स अपपेक्षांहीं महत्वाचें आहें, फेसबुकवर बंदी आणणें.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 2 měsíci

    चांगलं होईल...

  • @vivekawate6747
    @vivekawate6747 Před měsícem

    या नेत्यांची ची काही काळें धंदे उघड होतील म्हणून हे बंदी आहे

  • @SarkaariYojna999
    @SarkaariYojna999 Před 2 měsíci +1

    झुकरबर्ग जिंदाबाद

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 2 měsíci +1

    भाजप हटाव

  • @YogeshZendekar-nt3ok
    @YogeshZendekar-nt3ok Před 2 měsíci

    Article 370 , , राममंदिर यावरून ठरवा की गद्दार कोण आता विपक्ष जे काही बडबडत ते फक्त राजकारण आहे. सावध व्हा मित्रहो भविष्यासाठी

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 Před 2 měsíci

    Ya whatsup मुळे च बेरोजगारी वाढत आहे...कारण यामुळे तरुण आडशी झालेले आहेत.. पण केंद्राला data देऊन watsup सुरू ठेवणे हे उल्लंघन आहे... हे whatsup च कायम बंद झाले पाहिजे...

  • @VijayNKOmSaiRam
    @VijayNKOmSaiRam Před 2 měsíci +3

    EVM kara band pahile

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 Před měsícem

    सरकार करा चेक चैटिंग मग करा ब्लैक मेल

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds Před 2 měsíci

    दम असेल‌तर डिझे6 , पेट्रोल वर GST लावा , अन्न पुरवठा वरचा GSTबंद करा बँकेत आमच्या खात्यावर पाठवनार होता ते पंधरा लाख पाठवा

  • @sinumadhale3759
    @sinumadhale3759 Před měsícem

    Telegram chi mahiti ghyayla havi. WhatsApp chi nahi.

  • @MLVPii-ol2fo
    @MLVPii-ol2fo Před 2 měsíci +1

    मोदी सरकार जाईल पण whatsapp नाही.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před 2 měsíci

    म्हणजे जस मीडीया मधे न्यूज चॅनल विकले गेले व एकतर्फी बातम्या चालतात तस वॉटस ॲपवर चालत नाही त हे खूपत का ?

  • @GorakhBhangre
    @GorakhBhangre Před měsícem

    पूर्वज काय व्हाटसप वाचून जगले नाही का. होऊ दे एकदाच बंद ह्याने माणसातली माणुसकीच घालवली

  • @bmukunds777
    @bmukunds777 Před 2 měsíci

    WhatsApp मुळे नाते संबंध कमी होय आहे

  • @rahulpatil3322
    @rahulpatil3322 Před 2 měsíci +2

    Kuu app, telegram he app aahet

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 Před 2 měsíci

    देश हित🇮🇳 साठी केंद्र सरकार चा योग्य निर्णय 🙏

    • @shubhamthakre8757
      @shubhamthakre8757 Před 2 měsíci

      Tu det ja n information swatachya ghari kay kay bolt tr

  • @mytrickstips5614
    @mytrickstips5614 Před 2 měsíci +1

    भाऊ यू ट्यूब चे काय करायच ते सांगा

  • @priyankaganvir9286
    @priyankaganvir9286 Před 2 měsíci

    Watsapp cha barobar ahe privacy pahije

  • @Sandippatil-9999
    @Sandippatil-9999 Před měsícem

    Band houde,
    Vaitagloy watsup la

  • @maheshkulkarni5808
    @maheshkulkarni5808 Před 2 měsíci

    4.03 ?

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws Před 2 měsíci

    What's app mule kay nuksan ahe sarkar che te adhi sanga. EVM ghotala band hotay tyachi bhiti vattey.

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 Před 2 měsíci +2

    वाँटसप बंदच पाहिजे,,, सरकारचा हा निर्णय चांगला आहे

  • @krushnashirkepatil969
    @krushnashirkepatil969 Před 2 měsíci

    केंद्र सरकारला सरकारच्या विरोधातील आवाज संपवायचा आहे

  • @gurudevsupe6521
    @gurudevsupe6521 Před měsícem

    साहेब न्युज चॅनल पण एकच रहुदेया ? दूरदर्शन.

  • @Chetanpatil24-dg9xp
    @Chetanpatil24-dg9xp Před 2 měsíci +1

    कॅरेटलॉक

  • @pravinsonawane6547
    @pravinsonawane6547 Před 2 měsíci

    Bjp शासनाच धोरणच तस आहे.... लोकांना आपल्या दबावात ठेवायचं म्हणजे.. म्हणजे bjp ला प्रश्न पण केला तरी गुन्हा दाखल करतील लोकांवर... जाहीर निषध करतील लोक.

  • @cineplextvtalkies6999
    @cineplextvtalkies6999 Před 2 měsíci

    What's app band kara

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 Před 2 měsíci +1

    व्हाट्सअप जर भारतातले निघून गेले तर देशातील 50 करोड मतदान कमी होईल तसेच मोदी साहेबांना तरुण जोडप्याचा खुप पाप लागेल विचार करा मोदी साहेब आणि योग्य निर्णय घ्या मताचा सवाल आहे खुप नुकसान होईल तुमच्या भंकस जनता पार्टीला 😂😂 धन्यवाद 🙏

  • @pitambarmahajan5939
    @pitambarmahajan5939 Před 2 měsíci

    3:16

  • @user-sp2lt9co8y
    @user-sp2lt9co8y Před 2 měsíci +4

    हो बंद झाले पायजे

  • @Bharatbankar8888
    @Bharatbankar8888 Před 2 měsíci

    whats up पेक्षा telegram मस्त आहे .

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před 2 měsíci +1

    चांद्रयान कशाला सोडले

  • @yogeshmule4962
    @yogeshmule4962 Před 2 měsíci

    मधे मधे हा video पाहून खूप हसलो 😅

  • @sambhajisalunkhe4964
    @sambhajisalunkhe4964 Před 2 měsíci

    Desh chainachya paddatich rajkarayach ahe

  • @Raghav0979
    @Raghav0979 Před 2 měsíci

    प्रायव्हसी नसेल तर कोणत्याही सोशल अॅपचा काहीच उपयोग नाही

  • @tanajinarute
    @tanajinarute Před 2 měsíci

    Pegasus सुध्दा असच आहे

  • @quicklearn3929
    @quicklearn3929 Před 2 měsíci

    Bhartach new whatsapp create krne grjeche ahe

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai Před 2 měsíci

    हिंमत असेल तर केंद्र सरकारने स्वतःचे भारतीय WhatsApp चालू करावे
    काय जमेल ना मोदी जी आपणास😂😂😂

  • @sanjaybinjve2054
    @sanjaybinjve2054 Před měsícem

    बेकार सरकार

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Před 2 měsíci

    Modi hatao Democracy bachao 💯

  • @Raghav0979
    @Raghav0979 Před 2 měsíci

    शेंबड सुद्धा व्हाट्स ॲप वर काही पण पाठवत नाही विचार करूनच पाठवतो

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal Před 2 měsíci

    अंबानी what s app चालू करतोय वाटत

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 Před 2 měsíci

    Kendra Sarkar HUKUMSHAHI aanat aahe he disun aale .
    Kiman 30 lakh karod rupaye jya 30 te 40 lokanche vyapari asalele tyanche karj bjp kendra sarkarane maf kele tyacha data sagalya bharatiya lokanna kendra Sarkar ka det nahi .

  • @manishadhobale9862
    @manishadhobale9862 Před 2 měsíci

    Whatsapp band zhalch pahije

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo Před 2 měsíci

    reel bane करा

  • @user-ez5nw2bt2s
    @user-ez5nw2bt2s Před měsícem

    बंद करा

  • @avinahgilche
    @avinahgilche Před 2 měsíci +5

    Congres lao desh bacao

  • @minakolhe95073
    @minakolhe95073 Před 2 měsíci

    Whatsaap band karnare sarkar kon evm tr band kele nahi hukumshahi chalu ahe aamchya adhikarach ullaghan hot ahe Ani band karaych asel tr sarkar band Kara .karaych asel tr band Kara whatsaap pn amhi aamcha data denar nahi

  • @tejaswininalage2218
    @tejaswininalage2218 Před 2 měsíci +11

    खरोखर देशाच्या सुरक्षेचा विषय असेल आणी कांही गोष्टी उलघंन केलेले सिद्ध होत असेल तर तात्काळ व्हॉटस अप बंद करा

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Před 2 měsíci +1

      व्हाटस अप अकंलांना हवेचा रोख कळला म्हणून हा प्रपंच 😅😅😅😅

    • @Bhavani5978
      @Bhavani5978 Před 2 měsíci

      @@user-no1qh4ly3r मोदी चांगल्या रीतीने लोकांना मूर्ख बनवतो... आता नेमक निवडणुकीच्या वेळेस च त्याला हे सुचलय आणि अंध भक्तांना ते खर ही वाटतय... आता हा मोदी दिवसभर whatsapp वर बसून देशाची सुरक्षा करणार 😂😂😂.. मणिपूर ला जात नाही... लडाख ला जात नाही... WhatsApp आणि देशाची सुरक्षा 😂😂😂.. अरे मोद्या लोकांना किती मूर्ख समजतोस रे तु... तुझी आता सासरी जायची वेळ आली य.. bye bye मोदी जोकर

  • @archanamodhave6770
    @archanamodhave6770 Před 2 měsíci

    Whatsapp बंद झाले तरी चालेल पण डेटा नको.

  • @ShubhamXRameshwar
    @ShubhamXRameshwar Před 2 měsíci +1

    😂😂😂are kay yudh vaylay

  • @Thankfulheartvlog81
    @Thankfulheartvlog81 Před měsícem

    Sagle ekch aahet .

  • @SatyaShodhak150
    @SatyaShodhak150 Před 2 měsíci +2

    संविधान नकोय बिजेपी RSS ला मनुवादी विचारांचा प्रचार-प्रसार करून मनुस्मृती लागू करण्याकडे यांचा कल आहे. #सत्यशोधक

  • @Thankfulheartvlog81
    @Thankfulheartvlog81 Před měsícem

    Lavkar band vhave

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Před 2 měsíci

    Aadhar card कडून सर्व माहिती मिळत आहे, अजून पण माहिती पाहिजे, व बोलतात हुकूमशाही आहे का

  • @omkardeo3977
    @omkardeo3977 Před 2 měsíci

    Kam Kel tr khuoop aahet

  • @user-iz4iu5rh6x
    @user-iz4iu5rh6x Před 2 měsíci

    त्यांना म्हण कुणाचं काय आणि कशात पाय तुमची आय तिकडेच घाला

  • @sureshkumbhalwar132
    @sureshkumbhalwar132 Před 2 měsíci

    Stopping WhatsApp. why?

    • @Bhavani5978
      @Bhavani5978 Před 2 měsíci

      Moodi dictator ship... New Hitler of new India मोडी